देव माणसाला देव जावई भेटला दाजी देव माणूसच आहे सागर ला कुठे जाऊन नोकरी लागू शकते एखाद्या गरिबाच्या मुलाचं चांगलं केलेलं बरं खूप प्रॉपर्टी बघून मुली देतात लोकं आणि मुलीला त्यांच्या घरची नोकराणी बनवतात गरीबाच्या घरी सन्मान मिळतो तेवढा श्रीमंताच्या घरी मिळत नाही आता कुठली गव्हर्मेंट जॉब तरी राहिलेत सरकारी नोकरी बघून द्या म्हणतात लोक मला एवढेच म्हणायचे जे लोक म्हणतात सरकारी नोकरी त्यांनी आधी स्वतःच्या लेकरांना लावावे
@hemalatabhosale49412 ай бұрын
विषय छान मिळाला घरातील सर्व utuber ला🎉🎉
@SangitaKamble-db3sp2 ай бұрын
छान आहे जोडी जाऊद्या ताई लोकांचं मणावर घेऊ नका शेवटी नशीबात चं असावं लागतं ❤❤❤❤❤
@latasunthwal39852 ай бұрын
सागर स्वीटीला पुढे शिकु दे.तेवढाच भविष्यात हातभार होईल.
@sandeepkhairnar35642 ай бұрын
एकच नंबर काँग्रॅच्युलेशन🎉🎉🎉
@latakatore91142 ай бұрын
अंबानींच्या मुलासारखे करा वर्ष भर लग्न
@PoonamKedari2 ай бұрын
खूप छान जोडी आहे सागर शेट्टीची
@KailasKhanzhode2 ай бұрын
खुपच छान ताई तुम्ही निर्णय घेतला सागरच आणि स्विटीच खुप छान जोडा आहे तुम्ही लवकर सुपारीचा कार्यक्रम ठेवा म्हणजे आम्ही पण येऊ🎉🎉😊
@selfmatkaopen2 ай бұрын
Kunihi comments karun tras houn deu naka jevdhe tumhi shikun kamvu shaknar nahi tevdhe he video kadhun kamvtat. Baki sagl chan zal 🎉
@आव्या2 ай бұрын
स्वीटी लग्न झाल्यावर पुढे शिक काँलेज अपूर्ण ठेवू नकोस ..आजकाल शिक्षण खूप महत्त्वाचे आहे तु पुढे जाँब कर अगर नको करूस पण ग्ँज्युऐट कंप्लीट कर ..
@manishajadhav27772 ай бұрын
@@Usernz9 हो ना त तीला लग्न करून खुश रहायचं आहे लंग्न होईल त्याव्हा समजलं म पूजा आणी प्रीयाका तीसरी स्वीटी तयार होईल आडणी
@आव्या2 ай бұрын
मला वाटते तिने शिकाव हुशार आहे आता जर तिलाच इच्छा नसेल तर काही उपयोग नाही ..
@swapnalishinde76232 ай бұрын
Aho tyanchya gharchyanchi mansiktach ti aahe.chul aani mul.ti pn tyach sanskarat vadhle tyamule tilahi fct lgn chul mul tevdch havay.aso shevti tyanch life .
@AsmitaHowale-ff6gd2 ай бұрын
Sagar khrch khup Chan disto 😊😊
@munjaphisphise97882 ай бұрын
खूप छान जोडी आहे सागर शेवटी
@swatideshmukh1232 ай бұрын
ताई म्हणत्यात माझी एवढीशी स्वीटी कधी मोठी झाली कळालेच नाही ती लहानच आहे तुम्हाला मोठी झालेली दिसते इतक्या लवकर लग्न नसतं वयात येऊ द्या मग लग्न करापायावर उभं करा कोणत्या जमान्यात राहतात आमच्यात लवकर लग्न पहिली होत होती पण आता तसे राहिलेले झाले ते पुढे कशाला करतात
@tukaram732 ай бұрын
Sagar is very nice and handsome boy
@88880871352 ай бұрын
वय बसत नाही की राव दोघांचे 21+नाहीत नवीन कायद्यानुसार
Wavshtit sagt nahit majak mdey getat sagaych aasel tr nit saga na ugich पब्लिक bgty
@MadhuriManjul-h1k2 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉 Sagar Dada and Swati 😊😊😊😊😊ek number jodi hai ❤❤❤❤❤❤❤
@karishmadevekar86392 ай бұрын
Khup chan ahe sagar switichi jodi ❤❤
@aartisaware68472 ай бұрын
pandu kade baghun appa naraj hot aahe aata parat pandu ne konte kand kele soma aani pandu khupch beshist bhavnde aahet kahich changle sanskar naahi kele yanchyavar
@rohitbhamare78282 ай бұрын
ताई सागर नका म्हणू जवाई बापू म्हणा की
@madhumatikasar98502 ай бұрын
education kami ahe yanche
@VidyaMogarkar2 ай бұрын
साक्षी कोण आहे सांगा ना
@tathepooja59282 ай бұрын
Congratulations both of you ♥️
@pallavikshirasagar52752 ай бұрын
तुम्ही म्हणताय तुम्हच्याकडे लग्न लवकर करतात. तर करा पण तीच शिक्षण पूर्ण करा तिला शिकवा. हुशार आहे ती. कारण आज च्या काळात शिक्षण खूप महत्त्वच आहे. आणि शिकवून तिला तिच्या पायावर उभ राहूद्या जर चांगली शिकली तर नोकरी चांगली लागेल. आणि आज च्या काळात दोघांनी कमवले तरच आपली स्वप्न पूर्ण करू शकतील. तुम्ही आता चॅनेल वर करताय काम पण you tub किती दिवस चाले ल सांगू शकत नाही तस tik tok बंद झालं ts बंद होऊ शकत पण देव करो असं बंद न होवो. पण स्वीटीला शिक्षण द्या 🙏🙏🙏🙏विनंती आहे. जस जग चालय तस तुम्ही पण बदला. कारण सोमा चा व्हिडीओ बघितला तो बरंच काय बोला पण ते नाही पटलं. माझ्या बोलण्याचा राग येऊन देऊ नको. आम्हला आता पश्चाताप होतो. शिक्षण झालं असत तर खूप चांगल झालं असत पण तुला तर माहित आहे. पूर्वी लोकांची परिस्थिती न्हवती की उच्च शिक्षण दिल जावं. आम्हच ही तेच झालं परिस्थिती नसल्याने शिक्षण सोडावं लागलं. म्हणून तू तिला शिकव. सागरचा तर काय विषय नाही तो खूप समंजस आहे. आणि मला वाटत की त्याने तिला sapot करावा पुढील शिक्षण ना साठी. आणि पुढील आयुष्यातील वाटचाली साठी सागर &स्वीटीला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
@babasahebrakate42022 ай бұрын
ताई मीनाक्षी ताई कोमल ताई पियंका ताई सगळे कामं करतात आई पण कामं करतात
@subhan33672 ай бұрын
Congratulations Sweetie andSagar❤❤❤
@vinayakrokade93442 ай бұрын
🎉 छान
@SagarMasal-s7h2 ай бұрын
अभिनंदन दादा🎉🎉
@savitahardas59342 ай бұрын
Swety 21years chi zali ka mulgi at least gratuitous zali ki marriage karayche
@rohitbhamare78282 ай бұрын
किसन च जाल का लग्न त्याच पण करून टाका साक्षी बरोबर
@kirantighare60302 ай бұрын
Ho बरोबर् bole दादा
@sunandasonawane89162 ай бұрын
Fakt maherche lok sasarche marun gele ka tana nahi bola al
@mangalpakhare28442 ай бұрын
झाला की नाही सुपारी तिच्या आई लाच माहीती नाही
@aradhanadeshmukh78342 ай бұрын
Sagar la changala job lagayla var lagana kara pandu dada
@_ADITYA_GAIKWAD_57542 ай бұрын
Tumhi ha subject lay smile madhe gheta
@dnyaneshwarmane12112 ай бұрын
एक नंबर ❤
@komalgadade2712 ай бұрын
Congratulations sweety❤sagar
@MayuriBhole2 ай бұрын
Tai sagar chi family pan dakhva 😊tumhi sagale ektra yana kadhi tari 😊