सुपारी : रंगराव बापू पाटील : @bolati_pustake

  Рет қаралды 8,992

साहित्यरत्न

साहित्यरत्न

Ай бұрын

Zoka : Ghe Bharari KZbin Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake "
बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके#रणजित_देसाई#bolati_pustake#shankarpatil#goshti #audiobooks#story #yash_tutorials #ऑडिओबुक्स #ग्रामीण_कथा #Audio books in marathi free#Audio books marathi#Marathi audiorathi audio books#Motivational books in Marathi#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on Telegram :t.me/bolatipustakeInstagram : / बोलती पुस्तके Facebook Page (Official) / yashtutorials11official Twitter Handle : / bolatipustake

Пікірлер: 22
@user-io7wg7ts2f
@user-io7wg7ts2f Ай бұрын
नमस्कार पाटील साहेब खुप सुंदर कथा आहे 😊
@Ayush_Patil_13
@Ayush_Patil_13 Ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌
@user-ru1hi3xp5p
@user-ru1hi3xp5p Ай бұрын
अभिप्राय मातृभाषेत असावेत,,,,मी मराठी,,माय मराठीमाऊली❤❤❤
@dnyaneshwarkotwal3452
@dnyaneshwarkotwal3452 22 күн бұрын
उत्कृष्ट सादरीकरण 👌
@saritagaikwad5288
@saritagaikwad5288 Ай бұрын
Hi katha chan aahe
@abhijeetgodam7094
@abhijeetgodam7094 Ай бұрын
Khup chaan ahe katha 😇
@dipalipatil6385
@dipalipatil6385 Ай бұрын
Chan katha 👌👌
@sandeshgopal2609
@sandeshgopal2609 Ай бұрын
Khup chhan aahe katha... Dhanyawad...🙏
@user-oh1oz6pl2d
@user-oh1oz6pl2d Ай бұрын
छान कथा आहे
@user-gb9yz3dh8s
@user-gb9yz3dh8s 25 күн бұрын
🙏🌹
@kalpanakhadke4624
@kalpanakhadke4624 Ай бұрын
छान कथा
@sunillende2992
@sunillende2992 Ай бұрын
मस्त कथा सर 👌👌
@sachingavane809
@sachingavane809 Ай бұрын
Khup chan
@user-bb7tz8en3p
@user-bb7tz8en3p Ай бұрын
Very nice story
@netrawaghmare7574
@netrawaghmare7574 Ай бұрын
Nice 🎉🎉🎉
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Ай бұрын
👍🙏👌
@ravipawar9982
@ravipawar9982 Ай бұрын
Nice
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 27 күн бұрын
,❣️👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vaibhavpatil500
@vaibhavpatil500 Ай бұрын
Channel join केले आहे तरीही कथा खैंदल वगेरे या ऐकायला मिळत नाहीत...काय करावे
@aishwaryajangam2298
@aishwaryajangam2298 Ай бұрын
59 रूपये एकदाच भरायचे कि दरमहा,कसे भरायचे काहिच दिलेले नाहि,
@bolti_pustake
@bolti_pustake Ай бұрын
बोलती पुस्तके श्रोते, लेखक मित्र , एक आवाहन : आमच्या *बोलती पुस्तके* व *साहित्यरत्न* या चॅनलवर आज तागायत 500 मराठी कादंबऱ्या व 2000 कथेंच अभिवाचन आम्ही केलेलं आहे ‌. *झोका कथास्तु* ही राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा दोन पर्वात आम्ही राबवली आहे. जवळ जवळ 300 नव्या जुन्या लेखकांनी या कथा स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे .सहभागी कथेंचे अभिवाचन सादरीकरणही आमच्या दोन्ही चॅनलवरून झालेलं आहे. आपण रसिक श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिली.. लेखकांच्या लेखणीला प्रोत्साहन मिळालं .अभिवाचक म्हणून आपण आमचंही कौतुक केलं.. मराठी साहित्यरसिक व लेखक यांच्या ऋणानुबंधातून ऑडिओ स्वरूपात मराठी साहित्य ही एक *बोलती पुस्तके* नावाची साहित्य चळवळ निर्माण झाली. मराठी दिग्गज लेखकांचे साहित्य ऑडिओ बुक्समध्ये सादर व्हावे यासाठी आपल्याकडूनही काही सूचना आल्या... कॉपीराईट व परवानगीच्या इशूमुळे आम्ही ते करण्यास आमची असमर्थता कित्येकदा स्पष्ट केली आहे ...तरीही मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिकांचे साहित्य थोडेसे माफक मूल्य देऊन आम्ही ते ऑडिओ बुक्स मध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमच्या *साहित्यरत्न* या चॅनलवर *मेंबरशिप योजना* आम्ही सुरू करीत आहोत ... फक्त 59 रुपये माफक फी देऊन सदस्यत्वाचे मूल्य भरून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता... विशेषतः "फक्त सदस्यांसाठी" या योजनेतून आपल्याला प्रसिद्ध दुर्मिळ ग्रामीण साहित्य ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध होईल .. सुरुवातीस ज्येष्ठ ग्रामीण कथा, कादंबरीकार *रंगराव पाटील* यांच्या कथा त्याबरोबरच *खैंदळ* ही कादंबरी उद्यापासून आम्ही चालू करीत आहोत ..हे सर्व साहित्य *'फक्त सदस्यांसाठीच '* उपलब्ध असेल .आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या *साहित्यरत्न* या चॅनलची मेंबरशिप घ्यावी.. व या साहित्य चळवळीला प्रोत्साहन द्यावे . चॅनल मेंबर होण्यासाठी कार्यपद्धती : 1) "kzbin.info/door/cRTisejBsRDP14A2Ku-s4g" वापरून "साहित्यरत्न" KZbin चॅनेल पेजला भेट द्या 2) "Subscribe" बटणाच्या पुढील "Join" बटणावर क्लिक करा. 3) तुम्हाला चॅनल सदस्यत्वाचे तपशीलवार पूर्वावलोकन आणि सदस्यत्वामध्ये सध्या उपलब्ध असलेले व्हिडिओ दिसेल. 4) "Join" बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला पेमेंट पृष्ठ दिसेल. "Google Play Balance" वर क्लिक करा. तुम्हाला विविध पेमेंट पद्धती दिसतील. 5) देय देण्याची इच्छित पद्धत निवडा. Google Pay/ PhonePay UPI सह पुढे जाण्यासाठी "Pay with UPI" वर क्लिक करा ६) पैसे देण्यासाठी UPI ॲप निवडा आणि सबस्क्राईब बटणावर क्लिक करा प्रक्रिया सुरू असताना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. ओंकार पाटील : 8237440521 धन्यवाद🙏 बोलती पुस्तके.
@saritagaikwad5288
@saritagaikwad5288 Ай бұрын
Khendal hi katha ka nhi yet
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 3,7 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 14 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
टाकलेला | जयवंत दळवी कथा| jaywant dalvi story| deepak rege| marathi kathakathan|
24:32
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 8 М.
खेळ | लेखक - ग दि माडगूळकर | g d Madgulkar | #gadima | deepak rege kathakathan |
35:06
sahitya pandhari / साहित्य पंढरी
Рет қаралды 14 М.
दुष्टचक्र | ज्योती पुजारी कथा | jyoti pujari story |  deepak rege kathakathan |
27:34
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 8 М.
राखणदार | राजेश जगताप कथा| rajesh jagtap marathi story| deepak rege kathakathan|
36:18
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 7 М.
झणाटा : हरिश्चंद्र पाटील  : @bolti_pustake @bolati_pustake  #audiobooks#kathakathan
24:36
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 3,7 МЛН