बालाजी तांबे चे गर्भ संस्कार हे पुस्तक वाचावे गोपाळ सहस्त्र नाम वाचावे बाळ खूप सुंदर हुशार आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य होते
@amitabapat99093 ай бұрын
शास्त्रीय कारण अशी असावीत.. सुरवातीला पोट छोट असत तेंव्हा वावरण्यात सहजता असते... 4 महिन्यानंतर पोट येत नंतर पूजा बसून असेल तर उठणे बसणे कठीण होते.. होम वगैरे असेल तर धुराचा त्रास होऊ शकतो.. तसेच खूप लोक उत्सव असेल तर.मग इन्फेक्शन.. शंकराच्या देवळात दूध पाणी..घालतात त्यामुळे तिथे ओले असते..पाय घसरण्याची शक्यता... पूर्वी लाईट नव्हते मग गवतातून रस्ता..जाणे येणे नीट नाही..म्हणून प्रेग्नंट स्त्री ला ही बंधन....... बाळ झाल्यावर आईला v बाळाला इन्फेक्शन नको म्हणून 1 महिना ..पूजा वर्ज... पूर्वी औषध नव्हती वेगवेगळे.आजार त्यासाठी काळजी..औषध कमी होती..दवाखाने लांब... घरात खूप माणस त्यांचं इन्फेक्शन बाळाला होऊ नये म्हणून बाळंतीण खोली..तिथे जाणारया मोजक्याच बायका ....... अशा गोष्टी.. असा विचार... मी केलेला
@sachinraut98963 ай бұрын
Superb Explanation
@swatipradhan68393 ай бұрын
@@amitabapat9909 अगदी बरोबर आहे. मी पण हाच विचार केला होता. आपल्या पूर्वजांनी जे काही नियम घातले आहेत, ते सगळेच विचार करूनच घालून ठेवले आहेत.
@archanapawar30263 ай бұрын
😊😊😊 आमचे आणि आपले मी सुद्धा अशीच भांडायचे पूर्वी यावरून. 😊 माझे माहेर देवगड. सर्वांच्या तोंडातून आपले म्हणण्याच्या ऐवजी आमचे असे ऐकल्यानंतर मीदेखील असाच वाद करायचे. छान वाटले❤
@amitamalkar9583 ай бұрын
Khara ahe Shweta tai , garje pramane sasar Che mandali amchya kade ani aplyakade asa soyi pramane vapartat
@lalitachaudhary82323 ай бұрын
पाचव्या महीन्यात तर देवळात जाऊं नये हे बरोबर आहे ज्यांनी तुम्हाला सांगीतले ते बरोबर आहे राग नको करू पुरवपार अशी परंपरा आहे ती पाळावी. बाकी सगळे छान
@suchitawalve93753 ай бұрын
श्वेता कशी आहे? जास्त दगदग करू नकोस . काळजी घे.❤
@pratibhapawar50253 ай бұрын
Happy Dasara all Rasam family Shewta take care 🙏🙏🙏
@roshanisawant61973 ай бұрын
अरे अनीकेत तू दादु आणि chinu बद्दल सांगीतले तेव्हा मी पण रडले कारण आमच्याकडे पण माऊ आहे जीला मी मुलांप्रमाणे वागवते. स्वामीं ची कृपा आता सर्व चांगले च होईल
@amitabapat99093 ай бұрын
देव्हारा जमिनीवर चौरंगावर असावा तेवढ्या उंचीवर ठेवावा.... भिंतीवर लावणे ही आपली मुबई छोट्या जागेतील सोय..पूजा बसूनच करावी... तुमचा देव्हारा मार्बल चा आहे..त्याला जमिवरचा सपोर्ट लागेल..त्याच वजन 15..18..किलो असत.. फक्त एक फळी किंवा कड्डापा लावून वजन घेत नाही एवढं..
Aamchyakade aani aaplyakade.. Are two different things😊 Barobar aahe
@asmitabandkar84073 ай бұрын
छान व्हिडिओ. स्वेता काळजी घे. इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नको. रुडी परंपरा सगळीकडे असतातच. आनंदी राहा. 👌🏼👍🏼😊❤
@sumanparab13143 ай бұрын
एव्हढी कशाला चिडचिड करते श्वेता पूर्वीच्या चालीरीती पाळायच्या असतात मोठी माणसे सांगतात त्यात तथ्य असते
@sumanparab13143 ай бұрын
बाळंत झाल्यावर दीड महिना मंदिरात जायचे नसते
@vaishalikunte76293 ай бұрын
Awesome vlog. Shweta, I think so you having itching on your stomach if so u better consult your gyanecologist he/ she मे prescribe you a powder to apply on your stomach, this stops the itching. Otherwise you may get scratch mark on your stomach and arms. ( 95 %women's have itching on stomach during pregnancy, so just take care of your skin too. Use the powder prescribed by your doctor. Always be happy, smiling, active and most importantly strong. ) 🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻.जमल्यास दुधात kesar घालून घे ,रोज थोडे 2 ते 4 चमचाभर पंचामृत घेत जा. 👍👍🙌
@sonalipardhi97293 ай бұрын
Itching tar honarach na as her skin is streching due to growing foetus, use Bio oil for this it will give you soothing effect
@oceanloveloveocean20003 ай бұрын
Very nice video… I love how your aaji is ready to snatch the patoto cappa for you … you are blessed to have people in your life who love you.. stay blessed❤
@sheetalsurve5183 ай бұрын
शिव लग्नात किंवा कोणाच्याही लग्नात लग्नाच्या अक्षता गरोदर बाईवर पडून देऊ नये आणि मंगलाष्टके सुद्धा ऐकू नये असे म्हणतात का ते मला सुध्दा अजून माहीत नाही बघू विचारीन ब्राम्हणाला 😊
@urmiladixit173 ай бұрын
Hi अनिकेत,तुझे vlog छान असून सुध्दा नुसते आईकले जातात,पाहू शकत नाही,कारण तू कॅमेरा एवढं हलवत असतोस, हे मी कितीतरी वेळा कमेंट करून सांगितलं आहे,तरी तू दखल घेत नाहीस की वाचताच नाहीस?? नुसती चक्कर येते पाहताना.तुला नसत जमत कॅमेरा पकडायला नीट तर दुसऱ्याला सांग कोणाला तरी😮
@YogitaRane-cl2ng3 ай бұрын
Mazi aaji hi same ashich diste😊
@tanayapalav75173 ай бұрын
Shree swami samarth swami krupa 🙏😊❤ Barobar bolli vahini veg is best 👍
@VandanaHegde-y5p3 ай бұрын
6 months nanter aple baby full hoto that's why apan jevde kalji ghetli ter changle Aplyla nanter sutak aste So koni sangitle tyla other wise nahi gheyach It good for us
@arvindaphale53323 ай бұрын
दसरा पूजा मस्त केली ,व्हिडिओ छान आहे ❤❤
@vilasjadhav54333 ай бұрын
HAPPY DASARA ❤❤❤🎉🎉🎉
@yogeshpadwal9853 ай бұрын
धन्यवाद परत एखद्या आमची करुळ- दिंवणेवाडी व आमच्या लहान भावाला आदित्यला प्राॅडकास्ट तुझ्या चैनल वर दाखवल्याबद्दल आणि तुझी आठवण काढली होती आदित्यकडे आणि तु बलिदान दिवसी यायला पाहिजे होतास. मी पण सकाळी आलो होतो तु येणार ही माहिती कळाली असती तर मी थांबलो असतो आणि तुला भेटलो असतो पण ठिक आहे पुढच्या वेळी गावाकडे येतो.
दादा वहिनीला सागा सुई धाग्याने काहीच काम करू नये डिलिव्हरी होईपर्यंत माझ्या वेळेस माझी आई सांगायची म्हणून सांगते वडील माणसं राग मानू नका काका काकी आले खुप छान आजचा व्हिडिओ खूप छान मस्त
@anushreekoyande59783 ай бұрын
He sarava grahanat Karu naye kala asalela tava suddha ghasu naye tyache vait parinam hotat
@asifnevrekar50963 ай бұрын
Ekdam Barobar dada . Manjrinche azibaat laad karu naka. Manjrinche kes pan khup vaait astat. Please take care.🙏
@vaishalikanekar79033 ай бұрын
Very nice volg 👌👍 Take care श्वेता
@rupeshsalvi50973 ай бұрын
कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा . रूपेश साळवी.
@BharatiRaut-lt4jn3 ай бұрын
ब्लॉग छान 😍👌
@harshadasawant85713 ай бұрын
Ajjjii ali ki video la majja yete
@vandanahiray35613 ай бұрын
Khupach chhan video 👌👌👌
@jiddihum3 ай бұрын
17.52😂😂😂 barobar shweta ya navryancha nehmi amchyade aste aplyakade nahi mhanat I'm with u bhand tu mg lagnala 1 mahina hovude nahi te varsha it's only amchyade 😅😅
@shwetashewale90403 ай бұрын
😂
@madhuriredkar84003 ай бұрын
अनिकेत तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि ते संपूर्ण फॅमिली बघू शकते खूप खूप प्रगती करा
@RajanRane-uh7qt3 ай бұрын
देव्हाऱ्यात श्री गजाननाची मूर्ती ठेवावी
@sharmilafadte92613 ай бұрын
Aajji 🙏🙏 love you ❤❤ Sweta kalji ghe, khoop chan 👌👍
@sudhapatole55973 ай бұрын
Aai Baba Aaji Shubh Dushara Tumha Doghana pn Aatye Chy Gaav Bhari Mulany Chan Maheti Deli
@PankajPatil-z1i3 ай бұрын
Ek number video.......
@sharadnandoskar89373 ай бұрын
Happy Dashera 😊
@ayaanshaikh9763 ай бұрын
Khup chan video 👌 ❤️
@sarithafernandes18203 ай бұрын
Happy Dashera to u all
@devendrapawar56153 ай бұрын
Enjoyed. Take care of shweta
@ashwinisalkar66763 ай бұрын
Hi shweta kashi ahes काळजी घे aniket ek suchau ichhitey devhra shakyato bhinti ver adkau nakos tya peksha चौरंगावर devhara thev tey saglyat uttam so tula suchavlela awdla ter nakkich asa ker god blessed you all take care all of you 🙂👍❤️❤️
@aasavarikanade85743 ай бұрын
खरंच व्हेज च चांगले असते
@AJAYRATHOD-c3y3 ай бұрын
Ekdam chan video
@vidyagawade33473 ай бұрын
दसरा छान साजरा झाला 🎉
@maheshthigale45063 ай бұрын
अनिकेत are कसले ब्लॉग्स बनवायला लागलाहेस? आता काय बायकोचा चॅनेल काढणार आहेस का? कमी वेळाचे वलोग्स बनाब हे मी आधीच suggest केले होते, Unfortunately तुला unsubscribe करतोय
@rahulgangawane28873 ай бұрын
Very nice, mast
@RachanaChindarkar3 ай бұрын
Shweta ekdam barobar bolli mla patal majhe Mr ani sasubai pn asach boltat amchyakde aplyakde nahi mhanat 😊
@deepaksarode3764Ай бұрын
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@rupagonsalves59273 ай бұрын
आजीला बघून खूप आनंद झाला आणि वहिनी ला सांगा की काळजी घ्या आणि आनंदी रहा आईला आणि बाबा पाहून खूप बरं वाटलं तुम्ही सगळे असेच आनंदी रहा तूमचा परिवार पाहून खूप छान वाटत खूश रहा आणि काळजी घ्या आणि ऐक मेकाची काळजी घ्या आनंदी
@sameerchari6453 ай бұрын
आजी म्हाजी फेवरेट
@shalakavishwasrao35333 ай бұрын
Apple sarv riwaj scientifically correct aahet, purvi ashya prakare Bhiti dakhawali Jaya chi, gardit infection nako,kuthe padzad nako,shiway garodar baila uthata basata tras nako ya sathi ashya prakare soy asel
@madanbagwe62733 ай бұрын
छान व्हिडिओ श्चेता काळजी घे स्वामी समर्थ
@shreybaraskar3 ай бұрын
Sweta ni kalaji ghyavi. Shakyato gavala kes mokale sodun firu nakos karan konti jaga kashi asel sangata yet nahi majhi sasu bai ni suchana dili aahe
@jiyasachdev98023 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@bingi14723 ай бұрын
देव्हाऱ्याच्या साई चे छोटीशी टेबल घेऊन त्यावर देवाची मांडणी करू शकता
@aarti1063 ай бұрын
Thane t Gokul Nagar la rahata ka...Take care shweta
@krishansawant93603 ай бұрын
माझा आई चे मामा चे गाव घर दिसले पवार यांचे
@rameshpaste53443 ай бұрын
Khupch chan vlog
@vinaykate80613 ай бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@ayaanshaikh9763 ай бұрын
Happy Dussehra
@priyapatole41473 ай бұрын
Beautiful video
@PujaVir-kh6xv3 ай бұрын
Apliya gharikarychi as vatilmla
@PujaVir-kh6xv3 ай бұрын
Khrch velch chagli asti tai
@AJAYRATHOD-c3y3 ай бұрын
Dashera chi hardik subhechha
@asifnevrekar50963 ай бұрын
My fevorat black colour
@rekhanerurkar26003 ай бұрын
श्वेता काळजी घे विडिओ छान❤
@pradipwalanj23693 ай бұрын
दसऱ्याचा हा पवित्र सण तुमच्या घरात अपार आनंद आणो भगवान श्रीराम तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सुखाचा वर्षाव करोत दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
@Pranit6573 ай бұрын
Gc
@rupagonsalves59273 ай бұрын
Very nice video
@kalpanarane8023 ай бұрын
He ghar konacha aahe
@maheksatam96313 ай бұрын
शक्यतो देवघर नेहमी खाली आल्यावर आपन नेहमी नमलेलो असतो देवा जवळ
@SwatiChavan-i2w3 ай бұрын
श्वेता कशी आहे तब्बेची काळजी घे
@kedarsontakke69423 ай бұрын
Black color nako gheu ertiga recell value naste
@PujaVir-kh6xv3 ай бұрын
Last bolias khr ahi
@pushpashedge20143 ай бұрын
आत्याचे घर निसर्ग सान्निध्यात आहे .पण वेळ जाण्याचे , करमणुकीचे साधन काय ? शेजारी पण कोण नव्हते
@yogeshpadwal9853 ай бұрын
शेजारी घरे आहेत आणि करमणुकीसाठी निसर्ग व टिव्ही आहे.
@vaishalinaikwadi52583 ай бұрын
Nkki khayach lgn ast...
@prathamgaming-rx2iq3 ай бұрын
Bro ajun explore kar old ghar dhakav bro
@SheetalDesai-wz4fr3 ай бұрын
👌👌👍👍
@AlkaManjrekar-l6s3 ай бұрын
दसरा शुभेच्छा 🎉
@sheetalsurve5183 ай бұрын
फार छान पूजा केली आणि देव्हारा भिंतीवर अधांतरी लावू नकोस देव्हाऱ्या खाली पाट किंवा लाकडी ड्रॉवर ठेव ❤
@shreyaspathak80843 ай бұрын
Kalji gya vahini traveling Kami kara
@monsterblogger.49833 ай бұрын
❤❤❤❤hello kasa ahys bro
@swatipradhan68393 ай бұрын
अनिकेत, तुझा दुसरा आतेभाऊ दिसत नाही हल्ली,कुठल्याच व्हिडिओमधे? तेजस जगताप.
@sunitasasane5213 ай бұрын
हो कल्याण ची अत्या ना..आणि आजी सणा सुधीला आपल्याच घरी असावी एरवी मुलींकडे राहिले तर काही नाही असे आमचे कडे मोठे लोक म्हणायचे
@sachinraut71833 ай бұрын
❤❤❤
@jyotinagpurkar3333 ай бұрын
Shweta kharch Lakshmi aahe
@prakashagre3 ай бұрын
भावा जिम सोडलीस का रे
@VinodVichare-g1v3 ай бұрын
Gn
@anjalipatil2683 ай бұрын
👌🏻👌🏻
@AnkitaGudekar-d7y3 ай бұрын
Aniket atya kadhi कार्यक्रम madhe दिसत नाही
@shreybaraskar3 ай бұрын
Sweta ni kalaji ghyavi. Shakyato gavala kes mokale sodun firu nakos karan konti jaga kashi asel sangata yet nahi majhi sasu bai ni suchana dili aahe