Khup great 💯🙌proud Moment 🙌💯mala proud feel hoty mi ya school madhe education ghetle ani ashe mahan teacher mala milale 💯🙌🌈🇮🇳
@vinodyeole55344 жыл бұрын
वा वा वा अप्रतिम माझ्या भारत मातेती लेकरं खूप खूपच छान सरांना सुद्धा धन्यवाद
@vijaypatil.32096 жыл бұрын
महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. खूप सुंदर सर ....लोककला अशा उपक्रमातून जिवंत राहील.
@swatishringarpure87735 жыл бұрын
सुरेख.. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक आणि शिक्षकांना मानाचा मुजरा..
@veerahirrao71414 жыл бұрын
अप्रतिम लेझिम ग्रेट प्रशिक्षण सर
@ashoksolase28845 жыл бұрын
अप्रतिम लेझीम आहे अभिनंदन सर आणि मुलींना
@dipikalakhode30144 жыл бұрын
Khupch mast ...I like it...n salute for students n all staff
@rkhade77884 жыл бұрын
Kittek mulinchi lezim tutali tari pan tyanni Tyancha step chaluch thevlya Bina lezim cha Varti good 😘😘☺☺☺☺☺
@sagarrathod9814 Жыл бұрын
वा मेरे हिंदुस्तान वासियों तुम्हें सलाम
@Mr.SmS17234 жыл бұрын
Khup khup chan all the best friends
@swagatasalunkhe66126 жыл бұрын
इतक सुंदर लेझीम . खूप खूप शुभेच्छा
@nandkumarbagade10265 жыл бұрын
खूप छान आहे हा लेझीम डाव. श्रीगोंदे तालुकाध्यक्ष प्रेसमीमिडिया पत्रकार कल्याण संघ.
@dnyaneshwargayke94754 жыл бұрын
अशा .गुरूजी चि गरज आहे आज
@mkshort9t6 жыл бұрын
खरोखर सुंदर... आणि ज्या शिक्षकांना मनापासून विद्यार्थ्यांना घडवायच असते तेच हे सर्व उपक्रम करु शकतात...