सुप्रसिद्ध अभंग -अधांतरी हे झुले नाभांगण | Adhantari he zule nibhangan

  Рет қаралды 59,290

Swar Taal

Swar Taal

Күн бұрын

सुप्रसिद्ध अभंग -अधांतरी हे झुले नाभांगण | Adhantari he zule nibhangan #bhajan #अभंग #भजन #trending
LYRICS-👇
सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी
लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधुनी देतो
गरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो
पतितासंगे पतितपावन चालतसे अनवाणी
समुद्रात जरी अथांग पाणी, तहान शमवी श्रावणधार
अन्नब्रह्म ते अखंड घेते काळ्या मातीतून अवतार
जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी
जिथे वाजतो घुंगुरवाळा, बालक होऊन तिथे रांगतो
मायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो
हात जोडुनी देव बोलतो शरण तुला गे जननी
सुंदर गायन - नित्य वाचे प्रभु नाम गाऊ | Nitya Vache | सुंदर गायन #swartaal #bhajan #भजन #अभंग #विठ्ठलभक्ती #मराठी
#विठ्ठलाची_गाणी #konkanbhajan #मराठीगानी #bhajan #भजन #मराठी #marathisong #अभंग #bhaktiggete #भक्तीगीत #pandhurang #vitthalbhajanmarathi #vitthalwhatsappstatus #mauli #vithumauli
#trendingshorts #trendingvideo #1 #whatsappstatus #whatsapbhajan #bhajanstatus #bhajansandhya #vitthalbhajanmarathi

Пікірлер: 9
@saisawant9791
@saisawant9791 10 күн бұрын
अप्रतिम सुंदर😍😍
@brliramzugare3386
@brliramzugare3386 2 ай бұрын
👌👌👍🙏
@NXB5th
@NXB5th Жыл бұрын
Vitthal Gaonkar Og voice.❤
@vijaychavan-g7h
@vijaychavan-g7h Жыл бұрын
जय श्री राम कृष्ण हरी विट्ठल
@sahilyadav1712
@sahilyadav1712 Жыл бұрын
👌👌
@मिलिंदसुर्वे
@मिलिंदसुर्वे Жыл бұрын
खुप सुंदर भजन आणि आवाजही खुप सुंदर
@swartaal101
@swartaal101 2 ай бұрын
LYRICS-👇 सारी भगवंताची करणी अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधुनी देतो गरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो पतितासंगे पतितपावन चालतसे अनवाणी समुद्रात जरी अथांग पाणी, तहान शमवी श्रावणधार अन्नब्रह्म ते अखंड घेते काळ्या मातीतून अवतार जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी जिथे वाजतो घुंगुरवाळा, बालक होऊन तिथे रांगतो मायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो हात जोडुनी देव बोलतो शरण तुला गे जननी
@Kaustubhsonavadekar7594
@Kaustubhsonavadekar7594 2 ай бұрын
Where is lyrics?
@swartaal101
@swartaal101 2 ай бұрын
Check Description of video
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 20 МЛН
#अभंग ||केला मातीचा पशुपती तरी मातीची काय महती||
11:08
कोकणातील भजन संस्कृती
Рет қаралды 99 М.
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН