शेतकऱ्यांकडून घेताना व्यापारी अगदी लाखाची जोड 50-55 ला मागतात आणि त्यांच्या दावणीला आपलेच बैल जाउद्या त्यातल्या एकाचेच 60 हजार सांगतात
@DocumentrayMarathi357kview2 жыл бұрын
धन्यवाद सर .. एखांदा व्यवहार फसून होऊ शकतो परंतु सर्रास शेतकऱ्यांच्या बैल जोडीला योग्य किंमत मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी बाजारात विक्रीसाठी आणावी.. तसे कोणत्याही बाजारांमध्ये शेतकरी बैलजोड्या विक्रीसाठी येण्याचे प्रमाण खूप कमी आहे.. शेतकऱ्याकडे बैल जोडी विक्रीस काढल्यानंतर लगेच बैल जोडी विक्री झाली पाहिजे अशी मानसिकता आहे....
@niketandalvi21812 жыл бұрын
@@DocumentrayMarathi357kview शेतकरी विकताना गडबड करतो आणि शेतकऱ्याचे बैल शक्यतो व्यापारी अगोदरच खरेदी करतो शेतकरी ते शेतकरी व्यवहार होतच नाही
@niketandalvi21812 жыл бұрын
65 sangun 55 la dyaycha to yogya ahe Pahilach 1.25 mhanje khup zal
@DocumentrayMarathi357kview2 жыл бұрын
धन्यवाद सर.. प्रत्यक्ष व्यवहारात किमती अजूनही कमी होत असतात..