Рет қаралды 208
नमस्कार..!
डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसचा विवेक जागर.
हसता -हसवता प्रबोधन करणारी अंधश्रद्धा निर्मूलनावरील दोन स्कीट्स.
१९ ऑगस्ट २०२३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला टीव्हीवर विनोदी प्रहसने सादर करणाऱ्या कलाकारांनी सादर केली दोन धमाल प्रहसने.
त्यानंतर अतुल पेठे, सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या चर्चासत्राचा भाग दुसरा.
Contact- 9421121328
Email ID: mans.centralofficesatara@gmail.com
Instagram :
Thank you..!
Keywords -
Superstition in society Drama
Comedy
Comedy Show
Laughing
Superstitions in India
Marathi Comedy
WhatsApp
Comedy Artists
Hasya Jatra New
Hasya Jatra Latest
अंनिस
Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती
प्रहसन
हास्य प्रहसन
प्रहसन नाटक
अतुल पेठे l
अतुल पेठे
कलाकार
actor