हे आपल्या भारताचे हिरे आहेत हिरे हे आपलं नशीब आहे की यांचे आपल्याला सहवास लाभला यांना शतकोटी प्रणाम🎉❤
@gopalwaghmare23 Жыл бұрын
आताच्या काळात अशी गिते, निर्माण होणे म्हणजे अशक्यचं, त्या काळची गिते म्हणजे माणसाला तणावमुक्त व ऊर्जा निर्माण करण्याची प्रेरणा देत होती,अतिशय सुंदर शब्द रचना,सुमधुर संगीत आणि तितक्याचं गोड आवाजातील गायक,आज ही वारंवार ऐकण्यास भाग पढतात. 👌🏻👌🏻👌🏻
@deepadeshpande3797Ай бұрын
अशी अवीट गाणी ऐकताना मनाची मरगळ जाते. आणि सुमधुर आवाज स्वर आणि तलवाद्य संगीत कानात, मनात, तनात मोहरून जाते. धन्यवाद 🌹
@Savitajay3578 ай бұрын
मी १९८४ चा आहे, मी इयत्ता ३री पासुन (MURPHY) रेडिओ वर ऐकत आलोय सकाळी शाळेत जाण्यासाठी ५ वाजता उठणे असायचे परिक्षे करीता पहाटे ३,४ वाजता उठवायचे घरचे तेव्हा कंटाळा आळस जावा मनोरंजन म्हणून रेडिओ वरची गाणी ऐकवायची एक एक ओळ एक एक गाणं आठवतं , पुन्हा बालपणात जातो आता ऐकल्यावर ही गाणी. आता नाही परत ते दिवस फक्त गाणी सोबती आठवणींना उजाळा
@mandaraslekar92824 ай бұрын
खरंय.. मी पण त्याच सलाचा आहे.. आणि सकाळी शाळेत जायच्या आधी हीच गाणी रेडिओ वर ऐकत मोठे झालो आणि खरंच ही गाणी पुन्हा बालपणात घेऊन जातात. पण आता हीच गाणी उगाच एकट्यात ऐकायला लागतात.. कारण चॉईस बदलली आहे बाकीच्यांची.
मी 1995 मधला पण तरी सुद्धा आज्जी आजोबा गावी गेल्यावर सुट्टी मधे रेडियो लावायचे हे गाणे खरच आठवण येते त्या क्षणांची. म्हणून मला गावाची जास्त ओढ आहे सिम्पल अँड स्वीट लाइफ स्टाइल. स्वर्ग म्हणजे गावच आहे. Its just dragging us to these past days. ❤❤❤❤
@sawantvilas5277 Жыл бұрын
अशी सुंदर गाणी ऐकता ऐकता बालपण सरलं, तरूणपणात ही गाणी हृदयात घर करून राहिली आणि आता वयाच्या 62 त ही गाणी मनाला त्या बालपणात ❤❤ घेऊन जातात. गाणी ऐकताना डोळ्यासमोर ते दिवस पुन्हा फिरून आले. सुंदर आकाशवाणीचे दिवस आठवले. आयुष्याचा तो काळ खुप सुंदर होता. 1970 ते 1980 तो सुवर्ण काळ पुन्हा फिरून जीवनात आला तर..... मी देवाचे आभार मानेन.🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhanudaskhandagale1063 Жыл бұрын
Jn
@machindranathmahale5896 Жыл бұрын
❤❤
@jagdishlokhande6113 Жыл бұрын
7
@bhargav5171 Жыл бұрын
@@bhanudaskhandagale1063❤
@bhargav5171 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sakshiamin18549 ай бұрын
मी 1999 ची आहे. रोज सकाळी शाळेत जाताना रेडिओ वर ही गाणी लागायची ही गाणी अईकत अईकत शाळेची तयारी करायची..... खरच ती गाणी अएकली कि वेगळी च प्रसन्नता मिळते.
@akshaygg276017 күн бұрын
ही गाणी स्मिथ हस्यच कारण आहे
@prakashlohar-t4yАй бұрын
मी 1983 चा आहे . घराची भयंकर गरिबी व होणारे हाल त्यातून ही गाणी ते दिवस सहन करायला मदत करायचे. त्या वेळी पडके घर घरात बाथरूम पण नव्हते . घर म्हणजे म्हशीचा गोटाच होता . झोपायला फाटक्या गोधड्या व ओली जमीन. जेवण म्हणजे भाकरी, आमटी व भात भाजी म्हणजे काय माहीतच नव्हते तरीही घरात एक रेडिओ होता त्यातून ही गाणी कानावर पडली की नवीन ऊर्जा अंगात यायची. पण आता बंगल्यात राहून व मऊ गादी वर झोपून व कानात ब्लू टूथ घालून एसी ची हवा खात ही गाणी ऐकताना 30 वर्षे मागे गेल्यासारखे वाटते.
@ganeshrane3256 ай бұрын
ही गाणी आताच्या पिढीला सुद्धा ऐकवायला हवीत. त्यांना सुद्धा नक्कीच गोडी लागेल. माझ्या घरी मराठी जुनी नवी गाणी नेहमीच लावत असतो.माझा मुलगा १९९८ चा आहे. त्याला सुद्धा ही गणी खूपच आवडतात. विशेष करुन प. हृदयनाथ् मंगेशकरांच सांगित त्याला फारच आवडतं. आपणा सर्वांनी आपल्या मुलांनां या आपल्या मराठी गाण्यांची गोडी लावावी.
@nitinkurhade34093 ай бұрын
सगळ्यांच्या कमेंट वाचतानाच खूप खूप भारी वाटलं.. तुम्ही सगळे अतिशय संवेदनशील, निर्मळ मनाचे व्यक्ती आहात..
@helloppl7767 Жыл бұрын
यातील सारेच गायक म्हणजे एकेक रत्नच जणू...अन् गाण्यांची गोडी अवीट....कितीही ऐकले तरी नवीन तरतरी देणारी....हल्ली असेगायक अन् गाणीही दुर्मीळच....अप्रतिम....🎉🎉🎉,,💐💐💐👍👍🙏🙏
@SunilLad-tm8xi Жыл бұрын
अप्रतिम गाणी खूप छान👏✊👍
@abhijitsadlge314 Жыл бұрын
असे दिवस आणि असे कलाकार आणि त्याची अदाकारी पुन्हा जन्माला होणं शक्य नाही आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हास मिळाले
@sunitapanchal883511 ай бұрын
मन शांत करणारी सुमधुर गाणी..अशी गाणी पुन्हा होणे नाही...नवीन पिढीलाही भारावून टाकतील असे संगीत...😊
@vibhamorajkar72057 ай бұрын
❤❤Qqq❤❤❤😊
@dhanajipatil48054 ай бұрын
6:08 6:47 6:49 6:52 6:58
@SunilKumar-ov5pc3 ай бұрын
😊@@sunitapanchal8835
@umeshpawar605 Жыл бұрын
हि तर सर्व गाणी मन तृप्त करणारी आहेत,मला ती गायला सुध्दा आवडतात,या गाण्यात जी गायक मंडळी आहेत ती पंचरत्न आहेत.असे गायक पून्हा होणे शक्य नाही.❤❤
@gautammangaonkar7537 Жыл бұрын
या धावपळीच्या जिवनात अश्या गाण्यामुळे रात्री खुप छान व समाधान वाटते .. दिवसभराचा थकवा निघून जातो..
@ROHITRAMTEKE-w8w10 ай бұрын
Mi 1992 cha ahe pn amchya gharat amche mothe vadildhari manas hi gani aikat hoti ani hi gani aikata aikata amhi mothe zalo.youtub vr hi gani bhetlyamule amhi shatasha...abhar vyakta karto.❤❤❤❤❤❤
@asifsayyed94365 ай бұрын
1996... 98... चि आमची पण मुले आहेत..ती पण ही गाणी ऐकतात... Thanks.. तुमची पिढी पण उतारवयात आमच्यासारखी दर्दी राहील..सदा सुखी रहा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nandkishorpandurangmohite6095 ай бұрын
अप्रतिम, मी 1962 मध्ये जन्मलो,आज 62 पूर्ण झाले,असे गाणे ऐकाचे म्हणजे रेडिओ ची आठवण नक्कीच येणार.आपली आवड हा कार्यक्रम घरातील सर्व आवर्जून ऐकत असत.❤
@kapildhavan2719 Жыл бұрын
सर्व रसिक गायकांना माझा मानाचा मुजरा तुमच्यासारखी मूर्ती होणे नाही
@dilipkoli73753 ай бұрын
ही गाणी एका क्षणात सुंदर अशा भूतकाळात घेऊन जातात आणि त्यासोबत च्या सर्व आठवणी जागृत करतात
@maheshwarsonawane424910 ай бұрын
अहो अगदी पासष्टीत देखील आकाशवाणी तशीच गोडी आहे
@shraddhapednekar256511 ай бұрын
सर्वात आधी सारेगामा मराठीचे अभिनंदन❤ इतकी सुंदर गाणी आम्हाला ऐकायला दिल्या बद्दल सर्वच गाणी अप्रतिम🙏👍
@neelampatil195 Жыл бұрын
मराठी असल्याचा अभिमान वाटतो, गवॅ वाटतो, खूप सुंदर काव्य, गोड संगीत, अप्रतिम गायकी ,एकत्रित आणली. शतशः धन्यवाद
@JesusChrist-Gives-Eternal-Life Жыл бұрын
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36💌💌
@nirmalajagtap345 Жыл бұрын
सर्व गाणी खूपच छान
@sharadlabde74612 ай бұрын
अशी गाणी ऐकायला मिळतात हे आपलं मोठं भाग्य आहे,अशा गायिका व गायक आपणांस लाभावे ही एक ईश्वरीय देणगी आहे.
@sanjaykale46417 ай бұрын
मी 1976 चा आहे रेडिओ वर मोठा आवाज करून हि गाणी ऐकणे हा माझा आवडता छंद ❤❤❤ सलाम🙏सगळे कलाकराला
@asifsayyed94365 ай бұрын
मी तर रात्री आवाज बारीक करून 1..2 वाजेपर्यंत ऐकायचो 😂😂
@asifsayyed94365 ай бұрын
1.9.1971
@chandrakantmalavade3366 Жыл бұрын
अतिशय सुंदर गीत संकलन,प्रसारण...दर्जेदार, कर्णमधूर अर्थबद्ध गीतांना मनमोहक संगीत,त्याला सजवलेले स्वरसाज म्हणजे सुरेल मैफलच!!
@arunkale380710 ай бұрын
काय ती गाण्यांची रचना आणि गायकांनी ही गायलीत तरूण पणी तर ह्यदयात जावून बसलीत अविस्मरणीय ,अविट ऐकतांना त्या तारूण्यात पोहचतो जणू धन्य तो काळ अशारचना गाणे संगीत न होणेआता.😊
@bharatitandale641 Жыл бұрын
❤❤ ह्दय ला स्पर्श करुन देतात ही गाणी..... तरुण वयातील आठवणी जाग्या होतात सध्या ५९ मध्ये पदार्पण केले आहे गाणी खूप आवडतात गाणी गायला पण आवडते❤
@mayurbhor705Ай бұрын
या गाण्यामधली अमृतरूपी शब्द वर्षाव कानावर पडताच ही सुंदर गाणी सतत हवी हवीशी वाटत त्यात मधुर सुंदर आवाज आणि संगीत सर्व टीमचे मनापासून आभार... मराठी भाषा खूप सुंदर आहे.
@varshakunjir5544 Жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम अशी गाणी अवीट गोडवा
@ratangosavi5400 Жыл бұрын
अशी अवीट आणि सुंदर गाणी आमच्या पिढीत तयार झाली आणि आम्हाला ऐकायला मिळाली हे आमचे भाग्यच! धन्यवाद सारेगामा!
@vinodnikam1224Ай бұрын
❤ By 3🎉😊
@rajeshmahorkar48953 ай бұрын
आमच्या लहानपनी सकाळी 12 वाजेची शाळा असायची 11 वाजता कामगार सभा की कुठला छान कार्यक्रम असायचा त्यावर ही सुंदर गाणी लागायची त्यावेळेला उरात धडधड व्हायची का...? तर शाळेत जावं लागायचं म्हणून ..., वाटायचं काय रोज रोज ती रटाळ शाळा ? इतकी सुंदर गाणी,ते धुंद करणारं.., मनाला एक वेगळीच ऊर्जा देणारं सुंदर वातावरण सोडून शाळेत जावं लागणार..., काही गाणी ऐकून मन कसं हलक हलक व्हायचं पण त्यात ते कामगार सभेच संगीत ऐकू यायचं आणि ...,हातातलं काम, खेळणं त्या वेळेला बंद करावं लागायच आणि शाळेची तयारी करताना नकोनको व्हायचं पण कानावर कुठून तरी ही गाणी ऐकायला यायची बर वाटायचं .
@AkshayJadhav-c8u2 ай бұрын
मी १९८४ ची माझ्या वडिलांना पहाटे 4 लाच रेडियो लावून ही अशी सुंदर दिवसाची सुरूवात करणारी गाणी ऐकण्याची आवड असायची.तीच आवड माझ्यातही उतरली. खुप छान वाटले ठाणे ऐकून.
@santoshkamble34494 ай бұрын
मी 1976 चा आहे खरंच खूप सुंदर गाणी आहेत, रोजच्या कामाच्या धावपळीत थोडासा वेळ काढणं ही शक्य नाही, कामाच्या व्यापानं असं वाटतं कि आपली बॅटरी लो झालीय, पण ही गाणी ऐकल्यावर पुन्हा एकदा मन भरून आलंय, आणि आपली बॅटरी पुन्हा चार्ज झालीय. खरंच खूप खूप धन्यवाद यु ट्यूब चे.
@SapnaRedijАй бұрын
किती सुंदर गाणी खूप छान वाटत,मी 1960 मधील लहान असल्यापासून ही गाणी ऐकायची सकाळी आई रेडिओ लाऊन आम्हाला तयार करायची,गाणी म्हणत म्हणत ,ते सारे प्रसंग आज बऱ्याच दिवसाने गाणी ऐकल्यावर डोळ्यासमोर आले ,खूप मान प्रसन्न झालं❤❤❤❤
@snehalaher6407Ай бұрын
Sapnaaredil
@ravinakambli94747 ай бұрын
माझं बालपण गविच गेला त्या काळी कपडे धून भांडी घासन ही काम घराबाहेरच असायची माग murphy चा रेडिओ मोठ्या आवाजात लावायचा आणी काम करायची❤🎉 खूप छान वाटायचं🎉 आताही संध्याकाळी लवकर काम आवरून बाल्कनीत बसून ही गाणी ऐकताना डोळ्यासमोर मात्र गावाचं दिसतो❤🎉
@rajeshmahorkar48953 ай бұрын
अवीट अशी कधीही ऐकावी...पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मोहक गाणी आणि ती सादर करणारी दैवी देणं असलेले महान गायक आमच्या काळात आम्हाला लाभले ही देवाचच कृपा म्हणायची.
@sadhanagaikwad34328 ай бұрын
गानसम्राज्ञी भारतरत्न सुप्रसिद्ध लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाणी आणि जोडीला सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले मॅडम आणि सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांचा आवाज आणि सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या साथीदार अरूण दाते यांनी गायलेल्या गाण्यांनी पुन्हा एकदा त्या काळात जातो आणि नव्याने गाणी ऐकाव्यास वाटत खूप मनापासून प्रेम आभार मानले आहे 👍
@milindsuryawamshi89049 ай бұрын
आत्ताच्या इतक्या भयंकर धावपळीच्या जीवनात इतकी सुंदर , गोड गाणी तयार होणं practically अशक्य , आता कसे सगळे फास्ट , गाणी पण जी येतात ती अशीच असतात आली कधी गेली कधी कळत पण नाही , गोडवा नाही काही नाही, सगळा उच्छृंखलपणा, त्या मुळे ही गाणी अजरामर च आहेत , किती गोड , खिळवून ठेवतात , मी कितीतरी गाणे गातो पण starmakers वर थोडे आपल्याला पण जमते का बघतो😂 .... या सर्व गायकांना , संगीतकारांना , कलाकारांना त्रिवार नमस्कार🙏🙏🙏
@SarikaKalkutgi4 ай бұрын
मी १९७३ चा आठवीत असल्यापासून आजतागायत ही गाणी नेहमीच ऐकतो. कधी कंटाळाच येत नाही 😃
@sangitatorawane18097 ай бұрын
@ sawant vilas, मला ही ५५ वर्ष वयात हेच वाटते ,पण पुन्हा ते दिवस परत येणे यासाठी काहीतरी जादूची कांडी पाहिजे , मला पण खूप हुरहूर वाटते जुन्या आठवणी आल्या की पण ... काळ कोणासाठी थांबत नाही हेच त्रिवार सत्य आहे
@neeraamde5965 Жыл бұрын
खुप खुप सुंदर.मन अगदी शांत,तृप्त झाले.खुप धन्यवाद. 🌹
@anjalicharoskar8767 Жыл бұрын
Majhya lahanpani majhe vadil aai redio vr aaikachi hi gaani,,Aaj te gane aaikun mala khup chhan vatale,,majhe aai vadil doghe Aaj Hayat nahi,, tyanchi khup aathwan zali gaanee aaikat rahve vatate,, jenekarun mi majhya aai vadilansobat ch ahe ase vatate 😘😘🙏🙏🙏
@mandaraslekar92824 ай бұрын
Same here.
@chandrashekharjakhalekar17469 ай бұрын
अवीट गाणी. उत्तम अल्बम.सा रे गा मा टीमला धन्यवाद.
@bharatiarote3162 Жыл бұрын
अप्रतिम गाणी, मन अगदी तृप्त झाले
@JesusChrist-Gives-Eternal-Life Жыл бұрын
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36💌💌
@jagdishdeshmukh4134 Жыл бұрын
💐
@kavitahatankar9818 Жыл бұрын
Kay..Mast collection aahe ..sagali gani ek number ❤
@sunilshelke5046 Жыл бұрын
सुवर्ण काळ सुमधुर गाणी सुश्राव्य गायक सारेच अप्रतिम 🌹❤️
@VickySonawane-e3f11 ай бұрын
जुनी गाणी म्हणजे मनाला शांतता जुनी गाणी म्हणजे ह्रदयला तृप्तता
@anjalistenly532 Жыл бұрын
❤ दिल्ली, मला ह्या ह्रदय संर्शी गान्या चाच सहारा माझ़्या जवळपास कोणी नाही , वेळ काढून रोज ऐकते मन कसे शांत होते, शब्दा वाचुन , शब्दा च्या पलीकडे,....... 💖🌹
@DipankarSawale-c1b Жыл бұрын
खरंच खूप छान आहेत... मी पण रोज ऐकतो....
@mpk1312 Жыл бұрын
अक्षरशः मेजवानी आहे. एकाच व्हिडिओ त सर्व गोड गाणी 😊
@smitarathod43766 ай бұрын
मनाला शांतता देणारी, अर्थपूर्ण अशी गाणी.... खजिना आहे हा आपल्याला लाभलेला.... माझ्या मुलीला मी हिच गाणी ऐकवते... जुन्या काळातील अर्थपूर्ण अशा शब्दांनी भरलेली..... माझ्या आई - वडिलांमुळे आम्ही ऐकली आता आमच्या मुलांना ऐकवतो
@SHREESHTHIYYA Жыл бұрын
अप्रतिम गाणी मन तृप्त होऊन गेले ही गाणी संपू नये असे वाटत होते ❤❤
@shalinigupte Жыл бұрын
उत्तम! आकाशवाणी वरचा आपली आवड कार्यक्रम आठवला!
@jagganathkadnis53286 ай бұрын
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महाराष्ट्र सादर गाणी लहान पाणी रेडिओ ऐकत असे मन शांत प्रफुलीत होत As4 असे गीत कलावंत होणे काळाचीच परीक्षा सर्व गीते भावपूर्ण समाज जीवनाशी निगडित आहे सर्वना धन्यवाद जय जवान जय किसान ❤❤❤❤
@mangaltaksale19738 ай бұрын
खूप छान परत परत कितीही वेळा हि गाणी ऐकली तरीही ऐकाविशी वाटतात मनापासून सर्वांचे धन्यवाद
@vikavaity7 ай бұрын
किती गोड गाणी आहेत सर्व 👌, ऑफिस मध्ये कामाचा ताण असून ही गाणी ऐकले की मन हरवून जातो. आम्ही खरच भाग्यवान आहोत की या भारत भूमी वर इतके अप्रतिम कलाकारांनी जन्म घेतलं आणि त्यांची गाणी ऐकायचं भाग्य आम्हाला लाभलं😊
@santoshgodambe19066 ай бұрын
दातेसर, लतादीदी, फडकेसाहेब, रफी, आशाताई ❤
@vikramkadam868917 күн бұрын
अत्यंत कर्णमधुर गाणी आहेत..आतापर्यंत हजारो वेळेस ही गाणी ऐकूनही कधीच कंटाळा येत नाही..आमच्या बालपणी टी.व्ही.नव्हते, करमणुकीसाठी फक्त रेडिओ असायचा..त्या काळात लग्नामध्ये हुंडा म्हणून रेडिओ देत असत..मर्फी, फिलिप्स, बूश कंपनीचे रेडिओ असायचे..सुरुवातीच्या काळात तर रेडिओ साठी लायसन लागायचे..घरात खुंटीला रेडिओ लटकवलेला असायचा..रेडिओच्या बॅंडवर MW व SW लिहिलेले असायचे.त्या बाल वयात आम्हाला त्याचा अर्थ कळायचा नाही..सकाळी रेडिओ सुरू होतानाची संकेत धून खूप आवडायची..त्यानंतर वंदे मातरम होई..भक्ती गितांनी दिवसाची सुरूवात होई..त्यानंतर मराठी,हिंदी बातम्या..चित्रपट संगीत, आपली आवड,युवावाणी, अशा कार्यक्रमांची जणू मेजवानीच असायची..गावात काही श्रीमंत लोकांकडेच रेडिओ असायचा..त्याकाळी सिलोन केंद्रावर बुधवारी रात्री आठ वाजता बिनाका गीतमाला हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होता.." भाईयों और बहनों..पादान नंबर एक पर है फिल्म देशप्रेमी का यह गाना असे आपल्या भारदस्त आवाजात अमीन सयानी म्हणायचे व त्यानंतर " ताने धीन तंदाना " हे गीत सुरू होई..आम्ही जास्तीत जास्त मराठी गाणी ऐकायचो.दादा कोंडके यांची गाणी म्हणजे आमचा जीव की प्राण..अगदी " झाल्या तिन्ही सांजा " पासून " ढगाला लागली कळ " पर्यंत दादांची सर्वच गाणी आम्हाला तोंडपाठ होती व आजही वयाच्या 57 व्या वर्षी ही गाणी तोंडपाठ आहेत..हल्ली टी.व्ही.वर शेकडो चॅनेल्स असली तरी रेडिओवर गाणी ऐकण्याचे ते दिवस कधीच विसरणार नाहीत.." बालपणीचा, काळ सुखाचा " हेच खरं..आता ते दिवस परत येतील का ? माझे बालपण मला कोणी परत देईल का ? ..असो, ही कर्णमधुर गाणी ऐकताना मात्र माझे बालपण मला आठवते व नेहमीच मी ही गाणी ऐकतो..धन्यवाद..!!
@mosinmomin495 Жыл бұрын
😢😢😢😢😢 शब्द नाहीत राव खुप खुप धन्यावाद अशी गाणी ऐकवल्या बद्दल😢😢😢दिल जीत लिया यार
@pravindhasal312 Жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातात .❤ सर्व गायक मंडळी संगीत क्षेत्रातील रत्न आहेत .🙏🙏🙏
@JesusChrist-Gives-Eternal-Life Жыл бұрын
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36💌💌
@punamkamble7984 Жыл бұрын
Mastch kharch khup chan aahet 😊
@rajendradhage5545 Жыл бұрын
सकाळच्या प्रहरी ही सर्व गाणी ऐकून दिवसभरासाठी ऊर्जा देतात आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतात.
@ManishPanagarkar-pg2wu2 күн бұрын
अमराठी माणूस असुनही महेंद्र कपूर आणि मोहम्मद रफी, किशोर कुमार सारख्या अनेक हिंदी गायकांचेही मनस्वी धन्यवाद ईतके उत्कृष्ट गाणे गाऊन तो काळ अजरामर केल्या बद्दल..
@santoshkotnis7639 Жыл бұрын
विविध प्रकारची गोड गाणी आहेत. छानच.
@anushkapawar2223 Жыл бұрын
खरंच या आताच्या काळात ही मराठी जुनी गाणी ऐकायला कुठे मिळतात अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@sudhirdahake569010 ай бұрын
मला परत तरुणपणात गेलो आहे असे वाटल ( ७१ wya वयात)
@sudhirdahake569010 ай бұрын
❤❤
@chandrakanttaware9465 Жыл бұрын
सर्व गाणी अप्रतिम आहेत. या गाण्यांना कधीच मरण नाही.सर्व गायक-गायिका त्यांच्या गायनाच्या रुपाने अजरामर आहेत.
@mukeshwankhede4183Ай бұрын
मी 1981 चा आहे सकाळी सकाळी खूप सुंदर गाणे ऐकायला मिळायचे धन्य ते दिवस
@sushilamohite4005 Жыл бұрын
खूप सुंदर व सुरेल गाणी ऐकून मन प्रसन्न होते. 👌👌🙏🙏🌹🌹
@ketkikedarjoshi7574 Жыл бұрын
खरचं अप्रतिम गाणी
@sujatakarande60775 ай бұрын
सुंदर, अप्रतीम, आशी गनी हालली ऐकायला नाही मिलत ❤
@SudhindraPanditАй бұрын
छान छान गाणी. कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही.परत परत ऐकावीशी वाटतात.रेडिओवर ऐकण्यात वेगळीच मजा होत.
@bhanderaju3274 Жыл бұрын
अप्रतिम गाणी...40-45वर्षे मागची आठवण.. गेले ते दिवस...
@rashmiupadhye91097 ай бұрын
Surekh, apratim ganni ahayt, me non maharashtrian assun, me evdhi hee ganni aikleli nahi majia lahann pan. Pan jevha passna amhi Swargandharv Sudhir Phadke baghitli, tevha passna bhautek daa roz marathi ganni aikto. Ashia gaani kadhi parat honar nahi . Amhi khup nasheebvan ahot, hee ganni aikila. Hyaa sagle mahan kalakarani kiti karun thevle, ki aplila ayush purnar nahi hee ganni aikat rahila❤❤
@parul78725 ай бұрын
या सगळ्या गाण्यात एक वेगळाच आपलेपणा वाटतो ❤
@mukuljadhav8950 Жыл бұрын
मराठी चा स्वाभिमान ❣️ एकलव्य सरकार ❣️
@VanitaKapale-s4z3 ай бұрын
Aalas aala ki mi hi juni gane aikate mood fresh houn jate khupat arthpurn ani sunder gani aaikayala mala khup aavadate ❤👌👌
@jyotikhutwad9593 Жыл бұрын
खूप सुंदर गाणी, मनाला शांततेची गरज होती ती या सर्व गाण्यांनी भरून काढली. सर्वांना thank you. एकदम शांत आणि प्रसन्न वाटते.
@jagdishdeshmukh4134 Жыл бұрын
Hi
@ravindrabhagyawant6358 Жыл бұрын
जिवंत गाणी आहेत ही. बालपण आठवले ☺️
@daksharaut94292 ай бұрын
ही गोड गाणी म्हणजे मौल्यवान ठेवा, खूप छान वाटत होत ऐकताना, पण मधेच त्या जाहिराती नको
@supriyagurav5482 Жыл бұрын
Khup sunder gani ahet
@sandhyagupte2388 Жыл бұрын
खूप छान...लहानपणीचा रेडिओ आठवला..👌
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
छान अजरामर मराठी गाणी धन्यवाद.
@SawantSir-su9lp Жыл бұрын
Thanks Saregama.Best of luck.
@nandkumarmhatre9517 Жыл бұрын
खूपच छान गाणी. मनाला स्पर्श करून भूतकाळ जगवतात. अप्रतिम.... मानाचा मुजरा.... माझी मराठी...गर्व आहे मला.
@RajeshTalkar2 ай бұрын
ही गाणी आहेत असे वाटत नाही असे वाटते की मी माझ्या मनात आहे ते ओठांवर येते❤
@sunandachawade9413 Жыл бұрын
अप्रतिम, अजरामर ani अमर सदाबहार गाणी
@rajivpatil6816 Жыл бұрын
अप्रतिम ❤ ऐकावे तेवढं कमीच .
@sanjayyewle3476 Жыл бұрын
❤❤❤ सर्व सुरेल गायकांना माझा मानाचा मुजरा ❤❤
@nileshjoshi2468 Жыл бұрын
अति सुंदर, अति सुंदर, अति सुंदर गाणी, मन अतिशय प्रसन्न झाले.मनापासून धन्यवाद.
@samirKate-q2q Жыл бұрын
खूप छान गाणी ऐकून मन प्रसन्न झाले
@singerarvindmore8511 Жыл бұрын
अविट गोडवा देणारी सुप्रसिद्ध मराठी गाणी.❤
@shantanugulaskar5511 Жыл бұрын
आजरामर अभिमान मराठी गाणी तृप्त, सदाबहार.. धन्यवाद
@JesusChrist-Gives-Eternal-Life Жыл бұрын
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36💌💌
@sunitajawale8369 Жыл бұрын
मन प्रसन्न होते. नवीन उत्साह येतो. सर्व गायकांना मानाचा मुजरा. 🙏🙏🙏😍
@vijaykumarjadhav19636 ай бұрын
Me 1963 cha ,Devache Abhar he diwas pahayla milale hich khari garibitali shrimanti.Dhanyawad ani Namaskar sarva Pancharatynyanche❤❤❤❤❤
@dharmarajundirwade7001 Жыл бұрын
मन अगदी शांत झाले.साभार धन्यवाद.
@yadnyasalgaokar3127 Жыл бұрын
❤ अवीट ❤
@vaishalimulley1848 Жыл бұрын
मनाला आनंद, शातंता, स्वर्गीय सुख देतात ही अमृतमय जुनी गीते❤
@vijaykumarmangure4806 Жыл бұрын
अप्रतिम निवड आणि कलेक्शन 😊👌👌👍
@archanashinde8277 Жыл бұрын
Khup sunder
@sudhabadge2648 Жыл бұрын
Khup sunder❤❤
@rayajishinde-vg2yy Жыл бұрын
1:27 1:34 2:27
@rajeshgupte88054 ай бұрын
खरच, गाण्यांचा सुवर्ण काळ होता तो.
@NarendraGedam-y2v Жыл бұрын
अप्रतिम आहे
@sangeetarahate3229 Жыл бұрын
❤🎉😅 खूप छान आहेत जुणी गाणी मन प्रसन्न झाले
@JesusChrist-Gives-Eternal-Life Жыл бұрын
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36💌💌