Supreme Court LIVE: Eknath Shinde vs Uddhav Thackeray शिवसेना चिन्हाचा निकाल सुप्रीम कोर्टात कधी?

  Рет қаралды 208,494

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #EknathShinde #UddhavThackeray #supremecourtofindia
महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी आता 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी सात सप्टेंबरला दोन्ही बाजूंनी 5 सदस्यीस घटनापीठासमोर त्यांचा युक्तिवाद केला.
निवडणूक आयोगाला या संदर्भात निर्णय घेण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. त्यावर निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. आता यासंदर्भात 27 सप्टेंबरला युक्तिवाद केला जाणार आहे.
पाहा तिथे नेमकं काय घडलं...
विश्लेषण - मयुरेश कोण्णूर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 142
@vasantraomohite783
@vasantraomohite783 2 жыл бұрын
कोर्टात निर्णय होतो न्याय मिळेलच असे नाही असं कोर्टानच म्हटलं आहे. त्यामुळे कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा ठेवता येईल का हा खरा प्रश्न आहे.
@lovenature6850
@lovenature6850 2 жыл бұрын
न्यायालायच विकले गेले असेल तर आम्ही सर्वसाम्यान माणसांनी जायचा कुठे
@panduranggurav8241
@panduranggurav8241 2 жыл бұрын
Correct 💯
@mayurmore1644
@mayurmore1644 2 жыл бұрын
भाजप सरकार आता हुकूमशाही मार्गावर आहे . जनतेनं वेळच त्यांची जागा दाखवली पाहिज.. नाहीतर लोकशाही संपेल.
@ravientnsk
@ravientnsk 2 жыл бұрын
Wrong
@anand5265
@anand5265 2 жыл бұрын
@@ravientnskandhbhakt spotted🤣
@D_J40
@D_J40 2 жыл бұрын
@@anand5265yes.
@altafpathan2044
@altafpathan2044 2 жыл бұрын
अजून तर जातीय धार्मिक वाद लवायचेत त्यांना
@bhimashankarkanmuchke9625
@bhimashankarkanmuchke9625 2 жыл бұрын
शिंदे गट, ' धनुष्य बाण ' चिन्ह गोठवा, मागणी केली ऐकून मला बोधकथा आठवली. एका बाळावर दोन आया दावा ठोकत होते. प्रकरण राजापुढे गेले. राजा विचारात पडला. त्याला हे कोडे काही सुटेना. नंतर त्याच्या प्रधानाने हे कोडे सोडवले. त्यांनी बाळ एका टेबलावर ठेवायला सांगितले. दोन्ही आयांना समोर बोलावण्यात आले. मग प्रधानाने सैनिकाला बाळावर तलवारीचा वार करण्याचा आदेश दिला. सभा स्तब्ध झाली. पण बाळाची खरी आई जोरात किंचाळून सांगितली की माझ्या बाळाला मारु नका, वाटलं तर तिला माझं बाळ द्या पण माझ्या बाळाला मारु नका, महाराज. झालं निकाल मिळाला. खरी आई तीच होती. खोट्या आईला राजाने शिक्षा दिली. खर्‍या आईला बाळ मिळाले. यावरुन बोध घ्यावा.
@sharadkothekar8888
@sharadkothekar8888 2 жыл бұрын
अतिशय सुंदर,उदाहरण देऊन शिवसेनेची बाजू दिली.पण या गद्दार नेत्यांना ही कथा कधी समजणार नाही.कारण त्यांचा विनाश अटळ आहे.त्यामुळे बुध्दी भ्रम निर्माण होते.
@asitdahagaokar9063
@asitdahagaokar9063 2 жыл бұрын
जब्बरजस्त !
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 жыл бұрын
Hoo barobar yr Uddhav tharakery deserve nahi karat
@asifinamdar9225
@asifinamdar9225 2 жыл бұрын
are pan he itake mahan aahet tar swatacha paksh kadhane....khoke sena
@priyankaabnave-kharatmol5012
@priyankaabnave-kharatmol5012 2 жыл бұрын
अगदी👍
@sadanandchavan3344
@sadanandchavan3344 2 жыл бұрын
ही अत्यंत महत्वाची सुनावणी लाईव्ह टेलिकास्ट माध्यमातून जनतेच्यासमोर केली पाहिजे प्रत्यक्ष ! फुकटची बकबक आता जनता पसंत करत नाही हे सर्व म्हणजे सर्वच जनानी ध्यानात ठेवावे ! देशाला रामशास्त्री यांची खरी गरज आहे ! जय महाराष्ट्र ! जय भारत !
@bhartikangane6430
@bhartikangane6430 2 жыл бұрын
न्याय देवता जर दबाव खाली आहे.तर जनता कुठे जाणार. 🙏🙏
@tukaramjondhale1722
@tukaramjondhale1722 2 жыл бұрын
धनुष्यबाण फक्त उद्धव ठाकरेंचं
@kailassaskar8273
@kailassaskar8273 2 жыл бұрын
महाराष्ट्रात जे घडते त्याला जबाबदार फक्त मोदी साहेब,कारण सर्व न्याय देवता मोदीनी ताब्यात घेवुन निर्णय देणार हे नक्की.
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 2 жыл бұрын
चार गुजराती न्यायाधीश एकच वेगळा मग घटनापीठ कसले?
@bharatgiram2125
@bharatgiram2125 2 жыл бұрын
शिवसेना ही उद्धव साहेब ठाकरे यांची बाकी कोणी त्याच्यावर दावा करू शकत नाही पळून गेले लोकं तो मुळीच नाही जय महाराष्ट्र
@madhukarborwar1154
@madhukarborwar1154 2 жыл бұрын
शिंदे गद्यार शींदे गद्यार रिक्षावाला 132 कोटीचा मालक झाला कसा 50 कोटी जनतेची घेतले.chanel वालयानी विचाराव शिंदे ला
@mayurmore1644
@mayurmore1644 2 жыл бұрын
निवडणूक आयोगावर भाजपचे नियंत्रण असेल तर?
@satishnavale3306
@satishnavale3306 2 жыл бұрын
देशाला बीजेपी पासून फार धोका मुंबईकर महाराष्ट्र कर जनता सावधान
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
उलट इडि शासन आल्यामुळे दाऊदच्या तावडीतून मुंबई महाराष्ट्राची सुटका झालिय. म व आ चा अल्पसंख्य मंत्री युपीचा उप-या म व आ जनकाचा उजवा हात टेरर फंडर निघाला याचं गांभीर्य तुम्हाला कळतंय का म व आ गुलामांनो? जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@amolsatavi1192
@amolsatavi1192 2 жыл бұрын
केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्र राज्य निकाल लागत नाही.
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
मग कोणी २०१९ मधे बहुमत मिळूनही झक मारायला सांगितले होते हिंदु द्वेषी शिवसेना घातकी देशी विदेशी खांग्रेजींशी म्हणजे असंगाशी संग करायला. स्वातंत्र्यापासूनच अशा स्वरुपाचे खटले सुप्रीम कोर्टात वर्षानुवर्षे भिजत पडलेले आहेत. आता शिल्लक सेना टिकली तर गप्प राहून २०२४ पर्यंत निवडणूकीची वाट युटी मामुनी पाहणे. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 жыл бұрын
शिंदे-फडणवीस सरकार आले. भाजप समर्थक नवनीतबाई राणा यांची हनुमान चालीसा हरवली.
@wamanmore6641
@wamanmore6641 2 жыл бұрын
लोकांनिच न्याय देण्याची गरज आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 жыл бұрын
शिंदे-फडणवीस सरकार आले, ST कर्मचाऱ्यांची राज्य शासनात समाविष्ट करण्याची मागणी थंडावली.
@parshuramchavan3405
@parshuramchavan3405 2 жыл бұрын
या असंविधानानूसार, अनैतिकतेनूसार आणि बेकायदेशीर सरकाराला जसं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स,निवडणुक आयोगा यांचा पाठिंबा आहे तसाच सुप्रीम कोर्टाचा पाठिंबा आहे असेच म्हणावे लागेल.
@sachinvadnerkar273
@sachinvadnerkar273 2 жыл бұрын
चिन्ह आलेलं आहे असे कसे म्हणतात? तुम्हाला पण भरत गोगावले सारखा साक्षात्कार झाला आहे का? भा ज प आणि त्यांचे सहकारी आता न्यायदेवते पेक्षा स्वतःला मोठे समजता असे वाटते
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 2 жыл бұрын
अरे शिंदे साहेब तुम्ही खरच भित्रे आहे दम नाही तुमच्यात असे वाटते आणि न्याय व्यवस्था जर दबावात आली तर पुरा देश bjp ला कुठेही माफ करणार नाही तुम्हाला तर नाहीच मराठी माणसाचे अस्तित्व शिव सेने न ठेवलं तुम्ही सतरंजी उचलायला लगसान कारण तुमची तयारी ठेवा
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 жыл бұрын
Udhavbodin na kay kela Marathi manasa sathi?
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 жыл бұрын
Ani kay doka aahe tumcha. Eknath shinde kade nikal aala tr dabav ani tyanchya bajula nahi lagala tr nyavvavshara
@vishnudasbulbule7992
@vishnudasbulbule7992 2 жыл бұрын
़़़
@kailassaskar8273
@kailassaskar8273 2 жыл бұрын
लाज वाटण्या सारखी परस्थिती झाली. जिथे खाल्य,जिथे मोठे झाले. त्यांच्या वरच कुरघुडी करतात.शिंदे साहेब.
@prathameshvibhute327
@prathameshvibhute327 2 жыл бұрын
Gharaneshahi viruddha keleli kranti ahe hi
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 2 жыл бұрын
@@prathameshvibhute327 udya tu kamvleli property swatachya varasdharala sodun dusyachya nava vr krnar ka ?
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
लाज तर मामु युटींना वाटायला पाहिजे होती जेव्हा मामुपदलोभापायी आपले पिताजी हिंदुह्रदयसम्राट हिंदुत्वयुतीसंस्थापक संवर्धक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना २०१९ मधे युतीला बहुमत मिळूनही, हिंदुद्वेषी दाऊदी देशी विदेशी खांग्रेजींच्या ✋ आपण होऊन दिली. नंतर ही २-२.५ वर्षे या ४० आमदारांच्या राष्ट्रवादी विरोधातील रास्त तक्रारींची दखल घेतली नाही. उलट अपमान केला. व २५ ३० वर्षं सेना युतीत सडली असे अनिर्बंध उद्गार काढून बाळासाहेबांचा परत अपमान केला. म्हणून खरी शिवसेना एकनाथजींचीच. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@kailassaskar8273
@kailassaskar8273 2 жыл бұрын
आपण चुकीच बोलतात, राजकारण फडनविसानी फार गलीच्छ करून ठेवले.युती मध्ये खिंडार त्यानेच पाडली.हा काळ आलाच नस्ता.
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
@@kailassaskar8273साफ चुक ! हा म व आ जनकाचा कांगावा आहे. युती म व आ जनक राजानेच तोडली .
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 2 жыл бұрын
जिस thali मे khaya उसी मे छेद कर रहे है एकनाथ शिंदे....sc la सर्व माहिती असताना तारीख पे तारीख चालू आहे
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 жыл бұрын
Logic?
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 2 жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी साप पाळून ठेवले होते. त्यांनाच चावले.
@ravientnsk
@ravientnsk 2 жыл бұрын
हे मिळेल ते गिळत राहिले
@gauravsabu2910
@gauravsabu2910 2 жыл бұрын
Uddhouddin Nagoba Hota na @ 2019 La Matdar Yanna fasvun ... Fawar Chya Naadi Lagaun Shivsena Barbaad Karun Takli❗ Gharkombdaa 🤔 Mamooo favdya 🌊
@digambardodke2102
@digambardodke2102 2 жыл бұрын
सर्प मित्र की गारुडी ?
@bharatidsouza789
@bharatidsouza789 2 жыл бұрын
Hope democracy survives in the country .....
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 жыл бұрын
शिवसेना शिवसैनिकांची आहे.
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
सोनिया शरद शरण युटी नॉटी सैनिकांची नाही .
@GovindYadav-wt2rg
@GovindYadav-wt2rg 8 ай бұрын
फक्त शिवसेना उद्धव ठाकरे साहेब
@revanathbhagyawant8603
@revanathbhagyawant8603 2 жыл бұрын
निवडणूक आयोग आपलाच आहे हे शिंदेना माहीत आहे म्हणून ते हा निर्णय त्यांच्याकडे सोपवावा ह्याची ते मागणी करतात .. बाकी न्यायदेवता अंधच झाली आहे .. त्यांच्याकडून अपेक्षा संपल्या आहेत .. ते फक्त गरीबालाच शिक्षा देवू शकतात !
@sunilgoud1270
@sunilgoud1270 2 жыл бұрын
मत देणार मतदाता कोणाचा त्यांचा विचार करायला हवा
@irfankhot365
@irfankhot365 2 жыл бұрын
Election ghya? Cort kashala pahije?fakt election cha dam dakhwa😁😁😁😁😁
@kalyanjambhale9413
@kalyanjambhale9413 2 жыл бұрын
निर्लज्ज पणाचा कलस
@gopalraichura4602
@gopalraichura4602 2 жыл бұрын
Is it constitution bench or some other bench please clarify as it very much confusing
@ajitrane5741
@ajitrane5741 2 жыл бұрын
शिवसेना कोणाची हा प्रश्न दुय्यम आहे. किती वायफळ बडबड करतोय हां
@sumanjadhav7443
@sumanjadhav7443 2 жыл бұрын
एवढी घाई केली नाही पाहिजे सर्व एकाच वेळी कसे मिळेल अती घाई संकटात नेहीपक्षाचे चिन्नु पक्षप्रमुखाचया वडीलांचे नाव सगळे कसे सहज मिळाले तर न्या य देवतेवर सर्व सामान्य माणूस विश्वास कसा करेल
@mahendrashindemahendrashin4159
@mahendrashindemahendrashin4159 2 жыл бұрын
बीजेपी ला सांगा हुकुमशाही महाराष्ट्रात लागू करा त्याशिवाय जनतेला जाग येणार नाही कोर्टाने निकाल शिंदेच्या बाजूनेआहे असे वाटते कारण बीजेपी सपोर्ट आहे सत्याला वाली नाही
@ramnathjivrak3658
@ramnathjivrak3658 2 жыл бұрын
याचा अर्थ शिंदे यांना धनुष्य बाण नको आहे असे वाटते मग वादच मिटतो...
@PeoplesIndiaTv
@PeoplesIndiaTv 2 жыл бұрын
त्यांना शिवसेनेचे चिन्ह गोठवायच आहे. तसे झाले तर शिंदे गटाचे लोक भाजपा च्या चिन्हावर निवडणूक लढवतील.
@mahendrashindemahendrashin4159
@mahendrashindemahendrashin4159 2 жыл бұрын
बीजेपी ने सर्व विकत घेतले कोर्ट जज वकील
@ranjitpatil2551
@ranjitpatil2551 2 жыл бұрын
बारामतीला हालवून सोडू असे म्हणणारे यांच्या तालावर मुख्यमंत्री एक तारेवर टिकेल का?
@arunpatil7206
@arunpatil7206 2 жыл бұрын
Bjp आती तिथं माती होईल हे नक्की
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
नयी फिल्म ----- ग्लैडिएटर्स शिव सैनिक एम् व्ही ए ------- कलोजीयम एम्परर -----------उद्धव ग्लैडिएटर्स--------४० शिव सेना आमदार मैक्सिमस ------- एकनाथ शिंदे कलोसियम आरकिटेक्ट--- शरद पवार
@ajaydesai5082
@ajaydesai5082 2 жыл бұрын
Shinde gaddar ahet
@balasahebkharate4354
@balasahebkharate4354 2 жыл бұрын
न्यायालया वर विस्वास ठेवा न्या. चन्द्रचुड सर विस्वास पात्र आहेत. नक्किच खरया बाजुने निकाल लागेल. सत्यमेव जयते.
@geetamore9377
@geetamore9377 2 жыл бұрын
Shivsena hi fakt Uddhav Thackeray yanchi cha aahe
@manishawakode8711
@manishawakode8711 2 жыл бұрын
Employment opportunities and farmers problem solving please talk godi media 🍉 petrol diesel and Gas cylinder price increase after UP election godi media 🍉 faltu pnaa bandh kraa 🍉👊 education problem solving please talk
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 жыл бұрын
जेव्हा पैसा बोलु लागतो तेव्हा सत्य गप्प बसते
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 2 жыл бұрын
Korat ka kam.kaz.Aghe.Aghe.Karne.Se.Janta.Takk.ye.Meses.Jata.hai.Suprim.Kort.ka.Ab.Ab.Faisla.Uddahu.takre.Ke.Haq.me.Faisla.Honewala.Hai.Nivad.nuk.Chinn.Thakre.Sahab.ke.Haqkkme.Ho.newala.hai.
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 2 жыл бұрын
चिन्ह बहूमतावर दिले पाहिजे
@KholPitara
@KholPitara 2 жыл бұрын
Avghad ahe
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 2 жыл бұрын
Lokshahi madhey mejorityla mahtva aahe
@dr.prabhakarmokal5492
@dr.prabhakarmokal5492 2 жыл бұрын
Their is governance
@babajishingote9397
@babajishingote9397 2 жыл бұрын
Mulat ha nirlaje panacha kalasach ahe.jyanchya gharche khale tyanchyavarch ulatle
@prathameshvibhute327
@prathameshvibhute327 2 жыл бұрын
Gharaneshahi viruddha kranti ahe hi...sudnya vha
@harshalvlogs3438
@harshalvlogs3438 2 жыл бұрын
In future Gujarat run Maharashtra 🤩
@vijaysawnt6873
@vijaysawnt6873 2 жыл бұрын
🙏 👌👍🚩 🏹
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 2 жыл бұрын
तारीख पे तारीख
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 2 жыл бұрын
Nakki Kai... Kai Samjale....Ha Manus Vakil Jala Asta....😭😭😭
@rahulmane1915
@rahulmane1915 2 жыл бұрын
Aj 2 Month Zale ahet kay Chale ahe He sagle Froad kart ahet...
@maheshshinde9948
@maheshshinde9948 2 жыл бұрын
Result lagel 2 varshani toparyant karykal pan sampel
@maheshjadhav8982
@maheshjadhav8982 2 жыл бұрын
Kort var b j p cha dabav aahe
@ravientnsk
@ravientnsk 2 жыл бұрын
No
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
तो तुम्हा म व आ गुलामांचा भ्रम आहे. म व आ जनकाला तर आपला दाऊदला टेरर फंडिंग करणारा अल्पसंख्य मंत्री हर्बल तंबाखू प्रवक्ता ही निष्पाप वाटतो. मग तुम्ही बधिर म व आ गुलाम ही तुमच्या मोदीद्वेषी हिंदु द्रोही आकांच्या मागोमाग" कोर्टावर भाजपचा दबाव आहे" असा कांगावा करत सुटता. तुमचे ३ वसुलीखोर मवाली म व आका त्यांनी २०१४ पूर्वी केलेल्या महावसुलिखोरी मनी लॉंडरिंग हवाला बेनामी संपत्ती आणि अतिशय गंभीर अशा टेरर फंडिंग म्हणजे आपल्याच हजारो निष्पाप हिंदु भाऊबंदांचं रक्त मुंबईच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या बॉंबस्फोटांत वाहवणा-या धर्मांध गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या म व आ कांना कशाला समर्थन करताय म व आ गुलामांनो? जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@abhimanyukusalkar4556
@abhimanyukusalkar4556 2 жыл бұрын
Garbancha.gharkul.yojna.kutha.geli
@ramakant5080
@ramakant5080 2 жыл бұрын
या सर्व प्रकरण घडण्यामागे एकच कारण म्हणजे अकार्यक्षम मुख्यमंत्री, शरद पवारांची चाल 100 टक्के यशस्वी झाली.
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 2 жыл бұрын
Only Udhav Thakare
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 2 жыл бұрын
धनुष्य बाणावर तस बघितले तर, प्रभू श्री रामचंद्रांचाच जागतिक अधिकार आहे, त्यामुळे गोठवून टाका ते चिन्ह. न ह्याला न त्याला. भानगड च नको.
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 2 жыл бұрын
कमळावर सुद्धा विष्णूचा अधिकार आहे त्यामुळे ते ही गोठवायला हवं
@kiranargade2544
@kiranargade2544 2 жыл бұрын
@@user-qo2ns6cc2q खर आहे
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 2 жыл бұрын
@@user-qo2ns6cc2q बरोबर. कमळावर जेव्हा कोण दुसरे दावा करतील, तेव्हा ते गोठवलेलच बर. भानगडीच नको. You are 100% correct.
@vijayakamble7900
@vijayakamble7900 2 жыл бұрын
Mane goshat sanga
@pauljagale3559
@pauljagale3559 2 жыл бұрын
King solomon story in the Bible.
@majidshaikh8284
@majidshaikh8284 2 жыл бұрын
EC LA BJP RSS NE LACHAR KELE SAGLE AGENCY VIKAT GHETLI AAHE NOTE BANDI CHYA PAISHACHA YOGYA WAPAR KARAT AAHET SWARTHI DESH DROHI
@bharatchavan8223
@bharatchavan8223 2 жыл бұрын
शिवशाही गेली, गद्दारांन मुळे आदिलशाही आली,
@kamalakarsawant8302
@kamalakarsawant8302 2 жыл бұрын
ब्राम्हणशाही गेली आणि मराठेशाही आली
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 2 жыл бұрын
Shinde.Ab.tum.Kotabhi.Ik.Nirne.Lelu.Ab.Konte.Parti.me.Jana.Hai.
@neenasawant7009
@neenasawant7009 2 жыл бұрын
Rajkarn. Mahit Nastana,. Ugic Comments kartat...jase. Kay, Lihile? Tar yancya. 7 Pidhya Swargat gelya !!!!!
@deodattamahajan2022
@deodattamahajan2022 2 жыл бұрын
Geli 2.5 varshe Nashikchl tanksal matoshriwar hoti, ase Mungatwar mhanatat, that Tatyana ahe !!! Shiway geli 10 warshe bhrshacharat ladbadleli BMC konachya tabyat hoti, tyawarun Kay te samajata yeil !!!
@mohandesai1965
@mohandesai1965 2 жыл бұрын
गुजरात मध्ये नव्हती एवढं बस
@satishbhoyar126
@satishbhoyar126 2 жыл бұрын
बकवास बातमी सांगतो तू काही समजत नाही तू स्वतचं kanfuj आहे
@anilkorgaonkar4164
@anilkorgaonkar4164 2 жыл бұрын
Biased broadcasting corporation. BBC.
@omprakashtoshniwal1287
@omprakashtoshniwal1287 2 жыл бұрын
Thakre ni shinde 16 amadar na badtharf kele . Yache stay karita shide courtath gele. Ata shide boltat ki amchi shivsena aahe. Mag thakre kase badtharf karu shakatat. ? .
@subhashdeore1968
@subhashdeore1968 2 жыл бұрын
Maage ek madaar SC yaa futir aamdaaraanchi aamdaarki radda karavi mhanun yaachika daakhal aahe tiche kaay jhale ?
@dasharathpilare3452
@dasharathpilare3452 2 жыл бұрын
Udhvjinana आत्ता चिन्हांची गरज भासणार नाही पण खरी सेना उधवचीच आहे
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे यांनी बंड केलेले नाही ❗ हा खोटा आरोप करण्यासाठी आपल्या चॅनलने सुपारी घेतली आहे ?
@babajishingote9397
@babajishingote9397 2 жыл бұрын
Sagalya nivadnuka adich varsh lambnivar padnar.
@dattatrayyarzal4169
@dattatrayyarzal4169 2 жыл бұрын
शिवसेना फक्त शिंदे साहेबांची
@shashikantsawant249
@shashikantsawant249 2 жыл бұрын
No
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
लाज तर मामु युटींना वाटायला पाहिजे होती जेव्हा मामुपदलोभापायी आपले पिताजी हिंदुह्रदयसम्राट हिंदुत्वयुतीसंस्थापक संवर्धक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना २०१९ मधे युतीला बहुमत मिळूनही, हिंदुद्वेषी दाऊदी देशी विदेशी खांग्रेजींच्या ✋ आपण होऊन दिली. नंतर ही २-२.५ वर्षे या ४० आमदारांच्या राष्ट्रवादी विरोधातील रास्त तक्रारींची दखल घेतली नाही. उलट अपमान केला. व २५ ३० वर्षं सेना युतीत सडली असे अनिर्बंध उद्गार काढून बाळासाहेबांचा परत अपमान केला. आता ही काहीही विचार न करता जातियवादी संभाजी ब्रिगेड बरोबर शरद पवारांच्या इशा-यावर शिल्लक सेनेने युती करुन तिस-यांदा स्व बाळासाहेबांच्या पुण्यात्म्याला परत दुखावले आहे मामु युटींनी म्हणून खरी शिवसेना एकनाथजींचीच. खरे शासन आताचे इडि शासन. म व आ ह शासन हे शरद पवारांचे महावसुलीखोर दाऊद फ्रेंडली बकासुर गद्दार अपत्य होते हे अनिल देशमुख व नवाब मलिकांच्या लांबलेल्या तुरुंगातील मुक्कामामुळे सिध्द झाले आहे. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@shridharsurve5197
@shridharsurve5197 2 жыл бұрын
Ppm
@babathombare8739
@babathombare8739 2 жыл бұрын
Majid shaikh tu pakistanat ja tithe tula man milel
@vijayjoshi8373
@vijayjoshi8373 2 жыл бұрын
मातोश्रीवर bmc चे किती खोके जातात काहीही काम करत नसताना आदित्य 17-18कोटीचा मालक कसा होतो
@abhijitgangurde7360
@abhijitgangurde7360 2 жыл бұрын
EVDHYA MEHANTINI BALASAHEBANI SENA VADHAVLI NI KALCHYA CHOR BHAMTYAN MULE HE DIVAS BAGHAVE LAGAT AAHET . KA PAN HYANA SAHAN KARA KARA NA HYANCHA KARYKRAM .
@priyankaabnave-kharatmol5012
@priyankaabnave-kharatmol5012 2 жыл бұрын
बेक्कार राजकरण सुरू आहे. शिवसेना ही ठाकरेंचीच...
@santoshmore7234
@santoshmore7234 2 жыл бұрын
Antim vijay uddhav Thakre sattay mev Jayate
@digambardodke2102
@digambardodke2102 2 жыл бұрын
मग शिवसेनेला फक्त ठाकरेंनी च मतदान करावं काय ?
@Ihanainayat
@Ihanainayat 2 жыл бұрын
are sara jaha kahta hai shivsena thakre saheb ki shinde ko bhi pata hai .ye fadvnis nachata hai waise Dungan halwtoy
@avinashbhangare3043
@avinashbhangare3043 2 жыл бұрын
Udhav thakre gat nahi Original ahe original Fakt shivsena makda samjla
@babathombare8739
@babathombare8739 2 жыл бұрын
Kailas saskar uddhav lachar ahe tyane kogres sobat jayche navhate pahije
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 2 жыл бұрын
JITHE UDHAV THAKRE TITHE SHIVSENA MY VOTE FOR UDHAV THAKRE ONLY
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 862 М.
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 862 М.