सिद्धेश तू तुझ्या आई व वडिलांना २/ वर्षांनी भेटलास, तसेच मित्र, मैत्रीण यांना सुद्धा. तुझी व तुझ्या आईची गळा भेट झाली. ते दृश्य पाहून खरंच माझ्या डोळ्यातील आनंदाचे अश्रू अनावर झाले.😪 कारण मी सुद्धा एक पिता आहे, माझा मुलगा सुद्धा तुझ्याच वयाचा आहे. मी ही राहिला ठाण्यातच आहे. व मी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या गावचा आहे. Siddesh asach Motha ho, wish you all the best for your future life.👍♥️