होय ताई तुमचे अगदी बरोबर आहे, महाराष्ट्रात गद्दारीची पहिली मुहूर्तमेढ 1978 साली पुलोद च्या नावाने रोवली गेली हे मान्य करावी
@snehamadhu5630 Жыл бұрын
@hindustanihindustani3829ुझ्या बापाने😂😂😅
@sudhakardandge10138 ай бұрын
सुशील भाऊ आपण इतके पुरावे व्हिडीओद्वारे सादर करुन सत्य पटवून देतात.धन्यवाद भाऊ .🙏
@leenadixit6734 Жыл бұрын
ह्या लोकांच्या वागण्यातच गद्दारी आहे. महाराष्ट्रात तुम्हींच आणलीत.
@snehamadhu5630 Жыл бұрын
सु सु बाईने 😂
@omkarnakhare1731 Жыл бұрын
निर्लज्जपणाचा बेशरमपणाचा सगळा कळस आहे!
@govindjade6048 Жыл бұрын
सुप्रिया ताई अगदी खरे बोललात. शरद पवारांची राजकीय कारकीर्द पाहिली तर सुप्रिया ताई खरेच बोललात. सत्ता प्राप्त करताना प्रत्येक वेळी गद्दारी च केली आहे.
@rashmikulkarni8758 Жыл бұрын
किती लोकं बोलतात पण हाव (सत्तेवर)राहण्याची सुटत नाही आता जरा आराम करा
@leelavatijamdar5270 Жыл бұрын
Sarrapipasu baap beti 1no che swarthi ahet
@kailasdhumal2537 Жыл бұрын
@@rashmikulkarni8758कायमचा आराम करायला पाहिजे .
@yuvrajgaikwad9240 Жыл бұрын
@@kailasdhumal2537hoil hoil , sabar karo
@sanjaydeshpande2131 Жыл бұрын
तुम्ही पण त्यांची चांगलीच ठासली राव 1 no
@ashokrawka2364 Жыл бұрын
ताई अगदी खरे खरे बोलत आहेत.कारण त्यांनी ही सगली गद्दारी बाल पना पासून अनुभवली आहे.
@maratha465 Жыл бұрын
सोफिया बानोच हे वाक्य त्यांचे अब्बा खंजीर - ए - आजम यांनाच तंतोतंत लागू पडते !
@sureshgaikwad7950 Жыл бұрын
😅😅
@snehamadhu5630 Жыл бұрын
@hindustanihindustani3829तुझ्या बापाने?😅
@shriranggore34098 ай бұрын
❤❤❤😂😂😂 व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा 👌👌👌👌👌 च संदेश 🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏
@mahendrachavan1984 Жыл бұрын
बारामती म्हणजेच महाराष्ट्र असेल तर सुळे ताई म्हणतात ते खरे आहे .
@subhashchinchwade3017 Жыл бұрын
1978 च पुलोद सरकार याच जीवंत उदाहरण आहे, सुप्रिया ताई प्रथमच खरे बोलल्या.
@pradeepmohite1522 Жыл бұрын
खरं बोलल्या.. सत्य कधी कधी बाहेर येतंच, खाल्यावर खवखवतं. सतरंजी सरकत चाललीये हा परिणाम असावा. थुक्राऊत चा अक्षरशः फुटबॉल झालाय
@sheshadridange2058 Жыл бұрын
पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद मिळवले!
@gorakhnathwavare5508 Жыл бұрын
@Hindustani. ह्या वाकड्या ने पॉलिटिक्स मधे गद्धारी चा श्री गणेशा केला.
@hemantraje387 Жыл бұрын
मग आम्ही असं म्हणायचं कां... दादांच्या पाठीत खंजीर खुपसून... तुम्ही कार्याध्यक्ष झालात? मग तुम्ही पण घराण्याचं नांव राखणार...
@VICTORF-w9l Жыл бұрын
@@hemantraje387 जबरदस्त कटू सत्य वचन
@d_sangram_6063 Жыл бұрын
त्याला खंजीर खुपसनं नाही म्हणत भावा आपला हक्क मिळवणे म्हणतात आणि भविष्याची चिंता न करता एवढं मोठ्ठ धाडस करणे म्हणजे याला वाघाचं काळीज लागतं मित्रा!!!! याला गनिमी कावा म्हणतात जो ""छत्रपति शिवाजी महाराजांनी"" केला होता !
@VICTORF-w9l Жыл бұрын
अगदी बरोबर.. पण हे लिबरांडू हिंदु ना पचणार नाही... आपलेच गद्दार
@murlidharrakh4173 Жыл бұрын
शरद पवार यानीच राजकारणात गद्दारी रक्तात भरभरुन शिकविली . त्यामुळे सुप्रियाताई तुम्ही खरे बोलतात .
@pramoddongre5008 Жыл бұрын
त्या जर त्या अस बोलल्या असतील तर त्या आयूष्यात प्रथमच सत्य बोलल्या कारण त्यांना पूर्ण अनुभव आहे.
@kusumiyer8119 Жыл бұрын
Mg swtah Kon Aahe Gujrati Kanadi Panjabi Bangali???
@vinayaknawathe6112 Жыл бұрын
@@kusumiyer8119 एक महाराष्ट्रीयन स्वाभिमानी मराठी! आपण?
@anitasorathi1456 Жыл бұрын
100%
@mohan1795 Жыл бұрын
स्वानुभव!!
@snehamadhu5630 Жыл бұрын
@@vinayaknawathe6112😂😂😅😅 लुंगी?😅😅😅
@krishnachalke9523 Жыл бұрын
सुप्रिया ताई, अगदी खर्या बोलल्या.वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करून मोगला सारखे शरद पवार गादीवर बसले.
@dattatrayajadhav3166 Жыл бұрын
या ताईला अस म्हणायच असेल ,गद्दारी पवार घराण्याच्या रक्तातच आहे .चुकीन नाही जाणून बुजून वक्तव्य ईतिहासाचा दाखला दिला.
त्यांच्या रक्तात फक्त गद्दारीच नाही, तर धर्मद्रोह, राजद्रोह, आणि देशद्रोह आहे.
@snehamadhu5630 Жыл бұрын
@hindustanihindustani3829 शिर्के ने आणि महराजांसोबत असणा-या डुप्लीकेट अंगरक्षकाधे😂
@balkrishnatiwari375 Жыл бұрын
महाराष्ट्र का सत्य प्रकट हो गया है, सुप्रिया सुले के कथन से। आभार।
@narendrakumartalwalkar597 Жыл бұрын
मार्मिक च्या रविवारची जत्रा मध्ये जेंव्हा जेंव्हा बाळासाहेब पवारांचे व्यंगचित्र काढत तेंव्हा त्यांच्या पाठीमागे दडविलेल्या डाव्या हातात न चुकता एक खंजीर दाखवत .....!! जो कोणी यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून यांना मिठी मारेल त्याच्या पाठीत यांनी खुपसलाच.....खंजीर .....!! आणि आज त्यांची कन्या गद्दारी च्या गोष्टी करतीय.....!!!
@ajaykudre7991 Жыл бұрын
श्रीमानजी आप बहुत सुंदर विश्लेषण किया है। प्रणाम स्वीकार करें
@sanjaylakhole7965 Жыл бұрын
जो माणूस औंरजेब याःचा उघड पाठिंबा देतात तरी लोक शरद पवार यांना पाठिंबा देतात.... यावरून लोकांची विचार करण्याची किव येते
@gorakhnathwavare5508 Жыл бұрын
Ha aurangyachi khari aulad ahe. Vakdya.
@vijaykumarnale Жыл бұрын
आता लोकांनी आपले विचार ,, मत बदलायाला पाहिजे,.
@vheejaymalviyaa2393 Жыл бұрын
स्वताचा स्वार्थ सोडून समाजाच्या रक्षणा साठी विचार केला पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला जगणे कठीण होईल.
@jasminemine8699 Жыл бұрын
तुम्ही गद्दार शिंदे व फडणवीसला पाठिम्बा देता म्हणून आम्हाला विरोधात बोलावे लागते.आम्ही तर पहिल्यापासून ठाकरे सेनेसी निष्ठावंत आहोत.
@shivshankardoke6564 Жыл бұрын
विशिष्ट गटाची मानसिकता .
@rahul007353 Жыл бұрын
ताई नक्कीच त्यांच्या वडिलांबद्दल बोलल्या. छान ताई, तुमच्या हिमतीला सलाम!
@dilipjoshi2840 Жыл бұрын
मुंबईतले बाॅम्बस्फोट बारा, साहेब म्हणाले तेरा, हा तेरावा कुणी घडवला.
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
शिल्लक राहिलेले आर.डी.एक्स. वापरून १३ वा बॉंबस्फोट मुंबईत कधी झाला, हे एक रहस्य आहे.
@dilipsarode7641 Жыл бұрын
बॉम्बस्फ़ोट घडवण्यासाठी मदत कोणी कोणी केली?
@kshirsagarp6146 Жыл бұрын
अप्रतिम मांडणी, जाताजाता पुणेरी टोला आवडला
@manoharpawar9450 Жыл бұрын
सुशीलजी, आम्हा सामान्य दर्जाच्या लोकांना एक माहीत आहे की, दारूच्या नशेत माणूस खरेच खर, सत्य बोलतो .....
@अर्जुनबोरुडे Жыл бұрын
सुप्रीयाबेवडीरोजदारुलागतीयाबेवडीला
@chitramarathe76199 ай бұрын
😂😂😂
@Menaka-m4x8 ай бұрын
@@अर्जुनबोरुडेहो जवळजवळ २५ वर्ष झाली ती घेते ahe
@babytae51528 ай бұрын
शंभर टक्के खरं आहे!!..
@aniruddhpatil3200 Жыл бұрын
गद्दारी ही आमच्या घरात ढासुन भरली आहे. हेच त्याना अधोरेखित करायची आहे
@sushrutagencies4140 Жыл бұрын
बरं झालं स्वतःला ओळखलं, आणि वाच्यता केली तुम्हाला मतं देणारे काहीजण थोडा तरी विचार करतील.तसेही तुमचं खानदान गद्दार आहेच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sushrutagencies4140 Жыл бұрын
@Hindustani Hindustani बरोबर आहे ह्यांच्यासारखे असतील ते 🚩🚩
@snehamadhu5630 Жыл бұрын
@@sushrutagencies4140गण्या शिर्केने दिल पकडून? बोला पुढे
@sushrutagencies4140 Жыл бұрын
@@snehamadhu5630 म्हणूनच म्हणतो ह्यांच्याच जमातीतला असेल तो 🚩🚩🚩🚩
@gorakhkadlag385 Жыл бұрын
पुरा म्हणजे आख्खा पवार परिवारच गद्दार आहे. या परिवाराच्या प्रत्येक व्यक्ती च्या नसानसात गद्दारी हा गुण.. नव्हे अवगुण भरलेला आहे.
@Essar-p1j9 ай бұрын
सुशीलजी, साहेब पाठीशी 'खंबीरपणाने' उभे राहतात की 'खंजीरपणाने' यावर इतिहासाची साक्ष चांगलीच काढली आहे! अभिनंदन!!
@rajupatil461 Жыл бұрын
राष्ट्रवादीमधील पवार कुटुंब म्हणजे डबल ढोलकी आहे. बोलतात दोन्हीकडून, पण त्याचा अर्थ मात्र कसाही घ्या, एकदम कडू कडू निघेल.
@rajupatil461 Жыл бұрын
@Hindustani Hindustani म्हणून सगळे मराठे गद्दार? अजब तर्क आहे. महाराष्ट्राच्या रक्तात असती तर अटकेपार झेंडा कोणी लावला?
@rajangurjar2183 Жыл бұрын
प्रचंड धन आणि पैसा मिळवला तरी तोंडावर सुख दिसाव लागत.
@devidasborkar7402 Жыл бұрын
Patil saheb, dholki is now totally broken from both sides. The Dholki is now totally naked and we can see through it’s emptiness. Finally,the Bhagwat Geeta exists.
@achyutraoyadav565 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब लय भारी, १०१ टक्के खर.
@meenakshiparanjpe4033 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण केले सर तुम्ही.तुमच्या मुळे सर्व सामान्य जनतेला महाराष्ट्रातले राजकारणी कसे आहेत हे कळते तरी.
@rajeevrane3242 Жыл бұрын
याचा अर्थ गद्दारी ची मुहूर्त मेढ आपणच रोवली
@prasadavachat239 Жыл бұрын
सुप्रिया ताई तुमचा महाराष्ट्र म्हणजे पवार साहेब व राष्ट्रवादी पुरता मर्यादित आहे. आमचा महाराष्ट्र तुमच्यापेक्षा वेगळा आहे. ज्याला शब्दात व्यक्त करता येणार नाही.
@shriranggore34098 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य , * धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋
सुप्रिया सुळे अगदी खरं बोलत आहे..कारण त्यांचा परिवार महाराष्ट्रा सोबत इमानदारी ने वागला असता तर अख्खा पवार परिवार आज अर्बो खरबो मध्ये खेळालाच नसता..म्हणून कृपा करून ह्या लोकांनी गद्दार शब्दाची बदनामी करूच नये..
@harimujumdar67076 ай бұрын
Gaddarichi suruvat tumchy bapanich keli aahe aaj maharshtra rajy bharatatil sarvat vikasit rajy rahile asate phakt tumchy bapachy krupeni to magasalela zala aahe kharegaddar baramati ani matoshrivale aahe aata vidhansabhemadhe maharshtrachi janata dakhavnuch detil kon gaddar ani kon deshbhakt
@damodarwaghmare8964 Жыл бұрын
एक शरद बाकी सगळे गारद हे अगदी बरोबर फिट वसतेय पवार साहेबाना, सगळे सहकार मधले, साखर कारखाने गारद करून टाकले,
@vasantdubale2298 Жыл бұрын
आपल्या ॲनेलाइझर चा स्टुडिओ झाला त्याबद्दल अभिनंदन!! सत्य मर्मभेदीपणे व निर्भीडपणे तसेच खुमासदार शैलीत कोपरखळ्या मारत मांडता आहात म्हणून ते लोकांना आवडते.सातत्य टिकवावे❤😊.
@pralhadmirge4923 Жыл бұрын
सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आणी त्यांच्या पक्षाचे अनुभव सांगितले आहेत.
@anaghabarve2709 Жыл бұрын
सगळे एका माळेचे मणी आहेत का?
@madankhandade48199 ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे."येरु म्हणे भला भला निवाडा तुझिया मुखे झाला". धन्यवाद.
@vidyapatil2023 Жыл бұрын
दाऊद ला कोणी सुरक्षित पोचवला हें पूर्ण महाराष्ट्रा ला माहित् आहे
@prabhakarpathak472 Жыл бұрын
ती तर देशाशी गद्दारी आहे, तेव्हा काय?
@yashwantkolhe6742 Жыл бұрын
जो आहे आज भी जग जाहिर आहे😅
@amolkalsekar3166 Жыл бұрын
@Hindustani Hindustani तू ईकडे पण शेण खातोयस ? 😂😂
@shekharrevalkar6252 Жыл бұрын
Wakadtondya
@WakeUpSun Жыл бұрын
@Hindustani Hindustani sagli kade copy paste kartoy, same msg 😂😂😂😂😂
@chandramohankhambete9539 Жыл бұрын
अतिशय सुंदर गद्दारी शब्दाचे केलेले विश्लेषण! वाह् मान दीया सुशिलजी आपको!
@dilipsarode7641 Жыл бұрын
ताई, खरं बोललात. फक्त एवढच सांगा की गद्दारी कोणी कोणी केली.
@vasudevdeshpande85448 ай бұрын
बरोबर आहे ताई सत्य आहे , मा .शरद पवारानी सख्या भावाला पाडून आमदार झाले ,मा वसंतदादाच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला
@sheshadridange2058 Жыл бұрын
सत्य सर्वा समोर येईल! बुरखा फाटेल!
@subhashdeshpande4536 Жыл бұрын
धन्यवाद ताईना खरंच सार्वत्रिक सत्य बोलल्या बददल
@rajarambhure8081 Жыл бұрын
नमस्ते सर. नालायकांना चांगले झोडपलात सर. You are great sir.
@jaywagh5963 Жыл бұрын
दोघेही सुसू व दुसरा , खरच बोलले, 77 78 ला वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून म्हणाले होतेच की माझे स्वप्न पूर्ण झाले। हीच ती गद्दारी। घरचेच खास बक्षीस मिळाले, धन्य टी जोडगोळी।
@shekharrevalkar6252 Жыл бұрын
Excellent मस्त जोडे मारले सुधीर जी .असली कीड महाराष्ट्राला लागली आहे .
@avinashdeshpande2193 Жыл бұрын
आश्चर्य वाटते पालघर साघु हत्या कांड मागे कसे काय पडले ?
@np7389 Жыл бұрын
अनवधानाने खरे बोलून गेल्या ताई लहानपणापासून घरी दारी जे पाहिले जे अनुभवले तेच सत्य ओठावर आले....
@rajeshprabhulkar51 Жыл бұрын
सुसु ताई च बरोबरच आहे .आख्ख कुटुंब स्वताःला महाराष्ट्र समजत आणी सगळेच्या सगळे गद्दारीची एक मिसाल आहेत
@shriranggore34098 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏
@busylife47426 ай бұрын
राष्ट्रवादी कॉंग्रेस ची स्थापना कोणी आणि कोणत्या राष्ट्रिय मुद्यासाठी केली ? उद्येश सफल झाला का ?
@satyasheelgaikwad8757 күн бұрын
Susu karaya chi vel ali jato ata
@ashokhinge5227 Жыл бұрын
गद्दारीची सुरूवात कै. वसंत दादा पाटील यांच्या सत्ता काळापासून झाली आहे ती कोणी केली हे सर्व भारताला माहित आहे.
@deepakgurav7369 Жыл бұрын
बरोबरच आहे
@balasahebshinde2857 Жыл бұрын
सॅल्यूट।
@prakashshahane6924 Жыл бұрын
मलाही माहित आहे.पहिली गद्दारी! निषेध.
@SatishHaldankar-q1b Жыл бұрын
तेव्हापासूनच"*पाठीत खंजीर*" हे यां याना भारतरत्नापेक्षा जास्त मोठे व फायदेशीर वाटू लागलंय....
@ilovemyindia9672 Жыл бұрын
@Hindustani Hindustani साला उल्लु
@ramdaspatil4236 Жыл бұрын
सुप्री खरं बोलते, तिचा बाप जितंजागतं गद्दारीचं सर्वात मोठ उदाहरण आहे!
@shantarammahajan3888 Жыл бұрын
गद्दारी करून च पन्नास वर्ष झालेय राजकारण कोण करीत आले आहे ,आत्मपरीक्षण करावे !!
@popatpawar2392 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही सांगितलं किती किती स्पष्ट सांगितलं तिथं सुद्धा गद्दारी झालेली आहे
@meetpotdar1658 Жыл бұрын
सुप्रिया सुळेंना खूप उशीरा कळलं किंवा उशिरा बोलल्या. पण गद्दारीची सुरवात कोणापासून सुरू होते ते सुद्धा लोकांना सांगा,आम्हाला माहिती आहेच.
@sandeshkarpe7617 Жыл бұрын
खरं बोललीस वांगी बाई.गद्दारी नाही नीचता पण खूप खूप ठासून भरली आहे.तुमचा परिवार त्यात पुढे आहे.
@sharads.2067 Жыл бұрын
स्वतःच्या परीवारचे गुण स्वतः पहात बसा त्या मध्ये आख्या महाराष्ट्रातील जनतेला का दोषी ठरवता.
@pramodupadhye1078 Жыл бұрын
यांचया या स्वभामुळेच हे आजवर पंतप्रधान होऊ शकलेच नाहीच या गुणांमुळे देशातील राजकीय लोकांचा महाराष्ट्रा वरील विश्वास उडाला आहे हे आमच्या वसंतदादा पासून अनुभव आहेच
@hridaynathmisal5114 Жыл бұрын
बापाचा इतिहास हा संपुर्ण गद्दारीनेच भरलेला आहे . . . I
@anildalvi-q9o10 ай бұрын
खरे आहे
@gajananansingkar96039 ай бұрын
कोणतीही व्यक्ती लहानपणापासून जे पाहत आलेला असतो तेच बोलत राहतो.
@avinash7511 Жыл бұрын
शेवटी कॅन्सर गद्दारी करणार नाही.. बरोबर साथ देईल
@SunilGosavi-p8j14 күн бұрын
ताई खरंच आहे महाराष्ट्रात. चे. रक्तात. तोच शरद आहे
@sureshgaikwad7950 Жыл бұрын
आयत्या बिळात नागोबा,हाच तर साहेबांचा उद्योग,भोगणार भोगणार. !!! एक दीड वर्ष फक्त !!
@anaghabarve2709 Жыл бұрын
हे सत्ययुग नाही,कलीयुग आहे.
@snehamadhu5630 Жыл бұрын
@hindustanihindustani3829तुझ्या बापाने
@shriranggore34098 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य ... ... धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋
@sanjaychitnis8985 Жыл бұрын
तुमच्या बुद्धीला सलाम साहेब,सुप्रिया सुळे च्या एक वाक्यावरून उत्तम विश्लेषण
@rasamhemlata3490 Жыл бұрын
सुप्रिया खर तर बोलतेय. तिच्या व बापाच्या रक्तात तेच तर आहे.
@swapnapandit478 Жыл бұрын
पण महाराष्ट्राच्या नाही
@ganpatchaudhary1924 Жыл бұрын
महाराजाच्या कालापासून हे चालत आले आहे आपण समजदार आहात
@dnyaneshwarjawarkar855 Жыл бұрын
@@swapnapandit478 ji
@nileshpol8005 Жыл бұрын
Hyacha DNA CH TE AAHE
@prakashgovekar7020 Жыл бұрын
बाप तशी लेक!
@rajendratungar528 Жыл бұрын
साहेब १कच नंबर विश्लेषण अगदी बरोबर, महाराष्ट्र छत्रपतींचा त्यांचे सुध्दा कधीच झाले नाही 🤔
@rageshreeshastri13810 ай бұрын
Good 👍 👍 U r Great 👍 Brilliant Sushilji..point to point of you noted sir. ✅️
@shirishkarve8529 Жыл бұрын
ह्यांना वाटतं महाराष्ट्र म्हणजे फक्त राष्ट्रवादीलेच.
@mohan1795 Жыл бұрын
आणि मुस्लिम समाज!!!
@bharatithakar8247 Жыл бұрын
मविआ मध्ये सगळ्यांनाच वाटतं. शिवसेना साॅरी, उबाठा सेना म्हणजे महाराष्ट्र, राष्ट्रवादीला पण ... काँग्रेस पण सगळा नाही तरी ७०%महाराष्ट्र 😂😂😂
@Indian-s7t7x Жыл бұрын
सुशीलजी तुमचे सध्याच्या विषयावरील म्हणजेच विशिष्ट महाराष्ट्रावरील विश्लेषण अतिशय उत्कृष्ट आहे!
@ptambulwadikar Жыл бұрын
ज्या माणसाने किमान दोन वेळेस गद्दारी केली त्यांची लाडकी सुसुबाई हे बोलतेय. अत्रेंच्या भाषेत मागच्या एक हजार वर्षात आणि पुढील एक हजार वर्षात एवढा मोठा विनोद झाला नाही.
@mohan1795 Жыл бұрын
... अशी गद्दारी कुणी करणार नाही.
@cvkhapre828 Жыл бұрын
आपलं विश्लेषण खूपच मस्त असतं, हसू येतं।सुंदर शब्दात अगदी शलजोडीतली हाणता बुवा।पुष्कळ वेळा प्र के अत्रे,पु लं ह्यांची आठवण येते
@geetagothal1247 Жыл бұрын
ती बरोबर बोलतेय ती तिच्या बापाला आणि स्वतःला उद्देशून बोलली असं कि तस पोटातलं ओठावर आलं
@shivajinavale65499 ай бұрын
त्या अजिबात खोटे बोलत नाहीत. वडिल्यांचेच रक्त आहे
@rajanpune5167 Жыл бұрын
सुप्रियताई म्हणाल्यात ते खर आहे, गडदरीची सुरुवात कुणी केली हे त्यांना लहापणापासूनच दिसली आहे
@Ban-dt Жыл бұрын
हे त्यांच्या घरातलंच उदाहरण आहे. आता त्याबाबत म्हणत आहेत ते खरंच आहे 😂😂😂
@ravindrajadhav4162 Жыл бұрын
आपली सांगण्याची स्टाईल आणी बोलण्याची खुमासदार शैली फारच अप्रतिम THANKS सुनीलजींना मानाचा मुजरा
@dvp322 Жыл бұрын
सुशील जी ( सुनिल नाही )
@vinayakshindikar4688 Жыл бұрын
सौ सुप्रिया सुळे ताई आपले अभिनंदन खरे बोलल्या बद्दल
@hemanttendolkar1850 Жыл бұрын
मस्त विश्लेषण आणि चपराक. पण म्हण आहे निरलज्जम सदा सुखी 😂
@meenarajurkar3962 Жыл бұрын
वाह, खूपच सुंदर आहे आपले विश्लेषण.अगदी निष्पापपणाचा आव आणून आपण सर्व काही सोदाहरण पटवून दिले आहे.अगदी पटलं आम्हाला आणि सुप्रिया सुळेंनाही नक्कीच पटेल त्यांनी हा विडीओ पाहीला तर.आपण त्यांचेच शब्द त्यांच्याच घशात घातले आहेत की.मजा आली आणि सुप्रिया सुळे या किती मोठ्या मनाने कबूली देतात आहेत हे पाहून खूप कौतुक वाटलं
@sheshadridange2058 Жыл бұрын
सारा गद्यारीचाच ईतिहास आहे!(राष्ट्रवादीचा) दोष महाराष्ट्राला किं?महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान!
@snehamadhu5630 Жыл бұрын
@hindustanihindustani3829तुझ्या बापाने
@jayantkoshe2998 Жыл бұрын
How beautifully presented or explained.
@niketkuvalekar3505 Жыл бұрын
ह्यांच्या पिताश्रीचे रक्त कुठले? हा आमचा भोळा भाबडा प्रश्न?
@pradeepshah279 Жыл бұрын
यांचे रक्त 1 चे थोडेच आहे वेगवेगळ्या ठिकाणचे आहे ते गद्दारच असणार
@gamingashu000 Жыл бұрын
😂😅
@RajaBabu-cs8ct Жыл бұрын
🤣😅😂😁😜😂😅🤣👌👌👌👌
@sanjaygarud1949 Жыл бұрын
संभ्रम
@sanjaygarud1949 Жыл бұрын
@Hindustani Hindustani आपल नाव स्पष्ट करा नक्कीच उत्तर कळेल
@vaishalipawar5869 Жыл бұрын
बरोबर बोलली सुप्रिया, अगदी संभाजी राजेंच्या काळापासून. तिच्या वडिलांनी तेच केलंय 😠😠
@AaiJijaiShivShambhu Жыл бұрын
गोपीचंद यांना उगीच कशाला वाचाळ म्हणता
@renukabhawar42 Жыл бұрын
हे अगदी बरोबर
@nmkalbhor9365 Жыл бұрын
ताई, ह्या राजकीय गद्दारीचे जनकच आपले पिताश्रीं कडेच बोट दाखवले जाते हे विसरून चालणार नाही आपण सत्य बोलल्या बद्दल अभिनंदन 💐
@mohangaikwad4702 Жыл бұрын
सुप्रिया सुळे पहिल्या प्रथम सत्य बोलल्या. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र नाही, तो फक्त बारामती आणि तीन जिल्ह्या पुरता मर्यादित आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रथमच खरे बोलल्या बद्दल अभिनंदन. 😄😄😄😄
@bhaskarpednekar5275 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@ravipalve3333 Жыл бұрын
यांनी बोलल्यावर महाराष्ट्रा चा अपमान होत नाही का
@somnathkhenat6179 Жыл бұрын
एकदम करेक्ट
@kailasdhumal2537 Жыл бұрын
महाराष्ट्राचा अपमान होतोच .
@pradeepganorkar8015 Жыл бұрын
Excellent 👌🏻 keep it up 👍🏻
@balasahebthopte6275 Жыл бұрын
Kakade geale wakade aale.
@ramakantchippa2829 Жыл бұрын
धन्यवादसर यात सबंध महाराष्ट्र गद्दार नाहीत मूठभर लोक असतील अजून सूध्दा बरेच निष्ठावंत लोक आहेत
@divakartadwalkar439211 күн бұрын
आपल्या जन्मदात्याच्या गद्दारीचे इतके सुंदर विश्लेषण आजवर कुठल्याच लेकीने केले नसेल.
@santoshsarode787 Жыл бұрын
यक नंबर सू.सू ताई आपले परम पिताजी यान्चा हातखंडा आहे या शब्दाला उच्च पातळीवर नेऊन ठवले
@vijayjeetkhair929 Жыл бұрын
ताईंना नीट भाषण करता येत नाही, या असल्या व्यक्तीला भावी पक्ष प्रमुख घोषित करणे हा मोठा विनोदच.
@nemgoundapatil5849 Жыл бұрын
ताई खाई त्याला खवखवणे यालाच म्हणतात...... अस म्हणता पण्यतल कधीतरी वर येत.ताई आयुष्यात पहिल्यांदाच खरं बोललात.
@mohan1795 Жыл бұрын
पाण्यात हागलेलं...
@sadanandnaik852 Жыл бұрын
मुठभर माणसासाठी महाराष्ट्राला गद्दार म्हणू नका, महाराष्ट्रात निष्ठावंत माणसे आहेत म्हणून तर मोदी सरकार अडचणीत आले. नव्हे तर चांगले तोंडघशी पडले.नाहीतर मोदी आज किंग बनले असते.
@nikhilmulay3328 Жыл бұрын
साहेब तुमचे प्रथम अभिनंदन नवीन स्टुडिओ साठी विश्लेषण अगदी स्पष्टपणे परखड निर्भीड...
@vitthalgovande458 Жыл бұрын
शेवटी खरच मनातल बोलल्या सत्य हे कधीतरी बाहेर येतच
@DhananjayKhond Жыл бұрын
presentation and subject positioning is very impressive. found best video till now. 🎉
@rasamhemlata3490 Жыл бұрын
आणि ती बोलताना शुद्धीत होती अस दिसत नाही.
@swapnapandit478 Жыл бұрын
मलाही तसच काहीस॔ वाटल
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
नशेत असल्यावरच माणूस आपल्या मनातलं खरं ते बोलतो. 😂😂
@mohan1795 Жыл бұрын
😜🤭🤪
@bharatmahaan2991 Жыл бұрын
😂😂
@bharatmahaan2991 Жыл бұрын
हो, तसं वाटतंय खरं
@ANILRPATIL-fp9cj Жыл бұрын
राजकारणातील गद्दारी सामान्य माणसाला, कार्यकर्त्यांना पवार साहेबांनीच शिकवली
@rjupadhye Жыл бұрын
कोणाच्या रक्तात गद्दारी आहे ते स्वतःच विचार।करायला हवे ?
@DadasahebBangar-ev1mb9 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏