Tai is very simple and humble. Solapur boat incident madhe kutchahi politicians gele nahit pan tai ashru pusayla horta. Great tai. Congratulations once again
@जयशिवराय-फ9र2 ай бұрын
इस्लामची आवड आणि हिंदू विरोधी मानसिकता असलेला नीच काका
@gauravstatuscube2 жыл бұрын
ज्या दिवशी शरद पवार म्हणाले शिवाजी महाराजांना "जाणता राजा" म्हणण्याची गरज नाही. त्या दिवशी लक्षात आले पुढच्या पिढीची विचार सरणी काय असू शकते 🙏
@Shrihal7 ай бұрын
अति स्पष्टवक्ता व सुधारलेल्या आहेत. त्यानी फ.कालेजात मधील सत्यनारायणाची पूजा बंद पाडले. इतर धर्मात त्यांनी असे काम करून दाखवावे एकदा तरी.
@abhay1211003 жыл бұрын
ज्या नी व्हिडीओ बनवला त्याने मराठी बोलणे सुधाराव ही विनंती 🙏🏻
@reshmagaikwad785 ай бұрын
😂😂😂
@ravindrasonawane94628 ай бұрын
सुप्रिया हि ख्रिचनांची सुन आहे हे सांगायला लाज वाटते का,
@VasantMandhare-ys7on3 ай бұрын
ज्या दिवशी श्री शरदचंद्रजी पवार म्हणाले होते शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही त्या दिवशी लक्षात आले पुढच्या पिढीची विचार सरणी काय असु शकते
@samadhanse7165 жыл бұрын
१० एकर शेती मधे, १२३ कोटी कसे केले ते पण सांगा ना राव ?
@rupeshshinde80815 жыл бұрын
लोकांना येडं बनवणं चालू आहे.
@pappukasal37385 жыл бұрын
लोकांना कळाले पाहिजे भाऊ लोक पण खूप मुर्ख आहेत राव साहेब साहेब बोलतात
@Nayansk36905 жыл бұрын
कडकक
@sudhirmalgundkar79947 ай бұрын
कायम , संशोधनाचा विषय आहे.
@RohanSalunke-lm2vx17 күн бұрын
He Kadhi Ani kuthe tumhi vachle te sanga Karan taini election affidavit Madhe ya paishyacha kadhich ullekh kela nahi He ugach afava kelya lokani
@VilasMahajani-nz1ce7 ай бұрын
खर सांगायचे तर असे काय विशेष आहे सुळेंमध्ये ते सांमांन्य माणसाने अनुकरण करावे..काही नाही शरद पवारांची मुलगी...एव्हढेच ते काय वेगळे पण..बाकी सामान्य.
@hshinde91324 жыл бұрын
खुपच छान ताई.
@maheshraut20607 ай бұрын
सुप्रियाला कोण ओळखत नाही? त्या इतक्या प्रसिध्द आहेत की जगभरातील प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखत असेल. आज व्हिडिओ काढून तुम्ही चमकेशगिरी करत आहात, ती कोणाच्या सांगण्यावरून?
@ramraopatil79313 ай бұрын
ताई साहेबांना मराठा समाजाचे नेतृत्व दिसलं नाही का मराठा समाजाचे पुष्कळ मुलं होते कैलासवासी यशवंतराव चव्हाण व्यंकटराव हिरे यांचा वारसा ताई साहेबांनी चालवला नाही आज ताई साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचा नेतृत्व केलं असते
@mubarkinamadar34033 жыл бұрын
सुंदर माहीती
@deepanikam9445 жыл бұрын
Supriya Taai great aahet.. She is well educated & born in big family but she is so simple & humble. She is an ideal woman for me. She has set an example of Simple living & high thinking 👌👌🙏
@suhaspatil69783 жыл бұрын
Supriya Tai does not know what it takes to be biologist -- forget about being a leader for India
@dayanuchavan72532 жыл бұрын
@@suhaspatil6978 ppop
@ArunRete9 ай бұрын
@@suhaspatil6978व😊
@kumudinidhoble67338 ай бұрын
O
@sandeepkamble77328 ай бұрын
बिनकामाचं लई बोलतोस यार......😢😢😢
@vimallalbige99105 күн бұрын
खूप च छान माहीती सांगितली🎉😂
@nutanrele54318 ай бұрын
KHUP SHAN Tai
@prakashkunte90726 ай бұрын
कोणाला देणे घेणे आहे त्यांच्या कौटुंबिक आणि खाजगी माहिती विषयी.
@sunilwadhwani8207 ай бұрын
supriya Tai is amazing
@tigerb49397 ай бұрын
Hi घान बाई मला लय चीड येते हिला बघितल्यावर
@alkapatil6164Ай бұрын
Nako baghu na
@tigerb4939Ай бұрын
@@alkapatil6164 तुझी का जळते मग
@vidyakaldate73595 күн бұрын
मला पण भाऊ!! एकदम बरोबर मनातले बोललात.१नंबर नाटकी, घाण बाई ही.😡
@pravindeshpande35252 ай бұрын
शाकाहारी झालेच पाहिजे
@rahulbhagat12017 ай бұрын
अर्धवट माहिती...
@minalkiranbakshi91567 ай бұрын
आता त्या सध्या भोळ्या राहिला नाही ,कमालीच्या राजकारणी झाल्या आहे ,😔😔😔
@nathuramdeshmane51163 жыл бұрын
धाडसी निर्णय चपळ पणा साधी राहणी आणि उच्च विचार सरणी आसी सुप्रिया सुळे ताई
@ramdaspadwal760628 күн бұрын
ही जनतेची दिशाभूल केली जात आहे.लोकांनी विचारलं नाही.
@dashrathlonkar17087 ай бұрын
सुप्रिया सुळे ना कोणी हिंदू चे सासर दिसले नाही काय इसाई धर्मात ल्या सोबत लग्न केले एकादशिला,मटण खाने हे कोणते विचार आहेत
@ashokgaikwad86135 жыл бұрын
खरोखरच आदर्श कुठूंब आहे. आताच असं काय झालयं समजत नाही
@namdevbansode69665 жыл бұрын
Ashok Gaikwad .
@sampadalovalekar42625 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@harunshaikh63279 ай бұрын
😂😅😢😊
@jaisinghmarutiraopatil6446 ай бұрын
मराठ्याची पोरगी ख्रिश्चनला दिली सासू ख्रिश्चन तर मग नवरा कोण पोरं कोण सगळी बारामतीची मिसळ आहे
@vidyakaldate73595 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅
@sunilkhaladkar56495 жыл бұрын
ह्या व्यक्तिची खरी कहानी कधीच साध्या जनते समोर येणार नाही, ह्यांना खासदार व्हावें म्हणून बाला साहेबानी बिनशर्त पाठीम्बा दिला , परंतु आदित्य ठाकरे च्या वेळी मात्र ह्यांची दानत झाली नाही
@rohitv94125 жыл бұрын
Bhava ti potnivadnuk hoti, hi panchavarshik nivadnuk ahe
@avinarwade57935 жыл бұрын
Mitra tula potnivdunkitla farak smjto ka
@bhausahebawate64667 ай бұрын
अतिशय अशुद्ध मराठी.
@mhaskudomale537310 ай бұрын
जगाचे कल्याण करण्यासाठी लढत रहा
@latachaudhari34915 жыл бұрын
त्यांनी मुनशीपाल्टिच्या कंदिलावर अभ्यास केला व वस्टःशनवर वडापाव खाऊन दिसला काडले यः सागराला इसरू नको भाऊ
@balasahebgaykar7209Күн бұрын
👌❤️❤️❤️❤️👨❤️👨👨❤️👨👭👭💗💗
@umeshjain74548 ай бұрын
What about Singapore shipping corporation worth 10000 cr who is the actual owner
सुप्रिया ताईक व्यक्ती व स्त्री म्हणून खूप छान त्याची पर्सनॅलिटी छाप पाडते
@exposetheworld95435 жыл бұрын
बावलटा ड्रग्ज अटीट होती हे कोण सांगणार.... तु जे माहिती सांगितली लहान्या शेम्बट्या मुलाला माहिती आहे....
@dr.govindk.94125 жыл бұрын
काही पण का
@ajazdeshmukh4575 жыл бұрын
कही संदर्भ आहे का
@exposetheworld95435 жыл бұрын
तसा संदर्भ मीच आहे.... पण आता तुम्हाला प्रुफ हवा असेल किवा दुसरा संदर्भ हवा असेल तर हा घ्या...ही माहिती एका websites वरील प्रदर्शित आहे.... Sule smoke cigarettes or weed? It is no secret that many celebrities have been caught with illegal drugs in the past. Some even openly admit their drug usuage. Do you think that Supriya Sule does smoke cigarettes, weed or marijuhana? Or does Supriya Sule do steroids, coke or even stronger drugs such as heroin? Tell us your opinion below. 72% of the voters think that Supriya Sule does do drugs regularly, 14% assume that Supriya Sule does take drugs recreationally and 14% are convinced that Supriya Sule has never tried drugs before.
@ankitmhatre23845 жыл бұрын
Tu jii website baghitley to voting poll aahe murkha mansa . ....English samzat ny tr mg vachycha ka ...
@ajazdeshmukh4575 жыл бұрын
उत्तर मिळालं भावा मला
@nitinsatpute22063 жыл бұрын
खूप चांगले आहे सुप्रिया ताई
@rajkumardoke50715 жыл бұрын
Like करतो पन वंचित च उमेदवारच दाखवा
@eknathshinde87845 жыл бұрын
सुंदर, नविन कौटुंबिक माहिती.
@ShantilalRaysoni7 ай бұрын
शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नये
@ShantilalRaysoni7 ай бұрын
असे म्हणणारे शरद पवार जनतेचे राजे जाणता राजा आहे काय
@परमेश्वरआप्पाअंतरकर5 жыл бұрын
मोठयाचं जातं झाकुन गरीबाचं पाहातं वाकुन. ही बाई कशी आहे सर्वांना माहीत आहे.
@shrikrishnakadam49583 жыл бұрын
Brahaman,lok,daru,peet,nahita,aasay,vattay,?
@ashokdeshmukh83712 жыл бұрын
अभ्यासु आणि जिज्ञासु समाजसेवी असुन जनतेचे आडचणी सोडवतात संस्कार संस्कृति होय सुप्रिया ताई
@santoshtilote30169 ай бұрын
❤️❤️
@apurvapachpor90073 жыл бұрын
Kup chan
@ajagtap9765 жыл бұрын
ताई राम कृष्ण हरी ll जय श्री राम ll
@vidyakaldate73595 күн бұрын
राम,कृष्ण हरी ताई मानत नाही.तूम्ही करा मतदान ह्यांनाच.😢😢ताई, शरद हे सगळे लोक एकादशी, चतुर्थी ला मटन मासे खातात व मुद्दाम vdo बनवून पण टाकतात.😡😡
@sureshlahade80885 жыл бұрын
Wa good sadanand sule he Balasaheb thakare che Bhanje ahet... bhachi soon ahet ka thakare yanchi.. Wa re Wa... gharaneshahi... vanchitano Ata laxat ghya ambedkarani Vba. la sath dya...
@gaurimatkar44273 жыл бұрын
👌🏻
@sulabhasathe25096 ай бұрын
सुप्रियाताई सासर कुठे आहे त्या सासरी काजात नाहीत?
@krishnasawant37224 күн бұрын
पवार साहेब यांच्या संस्कारची जपणुक करणारी लेक
@anilshinde35545 жыл бұрын
ब्राम्हण सोबत सुप्रियाने लग्न केलं तर मराठा सापडत नव्हता का हिला
mag kay zale SuPriyani ucchavarniya barobar lagn kele tar...
@shekharaai5 жыл бұрын
@@krushnanagtilak2502 Nahi Sule saheb he ucchavarniy (brahman ) ahet..
@guddu6335 жыл бұрын
सुप्रिया ताईचा निबंध लिहतो का.......वेवस्तीत बोल की
@shantaramram2 жыл бұрын
👍
@dineshnarode94452 жыл бұрын
यांची कुठे कहाणी असते का
@sujatamahajan69993 жыл бұрын
Supriya tai is simple living,high thinking 🙏👍
@vijaysable54133 жыл бұрын
👍
@bhagwanborde3223 Жыл бұрын
@@vijaysable5413 wwwww
@bhagwanborde3223 Жыл бұрын
@@vijaysable5413 swe
@bhagwanborde3223 Жыл бұрын
q
@bhagwanborde3223 Жыл бұрын
12222
@viralpatilvp88984 жыл бұрын
Super
@kirtikalekasabesukhena2773 жыл бұрын
ताई चे व्यक्तीमत्व ग्रेट आहे
@vilasshinde52343 жыл бұрын
👌
@sanjaychaudjari18453 жыл бұрын
supar
@shrinivasathalye80825 ай бұрын
Tie khup chan
@Positive_vibes_postive_life5 жыл бұрын
आवाजात असले हेल काढणे गरजेचे आहे का
@ramakantpatil49205 ай бұрын
!!श्री!! कशाचं ही कौतुक काय हो..?
@balasahebgaykar7209Күн бұрын
Iam very very happy with everything good day I am Sara sosaeetypine
@nandkumargargate96923 жыл бұрын
Khoop sundar swabhav srimant icha garv nahi koop changalya aahet
@k662505 жыл бұрын
आणि सुप्रिया ताई चे काका फारूख अब्दुल्ला 😄😃😀
@sudhirmalgundkar79947 ай бұрын
सूप्रीया सूळे यानची म्हायती😂 की ती च्छान सांगीतली. तुमच्या छान मराठी भाषेला आमचा नमस्कार. मराठी असे आमुची मायबोली . सकल संत मंडळीने मराठी इतकी समृद्ध केली आहे,त्याची तरी आठवण ठेवा. Please !
@ravibarate67833 жыл бұрын
Jay shree hari.....
@anilkulkarni35256 ай бұрын
बी एससी मधून मायक्रोबायोलॉजी हा प्रकार पहिल्यांदा ऐकला .
@surekhrajput68848 ай бұрын
GretTai
@balasahebgaykar7209Күн бұрын
Good morning I am Otur Pune Maharashtra India by please like my home Thane Maharashtra India by very very happy with everything good day
मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये शिकत असताना ताईंचा झंजावात विद्यापीठ परिसरामध्ये आलेला असताना सर्व विद्यार्थ्यांना भेटण्याची त्यांची तळमळ पाहून मन भरून आलं होतं. खासकरून विद्यापीठामध्य बऱ्याच प्रमाणात गोर गरीब विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्याचं कारण विद्यापीठांमध्ये कमवा व शिका योजना होती. आमचे मित्र झाडे व इतरांनी एक छोटासा हॉटेल विद्यापीठ गेट च्या आत मध्ये सुरू केलं होतं. तिथे आम्ही सर्व जण जमलो होतो त्या ठिकाणी ताईंना थोडा चहा घेतला व आम्हा सर्वांना मोटिवेट केलं. पुढे झाडे प्राध्यापक झाले. आणि मला म्हणाले रसाळ सर कधीकधी अपंगत्व ही वरदान ठरतं. याचं कारण त्यांना किंचितसा अपंगत्व असल्याने नोकरी लागली होती. 1997 ते 2000 च्या दरम्यान आम्ही विचार विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होतो... मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी राजकीय किंमत मोजून केला. साधी गोष्ट नाही. सातत्याने फुले शाहू आंबेडकरांचा बहुजनवादी विचार जपणारे साहेब या महाराष्ट्राला लाभले व देश पातळीवरही व्यापक प्रमाणावर त्यांनी काम केलं. तसेच ते आजही काम करत आहेत.
@swatsshilkar95875 жыл бұрын
Konala naav thevnya peksha swatakade bagha... tyachyat yevhdi himmat aahe video banavnyachi aani 8.4k like ghyaychi.
@laximanwankhede93183 жыл бұрын
Hiii xxx
@atmaramdeokar159017 күн бұрын
मराठीची मुलं नव्हती काय
@samadhanpatil72363 жыл бұрын
King of supriya tai
@arunkhot4865 жыл бұрын
राव,सांगणारा माणुस बदला कि.
@ramakant21325 жыл бұрын
Te sagla thil aahe...aadhi ye sang..10 acer madhe 100 koti kamvale kase asa konta farming kele...samzla tar bara hoil...
@LimitlessMarathi4 жыл бұрын
#limitlessMarathi
@vishwanathshetage1033 жыл бұрын
हि खरी कहानी म्हनजे आत्ता पर्यंतच्या कहान्या खोट्याच ना पप्पा सारख्या
@AayushMalunge19 күн бұрын
Love 💕😘💕
@maheshkureel38345 жыл бұрын
नमन पवार परिवार को
@prajwal6438 ай бұрын
Liker king
@vijayshinde64295 жыл бұрын
ऊच्च वर्नीय नाही.ते उच्च विचाराने महान आहेत ते.
@pratikshagangavane6705 Жыл бұрын
You are great mam
@bhanudassatras49274 жыл бұрын
सुप्रिया सुळे अभ्यासू व्यक्तिमत्व .
@shashank.65365 жыл бұрын
सदानंद राव हे ब्राह्मण आहेत असं आहे का????
@gurjibabaoflove5 жыл бұрын
Ho CKP BRAHAMN
@वसंतलाकडीतेलघाणा2 жыл бұрын
सुप्रिया ताई यांना मुख्यमंत्री झालेले पहायला खुप आवडेल
@yogeshambhaikar87235 жыл бұрын
फालतू व्हिडिओ आहे. कृपया आपला नेट व बॅटरी वाया घालु नका. ज्या अर्थी तुम्हाला सुप्रिया बद्दल ऐकायचे आहे त्या अर्थी तुमच्या कडे वेळ भरपुर आहे. तो तुम्ही वाया घालवू शकता. पण त्या साठी नेट व बॅटरी लागते.
@ravidhanshetti99995 жыл бұрын
best comment
@dattugadhe94845 жыл бұрын
Tula aavdat nahi tar tu aayku nakos videos
@balajiswami74155 жыл бұрын
N
@komalgaikwad63455 жыл бұрын
On
@komalgaikwad63455 жыл бұрын
O
@VijayJadhav-eb6dh8 ай бұрын
Supiriya tai yana isvr sukhi w aandi thewo hich ishvar chrni prarthana aani yenariya loksbha 2024 chya niwdnuki mdhye srwat jast khasdar niwdun yawe hich iswar chrni prarthana krto aadraniy shard pawar sahebana koti koti prnam Mi 1988 madhye s kagres cha yuwk adhaksh hoto aani aajhi sahebawr khup prem krto aani ya weles aadrniy prdipji Naik sahebch niwdun yenar Vijay jadhaw wsram tanda mahur nanded
@KishorMangate-f3z3 ай бұрын
आमचं पण बघा मला पण एक मुलगी आहे ,आणि ती म्हणजे शेतकरी, O.b.c. नाही , फक्त मराठा, पवार खानदान भामटे आहे तथांचा नदी लागू नका
@sarjeravpatil33365 жыл бұрын
Tichi lagan kiti zhalet tula mahit aahe ka changali aani vaaiet sarv goshti daakhavalya pahijet bayographi madhe aardhavat det naka jau maahiti
@ravidhanshetti99995 жыл бұрын
wah bhai .....correct
@SaurabhDhole19975 жыл бұрын
Nahi mahit tuch sang ki mag
@sarjeravpatil33365 жыл бұрын
@@SaurabhDhole1997 mahit nahi tar ma kashala banavtos video gap bas ma jyanchi bayografhi banvaaychi tyanchi mahiti ghet ja purn mag banv video
@SaurabhDhole19975 жыл бұрын
@@sarjeravpatil3336 mi kay vicharla tula mahit ahe tar tu saang message karun maza pan knowledge vadhel.
@photon94745 жыл бұрын
@@sarjeravpatil3336 भावा त्याच रोज नवीन नवीन लग्न होत राजकारण मध्ये सगळ्याच पोरी असच आहेत पण कार्यकर्ते ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Vaishnavi-g8z19 күн бұрын
Ji
@pankajmehta92977 ай бұрын
Biography value for success not to athik less life living .....
@dilippatil4165 жыл бұрын
महणुनच आता नतया गोतयाच सरकार बनल का? बर केल आमचा मरठयांचा जावाई बरामहण आहे उचच वरणीय नवरा केला पोरीन
@rdpadvertising47275 жыл бұрын
आदोगर नाही आगोदर
@सत्यमेवजयते-ध2छ5 жыл бұрын
अगोदर
@panduranggole86173 жыл бұрын
लै लै लै
@ghanshamhulke481228 күн бұрын
Supriya aj alya pati sobat ahe ka ?
@sachindeshmukh68755 жыл бұрын
One of the good politician of Maharashtra.
@vijaykadam28085 жыл бұрын
Sachin Deshmukh
@subhashjadhav53402 ай бұрын
Navraya kade ka jat nahi kashi zali yana Mule Navra 3:24 foreign made Supriya Sule Baramatit