ताई न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@bhausahebavhad64435 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या बजरंग सोनावणे या उमेदवाराचे काम केले नाही. त्यानंतर राज्यातील शरदचंद्र पवार आणि अजित पवार (मोठे आका आणि लहान आका) यांचे काम केले नाही. त्यानंतर या आकांचे पित्त खवळले आणि .......
@vikaspatil718821 сағат бұрын
राजीनामा द्या धनु चा आधी
@GajananGarole-dv9bv18 сағат бұрын
#* बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि दहशतवादी प्रवृत्तींना पायबंद घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@mandarpanse116 сағат бұрын
ही फक्त मीडिया समोर येवून स्वतःची प्रचिती करती जिथं काही कारण दिसले तार ही भोंग सुरू😅
@PrashantParange22 сағат бұрын
सुप्रिया ताई एवढुश कागदावरती एवढे एवढे मुद्दे आहेत त्याच्यात
@aps78721 сағат бұрын
त्यांनी कागद बचाव मोहीम सुरु केली आहे
@amolshere790021 сағат бұрын
@@aps787😂😂
@kakasahebvalte419616 сағат бұрын
Ed लावायचा की नाही हे सौमय्या ठरवतात त्यांना पुरावा नको ते ऐकू यावर ईडी लावतात
@shridharSangle-ho8sb21 сағат бұрын
Hilch far kalte
@nkbhartiya10821 сағат бұрын
तुला जेवत आहेत😂😂
@godbless129921 сағат бұрын
Pn evdya late avaj uthvun ky fayda tumcha rajkarnychya ashya vagnymule tr gunhegari vadliy