दुसर्या गावांकडे पण बघा लोकांच्या खूप तक्रारी आहेत लोकांना पाणी नाही गावांमधे लोक बहिष्कार टाकणार आहेत
@sunilbajiraochoudhari67179 ай бұрын
Only dada
@ganeshate71919 ай бұрын
गद्दार आज्या
@rudramahendra.shende53889 ай бұрын
ह्या वर्षी खरी निवडणूक असल्यासारखं वाटत आहे. उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबाला मताची भिक मागताना बघुन छान वाटत आहे. हाना थापा आम्ही बघु 4 जुन ची वाट
@Chiku9438 ай бұрын
धरणात मुतनारा.. मुत्रा कुत्रा आज्या.. सीबीआय इडी आणि इन्कम टॅक्स ल घाबरून 70000 कोटी chaa घोटाळे बाज आज्या BJP mdhye पळाला.... जनता धडा शिकवेल
@mauli_D1119 ай бұрын
ताई तुमचा मी फॅन आहे परंतु मला फक्त वांगी लागवडीची आयडिया द्या
@dadasahebbhusare44358 ай бұрын
नक्की देणार भाऊ काळजी नको करू ताई आता मोकळी होणार आहे 👍👌नंतर माझ्याकडे पाठवून दे भाऊ 👍👌
@d.y54758 ай бұрын
काय केल आमच्या पुरंदर साठी एवढ्या वर्षात जाणता बघत आलीये पुरंदरची आता बास आमचं ठरलंय सुनीत्रा ताई ✌️✌️
@RRRPPP97129 ай бұрын
4 जूनला ताई पण एकदाचे सासरी जाणार, नवऱ्याकडे
@raghunathbhingardeve159 ай бұрын
Are you Vidhur what can I say to you fadtoos.?
@shwetar71248 ай бұрын
Garaz ahey ..
@aappakhomane9669 ай бұрын
Only Ajit Pawar
@rammaske67889 ай бұрын
एकादशीला मटन खाता आणि राम कृष्ण हरी
@jayeshchavan72038 ай бұрын
काय खावं कधी खव जायचा त्याचा प्रश्न बाबा तू काय आग येवढं 😂
@pravinaadutkar38 ай бұрын
50%hindu ekadashila matan khat astil saglech ekadashi palat ny tyat hyannach ka nivdal tumhi....
@maheshmali91749 ай бұрын
मागील पंधरा वर्षापासून ताई आपण खासदार आहात आपला आम्हाला आदर आहे परंतु आपण मागील पंधरा वर्षापासून विकासाचे काय काम केले आता संसद रत्न असून चालत नाही विकासही महत्वाचा असतो आपण मोठे आहात आम्हाला पोटाला रोजची खळगी भरण्यासाठी बारामती सोडून इतरत्र काहीच सुविधा नाही त्यामुळे यंदा वहिनीसाहेबच
@sunilransing63259 ай бұрын
वहिनी येणार आहे
@pravinkavi75809 ай бұрын
ताई फक्त छान बोलतात पण कामाचा सपाटा अजितदादा
@shrirangjadhav22308 ай бұрын
ताई एकदाचं सासरी जा यात बारामतींसह महाराष्ट्रच भल आहे आपणाला अमेरीकेत व भारताबाहेर खूप मान आहे आणि हो ! आपल्या पिताश्रीच पार्सल घेऊन जा
@laxmanyadav22699 ай бұрын
सुनेत्रा अजित दादा पवार वहिनी निवडून येणार ती काळाची गरज आहे बारामती लोकसभा संपूर्ण तालुक्याचा बारामती सारखा विकास करयचा असेल तर सुनेत्रा वहिनी शिवाय पर्याय नाही⏰घड्याळ तेच वेळ नवी ⏰
सख्खे सोडून लोकांना परिवार म्हणायचं, म्हणून च अजित दादा नी हा योग्य निर्णय घेतला
@shankargirmal98979 ай бұрын
Saglya Maharashtra la mahit ahe
@rajgore34359 ай бұрын
किती योग्य अयोग्य हे लवकरच समजेल
@balashahebraut83489 ай бұрын
Only अजित पवार दादा
@ramdaskadbane73068 ай бұрын
वडिलांची पुण्याई आजवर तुम्ही निवडून आला पण त्याचासारखं तुम्हाला जमले नाही लोकानी संधी दिली तुम्ही कोणतं काम केल सांगा मोठा प्रोजेक्ट सांगा
@aishwaryadeshmukh66399 ай бұрын
Ajit dada पुन्हा येणार
@Chiku9438 ай бұрын
धरणात मुतनारा.. मुत्रा कुत्रा आज्या.. सीबीआय इडी आणि इन्कम टॅक्स ल घाबरून 70000 कोटी chaa घोटाळे बाज आज्या BJP mdhye पळाला.... जनता धडा शिकवेल .. आयटी सेक्टर मधे punacha झालेला विकास.. फक्तं आणि फक्तं .. शरद पवार साहेब.. यांनी केलं आहे .
@TukaramMutkule9 ай бұрын
अमेरिकेपर्यंत तुमचा पराभव पोहोचणार हे नक्की
@yogeshshelake18169 ай бұрын
j एकच दादा अजित दादा सुळे आतापर्यंत भरपूर सूड घेतला आता घरी बसा
@shalakavayuvegla72299 ай бұрын
Gharich basnar ahe
@tukaramchormule86039 ай бұрын
दादांना खूप सतवलं आता जा सासरी मुली तु जा सासरी
@rajgore34359 ай бұрын
😂😂😂😂 घरच्यांना जो त्रास देतो त्याला क्षमा नसते.. चोराच्या उलट्या बोंबा 😂😂😂😂
@Raja-j-rg9 ай бұрын
Only dada 🔥
@bhimraokore37939 ай бұрын
उत्कृष्ट संसदपट्टू, ताई 100% जिंकून येणार, जय महाराष्ट्र
@baliramsalunkhe4999 ай бұрын
No body shall compete to Supriyaji Sule Pawar in the sansad bhavan ..Right candidate for Baramati constituency and political heirs for Sharad Pawarji. Vijayi bhav.
@dhananjaydeshpande69179 ай бұрын
ताई लग्न झाल्यावर सासरी काम करायचं असतं...किती.. दिवस माहेरीच रहाणार..
अमेरिकेत त्याना काही काम धंदा नसेल म्ह्णून आले असतील. पैसे कुठे कुठे पोहचले ते बघा.
@rohiniransing74949 ай бұрын
अजित पवार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@udaykumarmohite53449 ай бұрын
आता या पुढे फक्त अजित पवारच
@nikhilyadav45569 ай бұрын
एकादशीला तर नारळ फोडत नाहीत. झाला पराभव सुप्रिया सुळेचां.
@pradippagar1189 ай бұрын
निवडणुकीत फक्त गोड गोड बोलायचं 7 तारखेनंतर गायब.
@DashrathChande9 ай бұрын
बारामती मध्ये सर्व धनगर बांधवांना कळकळीची विनंती आहे का शरद पवार वर्षानुवर्षे घराणेशाहीचा करतात प्रत्येक वेळेस ला तेच तेच उमेदवार देतात एखादा धनगराचा नेता द्या आणि त्यांना निवडून आणा आयुष्यभर तुमचे पाय धुऊन पाणी पिऊन शरद पवारांना अशी गवाई द्या आणि आपल्या समाजाचा
@shrirangjadhav22308 ай бұрын
हे वांग एकदाच बारामतीबाहेर पाठवा
@vitthaltheng36929 ай бұрын
एकादशीला मटण खाणारे ख्रिशचन
@jivanshinde17419 ай бұрын
तुझ्या घरात ऐक वेळे च जेवण भेटते का लावद्या
@rajgore34359 ай бұрын
बघायला होते का... का फक्त भाजपाची स्क्रिफ्ट वाचायची 😂😂😂😂
@appasobandgar71539 ай бұрын
अंड भक्त 😂😂😂😂
@nandkishorjoshi20828 ай бұрын
हनुमान चा विरोध केला, उबाठा मोडून पडला.या बाईने चतुर्थी च्या दिवसी मास खाल्, पक्षाचे पार वाटोळे झाल,, आता खाजदार की जायची वेळ आली? माहेरी राहुन कारस्थान केली. ती आता भोवली.
@vilasvyavahare46378 ай бұрын
यांनाच सत्ता पाहीजे . दुसऱ्याला मोका दया
@DattaBande-gw5eb9 ай бұрын
पैसे घेऊन आलेले पत्रकार.
@netajigharage14149 ай бұрын
Tula bhetle nahi ky 😂😂😂😂😂ki tuzi 4 anaychi pan kimmat nahi😂😂😂😂
@chhayahande73978 ай бұрын
खूप चेप्टर बाई बारापेक्षा वरचढ
@DashrathChande9 ай бұрын
पवार साहेबांनी धनगर समाजाचा एकही नेता आज पर्यंत संसदेत जाऊ दिला नाही हा जबाब विचारा आणि धनगर समाजाने कव्हर कोणाचे पाय धूत बसत आहे हेच लक्षात ठेवा त्यापेक्षा सुप्रिया सुळे ला देण्यापेक्षा एकच एखादा गौरव गरिबाच्या मदतीला
धरणात मुतनारा.. मुत्रा कुत्रा आज्या.. सीबीआय इडी आणि इन्कम टॅक्स ल घाबरून 70000 कोटी chaa घोटाळे बाज आज्या BJP mdhye पळाला.... जनता धडा शिकवेल .. आयटी सेक्टर मधे punacha झालेला विकास.. फक्तं आणि फक्तं .. शरद पवार साहेब.. यांनी केलं आहे .
@urstruly11119 ай бұрын
किती तो खोटेपणा आहे.. वैयक्तिक लढाई नाही असं बोलायचं.. टीका करताना वैयक्तिक टीका करायची..
@PoojaKadam-mg1sv9 ай бұрын
काहीही होऊ दे ताई पण यंदा सुनेत्रा वहिनीच खासदार
@Chiku9438 ай бұрын
धरणात मुतनारा.. मुत्रा कुत्रा आज्या.. सीबीआय इडी आणि इन्कम टॅक्स ल घाबरून 70000 कोटी chaa घोटाळे बाज आज्या BJP mdhye पळाला.... जनता धडा शिकवेल
@pawanshah468 ай бұрын
Vijai bhawa Mi maratha aahe Yodha Dapor sankh Jai ho
@sanoshnagrgoje-vv6hz9 ай бұрын
Ajit dada
@nandkishorjoshi20829 ай бұрын
खरोखरच मेरिट आहातच तुम्ही पण भष्टाचार त? इंग्रज पेक्षा ही पवार त्यांचे सुळे भयानक?
@balasahebdeshmukh23019 ай бұрын
दुसऱ्याचे फक्त दोषच पाहाने हा सुद्धा एक दोषच आहे. दुसऱ्याने काय केले काय खाल्ले हे जी व्यक्ती आपल्या तोंडाने जनतेला सांगते त्याच्या इतके आध्यात्मात महापातक कोणतेच नाही म्हणु परनिंदा ही नरकाचे द्वाॅर आहे हे लक्षात ठेवा *❤बोला राम कृष्ण हरी वाजवा पांडूरंगाची तुतारी❤*
@mahadevpatil93968 ай бұрын
😂😂1अ
@PBhosle239 ай бұрын
बाई, या खेपेला येणार नाहीत, सासरी जावा त्यांची सेवा करा 😂😂
@mukundshinde8699 ай бұрын
केलेली काम आहेत का सांगायला
@latachaudhari22208 ай бұрын
जाऊ कशी कशी मी नांदायला हो जाऊ कशी कशी मी नांदायला मला येत नाही हो रांधायला रांधायला कशी जाऊ मी नांदायला बापाच्याच जीवावर सगळ्या गमजा आयतं गिवलायला येते मजा डाखिणीसम माझं रुपडं दाय हाय सोडायला नावं डोस्क हाय बापाचं बसायला ग जाऊ कशासाठी नांदायल आई आहे बाहेरची शारदा आजी होती बाहेरची मीच येकली घरची हो कश्याला जाऊ मी नांदायला नवरा येतोसटसामाशीला मिळतो कधी कधी 'बाहोरचीला लयजन आहे शेजेला कश्याला जाऊ मी नांदायलात
@rajaramsalunke22598 ай бұрын
70हजार कोटी तील मिळाले ले दिसतय सुप्रिया यांचे सवसदेत काम खुप चांगले आहे त्याच येतिल
@DilipChakane9 ай бұрын
ताई माहेर बरोबर सासर बरोबर घया
@vilasvyavahare46378 ай бұрын
सत्तेशिवाय राहू शकत नाही . तुम्हाच ठेका घेतलाय का बारामतीचा . आराम करा
@shivrajvikrammohite66019 ай бұрын
Supriya tai vijayi bhav 🎉🎉
@dipakkurhade32329 ай бұрын
तो तुझा नवरा नाही तो तुझा बैल आहे
@Rajendra.dure889 ай бұрын
उंची लोक उंचे बातमीदार.... वांगी शेती बद्दल विचारायला आलेत पत्रकार .. ताई ची वांगी खूपच महाग व चांगल्या प्रमाणात होतात...म्हणून आलेत सर्व
@Chiku9438 ай бұрын
धरणात मुतनारा.. मुत्रा कुत्रा आज्या.. सीबीआय इडी आणि इन्कम टॅक्स ल घाबरून 70000 कोटी chaa घोटाळे बाज आज्या BJP mdhye पळाला.... जनता धडा शिकवेल .. आयटी सेक्टर मधे punacha झालेला विकास.. फक्तं आणि फक्तं .. शरद पवार साहेब.. यांनी केलं आहे .
@jeevan48259 ай бұрын
ताई पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण आहे काम लावा 🎉🎉
@tusharpatil44439 ай бұрын
Ata tai la pandurang athwle aaj ekadashi ahe he athwal ani sankashti la mutton khanari bai aaj ram krushn hari mhante nautanki karnari bai soyabin hamibhav madhn mahavikas aghadine hamibhav madun vaglaun tumchya baramati agro chya hitacha nirnay ghenara uddhav thakre hota tai kashala khota boltay ye public he sab janti hai hanuman chalisa mahntlya var atak karnar tumch mahavikas sarkar aaj sagle dev athvtat bar zal dev ahe he manya kartay jikar tar sunetra vahini jay shree Raam jay shree raam ❤
@sunilransing63259 ай бұрын
ताई खंडाळ्याच्या घाटातून खाली राहणार
@maheshzagade20439 ай бұрын
Crismas chya subhecha😂😂😂😂
@dattatraymadane93478 ай бұрын
वांग्याला पण भाऊ मिळालाच पाहिजे.
@pradeepbhayyamande16948 ай бұрын
आज एकादशी आहे म्हटल्यानंतर खावा मटन ताई ब्रँडचे मटन
@ANILBHUSKUTE-tv7ym8 ай бұрын
सगळी ढवळाढवळ करतात ती वडील करतात..बरोबर ना..? म्हणजे कोणीतरी ढवळाढवळ करायला लागतच आहे ना..!!!!
@DashrathChande9 ай бұрын
सुप्रिया ताई यांना धनगर समाजाच्या वतीने आव्हान आहे का तुम्ही दहा गेले दहा-पंधरा वर्षे तुम्ही संसदेत आहात आणि धनगरांच्या एसटी आरक्षणाबद्दल तुम्ही कधीही ब्रश शब्द काढला नाही धनगर समाज तुम्हाला आता नक्कीच मतदान करणार नाही आम्ही आमचे पद्धतीने एखादा ओबीसी नेत्याला निवडून देऊ किंवा सुमित्रा ताईंना निवडून देऊ पण आता तुम्हाला नाही तुम्ही वारंवार वारंवार स्त्रियांना बी चान्स द्या ना तुम्हीच कव्हर संसदेत जातात फक्त तुमचेच घर भरायचे का गोरगरिबांना गोरगरिबांना भी चान्स द्या गरीबाच्या एखाद्या नेत्याला पुढे जाऊ द्या एखाद्या धनगर समाजाचा नेत्याला संसदेत पाठवा खरंच तुमची पाठ थोपटून देईन प्रत्येक वेळेस ला तुम्हालाच मतदान द्यायचं का धनगर तर समाजाने
@dnyaneshwarpawar23679 ай бұрын
ताई.खर.बोलता
@ajaykamble77719 ай бұрын
घराणेशाहिला मतदान करू नका
@diliparekar40078 ай бұрын
एसटी कर्मचाऱ्यांचा संप का लांबला ते पण सांगा
@sanjaybhosale80439 ай бұрын
tumcha yogdan sanga baramati sathi Sarva vikas Ajit dadani kela
@ambajikalel30669 ай бұрын
नुसता भावनिक मुद्दे दुसर काय येतय
@tarkeshchandorkar9 ай бұрын
कळतच नाही याच कौतूक कराव सहानुभूती वाटावी.तसच राजदीप बद्दल काय बोलणार.. प्रसिद्ध आहे ख्याती
@Shrivitthaldham24909 ай бұрын
विजयी भव💐💐💐
@SunilBurade9 ай бұрын
राजदीप सरदेसाई न्यूयॉर्क टाईम्स ला अख्खा भारत ओळखतो.
@500inu9 ай бұрын
Only tai🎉
@sunilnikam14929 ай бұрын
ताई विजय आपलाच आहे चिंता नसावी
@maheshzagade20439 ай бұрын
Sharad pawar la tlkade ubha kara ameriket yetil nivdun 😂😂😂😂😂😂
@nit25129 ай бұрын
Only supriya tai
@diliparekar40078 ай бұрын
वांग्याच्या भावाचा पण विचार करा
@Anubhav_799 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@AnilYadav-gi9hx9 ай бұрын
सुप्रीरियाच्या चेहर्यावर पराभवाची चिंता दिसतेय पण सुपर्यीयान ऐक लक्षात ठेवावे तु शरद पवारांची मुलगी आहेस ज्या शरद पवाराना संपूर्ण देश राजकीय खेळीत ओळखतो तु बिनध्सत निवडुन येणार कोन ती कुनेत्रा?
@jyotipole52699 ай бұрын
कोण हा मुर्ख?
@hanumantsarwade8968 ай бұрын
34वर्षापुर्वीच्या विवाहाचा विषय पंधरा वर्षांत खासदार म्हणुन काढला नाही आताच का केविलवाणा प्रयत्न करता काय बोलता आती का खंडाला अफलातुन बोलणं वांगे दहा एकरात आकरा कोटीची काय सपनात दिसल एवढ मोठ नफा काही ही खोटं बोलायच अन् शेतकरीची वाट लावायची
ज्या व्यक्तीकडे जनताजनार्दन तहान भागवण्यासाठी पाण्याची भीक मागतो ती व्यक्ती तहानेने व्याकूळ झालेल्या माणसाला मी धरणात मुतु का ? जेव्हा असे बोलतो त्याचे काय करायचे हे जनताजनार्दनानीच ठरवावे...
@jagdishkanade29729 ай бұрын
कांदा, उस ह्यासाठी खासदारांची गरज नसते, त्यासाठी विधानसभेचे लोक समर्थ आहेत.
@rahulsanawane11919 ай бұрын
आपण फक्त बोलुन जतात
@dattashirgire92239 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@sharadshinde72709 ай бұрын
Frist time graund varti prachar
@jyotipole52699 ай бұрын
हरणार हे माहित आहे. रग्गड पैसा कमवलाय. अजुन हाव सुटत नाही.
@raghunathjondhale26439 ай бұрын
आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल बोललात ते त्यांना पाठिंबा जाहीर करा.परत फेड करा.वंचित समाज बांधवांनी एक क्षण आनंदी पहातील.
@rameshshinde15748 ай бұрын
Supriya tai punha Khasdar honar yat shankach nahi ✌️
@rajaramsalunke22598 ай бұрын
दादानी पुरंदर साठी काय केले सासवड़ला काका आणी पवार सो याचेमुले पानी आले
@swapnilalatekar58159 ай бұрын
Election la yeti ani silver oak la rahati😅
@RajuGosavi-fm7tf8 ай бұрын
सुप्रिया सुळे विजयी भव 100%
@diliparekar40078 ай бұрын
निरर्थक बडबडीचा जमलेल्या लोकांना नेमका काय फायदा होत आहे समजत नाही. भाषण भरकटत चाललेले आहे.
@Haveafun30309 ай бұрын
तुम्ही pan jawa na tikde kashala आल्या
@vilasnhavkar81689 ай бұрын
Tai matan khalla ka? Vijay milawaycha asel tar matan khaw lagel.
@Myopinion-zi4pf9 ай бұрын
Bas kar bai, kam kara kiti diwas tech tech kiti diwas sang nar, hat tar ase jod tat ki kiti down to earth, nahi tar dhamki chi bhasha yanchi