Suraj Chavan Ajit Pawar : दादा पाणी पिता पिता थांबले, सूरजच्या एका एका वाक्यावर पोट धरुन हसले

  Рет қаралды 1,477,137

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #surajchavan #surajchavanbiggboss #ajitpawar #baramati #bigboss #bigboss5 #bigbossmarathi #bigbossmarathiseason5
Suraj Chavan and Ajit Pawar : बिग बॉसच्या विजयानंतर बारामतीच्या सूरज चव्हाणची (Suraj Chavan) भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: सूरजला फोन केला होता. पण त्यावेळी सूरजला अजित पवारांना भेटणं शक्य झालं नाही. पण अखेरीस बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण अजित पवारांच्या भेटीला गेलाय. त्याचप्रमाणे अजित पवारांनी यावेळी सूरज चव्हाण घराचीही भेट दिली आहे. गावात नवीन जागा घेऊन त्याला घर बांधून द्या अशा सूचना अजित पवारांनी फोनवरुन दिल्या आहेत.
यावेळी अजित पवारांनी सूरजच्या घराच्यांचीही चौकशी केली. तसेच सूरजने अजितदादांना त्याच्या वडिलांच्या जाण्याचा प्रसंग सांगितला. अजित पवारांनी सूरजच्या बहि‍णींविषयीही चौकशी केली होती. तसेच सूरजचा बिग बॉसमध्ये प्रवेश कसा झाला याविषयीही अजित दादांनी जाणून घेतलं.
अजितदादांकडून सूरजला घर गिफ्ट
त्याचं घर लहान आहे... त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं. पण आता थेट उपमुख्यमंत्र्यांची सूरजला घर गिफ्ट केलं आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 803
@abpmajhatv
@abpmajhatv 2 күн бұрын
🔴 Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava LIVE | Shivaji Park | Maharashtra Politics | ABP MAJHA kzbin.info0aWYIBdH304?feature=share
@SatishChorage-w2p
@SatishChorage-w2p 2 күн бұрын
महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण❤❤ याला तुम्ही घर बांधून द्यायची वचन दिले या बद्दल आम्ही आभारी आहे
@dghknp
@dghknp 2 күн бұрын
माननीय अजित दादांचे खूप खूप अभिनंदन,,,आस्थेने सूरज ची विचारपूस केली,मदतीचा हात पुढे केला,,,मोठ्या मनाचा नेता,,,
@tanujapatil7769
@tanujapatil7769 2 күн бұрын
Nivadanuka bhava
@omkardalvi9327
@omkardalvi9327 2 күн бұрын
@@tanujapatil7769kela na ky tari bhai
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 2 күн бұрын
Kahihi aso te ​@@tanujapatil7769
@vinayakbhat378
@vinayakbhat378 2 күн бұрын
Madatichya babtit Ajit pawar pakka ahe honar asel tr ho nhi tr nhi to bolla na denar tr 100% denar​@@tanujapatil7769
@kingofkings8594
@kingofkings8594 2 күн бұрын
​@@tanujapatil7769 जळू नका ... चांगल्याला चांगलं म्हणायची भावना ठेव 🎉🎉❤
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 2 күн бұрын
अजित दादांनी शब्द दिल्यास 100% खरा असतो सुरज ला 100% चांगलं घर मिळणार ❤
@AdityaMane-lj4lf
@AdityaMane-lj4lf 21 сағат бұрын
मग मराठा आरक्षणाच काय
@Maheshdisale38
@Maheshdisale38 2 күн бұрын
दीड वर्षातून दादांचा आज बरं वाटलं.... सुरज साठी मदतीचा हात पुढे केला
@sadatate976
@sadatate976 2 күн бұрын
दादानी PR टीम ठेवलीय त्यासाठी....
@sapnauphade5809
@sapnauphade5809 Күн бұрын
दादाचा पण फायदा होइल सूरज मुळे असं त्यांना वाटत असेल... मतदार वाढतील सूरज चे फॅन जास्त आहेत म्हणून तो एक गेम चालू आहे
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 күн бұрын
सुरज KZbin channel आत्ताच Launch कर हिच योग्य वेळ आहे 🎉
@amit0650
@amit0650 2 күн бұрын
वाट लागून जाईल त्याची 😂
@SoNiC80877
@SoNiC80877 2 күн бұрын
Are aahe tyacha channel already​@@amit0650
@Gauravdada01
@Gauravdada01 2 күн бұрын
बरोबर आहे 💯
@Pravya9999
@Pravya9999 2 күн бұрын
Ahe tyach
@Sanjay-kc6zt
@Sanjay-kc6zt 2 күн бұрын
Kay taknar KZbin channel la
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 2 күн бұрын
धन्यवाद दादा सुरज चव्हाण यांना मदतीचा हात पुढे केल्याबद्दल धन्यवाद दादा
@RaviHundare
@RaviHundare 2 күн бұрын
माननीय दादा खरच तुम्ही नेते नसून, माणुसकी, गरिबां विषयी प्रेम आदर खरच दादा तुम्हीच समाजकारण, आणी आई वडीलां सारखी तुमची भूमिका.दादा देव माणूस आहात तुम्ही.
@sudhirnevase1595
@sudhirnevase1595 2 күн бұрын
दादा ना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा व सूरज तुला ही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@avdutpatil4993
@avdutpatil4993 2 күн бұрын
Video पाहून दादा cha स्वभाव खूप आवडला . महाराष्ट्र ल असा नेता हवा आहे. ज्या मुळे तरुणांना रोजगार संधी मिळत राहील .❤
@RameshIngole-wk9qs
@RameshIngole-wk9qs 2 күн бұрын
मा अजित दादा पवार साहेब सुरज चव्हाण ला मदत केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@arvindduryawanshi4001
@arvindduryawanshi4001 2 күн бұрын
अजित दादा हे खूप मोठ्या मनाचे नेते आहेत. सुरज याची किती आस्थेने विचारपूस करत आहेत हे पाहायला मिळाले. 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@javedshaikh3721
@javedshaikh3721 2 күн бұрын
एक हि तो ❤️ हे दादा कितनी बार जितोगे 💐💐💐💐
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 2 күн бұрын
🤣🤣🤣 ७०० करोड च काय झालं. 😄😉🤣
@tejasaaglave7633
@tejasaaglave7633 2 күн бұрын
😂😂😂😂😂​@@vishalvpatil1990
@dhananjaymane5242
@dhananjaymane5242 2 күн бұрын
दादा तुमचे मन किती मोठे आहे,तुमचा अभिमान वाटतो.
@जरांगेदेशीवाले
@जरांगेदेशीवाले 2 күн бұрын
सूरज चव्हाण ला आधी एकदा मारहाण झालती तेंव्हा पन दादानीच मदत केलती. ❤ रेकॉर्डिंग आहे यूट्यूब वर
@nileshchakor9802
@nileshchakor9802 2 күн бұрын
तू गप रे
@gajananmore2953
@gajananmore2953 2 күн бұрын
Link ahe Ka video chi
@poonamjadhav2900
@poonamjadhav2900 2 күн бұрын
Link please
@Hahshdggx
@Hahshdggx Күн бұрын
Ho ahe
@SudhirPowar-x8s
@SudhirPowar-x8s Күн бұрын
Ani parat mar khlya var ajit Dada yenar nhiet karan u tub var vidivo alet surjni Dada la bhet denyas nakar deli ahe
@pradipsavant46
@pradipsavant46 2 күн бұрын
खुप-खुप आभार दादा❤️❤️❤️❤️ तुमचे, लै बरं वाटलं तुमची ही भुमिका पाहुन लक्ष असुद्या तुमचं, तुमच्या अभयात सुरज आला व चिंता मिटली गरिबाच्या लेकराची🙏🙏🙏🙏🙏
@sachinghodake9029
@sachinghodake9029 2 күн бұрын
धन्यवाद दादा.👍👍✌️
@GanpatraoPatil-k6e
@GanpatraoPatil-k6e 2 күн бұрын
माननीय अजित दादा तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन आस्थेने सुरज ची विचार पूस केली मदतीचा हात पुढे केला तुम्ही फार मोठया मनाचा नेता आहात 🙏🙏
@SuryavanshiGangadharSuryavansh
@SuryavanshiGangadharSuryavansh 2 күн бұрын
सुरज चा साधेपणा आणि तेवढाच आज्ञावंतपणा सुरजचा दिसतो आहे.....हेच तर महाराष्ट्र ला भावला आहे.....
@sachinkachare5335
@sachinkachare5335 2 күн бұрын
राजकारणावर कोणी बोलू नका दादा मनमोकळा माणूस आहे
@nket6401
@nket6401 2 күн бұрын
Bhale bhale aatankvaadi pn manmokle astat kahi kahi 🙏🙏🙏
@job9173
@job9173 2 күн бұрын
रितेश भाऊ तो बिग बॉस जिंकण्या आधी पासून मदत करत आलंय❤ .. जिंकल्यावर कोणीही मदत करेल..
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Күн бұрын
हो अगदी बरोबर आहे जिंकल्यावर कोणीही मदत करणार रितेश भाऊने तर अगोदर पासून त्याला मदत केली ते का कुठे सांगतात का मी एवढी मदत केली
@KomalBhosale-wy5zx
@KomalBhosale-wy5zx 22 сағат бұрын
हे पण खर आहे
@amolpatil27
@amolpatil27 2 күн бұрын
मा.अजित दादा खूप आभार, सूरज ला मदत केल्याबद्दल
@sachinkachare5335
@sachinkachare5335 2 күн бұрын
ग्रेट अजित दादा❤
@pravinmasal9159
@pravinmasal9159 2 күн бұрын
सुरज सध्या एवढा फेमस आहे राजकारणी पण प्रोमोशन साठी आलेत 😂😂😂
@mangaladaithankar3089
@mangaladaithankar3089 2 күн бұрын
दादा ग्रेटच आहेत
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 2 күн бұрын
Correct
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 2 күн бұрын
सुराजला मागील वेळी मारहाण झाली होती त्यावेळी पण दादाच आले होते मदतीला
@socialbled2939
@socialbled2939 Күн бұрын
​@@mangaladaithankar3089काय झट्टा great... BC ... Publicity आहे ही
@PrthvirajPatil
@PrthvirajPatil 2 күн бұрын
भावी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते अजित दादा पवार साहेब आपण खूप छान काम करीत आहोत. आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आपणास लवकरच मुख्यमंत्री पद मिळो आणि आपल्या हातून गोरगरीब जनतेच कल्याण होवो याच विजयादशमीच्या शुभेच्छा....!
@TusharPalve-c7s
@TusharPalve-c7s 2 күн бұрын
Mutla
@MohanGhadge-tm7fe
@MohanGhadge-tm7fe 2 күн бұрын
😂😅😂😅मुख्य मंत्री???
@nitinshinde8605
@nitinshinde8605 2 күн бұрын
दादा खूप खूप आभार तुमचे सुरज ला सहकार्याबद्दल आज खूप अभिमान वाटला त्याच्या आई-वडिलांची उणीव भासु नाही दिली धन्यवाद दादा ❤
@nitinshinde8605
@nitinshinde8605 2 күн бұрын
Thank you so much 😊
@mohangaikwad9379
@mohangaikwad9379 2 күн бұрын
माननीय दादा तुमचे मनापासून आभार तुम्हाला गरीबाची जान आहे सुरज चव्हाण यांना मदत केल्याबद्दल धन्यवाद दादा
@gorakhnathbandgar8008
@gorakhnathbandgar8008 2 күн бұрын
आजपर्यंतच्या इतिहासात बारामतीच पहीलं चाांगलं काम आणि बारामतीची चांगली ओळख महाराष्ट्रान पहिल्यांदा बघितली फक्त सुरज चव्हानच्या रुपान
@abhishekedits3550
@abhishekedits3550 2 күн бұрын
दादा तुम्ही खरंच खूप खूप ग्रेट आहात पण एक निर्णय घेण्यात चुक झाली, नाहीतर आपण नेहमीच गोरगरीब लोकांवर खूप खूप प्रेम करता🎉
@nileshlokhande8765
@nileshlokhande8765 2 күн бұрын
एक नंबर दादा ❤ खुप मोठी मदत केली सूरज ला ❤🎉 बारामती च नाव पहिल्या पासून वर आहे च त्यात मध्ये सूरज ने अजून नाव केलं आहे बारामती च❤🙏
@Ssc-o2v
@Ssc-o2v Күн бұрын
काय आवाजामुळे कळलं नाही सर
@sptrue_777
@sptrue_777 2 күн бұрын
सर्वसामान्य माणसाचा हक्काचा नेता म्हणजे मा.अजित दादा.. दादा सुराजला घर बांधून देणार हि खूप मोठी गोष्ट आहे सुरजने आता दादांच्या संपर्कात राहुन हे कार्य पूर्ण करून घेणे.. दादा बोलले म्हणजे विषय मार्गी लागलाच..👍
@zikzikfire2598
@zikzikfire2598 2 күн бұрын
निस्त लक्ष्य घातल नाही. दादा तुम्ही त्याची वडील म्हणून पण काळजी घेतली धन्यवाद दादा
@Hehheehehshs
@Hehheehehshs 2 күн бұрын
दादा 🎉मनापासून धन्यवाद....सगळ्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केल्याबद्दल 🙏🏻
@RajashriHealthSakhi-zw6bf
@RajashriHealthSakhi-zw6bf 2 күн бұрын
धन्यवाद दादा सूरजला छानच गिफ्ट दिलंत.तुम्ही गोरगरिबांसाठी खूप केलंत.असंच जे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत त्यांच्या मनाचा विचार करून निर्णय घेत रहा.ज्या काही विनाअनुदानित शाळा त्रुटींमुळे मागे राहिलेल्या आहेत.त्यांच्याही अटी शिथिल करून एवढ्या वेळी अनुदान द्या दादा.त्या शिक्षकांचे खूप हाल चाललेत.त्यात चांगले शिक्षकही भरडले जात आहेत.आम्ही नेहमी तुमच्याबरोबर आहोत.
@abcdefghijklm69967
@abcdefghijklm69967 2 күн бұрын
सूरज चव्हाण ने अजित दादा la आक्कल पाजली.😂😂😂😂 आई वडिलांची महत्व पटून दिलं .❤❤❤
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 2 күн бұрын
दादाची आई दादाकडेच असते आणि सुरजच्या चुलत्यानी त्याला लुटलाय
@vidulajagtap1690
@vidulajagtap1690 2 күн бұрын
धन्यवाद दादा तुम्ही एका गरीब मुलाल जो सन्मान दिला खूप मस्तच
@sunitadhakne8009
@sunitadhakne8009 2 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार आपला आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही गरिबांची एवढी काळजी करतासुरजला जी मदत केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद
@VijayrajKhente
@VijayrajKhente 2 күн бұрын
अति उत्तम दादा.....❤
@yashrajphoto3177
@yashrajphoto3177 2 күн бұрын
दादा तुम्ही खरच गरिबांचे कैवारी आहात.तुम्ही जी. सुरजला भेटून गरिबांसाठी. गरीब कुटुंबंतील. मुलांसाठी मदत करता. तो व्हिडीओ पाहून खुप समाधान वाटले. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपणास उदंड आयुष्य लाभो. ह्याच दसराचा निमित्त शुभेच्छा 🙏
@sharadnavale614
@sharadnavale614 2 күн бұрын
अभिनंदन दादा सुरजला मदत केल्याबद्दल 🎉🎉🎉
@vikrambhaigade9182
@vikrambhaigade9182 2 күн бұрын
दादा धन्यवाद एवढा वेळ दिला गरीब मुलांसाठी तळागाळातला नेता
@maheshbhosale7408
@maheshbhosale7408 2 күн бұрын
Dada tumche manapasun dhanywaad ( Sarv samanya manus Ajit dada ❤ )
@kavitapawar9288
@kavitapawar9288 2 күн бұрын
खुप खुप धन्यवाद दादा तुमचं असेच नेते राजकारणात हवे .मन अगदी भरून आलं दादा .
@hanumantPokale-q2d
@hanumantPokale-q2d 2 күн бұрын
दादा तुमचे मनापासून आभार काल तुम्ही सयाजी शिंदे यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत व आज सुरज चव्हाण यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा तुमचे मनापासून आभार
@prabhakargumate6119
@prabhakargumate6119 9 сағат бұрын
मस्त साहेब सुरज दादा ला मदत केल्याबद्दल
@sandeshkhilare893
@sandeshkhilare893 2 күн бұрын
दादांनी सूरजच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेचा खूप अभिमान वाटला धन्यवाद दादा 🙏🏻
@krishnasuryavanshi681
@krishnasuryavanshi681 2 күн бұрын
दादा तुम्हचया कार्याला सलाम
@ShivajiJambe-mw3pp
@ShivajiJambe-mw3pp 2 күн бұрын
दादा आपले मनापासून खुप खुप आभार कारण आपली गरीब सुरज बद्दल आपण आस्थने विचारपुस करून त्याला घर देण्याचे जाहीर करून तमाम जनतेचे मन जिंकून खऱ्या अर्थाने गरीबा बाबत आपला कळवळा मन हेलावून गेला खुप खुप आभार दादा
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 2 күн бұрын
सुरजला मदत केल्याबद्दल मनापासून आभार दादा आपले मनापासून धन्यवाद
@indian62353
@indian62353 17 сағат бұрын
दादांना एवढ्या मनमोकळेपणाने गप्पा मारताना पहिल्यांदा बघितलं. त्यांची राजकीय भूमिका काहीही असली तरी माणूस म्हणून ते उत्तम व्यक्ती आहेत❤
@umachandwadkar3433
@umachandwadkar3433 5 сағат бұрын
माझा महाराष्ट्र अतिशय भावूक,प्रेमळ,कनवाळू आहे. सूरजला जिंकून दिल्याने हे सिध्द झाले आहे. पुढील आयुष्यात यशस्वी हो.वअसाच लाडका व निष्पाप रहा
@vikrantyeotkar3520
@vikrantyeotkar3520 2 күн бұрын
Ajit dada ani suraj chauhan❤❤🌺💐 Jay Shree Ganesh 💐 Jay Shree Ram 💐
@ramjogdand1394
@ramjogdand1394 2 күн бұрын
👍🙏🙏👍👍👍दादा आपले आभार. आपणांस सर्वसामान्यांची आस्था आहे. आपण सुरजचे कौतुक करून हे महाराष्ट्रास दाखवून दिले. 🙏
@rajpatilvatpatil2741
@rajpatilvatpatil2741 2 күн бұрын
Congratulations honourable Ajit dada.helping nature Dada.hats of you.
@annashejul6929
@annashejul6929 Күн бұрын
दादा खुप खुप अभिनंदन एका गरीब वनवासी मूलाला आधार देऊन त्यांना गौरविण्यात आले.आपले मनापासुन शतशः आभार
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 2 күн бұрын
दादा दादाचं Greatest Traveler गरीब सुरज चव्हाण याला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले खूप खूप आशिर्वाद घेतले दादा.❤
@amrutanabriya7208
@amrutanabriya7208 2 күн бұрын
Wah wah cchan Ajit dada nche khup khup abhinandan bigg Boss winner la Suraj chi bhet ghetli khup cchan . Ajit dada mhanje khup dildar aani best person Dhanyawad Ajit dada pawar yanche Aaplya maharashtra cha ladka Suraj la Shubhecchya lai bhari . Jai hind jai maharashtra ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Jai shivray . jai bhavani Mata jai chatrapati shivaji maharaj ncha jai jai kar aso. Jai Maharashtra. Lai bhari Suraj congratulations 🎉🎉🎉🎉abhinandan . ❤❤🎉🎉🎉 . Happy Dasra to all . Jai shree Ram jai shree Ram jai jai shree ram .
@mayurshitole4463
@mayurshitole4463 2 күн бұрын
दादा खरच तुम्ही माणूस जिवाभावाचा आहात. सुरज ची तुम्ही जी विचारपूस केली तसेच त्याला मदतीसाठी जो हात दिला त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत.
@DattaThorat-dd3lk
@DattaThorat-dd3lk 2 күн бұрын
एकच वादा अजित दादा एकच वादा सुरज दादा
@AshuFamilyvlog7055
@AshuFamilyvlog7055 2 күн бұрын
धन्यवाद दादा , सुरज❤❤
@SangitaDhanavade
@SangitaDhanavade 2 күн бұрын
Dada ❤❤❤
@santoshjagtap412
@santoshjagtap412 Күн бұрын
अभिनंदन दादा आपले आपण सुरजला घर बांधून देणार अजून थोडी आर्थिक मदत त्याला केली तर बर होईल सर्वात महत्वाचे आपण सर्वांनी दादाला पहिल्यांदा च मन मोकळे पणाने हसताना पाहतोय धन्यवाद सुरज तुझे तुज्या मुळे आज दादा मनमोकळ्या मनाने हसत आहेत आपली बारामती एक नंबर आहेच आणि त्यात सुरजने बिगबॉस ची ट्रॉफी जिंकून बारामतीचे नाव अजून एक नंबर पुन्हा आणले तुम्ही तर बारामतीला खूप छान बनवली आहे तुम्हाला हसताना पाहून एक्का महाराष्ट्र बगत आहे दादा असेच हसत रहा😂 हीच ईश्वर चरणी प्रार्थना एक बारामती कर म्हणून मला अभिमान आहे तुमच्या सारखे नेते आम्हा बारामतीला लाभले आणि अभिनंदन सुरज तुझे पण तूझ्या बोलण्याला आज दादा हसत आहेत अक्का महाराष्ट्रत पहात आहे पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन सुरज आणि दादा तुम्हाला पण येणाऱ्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍🤝🙏💐
@pradeepsurve247
@pradeepsurve247 2 күн бұрын
Ajit Dada looking handsome... Nice Person 👌👌
@ganeshmane1660
@ganeshmane1660 2 күн бұрын
Tx Dada
@shivramchavan9295
@shivramchavan9295 2 сағат бұрын
ग्रेट sir
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 7 сағат бұрын
Dada ajche tumche wagne bolene ni announcmnt if house for suraj is excellnt.n gid bless u n ur rntire gamiky for helping poor man n giving bkesing to him.thnks gd kuck to u
@navnathshelar7228
@navnathshelar7228 Күн бұрын
Great Dada. Tumi
@balavantpatil3391
@balavantpatil3391 2 күн бұрын
😢आज सुरज चे वय लग्नाचे झाले आहे आतापर्यंत त्याला रील्सच्या माध्यमातून बघितले परिस्थिती फार वाईट आहे आता त्याला मदतीची गरज आहे
@pirajimarkad57
@pirajimarkad57 2 күн бұрын
दादा खुप छान उपक्रम राबविला तुम्हीं सूरज साठी ❤❤ तुम्हाला माझा सलाम ❤
@आकाशनागरे-द8ह
@आकाशनागरे-द8ह 2 күн бұрын
❤ दादा
@kalidasjagtap8598
@kalidasjagtap8598 2 күн бұрын
अजित दादा नी ठरवले तर महाराष्ट्रात कायापालट होऊ शकतो.एकच वादा अजित दादा पवार 🎉
@aviakshuchavan5400
@aviakshuchavan5400 2 күн бұрын
सयाजीरावांच्या पाठीमागे सूरज चव्हाण चा नंबर लागणार हे सिद्ध झालं 😅😅😅😅
@Psking275
@Psking275 2 күн бұрын
दादा कोंडके चे
@nelsonjoseph5881
@nelsonjoseph5881 2 күн бұрын
Thank you, so much Ajit sir for talking with this young boy. This will surely boost his confidence.
@MachindraKaitke
@MachindraKaitke 21 сағат бұрын
दादा🎉👏
@P.k-k8y
@P.k-k8y 2 күн бұрын
Suraj Chavhan 🎉🎉❤❤
@rahulnaik9482
@rahulnaik9482 Күн бұрын
धन्यवाद दादा
@vikrantyeotkar3520
@vikrantyeotkar3520 2 күн бұрын
Khup chhan nirnay dada❤
@JitendraBhavsar-pg3jz
@JitendraBhavsar-pg3jz 2 күн бұрын
दादा तुम्ही सुरज साठी आपला अनमोल वेळ दिल्या बद्दल आपलं खुप खुप आभार ❤
@vasantgayakawad4392
@vasantgayakawad4392 2 күн бұрын
Thanks dada saheb💗💗💗💗💗💗💗💗
@jyotishedge60
@jyotishedge60 2 күн бұрын
दादा तुमचे खुप खुप आभार सुरजला घर देणार त्या बद्धल
@amrutanabriya7208
@amrutanabriya7208 2 күн бұрын
Manniya Ajit Dada aaplyala Dasra chya Hardik Shubhecchya aani aapke khup khup dhanyawad Suraj la bhet deun tyacha utsah vadhavla . Aaplya maharashtra cha ladka zalela Suraj chavhan zapuk zupuk song actor Suraj la pan Shubhecchya . Ajit dada nche khup khup abhar dhanyawad saheb aapan khup mothya manache aahat he aapan punha siddha kele aahe . aapnas pudhul vatchali sathi khup khup Shubhecchya saheb . Jai maharashtra. jai shivray jai maharashtra.
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr 2 күн бұрын
👌 दादा अभिनंदन तुमचे सुरज घर बांधून देणार. घरा बरोबर एखाद्या मुलगी त्याच्या इच्छेनुसार बघून लग्न ही करून द्या खूप आशीर्वाद मिळतील. सुरीने आता शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचा बुद्धांक चांगला आहे. त्याने मनावर घेतलं तर मराठी बरोबर इंग्रजी सुद्धा तो फडफड वाचेल. असो सुरुवात हार्दिक शुभेच्छा खुप मोठा हो. पंरतु पाय मात्र जमिनीवर च राहू दे अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
@Devayadav-e2e
@Devayadav-e2e 2 күн бұрын
किती चंचल मन आहे ना माणसाचं... घर दिले आता एखादी मुलगी बघून द्या..😅 परत त्याला मुल होतील त्यांना शिक्षण द्या..माणूस असा प्राणी आहे त्याच मन कधीच भरत नाही..त्याच्या अपेक्षा अनंत आहेत .. श्री स्वामी समर्थ...❤
@nishtabodade8691
@nishtabodade8691 2 күн бұрын
Congratulations सूरज
@priyakhanvilkar8217
@priyakhanvilkar8217 Күн бұрын
Laughing excercise Suraj well done ❤❤
@sanjaybharati9753
@sanjaybharati9753 2 күн бұрын
दादांनी सुरत साठी वेळ दिला खूप आभार दादा
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy 2 күн бұрын
दादा साहेब, एक हात मदतीचा 💐💐 धन्यवाद 🙏
@sachinshinde6136
@sachinshinde6136 2 күн бұрын
दादा....Royal माणूस...❤
@pradipnarale5964
@pradipnarale5964 2 күн бұрын
Nice Dada 🥰
@kisanjadhv344
@kisanjadhv344 Күн бұрын
Thanks dada❤❤
@Ssc-o2v
@Ssc-o2v Күн бұрын
काय काय दिले शब्द दादा नि काय आवाजामुळे कळलं नाही 😮
@pankajpawar2698
@pankajpawar2698 2 күн бұрын
दादा धन्यवाद 2 BHK दिल्याबद्दल❤️🥳
@AtmaramKolhe-gj6ug
@AtmaramKolhe-gj6ug Күн бұрын
योग्य निर्णय दादा ❤
@sangeetad.f.2535
@sangeetad.f.2535 2 күн бұрын
God will bless you in abundance Ajit Dada for standing as an elderly to Suraj Chavan by giving him helping hand to stand on his feet ..🙏🙏❤
@sunildhame3238
@sunildhame3238 2 күн бұрын
दादा गर्व आहे तुमच्या मोठेपणाचा
@SangitaDhanavade
@SangitaDhanavade 2 күн бұрын
Dada cha shabd manje shabd asto dada you are great 👍👍👍👍👍👍👍
@mrunalrokade3145
@mrunalrokade3145 Күн бұрын
योग्य निर्णय अभिनंदन 👍🙏
@babasahebshinde6486
@babasahebshinde6486 Күн бұрын
अजितदादा म्हणजे शब्दाचा पक्का महाराष्ट्रात दिलेला शब्द पाळणारा एकमेव नेता धन्यवाद दादा सुरज चव्हाण च्या पाठीशी उभा राहिला तुमचे धन्यवाद
@vijaytaware4306
@vijaytaware4306 2 күн бұрын
दादा सुरज ला मदतीचा हात दिव्याबदल अभिनंदना! दादा खरा जिंदादील माणुस ! राजकारण बाजुला ठेवा
@rajnathghuge1250
@rajnathghuge1250 Күн бұрын
Dadani suraj chavnla ghar dilyaabadhl dada aaplehi khup abhinandan
@sakharamhake8900
@sakharamhake8900 Күн бұрын
एका उप मुख्यमंत्र्याला हसवणे सन्मान मिळाला भाऊला 🎉😂❤❤❤
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 558 М.
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 457 М.
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН