Suraj Chavan Big Boss Winner : सूरज चव्हाणला जिंकवून बिगबॉसनं एका दगडात 2 पक्षी मारलेत !

  Рет қаралды 76,925

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Suraj Chavan Big Boss Winner : सूरज चव्हाणला जिंकवून बिगबॉसनं एका दगडात 2 पक्षी मारलेत !
मंडळी ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यावर्षी २८ जुलै २०२४ ला सुरू झालं होतं. दरवर्षी हा शो शंभर दिवसांचा असतो, मात्र, यावर्षी अवघ्या ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला गेला आणि आपल्या सगळ्यांचाच लाडका गोलीगत सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला, सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला, सर्वसामान्य प्रेक्षक, सेलिब्रिटी व राजकारणी या सगळ्याच लोकांनी सुरजच गेले अनेक दिवस कौतुक केलच होतं, पण कालच्या विजेतेपदानंतर या सगळ्यांनाच आनंद झालेला दिसून आला आणि त्याच्यावर सध्या सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव चालू आहे. मंडळी अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वरती आलेला आणि तरीही आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने अख्ख्या महाराष्ट्राची मन जिंकलेला सुरज हा बिग बॉसचा विनर होणं, डीझर्वच करत होता आणि तो विनर झाल्यामुळे बिग बॉसच्या फॅन्समध्ये बिग बॉसबद्दल सध्या चांगलं मत तयार झाल्याचे दिसून येतयं. पण मंडळी ही झाली नाण्याची एक बाजू, आता नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की, काल ज्यावेळी सुरज विनर डिक्लेअर झाला, त्यापासून सोशल मीडियावर काही ठराविक बिग बॉसचे प्रेक्षक अस सांगत आहेत की, सुरज साधा भोळा आहे, खडतर परिस्थितीतून वरती आलेला आहे आणि त्याने बिग बॉस मध्ये सुरुवातीचे काही दिवस सोडले तर बाकीच्या दिवसांमध्ये खरंच चांगला खेळ केलेला आहे, मात्र त्याचं सर्वसामान्य असण, निरागसपणे वागणं, याचा बिग बॉसच्या मेकर्सने कुठेतरी बिझनेस साठी वापर करून घेतलेला आहे असं दिसतंय. मंडळी एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, या सिझनच्या आधी बिग बॉसचा मुख्य प्रेक्षक वर्ग हा शहरी होता पण सुरजमुळे बिग बॉस हे गावाकडे पण हिट झालं, त्याच्यामुळेच या सिझनला जबरदस्त टीआरपी मिळाला, बिग बॉस ने संपूर्ण सीजन मध्ये सुरजच्या निरागसपणाचे, त्याच्या साध्या सरळ स्वभावाचे फुटेजेस लोकांसमोर दाखवले, यातून सुरजबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात एक सिंपथी तयार होऊन, अनेक प्रेक्षक बिग बॉस कडे वळले आणि प्रेक्षकांचा तो लाडका झाला. फक्त त्याच्यासाठी म्हणून अनेक लोकांनी बिग बॉस बघायला चालू केलं. पण कुणीतरी म्हंटलय की "यहा चेहरे बना के, बेचे जाते है". या उक्तीप्रमाणे सुरजच्या साधा चेहरा महाराष्ट्राला विकून त्याच्यातून बिझनेस साध्य केल्याचा बिग बॉसच्या मेकर्सवरती आरोप केला जातोय. मंडळी सर्वसामान्य घरातून आलेला साधा भोळा सुरजनं अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या साध्या भोळ्या आणि निरागस वागण्याने वेड लावलं, त्याच्या याच साध्या भोळ्यापणाचा कुठेतरी बिग बॉस ने आपल्या फायद्यासाठी वापर केलाय का, म्हणूनच त्याला विनर करून कोणत्या गोष्टी साध्य केल्यात ? याचीच चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#surajchavan
#surajchavaninbigbossmarathi
#biggbossmarathi
#vishaychbhari
#विषयचभारी
suraj chavan,
suraj chavan winning moment,
suraj chavan dj song,
suraj chavan video,
suraj chavan in bigg boss,
suraj chavan bigg boss winner,
suraj chavan bigg boss episode,
suraj chavan news,
suraj chavan songs,
suraj chavan dialogue,
suraj chavan comedy video,
suraj chavan live,
suraj chavan interview,
suraj chavan dialogue mix dj song,
nikki suraj bigg boss marathi,
bigg boss marathi suraj chavan,
bigg boss marathi season 5,
bigg boss marathi 5,
bigg boss marathi,
bigg boss marathi updates,
cine marathi bigg boss,
bigg boss marathi news today,
bigg boss marathi season 5 full episode,
bigg boss marathi full episode,
marathi bigg boss,
bigg boss marathi today episode,
marathi bigg boss season 5,
bigg boss marathi 5 new promo taday,
marathi bigg boss live,
marathi bigg boss full episode

Пікірлер: 148
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 2 күн бұрын
सूरज चव्हाण विनर झाल्यामुळे महाराष्ट्र खूप आनंदी आहे...सूरज खूप strong प्लेअर आहे ... सूरज आता अपल्यापायावर उभा राहील धन्यवाद बिग बॉस सूरज सारख्या एखाद्या मातीतल्या मुलाला येवढ्या उंचीवर नेल आहे
@Ppp2.3480
@Ppp2.3480 2 күн бұрын
त्याला विनर केला नाही तर तो स्वतः वोट मिळवून विनर झाला आहे ❤
@vinod23021979
@vinod23021979 2 күн бұрын
Mg tyala vidhansabha election madhe ubha Kara
@m_k2602
@m_k2602 Күн бұрын
नाही ही रे केळु..
@Kiranpatil96k
@Kiranpatil96k Күн бұрын
​@@m_k2602 तु कधी big boss चा तोंड बघितल का
@anjaliachrekar546
@anjaliachrekar546 Күн бұрын
जनते च मतानुसार निकाल दिला असत तर निक्की केव्हाच बाहेर जायला हवी होती
@अलिबागचारॉजर
@अलिबागचारॉजर 21 сағат бұрын
बरोबर त्याची लायकी आहे तेव्हढीच फॅन्स मध्ये 👍👌💐आंम्ही फक्त सूरज मुळेच बिगबॉस बघत होतो नायतर कोण कुत्रा बघतो बिगबॉस 👍👌💐💐💐
@sunilsakpal4032
@sunilsakpal4032 2 күн бұрын
मि कधीही Bigg Boss बघितले नव्हते पण सुरज चव्हाण मुळे मि Bigg Boss बघायला लागलो होतो...
@house-property-
@house-property- 2 күн бұрын
"ज्याचा आत्मविश्वास गुलीगत तोच नेहेमी जिंकत राहील"..... हा डार्विन चा सिद्धांत आहे....!!!
@vaibhavingale647
@vaibhavingale647 2 күн бұрын
खर आहे मला बिग बॉस काय असते हे माहीत पण नवत पण सूरज मुळे मी पण पाहायला लागलो
@Sunil-yb6jh2re8e
@Sunil-yb6jh2re8e 2 күн бұрын
तुला मुल कसं जन्माला येतं? हे तरी माहीत आहे का? सुरज चव्हाण लां विचारणार...
@AB-cf8hy
@AB-cf8hy Күн бұрын
Mla pn
@rahulmane5279
@rahulmane5279 2 күн бұрын
ते काय पण असून दे पण गरीब मुलगा वरती जातोय भारी वाटलं
@smitajadhav7624
@smitajadhav7624 2 күн бұрын
ह्या गेम मध्ये जेवढे तुम्ही नॅचरल राहाल तेवढे भारी दिसतं आणि गेम मध्ये जेवढे अग्रेशन दाखवा तेवढं कमी हे सगळं सुरज मध्ये होतं म्हणून लोकांनी त्याला वोट देऊन जिंकवल
@sagarjagtap3658
@sagarjagtap3658 2 күн бұрын
सुरज स्ट्रॉंग प्लेअर आहे.
@putinbladimar5423
@putinbladimar5423 7 сағат бұрын
जो जिता वही सिकंदर, बाकी सब दलिंदर (आरोप करणारे )😂😂😂😂😂
@akshaypokale5332
@akshaypokale5332 2 күн бұрын
2:30 started here
@kirankhot1456
@kirankhot1456 Күн бұрын
दादा असा विडिओ बनवण्या पेक्षा सूरज चव्हाण बिग बॉस मुळे कसा वर आला त्यावर विडिओ करा कारण आज त्याला मूवी सुध्दा भेटला हे फक्त बिगबॉस मुळे शक्य झालंय
@lalitadharrao9187
@lalitadharrao9187 2 күн бұрын
त्याला जनतेने प्रेम दिले आणि तो डिझर्व करतो तो आहे तसाच राहिला साधा भोळा मी fhakt त्याच्यासाठी बिग बॉस बघत होते पहिल्यांदा ❤❤❤
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 2 күн бұрын
आम्ही सूरज मुळे बिग बॉस पहिला
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 2 күн бұрын
काही आरोप नाही केल्या तूच बातमीसाठी करतोय😂😂😂
@spcaration9656
@spcaration9656 Күн бұрын
Only Suraj Chauhan ❤
@tejasagale07
@tejasagale07 2 күн бұрын
Suraj जिंकला तरी problem आणि तो हरला असता तरी problem, मग bigg boss ने काय करणं अपेक्षित होतं, आणि याचा फायदा फक्त bigg boss team ला नाही तर suraj ला पण झाला ना.
@Mr.Pavan45
@Mr.Pavan45 Күн бұрын
Public winner म्हणतात na to हाच Asach hoto Public winner 🏆 सूरज chavan 🎉
@ratanpatil8390
@ratanpatil8390 6 сағат бұрын
Kedar shindenni barobar nirnay ghetla...hats off to kedar shinde....tumhi shevti j kahi suraj baddal bolalat te agdi barobar aahe..suraj cha swagatach aahe.
@ratanpatil8390
@ratanpatil8390 6 сағат бұрын
Aapla Maharashtra ha nakkich garib pan talent aslelyanna madat karto... tech Ya BB madhe kele... Suraj garib ani talented hota, tyanni aapla game he changla dakhavla , to aankhin var yava, pragati karavi tyala samajat changle sthan milave ya sathi BB ne changla vichar kela...shivay akhya Maharashtracha prem Suraj la hote..
@Sunil-yb6jh2re8e
@Sunil-yb6jh2re8e 2 күн бұрын
भाऊ, सुरज खूप चांगला माणूस आहे, पण या बिग बॉस विनर ची हवा त्याच्या डोक्यात गेली आहे... तो जर आज सावरला नाही तर तो संपून जाईल सगळीकडे.... आज विनर झाल्या वर innocence नव्हता तर घमेंड दिसत होती.,.. अणि ही घमेंड त्याला संपवून टाकेल... विचारा अभिजित सावंत यांना...
@varshasalve19
@varshasalve19 2 күн бұрын
Sahmat 👍🏻
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se 2 күн бұрын
एकदम बरोबर बिग बॉस मध्ये त्याचा आवाज फुटत नव्हता आता एकदम बोलायला लागला
@vinayakkvideos
@vinayakkvideos 2 күн бұрын
Surajla pathimba bhakkam ahe tyamule suraj bhau jinkla. To kharach king 👑 ahe 😊
@tanajikare7225
@tanajikare7225 2 күн бұрын
सूरज मूळे किती तरी लोक बिग बॉस बघत होते, आख्खा महाराष्ट्र होता सूरज चव्हाण च्या बाजूने उभा म्हणून सूरज चव्हाण जिंकला आहे
@nandkishorshinde682
@nandkishorshinde682 2 сағат бұрын
सूरज ❤
@santoshthorat7589
@santoshthorat7589 2 күн бұрын
मी बिगबॉस कधीही पाहत नव्हतो, मला आवडत पण नव्हतं. पण सूरज चव्हाण आल्यापासून पाहायला लागलो 🙏🏻🚩
@MohanraoHambarde
@MohanraoHambarde 2 күн бұрын
सहमत 👍🏻
@Kddatashan
@Kddatashan 2 күн бұрын
Big boss 1 Business ahe
@omkarshinde9268
@omkarshinde9268 2 күн бұрын
Mutual fund coins ch kay zhal???
@pravinrane441
@pravinrane441 2 күн бұрын
बिग बाॅस ची ट्रोफी म्हणजे भारतरत्न आहे का? फालतू विषयावर वायफळ बडबड होते.
@ROFAN45
@ROFAN45 2 күн бұрын
सहानुभूती सहानुभूति आणि फक्त सहानुभूति
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 2 күн бұрын
शेमनिया व्होटिंग केलं आहे
@ChetanKharat-fk8bv
@ChetanKharat-fk8bv 2 күн бұрын
Vote votes and only votes
@arjunphadtare5717
@arjunphadtare5717 2 күн бұрын
अक्का महाराष्ट्र काय वेडा नाही आणि तूच एक शहाणा लागून गेला
@maheshlavate3601
@maheshlavate3601 2 күн бұрын
Big boss ne nahi... Maharashtratil jantene tyala Prem dil
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 3 сағат бұрын
Bravo suraj.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 2 сағат бұрын
साधाभोळा असल्याचे दाखवणं ही सुध्दा एक स्ट्रॅटेजी आहेच की.
@rushikeshdhadve521
@rushikeshdhadve521 2 күн бұрын
सुरज चव्हाण स्वतःच्या मेहनत करून तो बिग बॉस विजेता झाला आहे तर त्याला तुम्ही कमी समजू नका तो जरी शिकलेला नसला तरी तो माणसं चांगली ओळखतो जे शिकलेला लोकांना कळत नाही ते त्याला समजते त्यामुळे त्याच्यावर हा आरोप करणे चुकीचा आहे पहिले तुम्ही स्वतःकडे पहा आणि दुसऱ्यांवर बोला
@jivanmugwane6647
@jivanmugwane6647 2 күн бұрын
बिग बॉस बघता बघता ऊलास आला सुरज भाऊ विनर झाला
@someshwarpatil6436
@someshwarpatil6436 6 сағат бұрын
Don't worry, Suraj deserves it
@AjayGaikwad-vh7js
@AjayGaikwad-vh7js 2 күн бұрын
चांगले कर्म, मन स्वच्छ हेच खरं
@SagarSalunkhe-w9t
@SagarSalunkhe-w9t 19 сағат бұрын
अगदी बरोबर
@vinod23021979
@vinod23021979 2 күн бұрын
Absolutely correct..🎉
@vaibhavgamerz4379
@vaibhavgamerz4379 2 күн бұрын
Bigg Boss marketing karto🎉
@अलिबागचारॉजर
@अलिबागचारॉजर 21 сағат бұрын
लवकरच दादा प्रचारात घेऊन जातील बघा
@ashtheshinchanlover6511
@ashtheshinchanlover6511 2 күн бұрын
Fadtus Marathi Bigboss
@Skb713
@Skb713 2 күн бұрын
Guligat like♥️
@AM-re4lm
@AM-re4lm 2 күн бұрын
बिग बॉस नी सूरज का फक्त सहानुभूती चे भरवश्यावर जिंकून दिल, आणि स्वतःच्या पायावर दगड मारला. खरा विजेता अभिजित सावंत आहे
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 2 күн бұрын
Abhijeet la garaj navti suraj garaj hoti
@rohitchoughule4826
@rohitchoughule4826 2 күн бұрын
Aas kay vegala kel Abheejit sawantne ¿??? ki to winner zala pahije hota.. 😂😂
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se 2 күн бұрын
@@AM-re4lm बीग बॉस ल टीरा पी शी मतलब दगड जिंकला काय आणि धोंडा जिंकला काय तसे पण घरातल्या स्पर्धकांनी त्याला जिंकायला मदत केली ते स्वतः साठी खेळायला गेले नव्हते ते सूरज ल जिंकविण्यासाठी गेले होते खरे तर सगळे त्याचा राग करत होते अरबाज निकी जानवी अंकिता वैभव फक्त पंढरीनाथ वर्षा अभिजित आणि डी पी त्याला इतके बोलत नव्हते पंढरीनाथ गुरुजी बनले गुरुजी बाहेर आणि चेला आत. सूरज टास्क मध्ये जोर काढत होता मुलीनं बरोबर भांडण करत होता मग तो कुठे साधा होता
@mahitheworld..3887
@mahitheworld..3887 Күн бұрын
Abhijit manus mhanun changla aahe, Pan sadha bhola Suraj changla khelat hota... Abhijit la Kahi problem nahi.
@spcaration9656
@spcaration9656 Күн бұрын
Only Suraj Chauhan ❤🎉 tras hotoy ka 😂
@ujwalafernandes9027
@ujwalafernandes9027 2 күн бұрын
Now whatever 🙄 people tell??but already Suraj Winner 🏆congratulations 🎊 👏 💐 keep it up Suraj,,
@avantikadighe4635
@avantikadighe4635 2 күн бұрын
Prise shivay par day pramane paise spardhkana bhatatat ka yavishayi mahiti sanga
@azharmaner1666
@azharmaner1666 23 сағат бұрын
बिग बॉस ने किती पण धंदा करूदे पण सुरज ला विजेता करून त्याची गरिबी दुरर झाली यात आम्ही प्रेक्षक खुश आहोत
@अलिबागचारॉजर
@अलिबागचारॉजर 21 сағат бұрын
Yes👍
@Truetalker82.43
@Truetalker82.43 2 күн бұрын
काही पक्षी नाहीत मारले तू नको शेंगा मारू लोकांनी त्याला वोटिंग केल आहे म्हणुन तो विजेता आहे
@Tatyavinchu1919
@Tatyavinchu1919 2 күн бұрын
hana he yz copy karyla bghto Bol Bhidu sarkha karycha mhnun kai bi takto thumbnail
@arjunshinde2845
@arjunshinde2845 2 күн бұрын
Barobar boltoy
@yogeshkokare8952
@yogeshkokare8952 2 күн бұрын
Sir tumhi ka dukhi ahat. Zala na suraj win 🏆 bass trp gheude nytr ky pn gheude. Suraj ch ghar tari purn hoil.
@अलिबागचारॉजर
@अलिबागचारॉजर 21 сағат бұрын
सूरज आणि अजित पवार यांची संभाषणे सूरजच्या विजयानंतर अजित पवारांनी त्याच्याशी फोनवरून संवाद साधला आणि बारामतीमध्ये भेटण्याचा प्रस्ताव दिला. या संभाषणादरम्यान, अजित पवारांनी सूरजला विचारले की, तो बारामतीत त्यांची भेट घेऊ शकतो का. सूरजने मोठ्या नम्रतेने सांगितले की तो प्रयत्न करतो, पण या क्षणी त्याच्या हातात बरेच काही आहे. त्याच्या या उत्तरातून त्याची विनम्रता आणि परिस्थितीचे आकलन दिसून येते.
@basavrajshilwant
@basavrajshilwant 2 күн бұрын
Big-Boss ला अशाप्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे म्हणाजेआपण किती कमकुवत विचाराचे आहोत हे काही लोकं दाखवून देत आहेत.
@Skb713
@Skb713 2 күн бұрын
Tu manatun utarlay tula maharashtrach prem nay disla😮
@PrakashPawar-y8q
@PrakashPawar-y8q 2 күн бұрын
Suraj 💥💥💥💥💥👌👌👌👌
@ratanpatil8390
@ratanpatil8390 6 сағат бұрын
Ho BB ne nikki sathi bayas hote...karan Nikki aani Janhavi bottom 2 la hote pan tila 3rd madhe thevli.
@ankushwaykar2483
@ankushwaykar2483 2 күн бұрын
बोलण्याच्या खेळामध्ये मुका जिंकला, What a Joke !
@rw9879
@rw9879 2 күн бұрын
Perfect 👏👏 ...jo akkha show madhe dislach nahi to winner kasa honar ?? Kedar cha fixed chapri winner....gaavkadchya lokanna kalnar nahi politics 😂😂
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 2 күн бұрын
तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करत आहे.. त्याचे गुण महाराष्ट्राने पाहिले आणि वोट करुन त्याला जींकवले.
@dadasokashid6484
@dadasokashid6484 2 күн бұрын
बिग बॉस पुर्ण सिझन scripted च होता. हया महाराष्ट्र मधी सुरज चवान सारखी ओरिजनल लोक खुप आहेत. आणि हे बिग बॉस सारखे आनेक मार्ग हेंचा उपयोग करुन घेतात. नंतर हेच लोक ओरिजनल ला आपटतात सुधा.
@krishnawani3407
@krishnawani3407 2 күн бұрын
मेकर्स चा उद्देश तोच असतो ना की आपला शो जास्तीत जास्त लोकांनी पहावा... त्यासाठी युक्त्या वापरण्यात गैर काय ??? सूरज ला मोठं केलं
@Sujit_7541
@Sujit_7541 Күн бұрын
आपल्यावर इंग्रज १०-२० किंवा ५० नाही तर १५० वर्षे का राज्य करू शकले या प्रश्नाची उकल मला आत्ता अलीकडे होऊ लागली आहे..
@rohitchoughule4826
@rohitchoughule4826 Күн бұрын
@@Sujit_7541 he aas tumcha sarkhe you tube var faltu vela ghalavtat mhanun
@lovewithinyou993
@lovewithinyou993 2 күн бұрын
भावांनो थेटर मध्ये फक्त मराठी Film बघा बाकी online free मध्ये कोणतीही Film बघा आणि नेहमी मराठी माणूस, भाषा, संस्कृती ला पाठींबा द्या.( कृपया एकमेकांचे पाय खेचने बंद करा ) उघडा डोळे बघा निट .अमराठी लोकांनी सगळ्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालून ठेवलाय.
@vishwaskuchekar3630
@vishwaskuchekar3630 Күн бұрын
Office la gelya ver pagaar ghetana...compani applya knowledge cha upyog ghetech na...tyach mandhn milat.....mag bigboos ne kay vegal...tu yeda tula kalat kay mandv te
@arjunphadtare5717
@arjunphadtare5717 2 күн бұрын
बाकी काही का असेना सूरज विनर झाला बस झालं
@AnilGhaste-p2r
@AnilGhaste-p2r 19 сағат бұрын
Surjsathich me पाहत होतो
@ratanpatil8390
@ratanpatil8390 6 сағат бұрын
Suraj swatahachya game var jinklay.
@Nature.love09
@Nature.love09 2 күн бұрын
लोकांचं काम आहे आरोप करणं. Big boss काही चॅरिटेबल शो नाही.
@NavanathKadam-hy7pf
@NavanathKadam-hy7pf 2 күн бұрын
गावचा माणूस. नी स्वार्थी.
@ajitg6208
@ajitg6208 Күн бұрын
वोटिंग मुळे जिंकला आहें
@bharatiparkar7899
@bharatiparkar7899 2 күн бұрын
Garib mhanun jinkavle baki kahich game khelala nahi
@rw9879
@rw9879 2 күн бұрын
Ranu mandal 2.0 loading...... coming soon😂😂😂
@manishamanohar1844
@manishamanohar1844 Күн бұрын
Yavar bolnya sarkha barach kahi ahe pn tyacha kahich fayada nahi ye mhanun thodyach shabdat bolaycha jhal tr te asa ki...ekhada mulaga gavakadil ahe ani khup garib ahe tyala aai vadil nahi . mhanun tyala sahanubhuti dakhava pn etaranvar anyay karun nahii...
@PrabhavatiDattaSawantsoham
@PrabhavatiDattaSawantsoham 2 күн бұрын
दोघाचाही फायदा झाल
@prafullasawant8044
@prafullasawant8044 2 күн бұрын
Bigg Boss ne nahi jinkawal suraj la. Maharashtra madhil public ne jinkwal suraj la. Jara nit mahiti ghe
@sachinnagargoje6856
@sachinnagargoje6856 2 күн бұрын
Suraj🏆 super
@anku8548
@anku8548 21 сағат бұрын
Suraj ch winar ahe....bigg boss ne vegl kahi kel nahi.....tyala vote karun maharastra ne jinkale
@sourabhshinde5802
@sourabhshinde5802 2 күн бұрын
Lay baseless video hota suraj winner 🏆 only deserve
@DeepakSawakhande333
@DeepakSawakhande333 2 күн бұрын
सुरज साठीच बिग बॉस बघत होतो
@gadeprajwal2794
@gadeprajwal2794 2 күн бұрын
💯
@Shona-n9p-h4f
@Shona-n9p-h4f 2 күн бұрын
Anyways Suraj was benefited. That was important. Rest ....
@user-ww9hw3je9z
@user-ww9hw3je9z 2 күн бұрын
Big Boss Marathi suru honachyaadhich winner fix asto😅
@vijaymane9910
@vijaymane9910 2 күн бұрын
Sqrqzq goligat zapuk zupuk 🔥🔥🔥🔥❤️❤️
@dadasokashid6484
@dadasokashid6484 2 күн бұрын
सुरज चवान ओरिजनल च आहे पण डुबलिकेट आता गल्ली बोळात बायका मुली पाहुन काही लोक आय लव यु ना पिलू हे डायलॉग हाणनार
@pradeepsutar8583
@pradeepsutar8583 2 күн бұрын
Tu ata nako tark vitark kadhus tula tevdhach dahanda dilaya ka
@0007sj
@0007sj 2 күн бұрын
Big bass kay aasatay.
@ratanpatil8390
@ratanpatil8390 6 сағат бұрын
BB tar tyachya mule koni baght nhavta tar tya faltugiri karnarya nikki aani Arbaz mule baghat hote.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 күн бұрын
Abhijit sawant talented ahe tyache bolane samajutdar panache ahe Suraj che dilogue bolanaryana Marathi samajat chapari bolatat Maharashtra bigg boss chapari zala
@aniketkadam769
@aniketkadam769 2 күн бұрын
सूरज बोलत नव्हता पण टास्क चांगला खेळत होता आणि अभिजित बोलत होता आणि टास्क मध्ये नुसतं संचालक असायचा मग तस बघायला गेलं तर दोघ पण विनर नाहीत😅
@Sunil-yb6jh2re8e
@Sunil-yb6jh2re8e 2 күн бұрын
तू मराठी कॉन्व्हेन्ट मध्ये शिकला असणार म्हणून तुला त्याची मराठी नाही समजणार.... तुला याची लाज वाटली पाहिजे....
@reshmajadhav5206
@reshmajadhav5206 2 сағат бұрын
Tyachya dialouge ne jra chapari zala Maharashtra as vatatay tumhala tr mg nikki arbaz ya show cha part nvte ka..tyana bghun kay shikla Maharashtra..kay rao comment kartat lok...jra tari nitimatta shillak theva
@vishalpatil-x5j
@vishalpatil-x5j 2 күн бұрын
जळक्या
@VishalBamane11
@VishalBamane11 2 күн бұрын
2.30
@reshmajadhav5206
@reshmajadhav5206 3 сағат бұрын
Are ata konihi kahihi bolat raho...kuni kitihi swatacha fayda karun gheu de bt tyala pn tyacha faydach zala tyala jagat ek navin olakh milalai lokana tyachi changli baju kalali...ani he sagle troll karnare yat ek tari samajsevak aahe ka jo swatacha fayda n karta loss madhe kam karto mg makers varati ka tika kartay...tumhi pn paise kamavanyasathich karta na kam
@nitinbhendekar4859
@nitinbhendekar4859 18 сағат бұрын
अम्ही चिनमई चे वीडियो पहतो
@vishalpatil-x5j
@vishalpatil-x5j 2 күн бұрын
जळका आहेस तू 😂
@chhayapangare359
@chhayapangare359 2 күн бұрын
खरा विजेता अभिजित सावंत आहे
@KB-sg4qi
@KB-sg4qi 2 күн бұрын
Lava shendur
@vishujadhav6600
@vishujadhav6600 Күн бұрын
Vote mule jinkala re😂😂😂😂😂😂😂
@ashtheshinchanlover6511
@ashtheshinchanlover6511 2 күн бұрын
Kay lyki hoti tyachi..konala hi winner kartat
@ashishwagh2206
@ashishwagh2206 7 сағат бұрын
Chaapri winner
@bharatibhusari5678
@bharatibhusari5678 59 минут бұрын
Tu gap bas अगोदर
@rupesh0702
@rupesh0702 6 сағат бұрын
भाऊ बिग बॉस ने सुरज ला नाही जिकवलं... त्यांचं करायचं असत तर त्यांनी सुरजला विनर केल असत? त्यांना लक्षात आलं सुरज विनर होऊ शकतो म्हणून विनिंग रक्कम कमी केली गेली... सुरज स्वतःच्या जीवावर जिंकून आलं.... Un-subscribed you... Thank you...
@anupriya4376
@anupriya4376 2 күн бұрын
Correct to avdhach kaam karat hota baki tyala kahi jamat nvt dp sangat hota to fakt zapuk zupuk dialogue marun final pryant alela 😂mnjech dhaklyn winner bnvl tyala ,bakichyanchya kamache kdhich pic dakhwat nvte ,,, sympathy sympathy sympathy winner 🏆
@dineshbhor341
@dineshbhor341 2 күн бұрын
Mc stan jeva jinka teva tumhi nahi bole
@dineshbhor341
@dineshbhor341 2 күн бұрын
Yacha fayda tyla zhalaa
@VikasBankar-qt9ti
@VikasBankar-qt9ti 4 сағат бұрын
काही पण काय राव
@aadeshpatil8427
@aadeshpatil8427 Күн бұрын
Aar gpp tu Tujhe tondavar smile pan nahi 😂 Tujhi jam jalali n suraj jinkhala mhanun Are laja vatude tumhala tula unsubscribe karto bas zalas
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 111 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
Bigg Boss Marathi Season 5 Exposed | Dark Reality ft. Vaibhav Chavan| Ep 02 #bigbossmarathi5
2:11:10
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН