#surajchavan #biggbossmarathi #bbm बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने व्यक्त केल्या भावना, यावेळी ट्रॉफी खास ठिकाणी ठेवणार असल्याचं सूरज म्हटला
Пікірлер: 14
@shashikantchavan39502 сағат бұрын
सुरज चव्हाण अभिनंदन ❤❤❤❤❤
@PanditJadhav-u4z32 минут бұрын
धन्यवाद सुरज भाऊ ट्रक इजिप्त आम्हाला अभिमान आहे🎉🎉🎉❤❤❤
@Skb7135 сағат бұрын
वर्षा ताई साठी ❤सूरज साठी 🤍
@Tanu-b8m5 сағат бұрын
कॅमेरा समोर जरी वर्षा ताई नी काळजी घेतलेली दिसली नसली तरी सूरज ने सांगितले की ताई कशी होती ताई खुप छान आहे बर झाले सूरज बोलास तू taii kashi hoti लोकांना ताई समजली च nhi pan te tu sagitles त्यामुळे आता तरी समजेल त्यांना
@qualitysarees94202 сағат бұрын
कुजके लोक चांगले दिसले. स्वार्थासाठी सुरजच वापर करणार3
@mahadevgaikwadmanprasannho939648 минут бұрын
निंकीने सर्वांना येडं करून सोडलं होतं पण सुरजन त्याच्या इशाऱ्यावर नाचवलं निंकीला म्हणून ट्रॉफी घेऊन गेला अभिनंदन सुरज भाऊ तुझ❤❤
@rahulguldagad8765Минут бұрын
किती छान बोलतोयस रे सुरज ….
@dhulgandvishal2962 минут бұрын
Waaa Suraj ❤❤❤
@dnyad87562 сағат бұрын
कोनती आलेली हिरोईन 😂😂 सुपर
@SarjeraoMachindarСағат бұрын
❤
@mahadevgaikwadmanprasannho939642 минут бұрын
सुरज भाऊ रितेश भैय्या च घर बघनयाण्यासाठी बाभळ गाव ला जा तिथे तुझं जंगी स्वागत केलं जाईल रितेश विलासराव देशमुख यांना विसरु नकोस ❤❤