ज्याचा आई मध्ये खरा जीव आहे ना त्याचा हृदय आजचा हृदय भरून येईल खूप छान दादा राम कृष्ण हरी दादा
@deoremajor2 ай бұрын
खूपच छान माऊलीखूपच अप्रतिम असं गायन केलेल आहे आईवडिलांविषयीखूपच मस्त जाणीव करूनदिली .फक्त आई वडिलांची सेवा करा .त्यांच्या मनाला दुखवू नकाचांगले प्रेम द्याहेच त्यांच्यासाठी खूप आहे .आणि या गाण्याच्या माध्यमातूनजबरदस्त संदेशतुम्ही दिलात .त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👏राम कृष्ण हरी🙏
@damyantihambir2002Ай бұрын
आई बाप असतो म्हणून तर मुलांचं अस्तित्व असत.... आई वडिांबरोबर नीट राहील पाहिजे त्यांचा सांभाळ केला पाहिजे तीच खरी धन संपत्ती ❤❤
@namdevwagh43996 ай бұрын
आजच्या काळात खुप खुप गरज आहे समाज प्रबोधन करण्यासाठी अशा गाण्यांची खुप खुप छान व धन्यवाद दादा.
@akshaynanhe63627 ай бұрын
खूपच छान असं गीत सूरज दादा खरंच आई वडिलांची सेवा करणे खूप भाग्याचे, पुण्याचे काम आहे . आईवडिलांचे महत्त्व सांगणारे हे गीत अप्रतिम आणि तेवढेच सुंदर सुरेल आहे
@AdityaKoli-iv3mfАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ArjunThakur-x1j8 ай бұрын
तुमचि आवाज खुप सुंदर आहे आनी गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहे दादा एकदम मस्त ❤❤
@UmeshGothe6 ай бұрын
महाराष्ट्राचा हिरा ❤
@dattapatil19283 ай бұрын
भाऊ गरज आहे अश्या गाण्यांचीसध्या❤
@tukaramkhalane14348 ай бұрын
सर तुमचा आवाज खुपचं छान आहे 🙏🙏
@surajkhandekar17029 ай бұрын
Khup chn Suraj bhau👏
@dhanrajundre12603 ай бұрын
Ky voice ahe bhau tum cha apratim ❤❤❤❤😢😢😢😢
@ravindrawasekar79884 ай бұрын
अतिशय सुंदर गीत आणि अतिशय सुंदर गायन! खूपच छान!
@nalinipuppalwar92182 ай бұрын
Mazya chhotya bhava tuze aavaj,gane surekh gato,ase vatte ki eikatach rahave,aani chhan prabodhan karta,tumchi time pan khup chhan aahe.sarvach gane ek namber gata.❤❤❤❤❤
@SomeshwarRaut-f4n9 ай бұрын
Tujhya sagdya song madhun ha gana khup chan aahe roj ayekto mi😢😢😢😢