मनापासून धन्यवाद सुरज भाऊ खूप दिवसाची माझी याच गीताला तुमच्या आवाजात ऐकायची खूप इच्छा होती व ते तुम्ही पूर्ण केली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद माता सरस्वती आपल्यावर अशीच कृपा ठेवो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना,,🙏🙏
@SurajDhanjode11 ай бұрын
धन्यवाद जी 🙏🏻
@gauravsalam402510 ай бұрын
@@SurajDhanjodep9l ml❤
@BhagwanAlhat-cq4qq9 ай бұрын
@@SurajDhanjodeव ते या काळात अनेक लोक आपल्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या समाधीवर आहे की काय असं वाटायला लागले आहे असे मला वाटत होते पण वेळेअभावी कामामुळे व ते आपल्या समाधीवर आहे असे प्रतिपादन केले होते द्रौपदीने असे मला वाटत होते पण ते या लाडक्या बाप्पाच्या चरणी अर्पण केले होते पण
@DnyaneshwarPatil-hc2cs2 ай бұрын
उच्चारण अतिशय स्पष्ट आपला स्वर आणी संगत अप्रतिम क्या बात है
@bajarangghude83218 күн бұрын
❤
@kalyanpatole84064 ай бұрын
जबरदस्त आवाज 😢😢😢😢😢😢
@jagdishpise160611 ай бұрын
वा सुरज भाऊ
@PRABHAKARDEREАй бұрын
🙏
@VikramGadekar-ye3jvАй бұрын
अतिशय सुंदर भजन
@tanajiramchandralilake86416 ай бұрын
खूप छान सर..मला खूप आवडले...तुम्ही खूप अर्थपूर्ण गायन केले...धन्यवाद..
@khusalshende941911 ай бұрын
Nice sound surajdada
@chyyakharkate47375 ай бұрын
खुपंच सुंदर आवाज माऊली
@saimusical113811 ай бұрын
Supar ❤
@vishalitankar772010 ай бұрын
👍👍👍👌👌
@Kala_Sagar800.5 ай бұрын
खुपच हृदयस्पर्शी आवाज आणि त्याच तोलामोलाचे संगीत❤❤❤❤❤🙏🙏