हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
@jaidevishiral9620 Жыл бұрын
ताई तुमची शिकवण्याची पद्धत आवड ली मला आभंगाचे नोटेशन द्याल का
@ruckminimore3684 Жыл бұрын
ठीक आहे
@ruckminimore3684 Жыл бұрын
ऑनलाइन क्लासची फी किती आहे
@dnyaneshwargirme8272 Жыл бұрын
ताई मी तुमचा हार्मोनियम वाद नाचा व्हिडिओ पहिला मला शिकवण्याची पद्धत आवडली मी संगीतच पहिली परीक्षा दिली आहे मला ऑनलाईन क्लास सुरू करावयाचा आहे तर मार्गदर्शन मिळावे
@harichavan9183 Жыл бұрын
आँनलाईन क्लासची फिस किती आहे
@shirishkshirsagar6133 Жыл бұрын
खूप खूप गोड आणि शिकवण्याची method पण छान आहे
@badrinathgavande5803 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
@pranitapampattiwar38273 ай бұрын
खुप सुंदर सागिंतल खुप फास्ट सांगितल.
@sanjaygaikwad2133 Жыл бұрын
नमस्कार मॕडम , मी आताच वयाच्या 53 व्या वर्षी हार्मोनियम शिकण्यास सुरवात केली आहे .तुमची हार्मोनियम शिकवण्याची पध्दत खुपच छान आहे .नवशिक्यांसाठी सहजसोपे असे प्रत्येक लेसन आहेत .वाद्याच्या माहीती पासुन ते स्वरांची , आलंकारांची ओळख आपल्यामुळे झालेली आहे . आपले धन्यवाद .
@vasantsheshraokulkarni915511 ай бұрын
Very nice to practice along with you. You give detailed information
@dattaramshinde4183 Жыл бұрын
फारच छान श्रवणीय आहे!
@arunmunghate9697 Жыл бұрын
खुप छान माऊली❤
@sanjaypatil8642 Жыл бұрын
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
@anandbhavrestarmekar3567 Жыл бұрын
वा वा खुपचं छान शिकवीता तुम्ही ताईसाहेब त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बरं का ताईसाहेब 👌👌👍👍💙💙❤️❤️🌹🌹🙏🏼🙏🏼
@shubhangisahasrabudhe75125 ай бұрын
आसावरीताई खूप छान समजावून सांगता. धन्यवाद.
@Kishanraosonkamble4 ай бұрын
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@suvarnadeshpande45552 ай бұрын
खूपच छान
@SharadVibhute6 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती देतात
@mahantpatodekar39107 ай бұрын
खरच खुप छान समजावून सांगता तुम्ही
@Funny_sibling-d9l Жыл бұрын
ताई..खूपच सुंदर.
@BhartKedari9 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे
@moviepointa2z2012 ай бұрын
ताई खुप छान ममजून सांगतात
@deepakpowale5256 Жыл бұрын
1ली काळी पट्टी मधेच नीट कळून येते खूप छान
@poojabalki5921 Жыл бұрын
नमस्कार ताई खुप छान शिकवायची पद्धत आहे,,🌹🙏
@shobhashelake5176 Жыл бұрын
ताई खुप छान माहिती सांगितली राम कृष्ण हरी
@sandhyashetye4079 Жыл бұрын
This is the best tutorial I have come across. You are excellent Guru. I would definitely like to join your online classes very soon. Thanks a TON for your efforts to give us knowledge and guidance 🙏🏽🙏🏽
@KishoriVirulkar-vf7kp Жыл бұрын
नमस्कार छान सांगितलं त्यामुळे छान समजले.
@ujwalakulkarni3333 Жыл бұрын
खुपच छान अप्रतिम
@dinkarwankhade22859 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@manoharbodas618 Жыл бұрын
You are really doing a good job. I am 87year old and now I got good grip on Bahirav. Thanks 🙏
@VasudevTurankar3 ай бұрын
Sa.re.ga.ma.pa.dh.ni.sa.❤❤❤❤
@shankarmhaske1033 Жыл бұрын
जोशी ताई good teacher.
@gajanandeshchougule39075 ай бұрын
खुपच छान ....
@sharayumudalgi7375 Жыл бұрын
मॅडम आपण खूपच छान शिकवता धन्यवाद 🙏🏻
@timepixels2696 Жыл бұрын
छान माहिती देता ताई 🙏🌹
@prakashhindlekar6525 Жыл бұрын
ताई खुपच छान शिकवता
@kantatilke3832 Жыл бұрын
मी ६५वर्षे वयाची स्री आहे. ताईंकडे मी on line क्लास लावला आहे,ताई खूपच छान शिकवितात.🙏🙏
@sohamkusalkar7425 Жыл бұрын
Very nice Madam Good Gide Thanks
@neetag676111 ай бұрын
खूप छान समजवते ताई
@vitthalnaravane4965 Жыл бұрын
very nice teaching of Rag. aapn and aaple failsathi bhrbhrun shubhecha. aaple vijay pataka shriram gane thode repeat kra.
@machhindragirase684 Жыл бұрын
खूप छान ताई छान समजत.
@vijayashreekadam90903 ай бұрын
छान
@chandrakantd5876 Жыл бұрын
खुप छान, आज पहिल्यांदा आपला व्हिडिओ baghitala खूपच सुंदर आहे मी regular आपला guidance घेऊ इच्छितो
@shreeswamisamartha97 Жыл бұрын
Nice ,khupch chan
@Hitendra387 Жыл бұрын
Very very nice tutorial. Thankyou mam. H S Thaker Advocate Vadodara Gujarat India and Geeta Aunty
@archanakale9230 Жыл бұрын
ताई तुम्ही जे लेसन तयार करून टाकतात ते खूप सुंदर असतात ताई वयोगट 7 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी एक दोन गाणे टाकले नोटेशन सह मुलांना वाजवून दाखवता येतील.
@narendrapatil6885 Жыл бұрын
Very nice technic to learn harmonium ty
@sitaramnikam9586 Жыл бұрын
Video fine. Please guide to play harmonium without Notation
@rohidasnailwade3953 Жыл бұрын
खुपच छान आहे
@ramsarode9718 Жыл бұрын
खूप छान..👌🙏
@shilpaogale7305 Жыл бұрын
आज गुरुपौर्णिमेच्या आपणास खूप खूप शुभेच्छा मॅडम
@ulhasbhagit6231 Жыл бұрын
Madam khhup chhan shikvat ahat mast🙏🙏
@arunakaspate7687 Жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण आहे
@sonalilokhande6340 Жыл бұрын
Khup chan madam
@santoshkolekar622 Жыл бұрын
Thanks madam. 🙏🙏
@kakidir6863 Жыл бұрын
खुपच सुंदर ❤माउलि
@PramilaLanjulkar-nf5tr Жыл бұрын
Khup Chan...
@umasatam9093 Жыл бұрын
🙏मॅम😊कोमल स्वर शिकण्यास छानच वाटले
@sulbhasomvanshi81608 ай бұрын
सुलभा सोमवंशी
@sidrammadhavraobalure6268 Жыл бұрын
Khup chhan aahe shikayala
@nikhiljadhav2766 Жыл бұрын
खुप छान
@anjalijoshi6559 Жыл бұрын
खुप छान शिकवता ताई. मी ५४ वर्षाची आहे मला पण खुप इच्छा आहे शिकण्याची.
Madam tumhchi shikavnychi padhat mala khup Avadli . Me pn 4 Divas zale Harmoniyam shikayla jato. ji Tumchi shikavnychi padhat Ahe tasech maze Guru mala shikavtat.
@dilipnikam35158 ай бұрын
आसावरी मॅडम खुपचं छान... पुरुषांसाठी काळी पट्टी कोणती घ्यावी ??
@jyotilaturkar8479 Жыл бұрын
खूप सुंदर.
@randhavet.r.568711 ай бұрын
Thank you Tai
@shubhangikulkarni7453 Жыл бұрын
धन्यवाद ताई मला पन शिकायचे होते
@shubhanginalawade2848 Жыл бұрын
🙏🙏👌👌💐💐
@RajaRam-q2t Жыл бұрын
महाशिवरात्रि 40 वर्षों से आई है मैं आपका
@shrikantdeshpande6842 Жыл бұрын
Great efforts 👏👏👌
@Gutifu Жыл бұрын
आसावरी ताई 🙏. तुम्ही खूपच छान शिकवत आहात. तुमचे शिकवणे पाहून मला पण क्लास करावासा वाटत आहे. पण माझे वय ७०वर्षे आहे. त्यामुळे थोडे थोडे विसरायला होते. तर तुम्ही माझा क्लास घेऊ शकाल का? प्लीज मला कळवा ही नम्र विनंती🙏😊
@asawaribodhankarjoshi198 Жыл бұрын
Ho
@chandshekharjoshi13864 ай бұрын
मला online class लावायचा आहे, माहिती द्यावी आपण कुठे राहता pl माहिती द्यावी क्लासची ही विनंती धन्यवाद
@subhashbhuvad28996 ай бұрын
ताई खूप सुंदर शिकवता ऑनलाईन क्लासेस आपण घेता का काय फीस आहे महिन्यातुन किती वेळा शिकवता
@samirpadyar8323 Жыл бұрын
वा खुप छान 🙏🙏
@raghunathkoli903311 ай бұрын
ताई थँक्स
@jyotibakadam6471 Жыл бұрын
ताई तुमच्या शिकिविण्याची खूप सुरेख पद्धत आहे, तुम्ही एक ॲप तयार करा, आणि ती तुम्ही ऑनलाईन क्लास सोबत ॲप विकू शकता....
@asawaribodhankarjoshi198 Жыл бұрын
Ok ..
@chayachawdhari462 Жыл бұрын
चौथ्या पट्टी ऐवजी पहिल्या पट्टी भैरव लगेचत्यामुळे अडथळा येत आहे तसदीबद्दल क्षमस्व❤
@AnitaDhanawade-n8d2 ай бұрын
ही प्रॅक्टिस काळी चार किंवा पाच मध्ये करू शकतो का
@kanilmusic7844 Жыл бұрын
Thank you🙏🙏
@nikhilwasu7109 Жыл бұрын
Thank you ma'am video dilya badal Aani ankhi video dya
@PramilaLanjulkar-nf5tr Жыл бұрын
Great
@dnyaneshwarkadam3593 Жыл бұрын
😊😢
@melodiousmbadgujar7307 Жыл бұрын
असावरी मॅडम आपले शिकविण्याची पद्धत व आवाज अतिशय सुंदर आहे आपले अभिनंदन. आपण आमच्या नातीस ऑनलाइन शिकवणार का?
@asawaribodhankarjoshi198 Жыл бұрын
हो
@alpeshnarendramalve1243 Жыл бұрын
Nice👍👏
@snehalwalimbe15353 ай бұрын
Madam sell Chang keli ka
@satishgaikwad5436 Жыл бұрын
खूप छान ताई
@samirpadyar8323 Жыл бұрын
भारी माउली
@ShailaKasbe-e9n11 ай бұрын
Class chi fee kiti madam🙏
@dagdukhairnar8107 Жыл бұрын
नवीन शिकनाऱ्यांसाठी हार्मोनियम ची निवड कशी करावी
@madhurisalunke97934 ай бұрын
M pan class pranita shembekar
@sagarkamble4679 Жыл бұрын
🙏
@ShailaKasbe-e9n11 ай бұрын
Mi shaila
@DrADJoshi Жыл бұрын
Sahaj sope Alankar dakhavle v wajavun dakhavale,chan watale😊
@rajkumarchandurkar7873 Жыл бұрын
मा.जोशी मँडम नमस्कार.यु ट्युब वर मराठी चे vdo.किंवा शिकवणा-या मा.vdo फार कमी आहेत.हींदी भाषिक खुप आहेत.त्यांचे लक्षात येत नाही.त्यामुळे आपण सुरु केलेला ऊपक्रम खुप छान आहे.आपले मनस्वी अभिनंदन .whatsup वर मेल लोकांना शिकायला जमेल का? ही मनाची घालमेल सुरु आहे.तर ती आपण दुर करावी .म्हणजे मेल सिंगर ला काळी 1 काळी 2 किंवा काळी 3. यापैकी कसे शिकवणार आम्ही आवाज कसा काढावा.असे अनेक प्रश्न आहेत.मला संगित मधिल ऐवढे ज्ञान नाही.त्यामुळे नेमका प्रश्न कसा विचारावा हेही समजत नाही .कृपया आपण संगित तज्ञ असल्यामुळे आपण ते समजु शकता.धन्यवाद ताई
@asawaribodhankarjoshi198 Жыл бұрын
Yes nakki सांगते
@rohidasnailwade3953 Жыл бұрын
सविता नाईकवाडे
@varshakhanwalkar1286 Жыл бұрын
जर कोणा कडे हारमोनियम किंवा कूठल ही वाद्य न सेल तर मग गायन शिकू शकतो का?कृपया सांगावेळ,मला शिकावं अस फार वाटत.
@ashokkabadi7556 Жыл бұрын
मला आपले अलंकार लिखित स्वरूपाचे असतील तर मी काय करायला हवे
@परशुरामजाधव-ब6ट11 ай бұрын
ताई कृपया अशीच आमची आई असती सुंदर रूपवती या गाण्यांचे नोटेशन द्यावे
@Prs10688 Жыл бұрын
मॅडम प्रणाम ,आपण ऑनलाईन क्लास आपण घेतात का? शक्य असल्यास कृपया संपर्क क्रमांक शेअर करावा..धन्यवाद🙏