Surekha Punekar | सुरेखा पुणेकरांचा प्रवीण दरेकरांना इशारा; माफी मागितली नाही तर...

  Рет қаралды 202,879

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#SurekhaPunekar #ABPMajha
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना प्रवीण दरेकरांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलं आहे. प्रवीण दरेकरांनी माफी मागितली नाही, तर त्रास होईल असा इशारा सुरेशा पुणेकरांनी दिला आहे
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 266
@balajighule9406
@balajighule9406 3 жыл бұрын
बहुतेक दरेकर त्यांच्या घरातील महीलांबद्दल बोलले असावे😇👍👍 जाहीर निषेध
@arunsurve9283
@arunsurve9283 3 жыл бұрын
प्रविण तुझ्या घरी पण बायका आहेत ना उद्या जर तुझ्या घरातली बाई उद्या राजकारणात गेली तर?????
@vishnupatil2779
@vishnupatil2779 3 жыл бұрын
फुकटात , मुका घ्या मुका.!
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 9 ай бұрын
सुरेखा पुणेकर याचां राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे शासन आपल्या दारी आणी पुणेकर घरी
@tusharchaudhari1546
@tusharchaudhari1546 3 жыл бұрын
कलावंत सगळ्या पक्षात आहेत ...दरेकर साहेब जरा आजूबाजूला पाहा तुम्ही अगोदर
@shitalshingade9476
@shitalshingade9476 3 жыл бұрын
हीच बाई जर भाजपमध्ये आली तर म्हणेल या रावजी बसा भावजी
@chetanshivarkar2008
@chetanshivarkar2008 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@mohankadam624
@mohankadam624 3 жыл бұрын
राष्ट्रवादी पक्षात महीला नचा नेहमीच आदर करतात .धनंजय मुंडे साहेब , हे जिवंन्त ऊदाहरण आहे .आता तुम्ही सांभाळा काही सांगता येत नाही ?
@shashikantpatil5104
@shashikantpatil5104 3 жыл бұрын
दरेकर याची बायको पावडर लाली. लावते का......... सांभाळला......
@compassionlove2637
@compassionlove2637 3 жыл бұрын
यांना एवढं लागुन घेण्याची गरज नाही कारण रंगलेले गाल दरेकराच्या घरातही असतात
@sk-tw4xe
@sk-tw4xe 3 жыл бұрын
दरेकर राम कदम यांनी कंगना राणावत चे किती मुके घेतले
@onlymaratha1355
@onlymaratha1355 3 жыл бұрын
धनु भाऊ नि तर घरवाली बाहरवाली आणि साली सुद्धा सोडली नाही भाऊ
@samadhandaberao4696
@samadhandaberao4696 3 жыл бұрын
प्रवीण दरेकर यांच्या थोबाडीत हाणली.. धन्यवाद
@ayushkhating9360
@ayushkhating9360 3 жыл бұрын
लोककला.. जगली.. पाहिजे.. पण... अशी काही लॉलीपॉप... लोक.... आहेत.. स्वतः ला... खूप मोठे समजतात.... आपण सर्वांनी.. पहिले आहे..... big boss मध्ये........... यांनी काय..... केले ते...
@adityashinde4598
@adityashinde4598 3 жыл бұрын
ताई बरोबर बोलत आहे तूम्ही. दरेकर साहेब तुम्ही चुकलात कंगना राणावत बदल नाही का बोलणार?
@HP-xg6dz
@HP-xg6dz 3 жыл бұрын
सपना चौधरी बद्दल पण बोलत नाही दरेकर
@rajuaher7368
@rajuaher7368 3 жыл бұрын
राष्ट्र वादी पक्ष हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे
@chidanandchabukswar2816
@chidanandchabukswar2816 3 жыл бұрын
प्रवीण दरेकर यांनी जाहीर माफी मागितली नाही तर तुम्ही तुमच्या पक्षातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार करा..
@satishbolaj9676
@satishbolaj9676 3 жыл бұрын
दरेकराच्या नाकावर टिच्चून पुणेकरांना आमदार.बनवून दाखवण्याची जबाबदारी आता राषवादीची आहे ! `
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 9 ай бұрын
एखाद्या वारकरी संप्रदाय मधील किर्तन काराला पक्ष प्रवेश
@saudagarkhatal9820
@saudagarkhatal9820 3 жыл бұрын
रंगलेल्या गालिचा मुका घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ... जेथे फायदा होईल तेथे जाणे
@vasantdede5394
@vasantdede5394 3 жыл бұрын
जाहिर निषेध
@balasahebpatil6872
@balasahebpatil6872 3 жыл бұрын
मुंबईत झालेला बलातकार प्रकरणावर राष्ट्रवादि महिला कुठ गेलया होत्या?
@nivruttishelake77
@nivruttishelake77 3 жыл бұрын
दरेकरांनी तुम्हांला अगोदरच प्रसिद्धी दिली असं समजा सुरेखा ताई... भुंकती ते द्यावे भुंको/ आपण नये तयाचें शिको..(.तू..म..) सज्जनांनी दुर्जनांचे। कांही मानो नाही साचे...
@shivampatil9688
@shivampatil9688 3 жыл бұрын
महिलांचा आदर हे राजकारणी करत नाही मंग ते कोणता भी पक्ष असो
@mpungaliya
@mpungaliya 3 жыл бұрын
सुरेखाताई राजकारणी लोकांच्या नादी लागू नका . तुमच्या अंगी असलेल्या कलेच्या जोरावर तुम्ही जनतेच्या हृदयात स्थान मिळवीले आहे ते जपून ठेवा. राजकीय लोक स्वार्थासाठी तुमचा उपयोग करुन घेतील आणि नंतर वार्यावर सोडून देतील . हा इतिहास आहे .
@user-ox4ue8yd7v
@user-ox4ue8yd7v 3 жыл бұрын
सुरेखा ताई आमच्या नगर जिल्ह्यातल्या आहे थोडी शांतता राखा
@prashantchavan3004
@prashantchavan3004 3 жыл бұрын
दरेकर माजला आहे
@nitintheurkar8351
@nitintheurkar8351 3 жыл бұрын
महाकाष्ट् ची मुली सुना यांचा आवमान भाजपा करतेय का...?🙄🙄🙄
@santoshugale233
@santoshugale233 3 жыл бұрын
हीला काय ऐवढी लागले बोलन..
@prakashjinde1179
@prakashjinde1179 3 жыл бұрын
अजून पाय ठेवलं नाही तर हयांचा तमाशा चालू झाला
@shivshankardoke4826
@shivshankardoke4826 3 жыл бұрын
सुरेखाजी आपल्या बद्दल आदर आहे . पण राष्ट्रवादी मध्ये जायच आसेल जा . पण हे चांगले आहेत आसा दावा करू नका . भाऊ तोरसेकर याचा व्हीडीओ पहा दुध का दुध पाणी का पाणी कळेल उगाच हवेत वार नका करू .
@yogeshgadepatil3084
@yogeshgadepatil3084 3 жыл бұрын
जर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीमध्ये जाणार असतील तर मंगला बनसोडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे........❤
@br9332
@br9332 3 жыл бұрын
धनंजय मुंढे किती महिलांचा आदर करतोय
@panditlone3886
@panditlone3886 3 жыл бұрын
बरोबर.आहे. ताई.आम्हीसुद्धा. तुमच्यासोबत.आहेत...ऐक.वारकरीसाधक..
@balujagtap4308
@balujagtap4308 3 жыл бұрын
वारकऱ्याचे कामच नाही हे लोकांच्या मध्ये काय काम
@mayurgurav3028
@mayurgurav3028 3 жыл бұрын
Ho ho nakkich...pan je varkari parishade la maanat nahit tyanchya barobr rahun naka manje jhal..hari vitthal
@sunilpaikrao3430
@sunilpaikrao3430 3 жыл бұрын
अरे लावणी म्हणजे महाराष्ट्रा ची शान आहे
@udayjoshi4016
@udayjoshi4016 3 жыл бұрын
सुरेखा ताईंनी असे काय विधायक कार्य केले त्यांना पक्षात प्रवेश मिळाला
@Samsun135
@Samsun135 3 жыл бұрын
pravin dare kar yana mahit aahe
@rajendra2862
@rajendra2862 3 жыл бұрын
लोककला जोपासली तलागला तुन येनारे कलाकार आहेत
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 3 жыл бұрын
पोथी वाचली म्हणजे विधायक काम असते का
@NavnathWagh21
@NavnathWagh21 3 жыл бұрын
लोकशाही मध्ये सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. कलावंतांना न्याय देण्यासाठी व ग्रामीण अर्थव्यवस्था जवळून पाहिलेली व्यक्ती जर निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार असेल तर चांगली गोष्ट आहे.
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 3 жыл бұрын
ओळख खूप महत्वाची असते.त्यांच्या सोबत दोनच गाँव फिरुन बघा, तेव्हाच कळणार.
@sunitachavan8336
@sunitachavan8336 3 жыл бұрын
भिकारी मिडिया भिकारी नेते ताई प्रवेश करा आणि सकारात्मक काम करा नाही तर प्रवेशा अधिच हा काय म्हणाला तो काय म्हणाला
@anantsutar3231
@anantsutar3231 3 жыл бұрын
ताई 100%right
@ashwinisonawane5819
@ashwinisonawane5819 3 жыл бұрын
तुम्ही सगळे पत्रकार मोठा सेमिनार भरवा. जुने आदर्श पत्रकार त्यात बोलवा. तेंना म्हणा आदर्श बातमी कशी करायची शिकवा बातमी काय द्यायची ते अगोदर ठरवा. समाज बांधवांचे मने कलुषित करणेच थांबवा.
@sunilraut2650
@sunilraut2650 3 жыл бұрын
फेमस
@vaijanathraut9779
@vaijanathraut9779 3 жыл бұрын
दरेकर 100% चुकले माफी मागावी
@rameshshinde1574
@rameshshinde1574 3 жыл бұрын
हा आखंड श्री जातीचा घोर आपमान आहे आणी मराठी कलाकारांना आस चुकीच्या नजरेतुन पहान हे बर नाही
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 3 жыл бұрын
आपण फडात राहाल तर लोकांची सेवा होईल
@shivajishinde9910
@shivajishinde9910 3 жыл бұрын
सुरेखा ताई ग्रेट
@rahulgaikwad9357
@rahulgaikwad9357 3 жыл бұрын
कला हे त्याच जगण्याच साधन आहे. तस तर लोक पडद्यामागुन कला करतात ति तर पडद्यावर कला सादर करते. त्यात गैर काय म्हनुन मानसाने वर तोंडकरुन थुंकु नये.कलाकारांचा आदर करावा मग तो डोंबारि का असेना कष्टाच तरि खातय.
@rekhadek6352
@rekhadek6352 2 жыл бұрын
दरेकरची पण बायको लाली लावत असेल मग त्यात काय कुंबारीन yeudet नसल्यानं गाडविनीचे कान पिळले अस मन आहे बायकुच भिव भायरची चव मी रेखा ताई पाटील सुरेखा ताई पुणेकर आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@ganeshchavale2189
@ganeshchavale2189 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@ashokpalande6479
@ashokpalande6479 3 жыл бұрын
दरेकरांच मूळ रूप दिसून आलं.
@subhas720gg
@subhas720gg 3 жыл бұрын
अहो आहेत तिथे तुम्ही चांगले आहात. राजकारणात येऊन काही होणार नाही
@skakade5442
@skakade5442 3 жыл бұрын
सुरेखा बाई जरा सबरी घ्या.... ञास तुम्हीच झेला
@shwetakoshti2009
@shwetakoshti2009 3 жыл бұрын
हा महिलांचा शाब्दीक विनयभंग आहे. बाई गालाला लाली काय मुके देण्यासाठी लावते का? तुमच्या घरातल्या आई-बहीणीबद्दल पण असाच समज आहे का? त्याही मेक-अप करत असतील. काही पोटासाठी करतात. काही सौंदर्यासाठी करतात.
@dineshchavan6940
@dineshchavan6940 3 жыл бұрын
आरे तु कोण आहे माफी मागितली पाहिजे
@mahadevmagar9620
@mahadevmagar9620 3 жыл бұрын
महिला विषयी आदर करावा अशी विनंती आहे
@barlinggiri4266
@barlinggiri4266 3 жыл бұрын
दरेकरांच्या नादी लागु नका तुमची लायकी नाही जयश्रिराम
@dashrathbhalekar8716
@dashrathbhalekar8716 3 жыл бұрын
केला इशारा येता येता 😁😁😁
@rabiyashaikh2130
@rabiyashaikh2130 3 жыл бұрын
Lajawab Surekhaji
@aniljadhav9809
@aniljadhav9809 3 жыл бұрын
धनंजय मुंडे नी करुणा शर्मा ला खोट्या केसेस मध्ये अडकवले आपण महिला असून देखील काही वाटले नाही ईथे बाता मारताय महिलांचा आदर करणारा पक्ष
@amitjoshi7814
@amitjoshi7814 3 жыл бұрын
खर आहे भाऊ तूमच पवार साहेब तर यापेक्षा वाईट भाषेत फडणवीस यांच्या बद्दल बोलले होते तेव्हा कुठे गेला होता हाच सभ्यपणा
@tushardesai4105
@tushardesai4105 3 жыл бұрын
लालेमशाक आदर पूनावाला और सुरेखा टाई की सुरखींया । सुरेखा बाई अजून राष्ट्रवादीत प्रवेश व्हायचचाय मग कशाला आत्तापासून इशकाचे बाण सोडतेय कारभारी जरा दमान अंग भिजलया घामानं
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 3 жыл бұрын
काय राष्ट्रवादी कुठं चॅलली आहे .. गरज आहे का ?
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 3 жыл бұрын
खरच बीचारीचे लै वरशाच जुने स्वपन तरून पनातल मोहीते पाटलांच्या कारकीरतीतले ते आता कुट सत्यात येत होत तवर हे आसे एकांद्याला खीजवून आसे बोलने बरे नाही वाटत खरच साहे एकबारच मामी मागाच यातच तुमचा ऊदार मनाचा मोटेपन दीसुन येईल व त्या पन तुमाला सहजच बहीनीच्या मनासरके थोर मनान मापकरतील का नाही बघा हो माप करतीलच तुमी येवडे बोलून पनत्या तुमच्यावर रागाला अती गेलेत आस वाटतच नाही हीथेच कळते तेंच्या मनाची मोटेपन फार मनजे फारच गरीबीतुन कस्टान त्या वर आलेल्या आहे गरीबी नुसतीच लांबन पाहीली नाही तेंनी तळ ती अनुभवलीली आहे
@markadshomelifestyle3354
@markadshomelifestyle3354 3 жыл бұрын
Surekha tai agdi barobar,👍
@ajinkyatathe5775
@ajinkyatathe5775 3 жыл бұрын
BJP ha nalayakancha paksh aahe
@iaccessinc.3847
@iaccessinc.3847 3 жыл бұрын
we are with you mam u r right
@rajivjirimali9307
@rajivjirimali9307 3 жыл бұрын
Nalayak darekar
@ghanshyamgawad2340
@ghanshyamgawad2340 3 жыл бұрын
दरेकर त्याच्या बायको बद्दल बोलला असेल
@balujagtap4308
@balujagtap4308 3 жыл бұрын
अहो दरेकर यांच्या वक्तव्यामुळे तुमची प्रसिद्धी वाढली
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 3 жыл бұрын
तुमच्या आई आणि बहिण चे नाव घ्यायला सांगा
@pranavc24
@pranavc24 3 жыл бұрын
बर दरेकर बामण नाही नाहीतर जात काढली असती
@balusuryawanshi4433
@balusuryawanshi4433 3 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला चा आदर करतो याच उत्तम उदाहरण धनंजय मुंडे साहेब हे आहेत
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 3 жыл бұрын
😂😂😂😀👌
@sanjaykhatode4188
@sanjaykhatode4188 3 жыл бұрын
राम कदम पण असाच
@iitmbbs78
@iitmbbs78 3 жыл бұрын
तमाशा वाल्या बाई ला टिकित. बघा काय दिवस आले आहे. आता हि शरद पवार च्या घरी नाचणार रोज......
@dattakhade6092
@dattakhade6092 3 жыл бұрын
Tuzi layali aahe ka Tai la bolayachi
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 3 жыл бұрын
नाचने खूप सोपे असते, सगळ्यांना जमत नसते.नाहीतर.......
@kartikthorve1095
@kartikthorve1095 3 жыл бұрын
अजित दादा च्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या...
@csn826
@csn826 3 жыл бұрын
😁😁😂😄😃
@mvn9086
@mvn9086 3 жыл бұрын
अरे ती पुणेकर की चाकणकर ते नक्की करा
@nitinjadhav2124
@nitinjadhav2124 3 жыл бұрын
दरेकर जरा लजा ठेवले पाहिजे पण स्वतः नाही पक्षाच्या तरी ठेवला पाहिजे कमी कमी मोदी शाह देवेंद्र यांच्या नाही तर चद्रकात दादा तरी ठेवले पाहिजे दादा खूप मोठा नेते आहेत महाराष्ट्र साठी यांनी खूप मोठा योगदान नाही चपा आहेत
@rajeshshah7848
@rajeshshah7848 3 жыл бұрын
Very good Surekhatai DarekaraniMaffiMagitali Pahije
@user-le3dv1ll1x
@user-le3dv1ll1x 3 жыл бұрын
हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे
@deepakpatil5434
@deepakpatil5434 3 жыл бұрын
लावणी चालू करा बाई
@mangeshhardikar28605
@mangeshhardikar28605 3 жыл бұрын
abp maza ला thirdclass न्यूज देण्यात काय मजा येते कोण जाणे.
@vinodpatole6074
@vinodpatole6074 3 жыл бұрын
सूरेखाबाईपवारचीचमचीझालीका
@SanjayJadhav-wk1mx
@SanjayJadhav-wk1mx 3 жыл бұрын
एकदम नालायक दरेकर
@bhagvarang7276
@bhagvarang7276 3 жыл бұрын
थोबाड रंगवा त्याच ...
@taufikmulla3237
@taufikmulla3237 3 жыл бұрын
Sampurn rashtrawadi pakshi ka apman hai kaarvayi Kara Mahila ka apman kela hai
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 3 жыл бұрын
याची आई,बहीण गाल रंगवीत (मेकअप) करत नाही काय
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 3 жыл бұрын
आमच्या अटलजींच्या भाजप पक्षातील उपरे आणि बांडगुळे कसे शेण खाण्यात चढाओढ करत आहेत ही पहात जनतेहो
@vitthalmohite205
@vitthalmohite205 3 жыл бұрын
जून्या आठवनिंना ऊजाळा मिळाला की पुनेकर पण पुणेकर बोलताना लाजल्या ह्यातच सगळ
@amolnikam8834
@amolnikam8834 3 жыл бұрын
काय बोलता सुरेखाताई हे आणि महिलांचा आदर मग करुणाला न्याय दया ना आणि म्हणे महीलाचां सन्मान करणारा ,,,🔔🔔🔔,,,चे जय महाराष्टृ
@Mohan_sagar_6
@Mohan_sagar_6 3 жыл бұрын
Kahi Nahi .time pas
@bhivajimunde4111
@bhivajimunde4111 3 жыл бұрын
या तुमची कमी आहे
@avinashshinde7076
@avinashshinde7076 3 жыл бұрын
कलाकार वेगळे असतात का असा प्रश्न पत्रकार विचारतात हे ही चुकीचे आहे
@bandopantpatil348
@bandopantpatil348 3 жыл бұрын
कुठे गेल्या. चीत्रा वाघ
@vishwassalunkhe1873
@vishwassalunkhe1873 3 жыл бұрын
स्वतःची दुःख झाकून रसिकांना मनोरंजन करण्यासाठी केलेला मेकअप हा बैलाच्या झुली सारखा असतो महाराष्ट ची लोककला जपणाऱ्या पुणेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@iloveindia7661
@iloveindia7661 3 жыл бұрын
मुका फक्त ठराविक लोकच घेतात... बरं त्या साकी नाकी चे काय झाले मॅडम...
@satishyadav34569
@satishyadav34569 3 жыл бұрын
अग गप बस ग बाई ,ते वेगळच bol'le आणि आपण भलतच समजून घेतले
@marathimarg3748
@marathimarg3748 3 жыл бұрын
राम कदम, दरेकर यांना गाल लाल करून अफगाणिस्तानमध्ये पाठवा ताई. ते जी विधाने करतात ती त्यांची तालिबानी RSS वादी मानसिकता दाखवतात.
@ayushkhating9360
@ayushkhating9360 3 жыл бұрын
Abp अजून... चांगले विषय. . आहेत. ... ते घ्या........ हे काय..
@satampady675
@satampady675 3 жыл бұрын
दळभद्री रेकर.
@mangeshbakure5239
@mangeshbakure5239 3 жыл бұрын
त्या. राम्या नंतर ह्या दरेकराला माज आला आहे
@jalindarkamble2767
@jalindarkamble2767 3 жыл бұрын
वा वाघीण पण प्रवेश केला की पिंजऱ्यात बंद होणार
@santostalamrudungavajatima9820
@santostalamrudungavajatima9820 3 жыл бұрын
Specha less!
@balujagtap4308
@balujagtap4308 3 жыл бұрын
सुरेखा ताई आपण या राजकीय भानगडीत पडायला नको होतं
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 3 жыл бұрын
What Surekha tai you are expecting from Darekar and people like Ram Kadam ?
@rajivjirimali9307
@rajivjirimali9307 3 жыл бұрын
Darekar la sadee nesava an tamasha madhe nachava
@shrikh0945
@shrikh0945 3 жыл бұрын
Pravin darekar swatachya bayko and bahini baddal pan same mat aahe
@nitinpathak3429
@nitinpathak3429 3 жыл бұрын
mafi magitali nahi tar mujra karel
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 43 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН