काही जरी झालं तरी मि सुरेश धस यांच्याशी कायमचं आहे 🔥🚩🚩🚩
@amolphoke432817 күн бұрын
Ek no anna
@devendrapatil68117 күн бұрын
विलासराव धस साहेबांना जे विचारता ते फडणवीसला विचारा तुमचेत दम असेल तर
@navnathmetkari258517 күн бұрын
तो आका आहे धस साहेबांचा😂😂😂😂
@VijayHonmane-b3x16 күн бұрын
Ka bhau dum nigto kay anna cha
@truth999r16 күн бұрын
हा ईलास बडे, वंजारी असणार
@pseries374617 күн бұрын
बिड जिल्हा वाले लक्षात ठेवा.सुरेश आण्णा ना सपोर्ट करा.नाहीतर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही
@avi_128217 күн бұрын
Mi tr lifetime sobt ahe annachya beed❤
@dipaka558217 күн бұрын
Dhas ne murder kelay adhiwashi cha. Dhas la fashi dya.
@AdhirajKidsTopic17 күн бұрын
विलासराव टाईमपास करू नका विषयावर चर्चा करा. घटनेचं गांभीर्य ठेवा.
@vinodkhotlifestyle262017 күн бұрын
Vilas veda ahe 😅
@VijayHonmane-b3x16 күн бұрын
Ka nahi patle bhau
@rajendra286217 күн бұрын
अरे बडे हे प्रश्न सरकार ला विचारा जे प्रश्न लावून धरतात त्यांना काय विचारता
@hiramankarande689917 күн бұрын
डेड बॉडी देशमुखांचे पाहिल्यावर तुम्हाला सरकारला लाज का वाटत नाही
@balasahebmunde467117 күн бұрын
308 murder गप् का?
@keshavshinde976717 күн бұрын
विलास बडे आणा ला किती फास टाकण्याचा पर्यंत केला पण धस नाही अडकत
@umeshjadhav566417 күн бұрын
विलासराव बडे तुम्हाला मुंबई तक चॅनल कडून पत्रकारिता कशी करावी हे शिकण्याची गरज आहे.
@ramdaspotghan526617 күн бұрын
धस साहेब, या लोकांपासून सावध रहा. ज्या जनतेने यांना सरकार मध्ये बसविले ते कधी जनतेचे झाले नाही, ते तुमचेही होणार नाहीत. म्हणून सावध रहा. जनता तुमच्या सोबत आहेत.
@amrapalidevekar891717 күн бұрын
बडे साहेब काय प्रश्न विचारता, इथे राजकारण कसले, एकटे सुरेश धस आक्रमक होताना, त्यांना सपोर्ट करावा तर उलटे सुलते प्रश्न का विचारता
@ChintamaniMotors-i1r9 күн бұрын
धस साहेबां सारखे आमदार गोरगरिबांना न्याय देणारे असे आमदार पृथ्वीवर कुठेतरी एखादा असतो 🙏🙏
@pramodautade528417 күн бұрын
ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेला नेता धस साहेब .
@dilipbapat831517 күн бұрын
धनजय लां 2बायका 4मुळेअसतना ते मंत्री कसे
@devendrapatil68117 күн бұрын
विलासराव चुकीचे विचारताय तुम्ही तुम्हाला धस साहेबांना टार्गेट करताय
@umeshdeshmukh448217 күн бұрын
Suresh dhas ब्रँड ❤
@swapnilpawar52769 күн бұрын
सहज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, आपला घरातील कोणी मेल्यावर काय होत, याची सदैव जाणीव ठेवू 😢😢
@Rahultekale-d8e17 күн бұрын
पत्रकार गाडी बीड चालली तुम्ही उलती नेत दुसरीकडे मूळ विषय घ्या की पत्रकार साहेब राजकारण विषय ध्या सोडून
@PayalPavar-z1d17 күн бұрын
फक्त आणि फक्त राजकारण
@shivajipol439917 күн бұрын
मिडीयाने पूर्ण ताकदीने याचा तपास करणेसाठी सहकार्य केले पाहिजे ,
आमदार साहेब,, दस साहेब काहीही होऊद्या आरोपीला फासी होईल असे पुरावे सादर करा सध्या दस साहेब, संदीप भैय्या साहेब, बजरंग बाप्पा साहेब, सोळंकी साहेब, मनोज दादा यांनी अख्खा महाराष्ट्र हलवून टाकला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून अभिनंदन
@virendragajmal790417 күн бұрын
Anna brand ahet
@h-techcomputerwholesale202316 күн бұрын
खूप मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि कुठल्याही नेत्याला काहीही पडलेले नाही आणि भक्तांना वाटत आहे विकास होत आहे 😢😢😢
@BalirajaFarmer2 күн бұрын
धस साहेब सारखे संपूर्ण महाराष्ट्रात आमदार होवो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना धन्यवाद
@amolgodbharle16 күн бұрын
सुरेश आण्णा याला तुम्ही राजकीय खून म्हणून राजकारणाचा वास देण्याचा प्रयत्न
@datta389617 күн бұрын
बरोबर अण्णा
@arjunaglawe413817 күн бұрын
कर नाही तर डर कश्याला मी तर आणा चा फॅन झालो
@NagnathDhas17 күн бұрын
धन्यवाद धस आण्णा
@Adim_Sahyadri17 күн бұрын
DPC चे निधी वाटप अधीकार फक्त पालकमंत्री, collector व नियोजन अधिकारी या तिघात केंद्रीत झाले आहेत ही पद्धत बदला. त्यामुळे सर्व जिल्ह्यात विकास होत नाही. फक्त पालकमंत्रीच निधी पळवतात..
@GaneshMekale-p9g16 күн бұрын
विलास दादा बडे आदर्श पत्रकार आणि अण्णा आदर्श राजकरणी..जय शिवराय ❤❤❤
@bharatandhale0617 күн бұрын
बरोबर विलासरांनी प्रश्न विचारले
@sandipshelke671516 күн бұрын
एका बाजूनेच
@shrimantbhosle41416 күн бұрын
बडे साहेब हा प्रश्न बीडच्या पालक मंत्राला विचारा की?
@suhas2deshmukh43417 күн бұрын
१००℅बरोबर❤❤❤
@amitabhbachchan272716 күн бұрын
एकाच मतदार संघात एकचं उमेदवार सतत निवडून हे " लोकशाही " ज्यांना कळली नाही त्या मतदारांचे लक्षण आहे। 😅😅😅😅
@badrinathgite249716 күн бұрын
हा च मास्टर माईंड आहे देशमुख खून प्रकारणात आणी हा दुसऱ्याला घेऊन पडतो आम्ही पण म्हणतो संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@RamdasMisal-pz7lb16 күн бұрын
सुरेश धस २०२९ ला बघु आता आमचं पण डोक हाललय.
@Xavierfromindia5 күн бұрын
😂
@shankarkamble871817 күн бұрын
जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधुन काढा. आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या तरच हे कुठेतरी थांबेल.
@rahuljadhav947417 күн бұрын
हे मिडिया वाले विषय दुसरी कडे नेत आहे
@girishmahadik379317 күн бұрын
आरे विलास झालंय काय आणि तू काय फालतू प्रश्न विचारतो 😠😠😠
@anilpatil797612 күн бұрын
“देर से आये मगर दुरूस्त आये” या म्हणीचा प्रत्यय येतोय विलास बडे. किमान आता तरी एक लोकप्रतिनिधी जाहीरपणे गुंडागर्दी, शासनामध्ये होत असलेल्या लुटीबाबत पुराव्यानिशी बोलताहेत यांच जाहीर कौतुक तुमच्या चॅनेलने करावे, किमान चुकीचे प्रश्न विचारून विषय Divert करू नका. विद्यमान आमदार तथा तडफदार नेते मा.श्री.सुरेश आण्णा धस यांचे जाहीर अभिनंदन.!
@vinodkhotlifestyle262017 күн бұрын
308 murder in beed in 5 yrs...😢😢😢
@MunnaSangale17 күн бұрын
येवढे दिवस शांत बसण्याच कारन काय...मंग तुम्ही त्यात सामील होतात का.....माहीत आसून माहिती न देन तो पण गुन्हेगारच असतो..
@sandipshelke671516 күн бұрын
तुला काय वाटतं आपलेच नेते बरोबर आहेत की पुढं पण असच चाललं पाहिजे
@SahdevMunde-m5d9 күн бұрын
म्हणजे आता पर्यंत धस साहेब ही मागच्या सर्व व्यवहार सामिल होते... मग ते या पुर्वी च का बोलले नाही त आता च ऐवढा आगपाखड का करतो आहे... कारण मन्ती पद मिळत नाही म्हणून का... हे काम लावले..
@sagarpatil-oi4bc17 күн бұрын
हा एकतर्फी बोलणारा पत्रकार आहे.
@BharatJadhav-z9u16 күн бұрын
बीड जिल्ह्याचा मराठ्यांचा वाघ सुरेश धस साहेब महाराष्ट्राचे पंतप्रधान पाहिजेत शेतकऱ्यांचा वाघ
@sadashivkauchat516316 күн бұрын
विलासजी धस साहेब ना भिती वाटत आसेण आमदार भितात तर आम जनताचे काय हाल आरे हा बिड उत्तर कोरीया झाला आहे
@StOrYFacToRy-u3k5 күн бұрын
GOOD ANA
@surekhamarathe99417 күн бұрын
मुंडे बहिन भावाला कोणतेही मंत्रीपद देऊ नका हिच संतोष देशमुख ला खरी श्रध्दांजली
@swatibhagat56437 күн бұрын
1 no Aanna All the best
@akshaypalve648716 күн бұрын
हे सर्व साहेबाना माहीत आहे
@anks700714 күн бұрын
विलास जी बडे आपली पत्रकारिता खूप छान आहे
@Svngreat16 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
@keshavgore539216 күн бұрын
सुरेश धस आण्णा हे एकदम सच्चा माणूस आहे .राजकारण न करता सामाजिक सलोखा राखण्यासाठी नेहमी आघाडीवर असणारे नेते म्हणजेच धस आण्णा
@DT-lu9si17 күн бұрын
पत्रकरिका शोभेल असे काम करा.
@rajeshribhosale41316 күн бұрын
बडे खरय तुमचय
@vikrantdkadam4 күн бұрын
विलास जी न्याया साठी प्रयत्न करा जरा..
@balajideshmukh472317 күн бұрын
पत्रकार महोदय कोणत्याही घटनेची अतिशयोक्ती झाल्याशिवाय डोक्यावरून पाणी गेले की या गोष्टी बाहेर येतात
@santoshsandipannaikwade542417 күн бұрын
धस आण्णा ड्याशींग आमदार.
@narayananjan614017 күн бұрын
तुम्ही परळी ला जाऊन सगळं बघा ना डोळे ना कसं काय
@KalkuteSukshala6 күн бұрын
सुरेश धस सारखे आमदार नसल्यावर सामान्य जनतेचे काय होईल ?
@DeepakKhonde-ql3kl11 күн бұрын
खुन झाला त्यावर बोला बडेसाहेब आरोपींना शिक्षा द्यावी यावर बोला
@JaydattaBorade-o8t8 күн бұрын
विलासराव उलट सुलट प्रश्न विचारून तुम्ही विषय भरकट भरकटत आहात
@shivajigarje68857 күн бұрын
फक्त राजकारण कारणीभूत
@SwanandKakde17 күн бұрын
धस गरीब जनतेसाठी लढणारे नेते सुरेश धस
@SopanDahibhate16 күн бұрын
सुरेश धस साहेब जे काही बोलते ते रोखठोक बोलतात हे
@ganeshgurav869416 күн бұрын
विलास राव तुम्ही, हेच प्रश्न सतेत आहे त्यान्हा विचारा
@rameshdesai528814 күн бұрын
अजित दादा हे खरच आहे.कारण त्याना मतदारानी सपशेल पाडल असत त्यांचे खरे मालक हे मतदानाला मदत ......
@maulipatil236317 күн бұрын
सरकारी वकिला निकम साहेबाना यांना निवड करा
@Shaikhriydd3 күн бұрын
उर्दू शब्द प्रयोग खूप छान करतात अण्णा तुम्ही ❤
@nileshkadu961415 күн бұрын
बीड करांनो सुरेश अण्णाला साथ द्यावी❤
@MohsinQureshi-rn3xe17 күн бұрын
Beryand amdar onli anna
@ganeshbichkule157916 күн бұрын
अहो विलास बडे सर लढते माणूस त्याला लढायचं ठेवताय त्यांना प्रश्नात अडकवायचा प्रयत्न करत आहे एवढे प्रश्न अण्णांना विचारत आहे त्याच्यापेक्षा अधिक सीएम ला विचारा की
@abhaypatkar30394 күн бұрын
बडे सर धस साहेब ना राजकारण च विचारू नका संतोष देशमुख यांचा जिव काय म्हणत असल ते बघाच राजकारण करू नका बडे सर
@prataprajdevadhe29945 күн бұрын
राजकारण वेगळे समाजकारण वेगळं
@balajideshmukh472317 күн бұрын
धस साहेब तुम्ही एवढ धाडस केलेल आहे ही मंडळी तुमहाला अडकवण्याचा नक्की प्रयत्न करतील खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील सावध रहाणे गरजेच आहे जनता तुमच्या पाठिशी आहे आभिनंदन धस साहेब आभिनंदन
@kamlakarsathe21442 күн бұрын
धस साहेब तुमचा अभिमान आहे
@VasantJaybhaye-hr1oj16 күн бұрын
बडे सर आष्टी मध्ये आष्टी मध्ये प्रॉपर आष्टी तालुक्यामध्ये मर्डर किती झाले एवढा अन्नाला विचारा
@tuneloftime15 күн бұрын
गृहमंत्री करा धस साहेबां ना ...वन मॅन शो..
@pramodjagtap13313 күн бұрын
दोन्ही मुंडे च काय , अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे. फडणवीसांच्या हातात राज्य राहिले नाही, बीड जिल्ह्यात पोलीस/कायद्याचे राज्य राहिले नाही. राज्यपाल !तात्काळ मिलिटरी मागवा
@dattatraykasar824316 күн бұрын
कुणी ठरवलं निकम पाहिजे.
@SahdevMunde-m5d9 күн бұрын
निवडनुकीच्या आदी बोलायला पाहिजे होते धस साहेब... आता मतदान सपल्यावर पलटी पहेलवान काय.... राजकारण करता हत़त्तेचे समर्थन कोणी ही करत नाही.. दोषी ना शिक्षाच झाली पाहिजे.. अशी च सर्वाना वाटते
@tusharathare192117 күн бұрын
सुरेश आण्णा ग्रेट माणूस आहे. सलाम साहेब
@VasantJaybhaye-hr1oj16 күн бұрын
आष्टी मध्ये किती खून झाले याची आकडेवारी काढा
@sachinborhade8926 күн бұрын
चॅनेल वाले शब्द जरा जपून वापरा
@SugrivSurwase17 күн бұрын
रिअल हिरो ओन्ली सुरेश अण्णा धस
@avi_128217 күн бұрын
Anna❤
@vijaychaudhar94713 күн бұрын
यांचा मनासारखा बोलले की पत्रकार चांगला
@dasharathmane742517 күн бұрын
अण्णा तुम्हाला सलाम
@birdsland8823Күн бұрын
धस साहेब हे कार्यदश व जिम्मेदार माजी पालकमंत्री मराठवाड्यातील नेते आहेत
@VishnuShinde-d1s17 күн бұрын
पत्रकार साहेब हे सरकारला सांगा जरा
@exarmysargeravbangar78417 күн бұрын
सर्व समाजाने दास साहेबाला मदत करावा धस सारख्या देव माणसाला धोका देणे बरोबर नाही सुरेश धस साहेबाला काही होता कामा नये
@shashitodkar2946Күн бұрын
आण्णा दिघोळे साहेब तर झालेच, पण महाजनाचा खून कोणी केला, का केला हेतर जग जाहीर आहे ना मग त्याविषयी पण थोडं बोला
@BaluAndhale-j3l17 күн бұрын
सूरेश धस यांना विचारा बडे साहेब आष्टी तालुक्यातील खून कुणी केले हे पण विचारायला पाहिजे हे कोणी बोलत नाही
@prafullasawant804417 күн бұрын
तुझ्या सारखे भुंकले म्हणजे असं होत नाही
@shashitodkar2946Күн бұрын
आज प्रमोद महाजन असते ते महाराष्ट्राचं भवित्यावं खूप वेगळं असतं हे पण बोला आण्णा....
@shrikantsonkamble843417 күн бұрын
धस साहेब बीड जिल्ह्यात् जे लोक बोगस खेळाडु प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र घेऊन सरकारी नौकरी करत आहेत त्यावर पण बोला स्व संतोष भाउला न्याय दया कारण बोगस कर्मचारी हेच या प्रकरणात् मदत करत आहेत
@balajideshmukh472317 күн бұрын
👍👍🙏🙏
@SaVarkariVichar17 күн бұрын
फासिची सिक्षा झालीच पाहिजे
@devrajsanade16 күн бұрын
Badri saheb 5 Varshre तुम्ही का प्रश्न विचारला नाही
@thorataayush301217 күн бұрын
पत्रकार विषय काय आहे तुम्ही प्रश्न काय विचारता...तुम्ही फक्त संतोष अण्णा च विषय च तुम्ही लावून ठेवा...कोणाचं कोणी काम केलं याचं याचाशी काय संबंध