Mnatry padachi tayari chalu aahe suresh dhas saheb chi good job
@anantsanap86386 күн бұрын
महाराष्ट्र हादरला नाही मुंबई महापालिका हादरली
@anilmhatre11055 күн бұрын
त्या अक्काला तुमचा साहेब तासभर का भेटतो ते सांग
@Dadasahebयेवलेपाटील5 күн бұрын
मी काय म्हणतोय ते अजितदादा पवार यांच सत्यकथन कधी बंद करणार आहात.. लय बोर होतंय लोकांना... समजून घ्या.. काहीतरी नवीन दाखवा.. अजितदादांची शपथ आमची पाठ झाली.. बाकी संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत प्रकरण लावून धरा.. नाहीतर पैसे घेऊन गप्प बसू नका
@PopatShirsat-i1y6 күн бұрын
धस भाजप सोड 😅😅😅
@rajabhaubobde97755 күн бұрын
सुरेश दसाने भाजप सोडली तरी संविधानिक पदाची लोकशाही आणि त्यांच्यातून निवडून आलेल्या त्यांच्याकडे पद आहेच म्हणजे लोकशाहीचा पुरस्कार करणारा नेता हा जिवंत राहतो कोणी अहिराणी त्याला एखाद्या पदावरून काढले म्हणजे पक्षातून काढले म्हणजे त्याची सत्ता आणि त्याचे इमान हे सर्व कायम असतं आणि अहोरात्र कार्य चालू राहतं देश बचाव संविधान बचाव भ्रष्टाचारी हत्या हत्यारे हटाव
@Dadasahebयेवलेपाटील5 күн бұрын
धस साहेब एक नंबर.. 👍👍 शिरसाठ भावा बिडची कीड निघाली पाहिजे.. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब गेले आपल्यातून पण मागच्यानी नास केला.. स्वजातीचे वंजारी पण मारले यांनी..