🔴 Suresh Dhas Live | आ सुरेश धस अंतरवालीत | मनोज जरांगे पाटील Live |

  Рет қаралды 45,087

Dnyandev Kashid Official

Dnyandev Kashid Official

Күн бұрын

Пікірлер: 59
@kishork007
@kishork007 Күн бұрын
जो समाजासोबत समाज त्यांच्या सोबत#सुरेशआण्णा💯💪💖👑
@NarayanPawar-b4s
@NarayanPawar-b4s Күн бұрын
मला तरी वाटते पाटलांनी सुरेश आण्णा धस यांचे आयकायला पाहिजे निदान सलाईन घ्या पाटील तुम्ही आपल्या समाजासाठी पांडुरंग आहात
@deepakghadge728
@deepakghadge728 Күн бұрын
मनोज दादा सुरेश आण्णा धस ्यांच्या विनंती ला मान द्या ते आपल्या समाजाच्या मुला साठी लढतायत तुम्ही उपोषण माघे घ्या
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Күн бұрын
जो समाजासोबत आम्ही त्यांच्यासोबत
@mhasangaram2024
@mhasangaram2024 Күн бұрын
ग्रेट आमदार धस साहेब
@ravin4991
@ravin4991 Күн бұрын
पाटील वाचले पाहिजे, सुरेश साहेब प्रयत्न करा.
@subraokatwate6047
@subraokatwate6047 23 сағат бұрын
द ग्रेट मनोज जरांगे पाटील यांना अंतकरनातुन कळकळीची विनंती आहे की तुमची समाजाला गरज आहे कारण असा निसवारथी नेता होणे नाही त्या साठी आंदोलनाची तयारी केली पाहिजे तरच सरकार जागे होईल ते तुमच्या मरणाची वाट बघत आहेत त्यांना माहीत आहे की दुसरा कोणी इतका कठोर परिश्रम घेणारा मिळणार नाही आतापर्यंत आपण पाहिले आहे तुमच्या मरणावर टपलेली गिधाडे आहेत असे सरकार आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव रहात आहे कामतघर भिवंडी
@vasantkatkar
@vasantkatkar Күн бұрын
धस साहेब उपोषण सोडवण्यास रिक्वेस्ट करा पाटील यांना. तुमची सत्ता आहे. तुमचे ऐकतील. त्यांची तबियत खालवली आहे.
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Күн бұрын
जय हरी माऊली❤❤
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे Күн бұрын
दादांनी सलाईन घ्यावे दादा धस साहेबांची विनंती कृपया मान्य करावी दादा।
@bahiranathkalamkar8684
@bahiranathkalamkar8684 23 сағат бұрын
धस साहेब जरांगे पाटलाला सलाईन घ्यावा आग्रह करा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र
@mangeshpatil6679
@mangeshpatil6679 Күн бұрын
नांदेड महाराष्ट्र ⛳
@annajadhao5873
@annajadhao5873 Күн бұрын
श्री.सन्मानित धस साहेब पाचव्या वेळी बहुमताने निवडून आलेले आमदार आहेत. व ते सदैव अन्याय विरोधी लढा देत आहेत.आणी आज महाराष्ट्रात तेंचे मुळे गुन्हेगारांच साम्राज्य नष्ट होईल.समाज म्हणून नाही तर फक्त जनहितार्थ आम्ही आपल्या सोबत आहे.स्वंयघोशित दिग्गज (फालतु) तुम्ही झोपवणारच.. जय महाराष्ट्र..
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h Күн бұрын
पाटील सांगतील तेच होणार आहे
@dhirajkatre1251
@dhirajkatre1251 Күн бұрын
देव माणसे आहेत 2 नी पण ❤❤
@श्रीमंत_व्हा
@श्रीमंत_व्हा Күн бұрын
Great leaders 🎉❤❤
@ujjwalamote
@ujjwalamote Күн бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल
@shreerajureshwar
@shreerajureshwar Күн бұрын
पहिला मराठा आमदार ओन्ली सुरेश धस बाकी मराठा आमदार ओढ्या ओघलीचे
@ItsCrazyWorld0921
@ItsCrazyWorld0921 Күн бұрын
बाकि मराठा आमदार वारलेत वाटते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sulbhajadhav-everestabacus549
@sulbhajadhav-everestabacus549 Күн бұрын
दादा सलाईन घ्या... तब्येत खूप बिघडली आहे.. आम्हा सर्वांना तुमची गरज आहे..
@SunilPansare-i5w
@SunilPansare-i5w Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@babangaikwad3685
@babangaikwad3685 Күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@amolmohite5692
@amolmohite5692 Күн бұрын
दादा सलाईन घ्या... प्लीज 🙏🏻
@NarayanPawar-b4s
@NarayanPawar-b4s Күн бұрын
पाटलांनी उपचार घ्यावेत आसी विनंती करा आंण्णा तुम्ही तुमचे आक्ततील पाटील हिच एक आशा आहे एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा जय शिवराय
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 Күн бұрын
आमरण उपोषण पाटलाणी सोडावं
@sachinbobde398
@sachinbobde398 Күн бұрын
दादा तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही लवकर सलाईन घ्या🙏🙏🚩🚩🚩🚩
@balbhimlomte4222
@balbhimlomte4222 Күн бұрын
Ek maratha lakh maratha
@SagarJadhav-kj4kq
@SagarJadhav-kj4kq Күн бұрын
कडा आष्टी
@RahulJadhav-f1n
@RahulJadhav-f1n Күн бұрын
Sager shet, Jay Bhim olakhalat ka,? Vanchit Mama
@balajikakade8517
@balajikakade8517 Күн бұрын
पाटील 🚩
@MohandabhadeDabhade
@MohandabhadeDabhade Күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@dadajamble2745
@dadajamble2745 Күн бұрын
आण्णा पाटलांना वाचवा
@chandrakantmane2527
@chandrakantmane2527 Күн бұрын
अण्णा मनोज दादा यांना मार्गदर्शन करा. सरकार खूप वाईट आहे. 🚩🚩🚩🚩🚩
@ganeshmhaske5850
@ganeshmhaske5850 Күн бұрын
छत्रपती संभाजी नगर
@ShantiramTathe
@ShantiramTathe Күн бұрын
माळतोंडी येथून पाहत आहेत मंठा तालुका
@annajadhao5873
@annajadhao5873 Күн бұрын
बुलढाणा
@vishnugatkalambi-osmanabad7668
@vishnugatkalambi-osmanabad7668 Күн бұрын
आवाज येतोय.
@DilipMahalingade
@DilipMahalingade Күн бұрын
सुरेश आणा फक्त तुम्हीच फडणवीस साहेबांकडून हा आरक्षणाचा विषय मार्गी ला ऊ शकता महाराष्ट्रात एकच आणा सुरेश आणा
@vishnugatkalambi-osmanabad7668
@vishnugatkalambi-osmanabad7668 Күн бұрын
धाराशिव आंबि ता भुम येथुन पाहतोय.
@RameshBansod-kq5mb
@RameshBansod-kq5mb Күн бұрын
अरे द्या आरक्षण कशाला लांबा लागले हो ओ बी सी मधून आरक्षण द्या कशा मुळं वाट पाहता अरे फडणवीस साहेब तुम्ही रोखठोक बोलले होते मी आलं की मराठा आरक्षण देऊ असे बोलले राव तुम्ही मग द्याना एक मराठा लाख मराठा
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Күн бұрын
डोंबिवली
@santoshjaybhaye8387
@santoshjaybhaye8387 Күн бұрын
😮
@gangadharlande7546
@gangadharlande7546 Күн бұрын
चार पाच मंत्री यांचे उपोषण सोडवायला आता एक आमदार येतोय
@Rajendrapatil-bo8vz
@Rajendrapatil-bo8vz Күн бұрын
Ekach lakesh maratha aarakshan
@SarthakHolkar-jp8rd
@SarthakHolkar-jp8rd Күн бұрын
कोत्याई चे कोतन मधुन पाहात आहे
@Gane122
@Gane122 Күн бұрын
Jay jijau Jay shivray Jay tukaram maharaj
@SwpanilBhange
@SwpanilBhange Күн бұрын
सारख्याला सारखे भेटले सारी रात हिवाना मेले
@hanumantYeole
@hanumantYeole Күн бұрын
डोंगरगण तालुका पाटला हनुमंत ठेवली चेअरमन
@AudumbarBhange-b5b
@AudumbarBhange-b5b Күн бұрын
Songade lok ahet he sagale hynla kayadyane arkxan detach yet nahi ani tummi ase natake karun bhetanarhi nahi
@श्रीमंत_व्हा
@श्रीमंत_व्हा Күн бұрын
SALINE SURU KARAVE HI VINNANTI
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Күн бұрын
बीड जिल्ह्याचा ओरिजनल लोकनेता सुरेश अण्णा दस साहेब
@dhirajkatre1251
@dhirajkatre1251 Күн бұрын
गोर गरीबांचे वाली आहेत
@eknathabhang3782
@eknathabhang3782 Күн бұрын
EknathAbhang.ambajogai.🚩🚩🚩🚩🚩🚩
@mahdevbhagwat7707
@mahdevbhagwat7707 Күн бұрын
काय बदाम काजु खाऊन पिऊन सुखी उपोशन
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Күн бұрын
कुटुंब मराठा समाजाचा भूषण मनोज सरांनी दादा पाटील
@sahebjadhavjadhav7294
@sahebjadhavjadhav7294 Күн бұрын
Marathaini. Aata sadhya dai baba .. aata khup... Garaj... Ahe .. saglainchi... Plsss
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Maharashtra Times LIVE | बीडमधून सुरेश धस यांची पत्रकार परिषद | Suresh Dhas Press Conferance Beed
3:42:10