Suresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?

  Рет қаралды 21,650

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 41
@rameshbhanse5472
@rameshbhanse5472 4 сағат бұрын
महाराष्ट्राचे गृहमंञी खर तर सुरेश धस असायला हवे होते. (मानल राव)🎉
@gautamgangurde2917
@gautamgangurde2917 4 сағат бұрын
साहेब तुम्ही लढत राहा जनता तुमच्या पाठीशी राहील
@NagnathDhas
@NagnathDhas 4 сағат бұрын
धन्यवाद धस आण्णा
@VishalSul-b7k
@VishalSul-b7k 4 сағат бұрын
साहेब केंद्रे ला गडचिरोली जिल्ह्यात त्याची ची गरज आहे आम्ही सांगोलकर😂😂 धस साहेब❤❤
@ParwatiChavan-g5o
@ParwatiChavan-g5o 4 сағат бұрын
धन्यवाद धस साहेब ❤🙏
@Daily.politics08
@Daily.politics08 4 сағат бұрын
वंजारी लोकं नंतर म्हणतात पोलिस ची जात काढता आणि फक्तं गुन्हेगारी मध्ये साथ देणारे जास्त वांजारीच पोलिस आहेत 😢
@shivajibhosale4311
@shivajibhosale4311 4 сағат бұрын
धस साहेब अपली तळमळ आम्हाला समजते. आपण जवळ जवळ दोण महीने झाले धडपडताया बध्धल अपलेाअभिनंदन. पण साहेब ग्रहमंञी आपले मिञच व पशाचे प्रमूख आहेत पोलिसांच्या तक्रारी अपण मिडीया समोर मांडता मग अपले ग्रहमंञीाकाय काम करतात ..
@Sambhaji2408
@Sambhaji2408 4 сағат бұрын
धस साहेब विजय असो 🎉
@hanumangalbe9589
@hanumangalbe9589 4 сағат бұрын
जागो गृहमंत्री जागो
@chandrashekharap4681
@chandrashekharap4681 4 сағат бұрын
Beed police madhe kai chalalay? Asale police var karvahi kara, Aaka kai Grah mantri aahe kaa
@anantsarwade3721
@anantsarwade3721 3 сағат бұрын
अशीच ताकद सोमनाथ सूर्यवंशी, माऊली सोट या मर्डर प्रकरणात लावा आमदार साहेब?राज्यात वेगळा संदेश जाईल!
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 4 сағат бұрын
Dm हाकला मंत्री मंडळातून
@Daya44
@Daya44 3 сағат бұрын
यांना गृहमंत्री करा फडणवीस राजीनामा द्या
@AshokUghade-un9ji
@AshokUghade-un9ji 3 сағат бұрын
धस साहेब जीवनाच सार्थक केले तुम्ही. लढत राहा बीडची सामान्य जनता तुमच्या पाठीमागे आहे.
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 4 сағат бұрын
शिंदे साहेब यांना गृहमंत्री करा
@marathiinfo8954
@marathiinfo8954 3 сағат бұрын
पण हे काम पोलीस स्वतः का करत नाहीत ,स्थानिक लोक प्रतिनिधी ,पत्रकार ,समजासेवक हे सगळे पोलीस प्रशासनाला सगळे पुरावे शोधून देत आहेत मग पोलीस काय करताहेत
@anupbhosale4332
@anupbhosale4332 4 сағат бұрын
1 no anna
@sahebraougalmugale5456
@sahebraougalmugale5456 4 сағат бұрын
सुरेश अण्णा आका आका म्हणू नका डायरेक्ट नाव घेऊन बोला लोकांना आता आकाचा कंटाळा आलाय शिवाय गृहमंत्री तुमचेच मग का हलगर्जीपणा चालु आहे तुम्हाला फडणविस साहेंबावर विश्वास नाही वाटतय
@chiller9835
@chiller9835 4 сағат бұрын
अण्णा एक नंबर ❤
@ParwatiChavan-g5o
@ParwatiChavan-g5o 3 сағат бұрын
एवढेच नव्हे तर बल्लाळ वाल्मीक घेऊन जातअसताना आरोपीच्या.खांद्यावर. हात ठेवत घेऊन जातो 😂😂 काहीजण आण्णा आण्णा म्हणत होते 😂😂😂😂😂
@devidasrandhavan121
@devidasrandhavan121 4 сағат бұрын
एमपीसी डील पीसी काय करत नाही सरळ बाहेरच्या देशातली पोलीस पाहिजे तपासाला सगळे एकाच माळेचे
@vikkimousev
@vikkimousev 4 сағат бұрын
अहो धस साहेब तुम्ही म्हणालात की एस पी साहेबांनी हे कबूल केलं की परळी बीड चे पोलिस हा तपास करणार नाहीत...एन सी बी कडे देऊ...मग पोलिसांना कशाला फुकट च्या पेमेंट देत आहे सरकार...
@Amazingthings03
@Amazingthings03 4 сағат бұрын
सगळे आण्णाला गां** देऊन बसलेत
@dhanajideshmukh5674
@dhanajideshmukh5674 4 сағат бұрын
@janardangite4540
@janardangite4540 3 сағат бұрын
धस साहेब हे ढाण्या वाघ आहे.
@shivramwagh6947
@shivramwagh6947 4 сағат бұрын
अण्णा तुम्ही खूप तळमळीने मांडता पण गृहमंत्री तुमचे असूनही कार्यवाही काही होत नाही
@kiranandhale5509
@kiranandhale5509 3 сағат бұрын
Lai radto dhas 😂😂😂😂
@vikkimousev
@vikkimousev 4 сағат бұрын
अजित दादा चे एक स्टेटमेंट आहे की जर पुरावे मिळाले तर कारवाई करू...अरे पण पुरावे तर पोलिस शोधतात ना...आणि इथे तर पुरावे शोधलेच जात नाहीत किंवा नष्ट केले जर असतील तर मग पुरावा पण नाही आणि कारवाई पण नाही....काय करून ठेवलं आहे महाराष्ट्र चे....लाज वाटत आहे आम्हाला ही स्थिती बघून...
@kutesantosh5928
@kutesantosh5928 4 сағат бұрын
Dhas 2 माणसं मेली ashitil te paha adhi
@balajidhotre9733
@balajidhotre9733 4 сағат бұрын
पब्लिक ला 😂😂😂सबूत. पोलिसाला दयावे लागतात 😂😂😂😂😂वा रे पोलीस
@sandipkale1086
@sandipkale1086 4 сағат бұрын
Rajkaran dabav kmi zala ki police purave shodhtil
@sunilsalunkhe9768
@sunilsalunkhe9768 3 сағат бұрын
मी म्हणतो थोडे दिवस धनजय मुंडे ला तडीपार केले तर काय होइल धस साहेब ही मागणी उचलून धरा.
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 4 сағат бұрын
अण्णा तुमचे उपकार गोरगरीब लोकं विसरणार नाही तुम्ही. खरंच तुमची तळमळ गृहमंत्री ले का दिसत नाही गृहमंत्री का दोलेलवून बसलाय काही समजत नाही
@hanumangalbe9589
@hanumangalbe9589 4 сағат бұрын
जागो गृहमंत्री जागो
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН