Suresh Dhas यांच्या समर्थकांवर फसवणूक व आमिष दाखवून अत्याचार केल्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय?

  Рет қаралды 58,201

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Күн бұрын

Пікірлер: 30
@govindphad744
@govindphad744 10 күн бұрын
आपल ठेवतो झाकून अन् दुसऱ्याच पहायचं वाकून. धुतल्या तांदळासारखे नाही, सडक्या तांदळासारखे आहेत.
@shahajimisal9405
@shahajimisal9405 10 күн бұрын
आमदार सुरेश धस यांच्या विरोधात बोलायला पेड व्यावसायिक राजकारणी पुढे येत आहेत
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 10 күн бұрын
दस चा cbi तपास झाला पाहिजे 💯
@ashokfunde9952
@ashokfunde9952 10 күн бұрын
आता काय म्हणायचं आमदार साहेबांनी छळ करायला सांगितला होता का
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px 9 күн бұрын
म्हणून त्याच्या आष्टी. मतदार संघातून. एखादी सुपारी देऊन पिडित व्यक्ती ला मिडिया समोर. आणून. आंदोलन. करायला. लावले असावे. सुरेश धस. याचा आवाज. कसा बंद होईल याचेशडयंत्र. शोधून काढले असावेत
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 10 күн бұрын
हे खरे असेल तर,, दस हा दलाल आहे 💯
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 10 күн бұрын
अहो हा आमदार इतके दिवस नेता असून वाल्मिकी प्रकरणात इतके दिवस गप्प का बसला होता हा सुद्धा विचार केला पाहिजे आर्थिक रसद बंद झाली असा शंशय आहे
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px 9 күн бұрын
या प्रकरणात. असे. दिसून येत आहे कि. सुरेश. धस. धनजंय मुंडे वाल्मिक कराड. यांच्या. विरोधात. आवाज. उठावतात.. तेव्हा. या दोघांना. आता. घाम फुटला य काय. करावे हे त्याना. समजेनासे झाले
@DhondibaMunde-ue6ef
@DhondibaMunde-ue6ef 10 күн бұрын
आष्टी तालुक्यातील सुरेश अण्णा दस साहेब तेवढेच फक्त निवडून दाखवा तुम्ही तुम्ही दुसऱ्याचे भांडवल वाकून पाहता आणि स्वतःच झाकून ठेवतात एवढं करू नका तुम्ही कारण तर आज मी सांगतो आणि उद्या मी सांगतो खरंच आमचे स्वर्गवासी मुंडे साहेब जे असते तर तुमचं समदच भांडण कुठे कुठे काय केलंय ते कांड उघडं करून दाखवायला तुम्हाला टाईम लागला नसता आणि तुम्ही मध्ये जायला सेकंद बी लागला नसता एवढे लक्षात राहू द्या
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 10 күн бұрын
दस हा नराधम आहे 💯💯
@rameshsolat3812
@rameshsolat3812 10 күн бұрын
ईतके. दिवस. काय. झोप लागली. होती. काय. बाई
@rameshsolat3812
@rameshsolat3812 10 күн бұрын
कोणीही. कोनाचे. नांव. घेऊन. बदनाम. करू. नये
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 10 күн бұрын
कुठल्याही मुलापासून, मनुष्यापासून,, दूर राहायला पाहिजे, जवळीक कामाची नाही,,, स्वतःचा शील, चारित्र्य, यांचा सांभाळ करावा,, शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे,, आत्मा हा देव आहे,, मन बुद्धी शरीर,, ताब्यात ठेवावे,, जीवनात ,, स्वच्छ चारित्र्यशील ठेवावे,,, नको त्या भानगडीत पडू नये,, आई-वडील बघून लग्न करून देतील ना,,, एवढी घाई काय झाली होती😂 बाई तुला,,
@govindnadre2740
@govindnadre2740 10 күн бұрын
सुरेश धस यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय
@SachinKaware-b4r
@SachinKaware-b4r 9 күн бұрын
Mahila aayog ne dakhayal ghyayla pahije
@SampatKamble-wz3vh
@SampatKamble-wz3vh 10 күн бұрын
Jhutaelkam
@samirsonawane9406
@samirsonawane9406 7 күн бұрын
हा तर आष्टीचा बोक्का निघाला
@manishachande6368
@manishachande6368 9 күн бұрын
शरीर संबंध होऊ पर्यंत झोपली होती का ? आधी हात द्यायचा जवळ घ्यायचे नंतर बोंबलयाचे. आधीच ओरडली असती तर.... आधी गोड लागल आता दोड
@AngadMorale
@AngadMorale 8 күн бұрын
सुरेश धस यांनी पिडीत मुलीला न्याय देणार का सुरेश धस यांच्या वरती सुध्दा गुन्हा दाखल झाला पाहिजे याची आमदारकी रद्द झाली पाहिजे
@RiyaKhomane-w5t
@RiyaKhomane-w5t 10 күн бұрын
Kahi honar nahi
@mohanbhoye-hm5vt
@mohanbhoye-hm5vt 10 күн бұрын
आता बोबला लाज वाटते का बाइला झाकुन आता दाखवते का
@kajalpardhi234
@kajalpardhi234 6 күн бұрын
Aaropi sobat lakhon friend Australia tayq arowpina bee sawbat takrar karanar ka
@rohidasyadav1704
@rohidasyadav1704 10 күн бұрын
अत्याचार पूर्व संमती ने केला कि लहान मुलगी असल्या मुळे पळुन नेऊन केला
@madhavpatil888
@madhavpatil888 10 күн бұрын
या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत
@RavindraKakulte-i4m
@RavindraKakulte-i4m 10 күн бұрын
फामतू बातमी
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН