भावांनो आज हे स्वप्न फक्त तुमच्यामुळे पुर्ण झाले. आज मी जो काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच ✌🏻🙏🏻 Always Love You #SPArmy आणि धन्यवाद जोश Talks तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल 🙏🏻🙏🏻❤️
@harshalkamble4546 Жыл бұрын
💥💘
@GauravKudmethe Жыл бұрын
Must bhawa 💚🖤🤍🤞👌👌👌👌
@_shabdacha_khel_.2024 Жыл бұрын
आरे भावा आम्ही काय केलं आहे तुझ्या साठी yarr... आज आम्ही पण व्हिडिओ एडिटिंग करतो आम्हाला पण माहित आहे एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो ते आणि मग त्या व्हिडिओ ची जार कॉलिटी उतरली ना तर मग विषय च करू नको आरे भावा आस होते की काय करू आणि काय नाही.... आणि तू बोलतो की तुमच्या मुळे झालं आहे आरे आस काय नाही आहे भावा आज आम्ही जे काही आहे ते तुझ्या मुळे आहे.... मी माझ्या आयुष्यात सर्वात आधी तुझ व्हिडिओ बगून KM... वर व्हिडिओ क्रियेट केला होता आणि आज मला 2 वर्ष झाले आहे मी तुझ्या सोबत आहे आणि आज माझ्या पण नाव पुढे तुझ्या मुले एक एडिटर मानून लागते भावा yarr आस काय बोलत जाऊ नको.... मला गरज होती तुझ्या या व्हिडिओ ची त्या मुळे आम्ही आलो तुझ्या या चैनल वर.... तू गुरू आहे आमचा.... आणि तुझ्या कडून खूप काय शिकायला पण भेटत आहे भावा....🙏🙏🙏🙏🙏☺️☺️☺️☺️❣️❣️❣️❣️❣️.....आस बोलून नको sagu यार.....🙏🙏 माझ्या बोलण्या मध्ये काही चुकी झाली आसेल तर sorry भावा......🙏🙏❤️
@erningsystem1 Жыл бұрын
Splover 😀
@mangalovhal6378 Жыл бұрын
Love you dada❤️❤️💯💯
@pramodbhosale45SP Жыл бұрын
काय पण म्हणा आमच्या एसपी दादा चे खूप स्ट्रगल आहे त्यातून पण आमचे दादा बाहेर आणि अशी झेप घेतली की कधी कुणालाच नाही होणार ✌️💥💯 आमचे दादा नेहमी म्हणतात की स्वतःवर नाही तर स्वतःच्या प्रयत्न वरती विश्वास 💯✌️❤️
@sumedhediting Жыл бұрын
Nice 👌
@DJ_GAURAV_official63211 ай бұрын
Majhya pan channel varche video bagha
@mangalovhal63786 ай бұрын
❤
@Ayushivlogs12245 ай бұрын
हो खर आहे 🚩💫💐👑👑💥💪👏👏👏👏
@natsamratramabhojane Жыл бұрын
माझी लय इच्छा आहे ह्या मंचावर येयची नक्की येईल .मला आत्मविश्वास आहे
@DJ_GAURAV_official63211 ай бұрын
Majhya pan channel varche video bagha
@Sumit_kadam10 ай бұрын
Mehnat kar bhava 1 divas nakki yenar josh talk vr ❤❤❤❤
@BanjoPremi9 ай бұрын
पण भाऊ हे मराठी मंच आहे!🙄🚩👍
@AKASHBEDRECREATIONS Жыл бұрын
आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम तू केलं आहेस आणि तुझ्या या यशाबद्दल तुझे मनः पूर्वक अभिनंदन 💐💐 असेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना 🚩🚩 हाक तुमची साथ आमची #AKASHBEDRECREATIONS,
@amitkoravi Жыл бұрын
भारी वाटल या मंचावर तुझे मनोगत व्यक्त करताना. असाच खुप मोठा हो अजून ❤️✌🏻😘
@JyotiBarai-rg9lr8 ай бұрын
आभार दादा तुमचे .मी पण तुमचं हे स्ट्रगलं लाईफ च स्पीच ऐकून खूप प्रभावित झाली आहे ..आता मला पण आशा वाटायला लागली की माझं पण यु ट्यूब वरच स्वप्न नक्की पूर्ण होणार.माझे पण 40,000 views वाढले होते ..पण माझे कॉमेन्स्टचे सेक्शन पूर्णतः बंद असल्यामुळे माझ्या मुलींनी ते कस सुरु व्हयच ..तर ते करायला गेली तर सगळंच डिलीट झाल आपोआप..वाईट वाटलं थोड की 1 वर्षाची मेहनत वाया गेली ..मुलींनी धीर दिला ..नी आणखीन् मी जोमाने लागली वर्क करायला.नी यु ट्यूब वर व्हिडिओ टाकायला..पुन्हा एकदा sp दादा तुमचे मनापासून आभार ..मला पण थोड माझ्या चुका लक्षात आणून दिल तर दादा व्हिडिओ बद्धलं तर नक्कीच मला योग्य दिशा मिळेल..क्षमस्व..नी पुन्हा धन्यवाद..🙏🙏
@SopanCreation Жыл бұрын
शेठ 😎🚩 तुमचा आजपर्यत चा संघर्षमय प्रवास ऐकून एक वेगळीच ऊर्जा मिळाली. आणि या Editing च्या क्षेत्रा मध्ये मध्ये सुद्धा आपण सर्व #editor काही मोठं करू शकतो हे तुमच्या प्रवासातून दिसून आले ❤️ नक्कीच तुमचा प्रवास तरुण वर्गा साठी प्रेरणादायी ठरेल 🎯 आणि 🎙️ जोश Talk सारख्या मोठ्या मंचावर आपल्यातील एक Marathi Editor/ KZbinr ला बघून भारी वाटलं 😎🚩 शेठ तुमची अशीच तुमची प्रगती होत राहो हेच ईश्वर चरणी प्रार्थना 🌼
शुभम भाऊ आमचे गुरु आहेत एकदम विषय हार्ड झालेला आहे 😘😘😘
@PATILCREATION Жыл бұрын
मेहनत बोलते #Sp Bhau 💘👑✌🏻
@rohitevishal2843 Жыл бұрын
Finally editor king on josh talk 😍 Sp dada 😊🥰
@DJ_GAURAV_official63211 ай бұрын
Majhya pan channel varche video bagha
@ItsYashaEditz Жыл бұрын
तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला कधी ना कधी नक्कीच मिळतो याचं एक अविस्मरणीय उदाहरण म्हणजे SP Creation❤️🌍🙌🏻 . . . Mehnat_Bolte🔝🔥🤙🏼
@marathi.udyojak Жыл бұрын
आमचे एडिटिंग चे गुरू शुभम भाऊ ग्रेट success स्टोरी #sp bhau 💯👌🤩👍😊🤝
@Mayurcreationstatus Жыл бұрын
Keep Growing Sp Bhau ♥️🌍 .... Mehant bolte 😎🔥
@MahadevBarkade-il3cq6 ай бұрын
दादा तुमचा नंबर द्या
@AjuPatilCreation Жыл бұрын
शुभम दादा हे महाराष्ट्रातील सर्व editor चे प्रेरणास्थान आहेत ❣️💫
@CreatorYash Жыл бұрын
प्रवास Video मध्ये आपली Story सांगणे आणि Josh Talks वर जाऊन सांगणे खूप मोठा फरक आहे.. तुझी मेहनत आज संपूर्ण महाराष्ट्र बघेल. @Josh Talks तुमच खूप खूप धन्यवाद आमच्या दादा ला तुमच्या मंचावर बोलवल्या बद्दल आणि SP दादा तुझे सुद्धा खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤😃😃
@HMcreationYT Жыл бұрын
Editor bolte🔥.. #mehnat 🔥🔥❤️❤️❤️❤️
@VBMUSICWORLD1 Жыл бұрын
Sp Bhai in Josh talks 💥👑👑👑👑🔥
@MOTIVATIONALSPEAKER27. Жыл бұрын
Sp dada congratulation for your dream is completed ✌️🔥💯🙏❤️
@devyanikadamediting3404 Жыл бұрын
Finnally sp dada che dream complete 💯✅ houn josh talk vr sudha video 💖keep it up growing future🔥Young Generation sathi khup mote example tuze detana khup bhari vatte Josh talk vr che video sarv success story astata clg student sathi Khupp aabhar channel che👍
@GhanshamIrashetti Жыл бұрын
Khup mast dada congratulations 🎉🎈 dada I'm very proud of your 3+ years struggle ❤️❤️ 💥
@bhimraokhot4878Ай бұрын
शुभम तू खूप स्ट्रगल केला आहेस.तुझ्या मेहनतीला सलाम
@djkdmofficial Жыл бұрын
Sp Creation 💗
@riteshmohite7464 Жыл бұрын
Lavakar 500k chay javala
@pscreationyt7 Жыл бұрын
पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💯💥💞💫 #sparmy
@sgcreation100 Жыл бұрын
Sp Creation I love you Bhav tu ji shikav lya na bhava te konach nahi Editing chya duniyat la dev manus ahies tu bhava ❤️
@sgcreation100 Жыл бұрын
Manatn re bhava ❤️
@MrShivajidesai Жыл бұрын
खूप छान, शुभम. हार्दिक शुभेच्छा व खूप साऱ्या सदिच्छा. 🌹🌹🌹
@bloggersb130 Жыл бұрын
🚩💯✌️❤️Love You SP Bhau❤️❤️🚩💯
@GaneshPujari10 Жыл бұрын
आपल्यातला माणूस इथ आला आहे. #Euu 🔥🔥
@Rohit96k Жыл бұрын
Shubham Dada✌🏻️💯❤️👑😎
@EDITZBYSAMARTH Жыл бұрын
Sp Bhau.. ❤😍🌎
@kishorthigale8651 Жыл бұрын
Perfect ❤️
@memazimazeantrang18 күн бұрын
फार मेहनत आणि फोकस असावा लागतो...
@aparnaaswale5 ай бұрын
Khup bhari Bhau...🎉 Sampurn Video pahila 😊
@jayaskitchenandhealth5 ай бұрын
भावा तुझे विडिओ खुप माहिती पुर्ण असतात ....माझे मोठे कुटुंब आहे.. स्वयंपाक करायला वेळ लागतो तेंव्हा मी तुझे विडिओ बघत असते मला खुप छान वाटते पण ..हो मी ad skip करत नाहि ह😅....ये घरी एकदा बहिनीच्या हातचे पोहे खायला ..... धन्यवाद दादा 🙏🏻
@dattadharmadhikari4677 Жыл бұрын
Congratulations🎉🥳 SP dada
@s.a.creation2819 Жыл бұрын
Feeling happy shubham dada you seeing on josh Talks
@ravirajjadhav5295 Жыл бұрын
Congratulations shubham bhau💐💐
@godzilla3904 Жыл бұрын
आमचं शुभ्या 🔥🔥😘😍
@yogeshkoli_yk Жыл бұрын
Euuu SP On Fire 🔥❤️ Radach Bhawa ❤️
@SkCreationYT1 Жыл бұрын
SP Bhau🔥❤️
@balushanvar56636 ай бұрын
जय शिवराय जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎊🎉🎊
@amit_powar__ap5655 Жыл бұрын
Shubham bhau 🔥😍❤️
@shivanshcreation1694 Жыл бұрын
जबरदस्त प्रवास....
@VishalEditing8261 Жыл бұрын
Congratulations bhavu 🙏👍🎉❤️🔥
@vishalkhetri6954 Жыл бұрын
LOVE U SUBHYA BHAU
@SunnyKharat92 Жыл бұрын
Only Sp Bhai
@barhalesnvlogs Жыл бұрын
Kdk sp bhau❤❤❤❤❤❤❤❤👍❤👍👍👍👍👍
@user-db7ix3zp4g6 ай бұрын
Great Work Dada Great 👌👍👌👍👌👍👌
@mangeshwagh7989 Жыл бұрын
आपल्याला आवडला Sir ji Video खुप भारी होता 🔥
@MKCreativeEditz Жыл бұрын
Shhbham Dada Top 👑🔥 @SPCreation1 👑🔥
@musalevitthal3526 Жыл бұрын
Finally sp bhau Josh talks vr ❤️❤️
@sweetheartedits3094 Жыл бұрын
Proud of you dada ❤️🙏
@Surlichi.Blackyy7 ай бұрын
Kdkkkk bhava ❤
@LakshJeetmotivation.2 ай бұрын
सलामा आहे भाऊ तु जा कार्यला ❤
@FactsON177 Жыл бұрын
Vaa bhau
@madhavcreationyt6762 Жыл бұрын
Congratulations sp bhau me pn sp family madhea ch ahe 😍💯
@sunilsuryavanshi29302 күн бұрын
खुप छान भाऊ 👍👍👍
@shrivlogs09 Жыл бұрын
Kadk na dada keep growing
@TechnicalTechParsha Жыл бұрын
Congratulations sp bhau 😇💝🤗
@mangeshwagh7989 Жыл бұрын
Video खुप खुप भारी होता ❤️😍 Sir ji
@LivingSandesh Жыл бұрын
Inspired journey ☺️
@SkCreationYT1 Жыл бұрын
SP Bhai 🎉❤️
@pawangaikwad8369 Жыл бұрын
Lay bhari dada 👑❤️🔥 तुझा प्रवास आत्तापर्यन्त चा ❤️🙏🏻
@riteshmohite7464 Жыл бұрын
Jai Maharashtra 🚩
@financialeducationmarathi4494 Жыл бұрын
Kdk bhau 🔥🔥✨️
@Cutietrisha5515 ай бұрын
Khup chan mahiti❤❤❤🎉🎉🎉🎉
@Prathmeshnarute45 Жыл бұрын
Sp bhava
@shreyash_graphics_sg Жыл бұрын
Kddddddk SP भाऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️
@rcbiantejas18 Жыл бұрын
Sp BRAND 🔥❤️
@youtubespot2562 Жыл бұрын
Yek number
@shahajimisal48428 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे शिव सकाळ शुभम भाऊ ❤❤❤🎉🎉
@mangalovhal6378 Жыл бұрын
Shubham patil dada khoop chan aahes tu love you aamhi nehami tula support karu jay shivray jay bhim🙏🙏🧡💙😃😃😊😊☺️☺️💯💯🙏🙏