माऊली ज्या मार्गदर्शनाची आज समाजाला गरज आहे असे मार्गदर्शन आपण या मुलाखतीतून केली त्या बद्दल आमच्या कोयंडे बंधु प्रा.भजन मंडळाकडून आपले खूप खूप अभिनंदन!
@sanjaymurudkar14813 ай бұрын
खूप सुंदर माऊली
@PallaviChindarkar-n2i3 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤
@deepakparab49933 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत माऊली
@ravajikalingan60593 ай бұрын
खूप छान मुलाखत व अभिनंदन
@purushottampalav3 ай бұрын
🙏🏻🙏🏻खूप सुंदर माऊली 🙏🏻🙏🏻
@sachinmore523 ай бұрын
सुंदर माऊली
@anandplylistchindarkar98043 ай бұрын
खूप सुंदर
@akankshatalgaonkar-sr8id3 ай бұрын
Vaibhav sir aani maooli gothankar sir atishay Sundar mulakat .
@ravajikalingan60593 ай бұрын
वैभवजी सर छान प्रश्न विचारले बुवांनी छान उत्तर दिली दोघांचे खूप अभिनंदन धन्यवाद माऊली
@ganeshghadigaonkar10803 ай бұрын
अशा प्रकारांना सामान्य भजन प्रेमी आणि भजन रसिक चपराक देवू शकतात
@vivekvedruk18083 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ माऊली खूप छान वाटत तुमची मुलाखत ऐकून ❤
@giridharmahajan45653 ай бұрын
खूप छान बुवा
@sandeshjoil85973 ай бұрын
❤❤❤
@gajananghevade94883 ай бұрын
👌👌👌❤
@Swa_01113 ай бұрын
गुरुमाउली❤
@sachintilve62783 ай бұрын
Khup sundar Mauli
@sandipasolkar62083 ай бұрын
खूप छान मुलाखत बुवा आणि वैभव सर पण मालवणी भाषेचा पण मुलाखतीत उपयोग करावा
@dnyaneshwarsawant48393 ай бұрын
गोठणकरबुवा तळमळीने आपले विचार मांडलेत. धन्यवाद. शेवटी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात, भजनसम्राट कोणाला म्हणावे. भजनसम्राट ही रसिकांनी बहाल करायची उपाधी Urdu. स्वतःला कोणोही भजन संम्राट समजू नये.