Sushma Andhare Full Speech Satara : सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या ते संपूर्ण भाषण

  Рет қаралды 249,423

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#sushmaandhare #sharadpawar #satara #shivsena #ncp #abpमाझा माझा #abpmajha #sharadpawar #sanjayraut #marathinews #maharashtrapolitics #karnatakaelections #vishwanathmahadeshwar
Sushma Andhare Full Speech Satara : सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या ते संपूर्ण भाषण
Sharad Pawar vs Sanjay Raut over Saamna Article : सामनातील टीकेनंतर राष्ट्रवादी - ठाकरे गटात वादाची ठिणगी, शरद पवार यांनी संजय राऊत यांना सुनावलं
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे

Пікірлер: 289
@ramdaskakade7899
@ramdaskakade7899 Жыл бұрын
खुपच छान ताई सलाम करतो तुम्हाला जय भिम जय महाराष्ट्र
@sureshdawande5447
@sureshdawande5447 Жыл бұрын
सुषमा ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@kavitakoravi1495
@kavitakoravi1495 Жыл бұрын
सुषमा ताई खरच आपले विचार व्यक्त होतात ते खूपच प्रभावित करून टाकतात हो.विनम्र अभिवादन करत आहोत....
@ujwalatambade2281
@ujwalatambade2281 Жыл бұрын
अत्यंत धाडसी नेतृत्व आणि कर्तृत्व .ताई रडायचं नाही लढायच
@pritamgaikwad3860
@pritamgaikwad3860 Жыл бұрын
Great speech tai jay Maharashtra
@Shankarpatre
@Shankarpatre Жыл бұрын
खूप सुंदर ताईसाहेब.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mohanvaidya6617
@mohanvaidya6617 Жыл бұрын
Good
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 Жыл бұрын
मी मोबाईल म्युट करतो फक्त काॅमेंट वाचतोय
@gautamijadhav5572
@gautamijadhav5572 Жыл бұрын
ताई सेल्यूट आहे तूम्हाला. .......
@dineshkudale6873
@dineshkudale6873 Жыл бұрын
इतनी नौटंकी, आमदारकी फिक्स...
@jyotirandive-md5mg
@jyotirandive-md5mg Жыл бұрын
I.proud.of..tai..salute..jaibhim
@rajudonkari6350
@rajudonkari6350 Жыл бұрын
मॅडम, जिल्हा परिषद शाळा मधून रिक्त जागांवर शिक्षकच भरलेले नाहीत, त्या मुळे विद्या र्थ्याचे खूप नुकसान होते. शाळांमधे दोन दोन महिने शालेय पोषण आहार अंतर्गत धान्य उशीरा येते या विषयावर सुद्धा आवाज उठवा. पुढील सभेमध्ये.
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Жыл бұрын
Susmatai tumhi kharach mahan aahat tumche kuthla shabdat kautuk karawe pn ekdivas tumcha kastache sone karnachi kuvat fakta aani fakta Udhav thakre sahebatach aahe
@motivationwithramesh8846
@motivationwithramesh8846 Жыл бұрын
Tai great
@ashishpatil2118
@ashishpatil2118 Жыл бұрын
Well done.
@motivationwithramesh8846
@motivationwithramesh8846 Жыл бұрын
Tai khupch chhan👌
@sanket3782
@sanket3782 Жыл бұрын
Sushmatai 🤩
@sheelasheelad6230
@sheelasheelad6230 Жыл бұрын
J maharashtra best daughter for maharashtra
@ankushshelke784
@ankushshelke784 Жыл бұрын
एक पक्षाच्या नेत्यांनी भान ठेवून बोललं तर रडायची वेळ येत नाही
@ashokchavan9494
@ashokchavan9494 Жыл бұрын
Great tai
@ravikantvharapeti3400
@ravikantvharapeti3400 Жыл бұрын
ही कुणासाठी रडत आहे ताई. कळत नाही
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 Жыл бұрын
ब्राह्मणांनी हिंदूंना संपवण्याचा विडा उचलला आहे
@surekhanaik9452
@surekhanaik9452 Жыл бұрын
Mahila shakti jindabad😂👍👌
@siddheshwarjokare3515
@siddheshwarjokare3515 Жыл бұрын
जास्त वाचलपणा चांगलं नसतं.
@mastbahar7519
@mastbahar7519 Жыл бұрын
Tumhi स्वतःच समाजाला मिळालेला पुरस्कार आहे
@sureshsawant9432
@sureshsawant9432 Жыл бұрын
आता काम फत्ते करूनच राष्ट्रवादी परत या.....
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 Жыл бұрын
She is a good representative of itinerant people who move from one place to other. I salute her. We see her courage and passion for poor people in her speech. God bless her. Education is the key for opportunity, and opportunity is key to success. Well done!
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Жыл бұрын
खोबरं तिकडं चांगभलं. नवटंकी.
@vinodsharma7530
@vinodsharma7530 Жыл бұрын
अन्वयार्थ आसा कि ्््् दिल्या घरी ल ईईईईई भांडी घासावी लागतात ्््परत येऊऊऊऊ का
@wahedkhan6302
@wahedkhan6302 Жыл бұрын
Susma tai you are great apki vatha satty ahe
@bapunalage853
@bapunalage853 Жыл бұрын
Tai proud of you, Great Leader
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Жыл бұрын
ताई ग्रांऊड लेव्हल वर बोलतात .
@sugandhapawaskar4164
@sugandhapawaskar4164 Жыл бұрын
Tai apan bolun jata te eka samanya vyaktila sudha manala lagun rahata
@rahultagade2708
@rahultagade2708 Жыл бұрын
वाघीण ..... ग्रेट ताईसाहेब.... ग्रेट....
@anitabhandarkar3538
@anitabhandarkar3538 Жыл бұрын
👍👍👏👏👍🙏
@sharadkhaladkar4015
@sharadkhaladkar4015 Жыл бұрын
👍
@yashashreeuplekar3617
@yashashreeuplekar3617 Жыл бұрын
नवटंकी चिडली करते.
@sunilshinde1637
@sunilshinde1637 Жыл бұрын
ताई तुंम्ही मदतीची अपेक्षा बोललात म्हणून अमोल मिटकरी बोलले याच उत्तर मी त्यांना शिवबाचा मावळा म्हणून दिल ताई हा भाऊ आहे तुझ्या पाठीशी
@yogeshambhore7808
@yogeshambhore7808 Жыл бұрын
मावशी तुम्ही दलितांचा बुलंद आवाज आहात पवार साहेब मनाने साफ आहेतdont worry
@ravipalve3333
@ravipalve3333 Жыл бұрын
काय ताई पाला वरच्या मानसाकडे ऐप्पल कंपनी चा मोबाईल
@akshayrathod3414
@akshayrathod3414 Жыл бұрын
Andhare Tai Uddhav sahebanna Sanga fakth ADV Ambedkar saheb VANCHIT ani CONGRESS barobar Aliance kara Akhha STATE. Tabyat yell…Kashyapa tya rashtravadichya mage Lagta…fukatche Shreya deta….
@jyotsnasamant6666
@jyotsnasamant6666 Жыл бұрын
नाटकी.. बकवास
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 Жыл бұрын
ब्राह्मणांनी हिंदूंना संपवण्याचा विडा उचलला आहे
@roshanurkande7285
@roshanurkande7285 Жыл бұрын
जे तू आमच्‍या देवी देवतन बादल बोल्‍ली त्‍याच्‍या पुढे हे सग्‍द काही नाही आहे , काहि त लाज शरम थेव बाई
@parameshwarambhore5825
@parameshwarambhore5825 Жыл бұрын
Very great drama played by Andhare
@ankushkhndare475
@ankushkhndare475 Жыл бұрын
Ugich kunache khayche and kunache naaw ghyache ase naka karu
@adeshredkar7948
@adeshredkar7948 Жыл бұрын
माननीय बाळासाहेब ठाकरे बोलायचे माझ्या शिवसैनिक महिला लढणाऱ्या हव्यात रडणाऱ्या नको.
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
Hindu wirodhi bai
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
हिंदू असून हिंदू विरोधात बोलणाऱ्यांनी समजून घ्यायचं त्यांचा बाप हिजडा आहे आणि त्यांच्या आईने दुसऱ्या धर्माच्या माणसाच्या खाली झोपलेली आहे
@manojambekar9148
@manojambekar9148 Жыл бұрын
असे नाटक बंद करावे लागले,... आज आपण वैफल्यग्रस्त झाले आहेत हे सगळा महाराष्ट्र बघत आहे हे लक्षात असू द्या हो
@Dada-iv7tj
@Dada-iv7tj Жыл бұрын
Virodhi paksh nete yanche Ambadas danve Astana, suddha Sharad Pawar yanchya smor bolayla lagte.
@मैत्रेयीMusic
@मैत्रेयीMusic Жыл бұрын
जागतिकीकरण झाले ही जाती संस्था मोडकळीस येण्यास सुरुवा त म्हणता येईल . शिक्षणाची आस धरली पाहिजे
@ankushkhndare475
@ankushkhndare475 Жыл бұрын
Jevha BJP che naaw navhate ekacti balasaheb chi shivshena ladhat hoti tyache naaw gheuin BJP Maharashtra la kalali
@mangalachavan354
@mangalachavan354 Жыл бұрын
ताई तुम्ही रडू नका त्यामुळे तुम्ही कमजोर झालात असे विरोधी पक्षातले चोमडे म्हणतील
@bestnerd5043
@bestnerd5043 Жыл бұрын
Kunachya khandyavar kunache oze ? Mhanje hamali ubathachi ni hamali pavarankadun .
@pzamwar
@pzamwar Жыл бұрын
Maha-NautankiBaaz
@rajulaha3447
@rajulaha3447 Жыл бұрын
Rakhi Sawant
@ravipalve3333
@ravipalve3333 Жыл бұрын
ताई बारा बलुतेदार तुम्हाला नाही कळायचं तुम्ही तुमच्या धर्म बंद्ल आदर बाळगा आम्हाला आमच्या धर्मा बंद्ल आदर ठेऊ द्या
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 Жыл бұрын
ताई तुम्ही सर्वांना दादा म्हणून लाखो शिव्या देऊन हिणवत असता तुम्ही समाजाचे प्रश्र्न व अडचणी न मांडता स्वतःचे प्रश्र्न मांडत आहेत हि अडचण योग्य आहे जे होतंय ते १००टकके चुकीचेच आहे पण तुम्ही तुमची वैयक्तिक अडचण ठाकरे पवार यांनी खाजगीत सांगणे आवश्यक होते पण तुम्ही या व्यासपीठावर सांगून समाजांत सहानुभूती निर्माण करून राजकीय फायदा घेत आहेत
@pratapalhat8079
@pratapalhat8079 Жыл бұрын
अष्टपैलू वेक्तिमत्व ताई, नमन करतो आपल्या प्रभावशाली वैचारिक प्रभुत्वला, यशस्वी भव 🙏🙏
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
नालायक बाई आहे ही, आणि तू तिच्या पाया पडणार.
@manojghodke6936
@manojghodke6936 Жыл бұрын
राजकारणात हे होणार... तुम्ही जर दुसऱ्याच्या घरा वर दगड फेकाल तर... आपल्या घरावर पण दगड येणार मग रडून काय साद्या होणार... ....
@vinodmoon4896
@vinodmoon4896 Жыл бұрын
पद आणि पैसा या करिता लोक हद्दपार करायला तयार
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
Right 😂
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Жыл бұрын
​@@nareshshelar9816 अगकाळी माजर तुझ थोबाड एवढेउचकटून जे लोकांना बोलतेसनाते थोबाड आवर म्हणजेरडाची वेळ आली नसतीआधारेलादेभाषण घेराशन
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Жыл бұрын
उध्दव टोमणेबाज सहानुभूतीसाठी फिरतोही रडुन सहानुभूतीसाठी फिरतेयअग सगळ्याना प्रश्न विचार ते स तु कोण आहेस देभाषण घेराशन
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Жыл бұрын
नाटकी बाई, नौटंकीबाज बाई
@abc4467
@abc4467 Жыл бұрын
50 rupaye kato over acting ka 🤣🤣🤣🤣
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 Жыл бұрын
ब्राह्मणांनी हिंदूंना संपवण्याचा विडा उचलला आहे.
@anilsawant25
@anilsawant25 Жыл бұрын
true
@sureshsalvi5127
@sureshsalvi5127 Жыл бұрын
आपण कोणत्याही पक्षात प्रवेश karaychya अगोदर माननीय सुषमा ताई अंधारे यांनी त्यांच्या आज पर्यंत जो अनुभव घेतला तो म्हणजे सर्व समाजातील लोकांच्या भटक्या विमुक्त जमाजातील लोकांना जी वागणूक दिली त्यांना शिक्षण घेण्यासाठी परवानगी नाकारली त्या मुळे त्यांना दगड फोडव्या लागतात हे सत्य आहे त्या मुळे त्या बिंदास अभ्यास पूर्ण कोणाच्याही भावना दुःख वाठेल अशी भावना त्यांच्या मनात नसते म्हणून त्या आज त्यांनी शरद पवार यांच्या समोर दुःख व्यक्त केले कारण शिव सेना मध्ये जाऊन जे लोकांनी त्यांच्या विरोधात गलिच्छ राजकारण करून त्यांचा अपमान सहन न झाल्याने त्यांच्या मनात खंत वाटते पण काय करणार सद्या महाराष्ट्रात पहावयास मिळत असलेल्या राजकीय पक्षांनी आज पर्यंत कोणीही पोलीसात तक्रार केली नाही असे मला वाटते
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
देहबोली, वेडीवाकडी चेहर्याची हालचाल,राक्षसासारखे दात काढणे,आवाजाची टुनींग, वापरलेली भाषा एकदम राक्षसाची भुमिका वटविली जात आहे असं वाटतं
@jyotsna8641
@jyotsna8641 Жыл бұрын
सुषमा ताई, 🙏 Proud of u..... शरद पवार साहेबांबद्दलही तुम्ही जे बोलला, त्यामुळे साहेबांबद्दआधी आदर होताच तो आता हजार पट वाढला.... Great लोकं आहात तुम्ही... लोकांना राजकारण सोपे वाटते. परंतु चांगले राजकारण करणाऱ्या माणसास सतत कार्यशील रहावे लागते, माणसात रहावे लागते..... लोकांचे शिव्या ही खाव्या लागतात... असो... 🙏🙏
@shaileshsinagare4831
@shaileshsinagare4831 Жыл бұрын
ताई तूम्हाला खरच सलाम डोळ्यात पाणी आलं आपले विचार ऐकून
@manishawagh4749
@manishawagh4749 Жыл бұрын
कणखर भावी स्री नेतृत्व... 🥰👍🥰 अभिमान आहे आम्हाला तुमचा❤❤
@dattatraybhalerao9469
@dattatraybhalerao9469 Жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक,ताई,घटनेशी एकनिष्ठ महाराष्ट्राच्या हितैषि!!अभ्यासू व्यक्तिमत्व
@vishnushanker5916
@vishnushanker5916 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@sachinkhandekar3603
@sachinkhandekar3603 Жыл бұрын
भगवान श्री कृष्णा जिवनावर संत तुकाराम महाराजां वर तुमीच बोललेला तुमच्या वर बोल्या वर रडु कस आ बाई
@hindustani9385
@hindustani9385 Жыл бұрын
भटक्यांच्या नावाने भाषण करायची.... आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून स्वतःचा मी मी मी मी बोंबलत बसवायचा.... आणि मी किती चांगली आणि मी किती हुशार..... आणि मीच किती सर्वश्रेष्ठ...... एवढा एकच ढोल वाजवत बसायचा ! वाजवत बसा बाई ढोल तुमचा..... पण एक लक्षात ठेवा ...... "जैसी करणी वैसी भरणी"
@psbandgar6769
@psbandgar6769 Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏💯👍✌️
@ashwacap
@ashwacap Жыл бұрын
ताई आज तुम्हाला वाईट वाटते पण तेव्हा आम्हाला किती वाईट वाटलं असेल जेव्हा तुम्ही आमच्या देवांना नाव ठेवली आमच्या देवावर जोक बनवले आणि खळखळ खळखळ हसत होत्या आणि तेही सोडा मराठा क्रांती मोर्चाची टिंगल करणारे आणि त्याची मजा उडवणाऱ्या तुम्हीच होत्या ताई तेव्हा तुम्हाला वाईट नाही वाटलं आज तुम्ही र
@rajeshdeshmukh1644
@rajeshdeshmukh1644 Жыл бұрын
माझ्याच डोळ्यात पाणी का येतय?हे असले ताई सारखे लोक आज राजकारणात आहे हे अविश्वसनीय वाटते...असले विचार ,असली बोलण्यातील धग, असला परखडपणा कुठे असतो हो हल्ली?खरं तर ताई आज भाषण करतच नव्हत्या, त्यांचे मन बोलत होते. मला आज मनापासून वाटते खरच पवार साहेबांनी ताईने मांडलेल्या समस्या, प्रश्न या कडे लक्ष द्यावे......🙏
@sksmart202
@sksmart202 Жыл бұрын
एक नंबर ची नाटकीबाज बाई आहे
@ravindrakhedkar7549
@ravindrakhedkar7549 Жыл бұрын
नौटंकी चे पात्र।
@rahultagade2708
@rahultagade2708 Жыл бұрын
ताईसाहेबांच्या या भाषणातून शरद पवार , स्वत:ताईसाहेब, लक्ष्मण माने आणि इतर मान्यवरांची व्यक्तिमत्त्वे किती सुंदर माणसे आहेत हे कळतेयं.... ! फार ओलावा....परिपक्कवता .... ❤❤❤
@deshpremi_2024
@deshpremi_2024 Жыл бұрын
महानाटकी बाई. पण जांच्यापुढे नाटक केले ते तर नाट्य क्षेत्रातले महाबाप माणूस आहे. नुकताच त्यांनी साडेतीन दिवसांचे राजीनामा नाट्य प्रयोग यशस्वी केला आहे.
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
कटुसत्य, पण लोक हे भावनीक होऊन यात गुंतलेत
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
उगी उगी,बाळा.नको रडू
@haridasmane5875
@haridasmane5875 Жыл бұрын
मग पवार साहेबाना सोडून का गेली
@namdeochavhan791
@namdeochavhan791 Жыл бұрын
तुम्ही इतकं तळागाळातील आहात तर मग आई बसली, आई बसली,असे संबोधून कोणाचं ही श्रद्धा भावं का दुखवल्या. काय केलं होतं आपल, हिंदू दैवतेनी तुम्ही असे करून समस्त हिंदू लोकांचं मन दुखावलं आहे. तेव्हां चुकीला माफी नाही, तुम्ही ज्या पक्षात जाताल,आम्ही त्या पक्षाला व्होट करणार नाही.
@dharmarajinfragrouppune8524
@dharmarajinfragrouppune8524 Жыл бұрын
अति उत्तम मनाला भिडणारे भाषण . ताई तुम्हाला सलाम.
@MH23Gevrai
@MH23Gevrai Жыл бұрын
❤ Eakch Nambar Mazi Tai Saheb❤
@anilgaikwad4058
@anilgaikwad4058 Жыл бұрын
Dont cry Tai
@sachinpotdar959
@sachinpotdar959 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप great आहात
@sagargaikwad9737
@sagargaikwad9737 Жыл бұрын
धाडसी व्यक्ती ताई 🙏🙏🙏 We salute you 🙏🙏🙏 You are Real representative of suppressed community. 💪 बहुजनांच्या नेत्या! सुषमा ताई!
@nagnathchougule3057
@nagnathchougule3057 Жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक वक्तव्य!नमन सुषमाताई!
@premakolekar3016
@premakolekar3016 Жыл бұрын
काय अभ्यास आहे ताई... वा अप्रतिम जय भीम
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
छान ,भावनिक व मार्मिक विचार
@academictrainer2850
@academictrainer2850 Жыл бұрын
अष्टपैलू नेतृत्व खूप छान अभिनय सर्वांना अधिकार द्या आणि मराठा समाजाचे का डू न घ्या.
@aadi1143
@aadi1143 Жыл бұрын
मीडिया उगीच असल्या प्रवृत्ती ना भाव देतो आणि ते मग हवेत जातात.... सगळ्यात नौटंकी बाई.... नाव अन स्वार्थ यासाठी काहीही करणारी कलाकार बाई.... जाईल तिकडे अंधार.... आता टाकलाय पवारांना आकड़ा
@rameshshinde5718
@rameshshinde5718 Жыл бұрын
कीव करावीशी वाटते तुमची .
@bharatsarukte7186
@bharatsarukte7186 Жыл бұрын
ताई... खूप छान👏
@namdeochavhan791
@namdeochavhan791 Жыл бұрын
आपल्यात सर्वगुण आहे परंतू कुठल्याही हिंदु देवता बद्धल बोलण्याच आणि कोणाचंही श्रद्धा भावं दुखवण्याच काही हकक नाही,कारण अशामुळे आपणं कीतीही शिकलेले असाल त्याला काही महत्व नाही.
@ranjitpatil2551
@ranjitpatil2551 Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे आपल्या शब्दात खुप बळ .पण हृदयात मळ नाही तळमळ आहे.
@gangarambhui2959
@gangarambhui2959 Жыл бұрын
ओरिजनल सत्य
@LataJagtap-fx5kw
@LataJagtap-fx5kw Жыл бұрын
100% true. Sushma Tai is great. Proud & salute.
@hanmantlohar4991
@hanmantlohar4991 Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे ताई तुम्ही बारा बलुतेदार यांच्या बद्दल जे काही सांगितले ते एक दम बरोबर आहे
@roshanurkande7285
@roshanurkande7285 Жыл бұрын
स्वाता पण दुसरं बादल कामी बोल , नटकी बाई
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir Жыл бұрын
शिल्लक सेनेची राखी सावंत
@ganpatpatil6622
@ganpatpatil6622 Жыл бұрын
Andhare madam atishay abhayasu tumhala lach lach dhanyavad tumhi shivsenela urja dilat tumhala salam
@sakshimore4654
@sakshimore4654 Жыл бұрын
Shinde sarkar mahilan cha aadar karat nahi , karavai jhali pahije hoti
@MinalNikumbe
@MinalNikumbe 11 ай бұрын
खुप हुशार वेक्तीमहत्व
@jalindarshinde4508
@jalindarshinde4508 Жыл бұрын
तुमचं भाषण देऊन काही फायदा होणार नाहीये कारण तुम्हाला तुमचेच सांभाळता आले नाही जे होते ते पळून गेले ।
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 15 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 53 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 15 МЛН