Sushma Andhare PC Live | सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद | Maharashtra Politics | Marathi News

  Рет қаралды 82,905

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 334
@shridharmurdekar2786
@shridharmurdekar2786 Ай бұрын
सर्वांना न्याय सारखा असावा ताई तुमचं विश्लेषण अगदी योग्य आहे सर्वांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजेत
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 Ай бұрын
ताई, लय भारी.कडक विचार. गद्दारांकडून, निचांकडून,खोटारड्यांकडून, वाचाळविरांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच.निच निचच, मातीच खाणार. जय महाराष्ट्र ताई.
@LuffyZoro-tg6xh
@LuffyZoro-tg6xh Ай бұрын
सुषमा अंधारे मॅडम आपण बोला ते सर्व सत्य आहे.,या मागे कोणाला वाचविण्याचं उद्धेश आहे.महायुती ला हाटवा महाराष्ट्र वाचवा.जय संविधान. जय महाराष्ट्र.
@vrjj6479
@vrjj6479 Ай бұрын
Bjp cha chela asel
@manikakkalwade2793
@manikakkalwade2793 Ай бұрын
सुशमा ताई जिंदाबाद.
@keshavpawar996
@keshavpawar996 Ай бұрын
ताई आपण फारच अभ्यासपूर्ण उतरे दिलीत.भाजप पुरस्कृत पत्रकार आपली अंधश्रद्धा दाखवून गेले.ताई आपण ग्रेट आहात. आगे बढो.
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 Ай бұрын
ताई, खूप छान 100% सत्य, मार्मिक, अभ्यासपूर्ण,अप्रतिम मनोगत. मार्मिक वैचारिक विश्लेषण. आपणांस कडक सॅल्युट ताई.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Ай бұрын
पत्रकार नी सुध्दा कोणाची सुपारी घेऊन काम करु नये सत्य बाहेर काढा पापाचे धनी होऊ नये.
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px Ай бұрын
अगदी बरोबर आहे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे
@nageshhodgir7907
@nageshhodgir7907 Ай бұрын
Abe tu kadhi police javlun janun ghe Ani mag shikav ha shahanpana lokana
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px Ай бұрын
@@nageshhodgir7907अबे भडव्या हा भारत देश लोकशाही वर चालतो हुकूमशाही वर चालत नाही उद्या चालून कोणी कोणाला पिस्टल पोलिसाला कुठली अथोरिटी आहे की एखाद्या आरोपीला गोळी घालून मारण्याची
@radhakate2396
@radhakate2396 Ай бұрын
ताई बरोबरच बोलत आहे
@vasudevthakur9634
@vasudevthakur9634 Ай бұрын
महाराष्ट्रात शांतता पाहिजे तर फडवीस,गिरीश महाजन दरेकर,निलेश राणे,नितेश राणे,चंद्रकात पाटील शिरसाट यांना निवडून देऊ नका
@sujaypagare3626
@sujaypagare3626 Ай бұрын
100% barobar
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 Ай бұрын
तर कुणाला निवडून द्यायचं सचिन वाजे किंवा घर कोंबडा
@savitajadhav1227
@savitajadhav1227 Ай бұрын
Fadnisan maharashtra nasavla​@@tarachandmeshram2300
@ShobhaWaghmare-wp4sz
@ShobhaWaghmare-wp4sz Ай бұрын
Barobar aahe
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Ай бұрын
महाराष्ट्रातील पत्रकारानाही मुळ प्रकरणाचं गांभिर्य नाही हे या वार्तालापातुन कळून येतं,भाजपने शिकवून पाठवल्यासारखं वाटतात.
@mpwavekar7038
@mpwavekar7038 Ай бұрын
सुषमा ताईंनी फारच छानघ चिरफाड केली धन्यवाद असेच लढत रहा. या पत्र पट्ट्
@madhavvelaskar519
@madhavvelaskar519 Ай бұрын
Correct madam
@dineshkhule5535
@dineshkhule5535 Ай бұрын
काही तरी गडबड नक्कीच आहे,
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 Ай бұрын
मोठे मासे वाचवण्यासाठी व आम्ही न्याय दिला. हा निवडणूक मुद्दा करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
@annasahebpatil9461
@annasahebpatil9461 Ай бұрын
सुष्माताई लाजवाब !
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
Ek no tai
@ganapatgawade45
@ganapatgawade45 Ай бұрын
पत्रकार बंधुंनो आपण हे प्रश्न गृहमंत्र्यांना का विचारत नाही? कारण फडणवीस म्हणतात येथे राजकारण आणू नये., हे राजकारण नाही , सत्य जनतेसमोर आले पाहिजे.
@santoshambre1970
@santoshambre1970 Ай бұрын
फडतूस आणि मिंदे ने आपटे ला वाचवलं.
@appaugugade1472
@appaugugade1472 Ай бұрын
दया कुछ तो गडबड हे
@sharadpatil4611
@sharadpatil4611 Ай бұрын
गडबड गडबड फडतूस चा कारभार, मिंधे नी ठाणे जिल्हा कब्रिस्तान करून ठेवलाय
@amjadkhan-qx9yi
@amjadkhan-qx9yi Ай бұрын
जनता के मन के सारे प्रश्न के उत्तर का जवाब अंधारे ने दिया और इंक्वायरी होनी चाहिए ब्राह्मण लॉबी शामिल नहीं होनी चाहिए 💯💯💯💯
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 Ай бұрын
बरोबर आहे
@krishnraobharne1860
@krishnraobharne1860 Ай бұрын
❤😅😅❤ 12:32
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 Ай бұрын
अगदी मार्मिक विवेचन
@ramchandrasali334
@ramchandrasali334 Ай бұрын
मोठ्या आरोपींना वाचवण्यासाठी एन्काऊंटर
@sameergore9452
@sameergore9452 Ай бұрын
जर विरोधक स्ट्रोग असेल तरच लोकशहि स्ट्रोग
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 Ай бұрын
विरोधक स्ट्रॉंग आहेतच परंतु सर्व सरकारीयंत्रणा ही सत्ताधारी लोकांच्या हातात असल्यामुळे हे असच होणार
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 Ай бұрын
आपण हे थांबवू शकतो. येणाऱ्या निवडणूकीत यांना घरचा रस्ता दाखवूया.
@shailendraahire8856
@shailendraahire8856 Ай бұрын
सुषमा ताई,सत्य पचायला कठीण जातंय.पत्रकारिता संशयास्पद वाटते.
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
आहेच मीडिया विकला गेलाय
@vandanakale3729
@vandanakale3729 Ай бұрын
सुषमा ताई बरोबर बोलत आहे
@anandraopatil4428
@anandraopatil4428 Ай бұрын
Very nice vishleshan
@tanishqyadav6445
@tanishqyadav6445 Ай бұрын
कुञे भोकत आहे वाघीण ठाम एकटी पुरली शाबास शेरनी
@nareshmore2714
@nareshmore2714 Ай бұрын
ताई खुप छान विश्लेषण केले ताई तुम्हाला मुजराच शोबतो जय महाराष्ट्र
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रा चे गृहमंत्री नसून महाराष्ट्रा ला लागलेले ग्रहण आहे हे लवकरात लवकर सुटावे ही प्रार्थना महाराष्ट्रा तील लोकांनी करावी.
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
👍👍 बरोबर
@shobhadongare4654
@shobhadongare4654 Ай бұрын
त्या संगळ् योग्य बोलत आहेत,
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
ताई विश्लेषण खूप खूप सुंदर छान सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@harshadasavant
@harshadasavant Ай бұрын
Agdibarobar aahy very nice vishleshan
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar Ай бұрын
SHUSHA TAI TUMI BAROBAR BOLE AAHE 👍
@narendravichare
@narendravichare Ай бұрын
ग्रेट... अत्यंत मुद्देसूद चिरफाड...
@sudhirchavan3090
@sudhirchavan3090 Ай бұрын
Tai ur great ahat. Ur speak is very straightforward n well prepared. Tai Jai Shivsena n maharashtra. Dhanyawad 🎉
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 Ай бұрын
हे इथेच थांबवलं नाही तर यापुढे सत्ताधारी कोणालाही जेल मध्ये टाकतील आणि गुन्हा सिध्द होण्याअगोदर एन्काऊंटर करतील.
@nitinjain2089
@nitinjain2089 Ай бұрын
*आरोपीला fast trak case चालवून फाशीच योग्य होती...पण यात child pornography चां angle बघायला हवा..कारण हा फक्त प्यादा असू शकेल..मोठ्या लोकांचे मोठे शोक असू शकतात. कोणाचं नाव बाहेर आल् असत? पूर्ण वरणच काळ आहे...चोकशी झाली तर कोण करणार?? आपलेच दात आणि आपलेच ओठ*
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
Bhau tu mhantoy tech khar ahe
@vishalghadge5696
@vishalghadge5696 Ай бұрын
बरोबर बोले ताई पुण्यात पण नेसर्गिक न्याय होयला पाहिजे मग
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
हो बरोबर ahe
@RajendraShedage-g7v
@RajendraShedage-g7v Ай бұрын
माझ्या पोरांची शपथ ताई तुम्हीच गृहमंत्री झाला पाहिजे तुमच्याशिवाय महाराष्ट्र वठणीवर येणार नाही
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
बरोबर
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
b j p ची शाळा आहे सर्व सत्य बाहेर येईल म्हणून त्याचा एनकाउंटेटर
@RajendraShedage-g7v
@RajendraShedage-g7v Ай бұрын
ताई ताई फक्त तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधी सोडू नका निष्ठेचा फायदा तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाईल
@harishmahadik2458
@harishmahadik2458 Ай бұрын
भाजप ने राजकारण चिखल करून ठेवलाय खरा आरोपी वाचवायचा प्रयत्न होत आहे भाजप हटाव महाराष्ट्र बचाव.....?
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Ай бұрын
खूप छान...सुषमा ताई
@kalpakpanvalkar481
@kalpakpanvalkar481 Ай бұрын
ताई तुम्ही जे बोलताय ते सत्य असेल .पण हे सत्य कधीच बाहेर येणार नाही म्हणून हा प्रसंग घडला असावा.
@shifashaikh5945
@shifashaikh5945 Ай бұрын
Yes True Tai
@shankartate8286
@shankartate8286 Ай бұрын
जे आपटे वगैरे आजूनही फरार आहेत व ईतर राजकिय व्यक्तींना वाचवण्या साठी हा सरकार पुरस्कृत इनकाऊंटर आहे
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
बरोबर आहे
@mahendraabnave6404
@mahendraabnave6404 Ай бұрын
सुषमा ताई तुम्ही ग्रेट आहात
@anandpatil9801
@anandpatil9801 Ай бұрын
आपटे कुठे गेले
@mahadevsakpal4108
@mahadevsakpal4108 Ай бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@jaiprakashkhadse8245
@jaiprakashkhadse8245 Ай бұрын
Tai , your presentation is very acute, thanks.
@Nitesh-q9y
@Nitesh-q9y Ай бұрын
बरोबर आहे ताई
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Ай бұрын
शाळेच्या मालकाना कोण वाचवत आहेत हे समजते
@sanjaypatil-yi9bt
@sanjaypatil-yi9bt Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@dnyaneshwargaikwad9034
@dnyaneshwargaikwad9034 Ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@SukhadeoNale
@SukhadeoNale Ай бұрын
अक्षय शिंदे एन्काऊंटर हें पोलीस गलथान पणा व गृहमंत्र्यांच्या दबावाखाली होणारें कृत्य होय ? याची चौकशी बंगालच्या सरकार कडे द्या वी .
@mohankamble662
@mohankamble662 Ай бұрын
अक्षय शिंदे सारख्या गुन्हेगार माणसाला या प्रकरणाने सहानुभूती मिळेल,सरकारचे डोके ठिकाणावर नाही.
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे बरोबर आहे ताईचे
@bhushanangre5723
@bhushanangre5723 Ай бұрын
ज्यांना घरी मुली असतील त्यांना त्यांना ताई चे विचार आवडतील
@SandipUjal
@SandipUjal Ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@shifashaikh5945
@shifashaikh5945 Ай бұрын
Correct Tai
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 Ай бұрын
Ha. तो गुन्हेगार.आहे.सिध्द.करा.मोगलाई.आहे.का.सरकार.गुन्हेगार.आहे.सत्तेवर.राहण्याचा. आधिकर नाही.
@santoshfase195
@santoshfase195 Ай бұрын
बरोबर आहे ताई जय महाराष्ट्र
@critic8134
@critic8134 Ай бұрын
ताई, कोणालातरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदे बरोबरच पोलींसाचाही बळी जाणार
@somnathgopal6618
@somnathgopal6618 Ай бұрын
बरोबर ताई 💯👍
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
बरोबर बोलत आहेत फरार आपटे का सापडत नाही
@ashokwagh2958
@ashokwagh2958 Ай бұрын
👌👌विश्लेषण carect
@rameshpawar7683
@rameshpawar7683 Ай бұрын
सुषमा अंधारे ग्रेट. 🚩🚩🚩🚩🚩
@spawaskar723
@spawaskar723 Ай бұрын
Dhnyvad tai
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
धन्यवाद.
@dilipgaonkar5965
@dilipgaonkar5965 Ай бұрын
शाळा प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणूनच एन्काऊंटर झाला
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 Ай бұрын
१०० टक्के खरं आहे
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
बरोबर
@deepakpatne6598
@deepakpatne6598 Ай бұрын
ताई खुप चांगले विश्लेषण केलेत. यातील फक्त पाच ओळी मुख्यमंत्री ना. न वाचता बोलून दाखवायला सांगा 😂😂
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
😂😂😂
@dhanrajkhobragade3303
@dhanrajkhobragade3303 Ай бұрын
Very Nice visleshan
@AnantEnterprises-c7g
@AnantEnterprises-c7g Ай бұрын
सुषमाताई हा पत्रकार एकनाथ शिंदे यांचा माणूस दिसत आहे या पत्रकाराने असा प्रश्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांना या पत्रकाराने असे उलट सुलट प्रश्न विचारले पाहिजे हा पत्रकार विकला गेला आहे सध्याच्या सरकारच्या हाती हे जनतेला आता आम्हाला यूट्यूब बघताना निदर्शनास येत आहे
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
बरोबर आहे
@madhavvelaskar519
@madhavvelaskar519 Ай бұрын
Very good tai.
@dineshpathava9805
@dineshpathava9805 Ай бұрын
ताई बरोबर आहे
@Shubhamjadhav-t4v
@Shubhamjadhav-t4v Ай бұрын
खूप छान विश्लेषण ताई 👌
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
पुण्यात गोळीबार करणाऱ्या लोकांना बंदुक रायफल जवळ ठेवण्याचा परवाना कोणी दिला आहे.
@JitendraLakare
@JitendraLakare Ай бұрын
आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर होतं, बाकीच्या आरोपींचे एन्काऊंटर का होत नाही. का ते नेते लोक आहेत का
@annasoshirkande786
@annasoshirkande786 Ай бұрын
एफआर नोंदवायला सूरवातीला दोन दीवस पोलीस प्रशासन, संस्थाचालक आणी शाळा मूख्याध्यापक यांनी आढेवेढे घेवून पिडीतेच्या पालकानांच नाहकपणे तिष्ठवत ठेवले. हे सर्व प्रकरण वरील सर्वांवर चांगलेच शेकणार होते. म्हणूनच हे एनकाउंटर घडवूनच आनले आहे.
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
बरोबर
@LaxmanTribhuvan-lz2vu
@LaxmanTribhuvan-lz2vu Ай бұрын
गरीबाची एनकाउंटर मोठा आरोपी कुठे आहे
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 Ай бұрын
सरकारने पत्रकार सुद्धा managed केलेत
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
बरोबर आहे तुमचे
@santoshchavan5853
@santoshchavan5853 Ай бұрын
Sushma tai aabhyasu aahet
@mahendratakawale5440
@mahendratakawale5440 Ай бұрын
100 Right tai great
@pratirajlandage9540
@pratirajlandage9540 Ай бұрын
ज्यादिवशी स्वताच्या घरावर येईल त्यावेळी महत्व कळेल सगळ्यांना
@shivanandkoli668
@shivanandkoli668 Ай бұрын
ताई तुम्ही अगदी मुद्देसूद व कायदेशीर बाबी मांडल्या आहेत ! आणि तुम्ही अभ्यास करुण बोलता ! हे फक्त संविधान च करू शकते!
@vikaschavan2063
@vikaschavan2063 Ай бұрын
Sushma andari ❤💯💯💯💯💯
@dg3717
@dg3717 Ай бұрын
चाटुकार पत्रकारांना आपण चूप केले हे बरे झाले , धन्यवाद sushamatai
@namdevmuntode2006
@namdevmuntode2006 Ай бұрын
ताई एकदम बरोबर 👌👍
@rutujalokhande586
@rutujalokhande586 Ай бұрын
Tai aage bado ham tumare sath he
@subhashphulare8183
@subhashphulare8183 Ай бұрын
Great Speech 👍👌❤️
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 Ай бұрын
गुन्हेगारास शिक्षा देणे न्यायालयाचे काम आहे, पोलीसांचे नाही.
@bhagwandarekar
@bhagwandarekar Ай бұрын
ताई आपण या भरकटलेल्या जुमला पार्टीच्या सगळ्यांचे चांगले वाभाडे काढत रहा
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 Ай бұрын
Kharech Aahe Tai
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Ай бұрын
सुषमा अंधारे लय भारी... साक्षात सरस्वती महाराष्ट्राच्या द्वारी...
@sagarbodake1995
@sagarbodake1995 Ай бұрын
अगदी बरोबर ताई 💯
@amjadkhan-qx9yi
@amjadkhan-qx9yi Ай бұрын
बीजेपी आरएसएस शिंदे शिवसेना के पत्रकार सवाल विपक्ष के अंधारे मैडम से सवाल पूछ रहे हैं यह तो बीके हुए पत्रकार ही साबित हुए मीडिया अदानी अंबानी की हैं यह बीजेपी आरएसएस से जुड़े हैं यह देश दुनिया को पता हैं 💯💯💯
@mohantendulkar8224
@mohantendulkar8224 Ай бұрын
The Great Sushma tai. Jai Maharashtra.
@aryavhaulei5623
@aryavhaulei5623 Ай бұрын
🎉🇮🇳
@vivekshinde1927
@vivekshinde1927 Ай бұрын
Right
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 15 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,2 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 11 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 15 МЛН
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 15 МЛН