Sushma Andhare Shirol Kolhapur Full Speech : धैर्यशील मानेंच्या मतदार संघात सुषमा अंधारे कडाडल्या

  Рет қаралды 338,461

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#sushmaandhare #abpमाझा #DhairyasheelMane
सोमय्या, राणा दाम्पत्य ते फडणवीस, सुषमा अंधारेंचं जोरदार भाषण ABP Majha
Sushma Andhare Shirol Kolhapur Full Speech : धैर्यशील मानेंच्या मतदार संघात सुषमा अंधारे कडाडल्या
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 354
@sunilk_
@sunilk_ 2 жыл бұрын
सकाळी सकाळी वाघिणीचे दर्शन झाले, क्या बात है 🚩🚩🏹🏹🙏🙏
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 2 жыл бұрын
सुषमा ताई 🚩🚩 तुमचे भाषण ऐकून मी मंत्रमुग्ध झालो ग्रेट विचार ❤️🙏🚩 शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद माननीय माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🚩
@balirambagwale1684
@balirambagwale1684 2 жыл бұрын
सुषमा ताई सारखी अभ्यासु भाषणं करणारी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही पक्षात असेल असं मला तरी वाटतं नाही. Well done tai
@anuradhaporje4810
@anuradhaporje4810 Жыл бұрын
😁😁🤗🤗😱😱🙈🙈💘💘🖤🖤✌️✌️
@ajitjadhav852
@ajitjadhav852 2 жыл бұрын
लई पॉवरबाज, सुषमाताई., आजपर्यंत ची सर्व भाषणे अभ्यास पूर्ण.
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 жыл бұрын
सर्वांची चिडीचूप झाली आहे.मुद्देसुद असल्याने जनता गर्दी करते. पोलखोल होत असल्याने कोणी त्यांच्या वाट्याला जात नाही. शुभेच्छा.
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 2 жыл бұрын
सर्व मराठी माणसाने ऐकावे असे भाषण 👍👍👍
@virabhadrappakolati8565
@virabhadrappakolati8565 2 жыл бұрын
ताईसाहेब एकदम भाषण कडक जय महाराष्ट्र 🙏
@sudeshnikale1498
@sudeshnikale1498 2 жыл бұрын
भारतीय राजकारणात आपल्या सारख्या व्यक्तीमत्वाची गरज आहे.
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 2 жыл бұрын
ताई, जय महाराष्ट्र. खूप छान आपले वैचारिक विश्लेषण, वैचारिक विचार. वाचाळविर गद्दारांना जनता निवडणुकीत नक्कीच धडा शिकविणार. जनता निवडणुकीची वाट पहात आहे.फक्त मशाल आणि मशालच
@kalpanarajguru7014
@kalpanarajguru7014 2 жыл бұрын
एक आभ्यासूव्यक्तिमत्त्व, निर्भिड,वाघीण
@sachinkadam5292
@sachinkadam5292 2 жыл бұрын
सुषमा ताई योग्य प्रश्न विचारलेत....उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!
@rajulaha3447
@rajulaha3447 2 жыл бұрын
Sanjay Raut Aadha Kiya yah natak wali pura Karega
@shambhucreations2021
@shambhucreations2021 2 жыл бұрын
@@rajulaha3447 चांगला धूर काढलाय भक्तांचा
@parkashkakade3365
@parkashkakade3365 2 жыл бұрын
@@rajulaha3447 tu gadhar chi aavladh aahe ka hijadya
@nitinwadhave4059
@nitinwadhave4059 2 жыл бұрын
@@rajulaha3447 bhakt preshan Karn modi shivay kahi dist nahi feklel aikaychi savy ahe 🤣
@sachinkadam5292
@sachinkadam5292 2 жыл бұрын
@@rajulaha3447भाजपची झोप उडाली आहे.जनता जागृत झाली आहे.समजेत २०२४ ला. भाजप हटवा भारत देश वाचवा.जय महाराष्ट्र!!
@manojdevlekar2764
@manojdevlekar2764 Жыл бұрын
🔥 शिवसेना 🔥 सुषमाताई नंबर वन 🙏 जय महाराष्ट्र 🚩
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने सुषमा ताई चे हे भाषण ऐकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवलेच पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र ❤️🚩
@ARADHYAmusic-mm8pj
@ARADHYAmusic-mm8pj 2 жыл бұрын
धैर्यशील यानंतर कधीच निवडून येणार नाही
@surakhabhujabal6766
@surakhabhujabal6766 2 жыл бұрын
तेच धैर्य खचलय ते नाही राहात,आता निवडनुकीला नाय ऊभ राहात, शिल तर नाहीच गददार हाय ते
@shambhucreations2021
@shambhucreations2021 2 жыл бұрын
ताई तूम्ही पेड टोलरच चे कॉमेंट वाचून अजिबात डगमगू नका, सामान्य शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@jamalnadaf1661
@jamalnadaf1661 2 жыл бұрын
सुंदर विचारांची मांडणी,व सुंदर प्रबोधन आजच्या काळात राजकारणात आपल्या सारखे प्रखड विचार मांडणारे वक्ते समाजत आवश्यक आहे. तसे च खरे बोलणारे काळाची गरज आहे.
@shubharaoindulkar5727
@shubharaoindulkar5727 2 жыл бұрын
ताई वा जबरदस्त, आपले विचार ऐकून, आपले मनापासून अभिनंदन, जय महाराष्ट्र.
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 жыл бұрын
ताई तुमचं भाषण म्हणजे अंगार आहे हा आवाज विधानसभा,लोकसभेत ऐकायला फारच छान वाटेल भारतीय संविधान, घटना, लोकशाही सर्व सामान्यांना चांगलेच समजुन लोकशाही अधिक बलवान होईल...जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय महाराष्ट्र
@tanajiingale6598
@tanajiingale6598 2 жыл бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩 सुषमा ताई अंधारे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@ARADHYAmusic-mm8pj
@ARADHYAmusic-mm8pj 2 жыл бұрын
ताई तुम्ही महाराष्ट्राच्या वाघीण आहेत.कोणत्या आमदार आणि खासदार यांना इतके ज्ञान आहे का जितके ताईंना आहे.मी तर म्हणतो तुम्हीच cm पाहिजेत
@anandasalokhe1719
@anandasalokhe1719 2 жыл бұрын
Kara cm tumhi
@nitinwadhave4059
@nitinwadhave4059 2 жыл бұрын
@@anandasalokhe1719 bhakt 🤣🤣
@Dushayant1122
@Dushayant1122 2 жыл бұрын
Aabhasi Vakti Matv Sarvanchi Bolatii Band Modi Pexa Pan Changle Bolatat Aani Vyakti Sasedet Asel Tar Indiya N 1 Hoil I Love Indiya I Love Susma Tay
@Shankarpatre
@Shankarpatre 2 жыл бұрын
बाळासाहेब यांची पुण्याईने अंधारे ताई शिवसेना पक्षात आले त्यामुळे पक्षात चैतन्य येऊन सत्य परिस्थिती जनतेला सांगून शहाने करत आहात, धन्यवाद ताईसाहेब तुमचे सदैव रक्षण माता भवानी करोत आपण सुद्धा तबेतीची काळजी घ्या. रात्र वैर्याची आहे.आपण खरोखरच शिवसेना पक्षाची वाघीण आहात.
@ankushwaghmare4833
@ankushwaghmare4833 2 жыл бұрын
P
@seemadaware6203
@seemadaware6203 2 жыл бұрын
आपलं मार्गदर्शन ही काळाची गरज शुभेच्छा ..!! 👍💐💐
@anilsumb9696
@anilsumb9696 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई👍👍👌👌Good Job खुप चांगले काम हाती घेतले आहे तुम्ही
@जयमहाराष्ट्र-ङ4ब
@जयमहाराष्ट्र-ङ4ब 2 жыл бұрын
. ओन्ली ताई - ठाकरे .. जय महाराष्ट्र
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 2 жыл бұрын
मी याच माध्यमातून काॅमेंट दिली होती कि ताई भाषणाची सुरुवात करताना संत महापुरुषांची नांवे घेतात त्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नांव घेतले जात नव्हते. माझ्या विनंती ची दखल घेऊन ताईनीं संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नांव या वेळी घेतले. त्या बद्दल ताईंचे धन्यवाद.यापुढे प्रत्येक वेळी हे नांव घेतले जाईल अशी आशा आहे
@marutianant7723
@marutianant7723 2 жыл бұрын
बाई तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडलाड तुम्हाला विधान परिषद मिळाली नाही म्हणून शिवसेना पक्ष व संघटना यावर तुम्ही यापूर्वी शिव्या देत होते पण शिवसेनेत तुम्हाला विधानपरिषद मिळेल याची गॅरटी . नाही
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 2 жыл бұрын
@@marutianant7723 सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काॅंग्रेस मध्ये' नव्हत्या, अगदी प्राथमिक सदस्य ही कधीच नव्हत्या. त्यांचा गणराज्य संघ म्हणून एक पक्ष होता त्याचे काम लोकांना संविधानानुसार आपले अधिकार काय आहेत ते माहीती करुन देण्याचे होते त्या हे काम महाविकास आघाडी च्या संलग्न राहुन करीत होत्या.
@nisha280
@nisha280 2 жыл бұрын
@@kishorekulkarni1781 hoy mi suddha hech eilale aahe.
@konkan145
@konkan145 2 жыл бұрын
@@marutianant7723 मग तुम्हाला नारायण राणे चालतो का.त्याचा क्लिप बघा जरा BJP बद्दल मग समजेल. BJP मध्ये 70% आमदार खासदार हे BJP वरती खालचा थराला टीका केलेले आहेत. कारण 70% आमदार खासदार हे बाहेरून आयात केलेले आहेत.तुम्ही काय सांगताय आम्हाला. आत्ता आलेल्या बाई ने तुमची छड्डीच फाडली आहे.अजून फाटेल नागडे व्हाल
@parkashkakade3365
@parkashkakade3365 2 жыл бұрын
@@marutianant7723 tu gadhar chi aavladh aahe ka hijadya
@suhaspowar4325
@suhaspowar4325 2 жыл бұрын
वा सुशमाताई अंधारे,. कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला भगवा सलाम
@ravimore4031
@ravimore4031 2 жыл бұрын
शिवशक्ती + भीमशक्ती = सरकार
@radhakrushnaranpise8507
@radhakrushnaranpise8507 2 жыл бұрын
अच्छी धुलाई Very nice!
@smitasankhemore6595
@smitasankhemore6595 2 жыл бұрын
Tai you are giving outstanding speach we are proud of you God bless you
@ganeshdaphal4674
@ganeshdaphal4674 2 жыл бұрын
हुशार व्यक्तीमत्व
@rajjagtap5636
@rajjagtap5636 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताईसाहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🔥🔥🔥🚩🚩🚩
@prasadangre484
@prasadangre484 2 жыл бұрын
🚩जय महाराष्ट्र ताई साहेब 🔥🔥
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 2 жыл бұрын
Sushma Andhare is a university herelf. She handles so many different topics very easily.. Whatever the topic, the answer is Sushma Andhare's personality
@hello.......8076
@hello.......8076 2 жыл бұрын
Really sushma Andhare is a university herself
@mahadevpatil8243
@mahadevpatil8243 2 жыл бұрын
मुख्यमंत्री व्हायला हवे आपण मॅडम...
@krushnkumarkambale
@krushnkumarkambale 2 жыл бұрын
सुषमा अंधारे चालतं बोलत विद्यापीठ
@satappamorbale3784
@satappamorbale3784 2 жыл бұрын
, L
@shankarghaitadke7394
@shankarghaitadke7394 2 жыл бұрын
O
@bappasahebpatil202
@bappasahebpatil202 2 жыл бұрын
शाब्बास शाब्बास शाब्बास ताई आपली मांडणी खुप छान असते खुप खुप बडीया
@anitamohalkar1320
@anitamohalkar1320 2 жыл бұрын
खुप छान तुम्ही भाषन करतात तुम्ही खुप अभ्यासुआहेत खुप छान मुद्दे आहेत
@hinduraodesai9868
@hinduraodesai9868 2 жыл бұрын
अतिशय आभ्यास पूर्वक भाषणाची मांडणी ताई मतदाराचे प्रबोधन अतिशय चांगले या बद्दल आपणास धन्यवाद .
@abhaykumarthakkar8052
@abhaykumarthakkar8052 2 жыл бұрын
ताई एकदम खरं बोलतात तुम्ही ताई 🚩🚩
@manoharbhavarthe7013
@manoharbhavarthe7013 2 жыл бұрын
🚩🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩शिवसेनेची रणरागिणी वाघीण सुषमा अंधारे महाराष्ट्राची बुलंद तोफ 🚩🚩
@yogeshdeokar1687
@yogeshdeokar1687 2 жыл бұрын
Well outstanding speech sushma tai..
@madhukarkadam3249
@madhukarkadam3249 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई well done
@santoshmankar8210
@santoshmankar8210 Жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोनी पेयील तो गुर्गुर्ल्या शिवाय राहणार नाही. धन्यवाद: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
@ganeshawale6693
@ganeshawale6693 2 жыл бұрын
ताई ग्रेट 💐💐💐👌👌👌👌👌
@sahebrotodamal7741
@sahebrotodamal7741 Жыл бұрын
56 9
@rohinihate5125
@rohinihate5125 2 жыл бұрын
शिवसेनेत प्रवेश करण्याअगोदर शिवसेनेवर अत्यंत कठोर टीका केली असल्याचे श्रीमती सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासुन काहीही लपवून ठेवले नाही.
@vikasauti2458
@vikasauti2458 2 жыл бұрын
मनुवादी वर हल्ला करत नाहीत. समाज प्रबोधन वर भर. दोन्ही वर हल्ला केला व समाज दिशा दिली तर प्रबोधन यात्रा सेनने काढली नक्कीच यशस्वी होईल
@sambhoir8106
@sambhoir8106 2 жыл бұрын
म्हणजे हागायचे आणि तेच चाटायचा
@jeetghatge4242
@jeetghatge4242 2 жыл бұрын
वाघीन....जय महाराष्ट्र ताई
@sarjeraojadhav2720
@sarjeraojadhav2720 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई 🙏🙏🙏🙏🙏
@sureshghanekar7892
@sureshghanekar7892 2 жыл бұрын
ताई तुमी खर बोलताय जय महाराष्ट्र
@madhukarsawant4664
@madhukarsawant4664 2 жыл бұрын
जयमहाराष्ट्र ताई, महाराष्ट्राची रणरागिणी
@arunagorde6942
@arunagorde6942 2 жыл бұрын
Maharashtra Pune Tai you are great go ahead god bless you and all of you 🙏🏿🙏🏿🙏🏿
@MK2Legacy97
@MK2Legacy97 2 жыл бұрын
Very good tai
@rajulaha3447
@rajulaha3447 2 жыл бұрын
Tera Tai natak wali Hai
@vivekborade6136
@vivekborade6136 2 жыл бұрын
Greet we love u speech ❤❤❤ Do back up our Uddhav Saheb we need like u many
@rajulaha3447
@rajulaha3447 2 жыл бұрын
Natak wali Maharashtra ka dalinder hai
@swami_smartha
@swami_smartha 2 жыл бұрын
Maharashtra drohi fadanvis fakt Gujrat cha Vikas
@aniketpatil5635
@aniketpatil5635 2 жыл бұрын
Great speech madam Sushama tai khup chhan boltaat aapan
@rahulmaddy5
@rahulmaddy5 2 жыл бұрын
ताई लवकरच विधानसभेत जाऊन राज्याला संबोधित करा. शुभेच्छा 💐💐
@umajidesai9208
@umajidesai9208 2 жыл бұрын
भाषण ऐकून विचार पटले
@ramjadhav7046
@ramjadhav7046 2 жыл бұрын
Thanks 👍👍👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩 शिवसेना 🏹👍🚩 शिवसेना 🏹👍
@prakashkale8040
@prakashkale8040 2 жыл бұрын
अभिनंदन ताई
@abusalikshaikh4081
@abusalikshaikh4081 2 жыл бұрын
Good Job Tai tumhi Andhare nahi tumhi shivsena chi Jhasichi rani aahe I salute to well done.
@nikhilchavan2156
@nikhilchavan2156 Жыл бұрын
😂
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 2 жыл бұрын
क्रांतीसुर्य शहीद बिरसा मुंडा जयंती निमित्त विनम्र आभिवादन.
@gajanankasar3975
@gajanankasar3975 2 жыл бұрын
ताई खूप छान, अभ्यासू भाषण. ताई अग्निवीर योजना तसेच P M केअर फ़ंड, देशाच्या विकलेल्या मालमत्ता, शेतकरी आंदोलन या विषयावरही बोला.
@niteshsonu3131
@niteshsonu3131 2 жыл бұрын
छान,ताई विचार .
@kutesantosh5928
@kutesantosh5928 2 жыл бұрын
ग्रेट 👌
@sudamgore6993
@sudamgore6993 2 жыл бұрын
जबरदस्त ताई अभिमान वाटतो गद्दारांचा योग्य समाचार घेतला गद्दार लोकांना माफी नाही पन्नास खोके एकदम ओके
@bharatkadam3505
@bharatkadam3505 2 жыл бұрын
जयभिम ताई 🙏🙏🏻👍💪👌👌
@shree3836
@shree3836 2 жыл бұрын
अस भाषण आज पर्यंत ऐकल नाही
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291 2 жыл бұрын
ताई तुम्ही चांगलं भाषण केलं आणि चांगले प्रश्न विचारले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आला त्याचे उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्री यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचे उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेली याची उत्तर त्यांनी द्यावी आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायला पाहिजे त्यांनी जय महाराष्ट्र
@ashokpalande6479
@ashokpalande6479 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण आणि संयमी भाषेत सुषमा ताई विरोधकांचा ढोंगीपणा उघड करून वस्त्रहरण करतात...
@तात्याभंडारे
@तात्याभंडारे 2 жыл бұрын
सुषमाताई सुंदर असं तुमचं व्यक्तिमत्व खूप सुंदर भाषण करता याबद्दल याबद्दल धन्यवाद
@vishalwaghmode1077
@vishalwaghmode1077 2 жыл бұрын
Great mam 👍
@rajulaha3447
@rajulaha3447 2 жыл бұрын
Uddav Thakre gandgi uthakar Laya Hai Shakal Dekha dukkar Jaisa Hai
@amolcreation11
@amolcreation11 2 жыл бұрын
Great lady with tremendous knowledge Sushma Tai proud of you been Marathi Jai Bhim Jai Maharashtra
@s.bsonawane1078
@s.bsonawane1078 2 жыл бұрын
Not only Physically Peoples listen but on line so many Peoples listen to u👍👍
@nitin_patil_motion_pictures
@nitin_patil_motion_pictures 2 жыл бұрын
Sushama ji..tumhi nakkich CM honar ..keep it up ..all the best..
@mustfasarkavas858
@mustfasarkavas858 2 жыл бұрын
Tai jabbadast jay maharashtra
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 2 жыл бұрын
बरोबर आहे ताई तुमचे
@poojagawaelkar7277
@poojagawaelkar7277 2 жыл бұрын
Nice speech
@siddheshchavan9555
@siddheshchavan9555 2 жыл бұрын
Real power 🔥
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 2 жыл бұрын
सलाम ताई तुम्हाला
@prakashlad6881
@prakashlad6881 2 жыл бұрын
ताई बिंनदास बोला शिवसेना सोबत आहे.जय मशाल
@suhasparab7252
@suhasparab7252 2 жыл бұрын
जय शिवसेना जय महाराष्ट्र. ताई अभ्यास पूर्ण मुद्देसूद मांडणी.
@adv.rekhapatil6723
@adv.rekhapatil6723 2 жыл бұрын
Great 💐🙏
@rajulaha3447
@rajulaha3447 2 жыл бұрын
Sushma andhare Eknath Shinde ka Devendra fadnavis ka gu hai
@parkashkakade3365
@parkashkakade3365 2 жыл бұрын
@@rajulaha3447 tuja bap gadhar aahe tu gadhar chi aavladh aahe
@nanduredekar4211
@nanduredekar4211 2 жыл бұрын
कोन आला रे कोण आला शिवसेनेची वाघीण आली.जय महाराष्ट्र 🔥 कोल्हापूर
@swapniltamanekar3230
@swapniltamanekar3230 2 жыл бұрын
Great speech 🚩🚩
@siddheshchavan9555
@siddheshchavan9555 2 жыл бұрын
Jai Maharashtra 🚩
@kiranjagdale9558
@kiranjagdale9558 2 жыл бұрын
Great
@raosahebkore4938
@raosahebkore4938 2 жыл бұрын
ताई,एकदंम लयभारी.....
@satishsute8465
@satishsute8465 2 жыл бұрын
क्या बात है, very nice speech, असाच झंझावात कायम असू द्या, बुटीबोरी
@meenapatil1730
@meenapatil1730 2 жыл бұрын
राजकारणात अश्या निर्भिड,परखड आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे.
@sonalipagare2255
@sonalipagare2255 2 жыл бұрын
Khup Chan
@swami_smartha
@swami_smartha 2 жыл бұрын
Only shivsena Thackeray Well done sushma tai 🙏🙏
@dnyaneshwargodse7729
@dnyaneshwargodse7729 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई अ
@shivajidalvi4307
@shivajidalvi4307 2 жыл бұрын
मॅडम मानेसाहेब ग्रामपंचायताला उभे राहणार आहेत,
@pravinbhosale6395
@pravinbhosale6395 Жыл бұрын
ताई यू आर ग्रेट, तुमचे विचार, knowledge, पाठांतर, बोलण्याची शैली, रीतसर एक एक प्रश्न, आणि समोरच्या प्रश्नांची अचूक,उत्तर समर्पकपणे देण्याचे कौशल्य तुमच्यात आहे,उद्धव ठाकरे साहेबांना तुमच्या सारख नेतृत्व खूपच आवश्यक होते आणि ते तुम्ही अगदी मनापासून दिलेत त्याबद्दल धन्यवाद, तुमचे हे यश बर्‍याच सवर्ण मंडळीना खुपते आहे कारण त्यांची पात्रता कमी आहे, अंधश्रद्धेच्या अनुषंगाने तुम्ही बोललेल्या वाक्यावरून हे लोक हिंदू विरोधी असल्याचे बोलतात याची खंत वाटते, ते आता सैरभैर झाले आहेत, त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे, आणि हे काम तुमचे कणखर नेतृत्वच करू शकते, एक आदर्श उदाहरण आणि लोकशाहीत असलेले सामन्यांचे हक्क काय आहेत याबद्दल विस्तृत माहिती आपण mahaprabodhanatun लोकांसमोर मांडलेत खूपच महत्वाचे आहे, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा
@anilpatil-fl7fj
@anilpatil-fl7fj 2 жыл бұрын
ग्रेट स्पीच अंधारे मैंडम एक अभ्यासू व्यक्तीमहत्व आहते ase bjpआणि एकनाथ शिंदे गटात नाही
@vikrantdhondare3595
@vikrantdhondare3595 2 жыл бұрын
Tai you are great
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 2 жыл бұрын
बोलायला वाचन अभ्यास आणि स्वतःची बुद्धी लागते सुषमा ताई ग्रेट 👌
@satishbhoir7545
@satishbhoir7545 2 жыл бұрын
खूप छान ताई
@manju8591
@manju8591 2 жыл бұрын
छान ताई
@renukapatil6144
@renukapatil6144 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र🚩🔥🚩
@जागरूकनागरिक-ग2र
@जागरूकनागरिक-ग2र 2 жыл бұрын
शिवसेना 🚩🚩🚩🚩
@satishbhosekar9183
@satishbhosekar9183 2 жыл бұрын
Jay Maharashtra Jay shivsena
@manishaubhe6167
@manishaubhe6167 2 жыл бұрын
सुषमा ताई शाल ,श्रीफळ देऊन चांगले जोडे मारता..खोक्याचे राजकारण चागले समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद... 🚩🚩
@kalpanasalunkhe3029
@kalpanasalunkhe3029 2 жыл бұрын
Good speech tai
@sandeepkhanvilkar7974
@sandeepkhanvilkar7974 2 жыл бұрын
Tai chan
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 2 жыл бұрын
छान बोलत आहे ताई जय महाराष्ट्र
@sandipyeole3051
@sandipyeole3051 2 жыл бұрын
शिवशेनेचा विजय असो
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 9 МЛН
amazing#devil #lilith #funny #shorts
00:15
Devil Lilith
Рет қаралды 18 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
Maharashtra Times LIVE : Uddhav Thackeray यांची रणरागिनी, कल्याणमधून Sushama Andhare यांची सभा
36:36
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 9 МЛН