ताई एक नंबर,हे भाषण तूच करू शकतेस,हरच तू झाशीची राणी आहेस,तूच खरी शिव सेना प्रेमी आहेस, माझा ताई तुला सलुट.
@मर्दमराठा-छ7ष Жыл бұрын
शुषमा ताई तुमचे भाषण ऐकावे सेच वाटते तुमच्या जगण्या त धग आहे म्हणून ताई तुमच्या बोलण्यात रग आहे तुमचे भाषण ऐकू न अंगावर रोमांच येतात उद्धव बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद🙏🙏🚩🚩💯
@MohanPatil-vb1ch Жыл бұрын
मुंब्रा येथिल भाषण पण छान झाले होते😜
@madhukarpradhan39978 ай бұрын
शाब्बास ताई ,सावित्रीची आधुनिक काळातील मुक्ता साळवे ची पोटतिडकिने विचार मांडण्याची कला आणि वकृत्व प्राप्त केलंय,रोमारोमात सत्य सांगण्याची तऱ्हा खूप छान आहे.गोलमेज परिषदेची आठवण येते.असे वैचारिक तत्व आणि कृती अंगिकारली तर भारताच खूप कल्याण होईल .अशी आशा आहे.
@dattatraykoli94918 ай бұрын
Ql
@ganeshshejwal9896 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्य चे सुसंस्कृत लोकप्रिय अभ्यासु भावी मुख्यमंत्री माननीय श्री आदित्य उध्दव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@shrimantnikam7604 Жыл бұрын
अक्कल गहाण ठेवली की काय.?? 😂🤣🤣🤣🤣😂😂🤣
@shrimantnikam7604 Жыл бұрын
@@vivekkharsamble8890 तेच दिसले किती आहे अक्कल तुला.. 😂😂🤣🤣😂😂😂😁🤣🤣😂 सुसंस्कृत म्हणे.. टोमणा कुमार 😂😂😂🤣🤣
@yashborse9722 Жыл бұрын
Nice joke
@sangitabambale777 Жыл бұрын
गद्दार बेशरम हरामखोर बवडे हाॅटेलबाज अनपढ गवार काय बोलतात काय करताय कांदाच भाव गुजरातला गेलेले प्रकल्प काही माहित नाही बेवड्या ना ह्याच अनाजीपंत व शिर्के मुळेच, दोन छञपतीचे हिन्दवी स्वराज्य नष्ट झाल ईतिहास साक्षीदार आहे
@aniketjagdale8365 Жыл бұрын
@@shrimantnikam7604 jyani swatacha bap badalla tyala bari akkal ali
@harshalm22kar83 Жыл бұрын
जे स्वतः च्याच पक्षातील अटलजी आणि अडवाणीजी या मायबापांना विसरलेले.. ते दुसऱ्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न कसे साकार करणार..?😣🔥🚩
@anandakate4332 Жыл бұрын
😀😀🤣
@rajubjadhav1198 Жыл бұрын
बरोबर
@sayyedabdulwahab Жыл бұрын
ابھی جنتا کے من میں مراٹھا کے من میں مھاراشٹر کے بالا صاحب ٹھاکرے (ھزار نمن ھے)زندہ ہیں.شیوسینا زندہ باد..
@RAMESHWARPAWAR-hj4zh Жыл бұрын
Raet
@babajijadhav5389 Жыл бұрын
धन्यावाद ताई तू महान आहेस जय शिवाजी जय भवानी जय उद्धवाजी
@rajendratayade1915 Жыл бұрын
अंधारे. ताइ.आपन.खरोखर.ज्ञानि.प्रवकत्याआहात.जयभिम
@ujwalanalawade1544 Жыл бұрын
एक नंबर बोललात ताई जय महाराष्ट्र
@krushnakumarsarogade317 Жыл бұрын
ताई किरिट सोम्या वर बोलू नका हो, तो नेता नाही तो गटार साफ करणारा व शेण काढनारा दुध विकणारा भैया आहे
@tanajisaste8405 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@vinodshinde5309 Жыл бұрын
सोमय्या डुक्कर आहे गु खाऊन दिवस काढणारा भाजपाचा कुत्रा
@santoshchede7279 Жыл бұрын
😂😂
@dineshpandit9803 Жыл бұрын
100% बरोबर.
@jitendrashamsundar6848 Жыл бұрын
तो शिळ्या तोंडाचा आहे..
@satishpawar857 Жыл бұрын
एक धडाडी थोफ . छान ताई
@sheshraoyewle8658 Жыл бұрын
वाह! सुषमा ताई ,ईश्वर तुम्हाला बळ देवो अशी प्रार्थना करतो आहे आणि ताई सत्याचाच विजय होतोच संयमी उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!
@vijayfatkare7562 Жыл бұрын
ग्राउंड लेवल ला आमची फील्ड मजबूत शिवसैनिक तयार आहे.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐✊✊✊✊✊
@dryuvrajkadam-318 Жыл бұрын
bjp प्रचंड अस्वस्थ झाली आहे तुमी खूप ग्रेट आहात only उद्धव बाळासाहेब ठाकरे
@RameshJadhav-mc6lb Жыл бұрын
मुद्देसूद मांडणी 👍👍👍,
@bhaskarkolpe3636 Жыл бұрын
💪💪💪💪💪आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक
@maltitranslines2932 Жыл бұрын
सुषमा ताईंचा फोन दया
@shambhugirgosavi1636 Жыл бұрын
ताई डोळे भरून आले एवढे धाडसाने बोलतेस व सत्य मांडतेस तुला जय महाराष्ट्र
@sudhirthawkar2628 Жыл бұрын
ताई आपले भाषण मी कधीच Miss करीत नाही.. कधीकधी तर दोनतीनदा ऐकतो. तुमच्या प्रत्येक शब्दाला जी धार असते त्याने शरीरात एकप्रकारे नवचेतना निर्माण होते आणि शिवसैनिक असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. जयभीम! जय महाराष्ट्र !!🚩
@revankarbhari4685 Жыл бұрын
आणखी काही महिने म्हणूद्दा लाजुन आम्ही शिवसेना आहोत कारण त्यानां ही माहिती आहे आम्ही स्वतः आपल्या पायावर स्वतः दगड टाकून फार मोठा गफलत केली आहे आत्ता रामजाने 🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉सुषमा ताई 1980 ची आठवण झाली कारण सचिन तेंडुलकर समोर आस्ट्रेलिया असो किंवा पाकिस्तान चा ईम्रान खान आसो जसा बॅट चालत होता आगदी तसाच तुमची स्पीच चालतो नंबर एक सुपर जय जय जय जय जय भवानी जय जय जय जय जय शिवाजी 🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🙏🙏
@nandushejwal1236 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्यात बाप पळून घेऊन जाणारी टोळी सक्रिय झाली आहे सावध रहा.
यांची जुने व्हिडीओ बघा ह्यांनी बाळासाहेब पण सोडले नाहीत नाटकी कुटले
@sunitabharadkar8231 Жыл бұрын
Subha ka bhoola shyam ko vapus aaya to usa bhoola nahi khata.
@namdevmane3744 Жыл бұрын
@@chanakyanewsmarathi 15 लाख मिळणार होते साहेब... त्या 15 लाखाचे जुने विडिओ बघा 😂
@yourajrathod3201 Жыл бұрын
Andhare Didi hai to sab kuch hai! 🙏🙏🙏 That's all write 👏👏👏
@ravindragaikwad3715 Жыл бұрын
ताई अतिशय मुद्देसुद भाषण आणि आभ्यासपुर्वक भाषण आहे .
@bashirahmedmaroof1326 Жыл бұрын
Dashing, Dynamic.
@sunandakurule9980 Жыл бұрын
खूप छान सुषमा ताई पूर्ण महाराष्ट्र ठाकरे आणि शिवसेना यांच्या पाठीशी आहे आणि राहणार
@pradeepkulkarni1086 Жыл бұрын
Great achievement studied speech god bless shivsena mva will come back
@Maharahstra Жыл бұрын
कशाला come back पाहिजे शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव शेती पंपाला दिवसा वीज, गावोगावी चांगले रस्ते आणि पाणी टोलमुक्त महाराष्ट्र, मोफत आरोग्य तपासणी हे महाराष्ट्राचे मुख्य प्रश्न पुन्हा जसेच्या तसेच वर्षोनूवर्षे प्रलंबित ठेवायला का ?
@sureshgangurde4051 Жыл бұрын
छऐ
@PrashantPatil-sr7zb Жыл бұрын
@@Maharahstra हे सर्व तू तुझ्या शेठ ला का सांगत नाहीस... एका झटक्यात काम होईल बग...
@laxmanchature3233 Жыл бұрын
Kay ordte ahes pakshe rahila kothe
@vijaychourpagarchourpagar4349 Жыл бұрын
जयभीम ताई...विजय आपलाच आहे...
@पकाशराऊत Жыл бұрын
उद्धव ठाकरे
@priyankanagvrkar1331 Жыл бұрын
Only thakare only matoshri
@dyandevpawar9143 Жыл бұрын
छान हीच तोफ कोकणातही हवी,तोच आवाज 1967साली लहान असताना 9व्या वर्षी ऐकला 2000सालचे पुण्यातील स्व.हिंदूसम्राटचे भाषण हळहळतो,अरे कष्ट,मेहनतीने मुलाना मोठे केले,मराठी माणसाठी कष्ट घेतले घरादारांचा विचार नाही,आणि आज यांनी कुटुंबांचे ...अश्रु आणले,चुकीला माफी नाही...ताई
Sushma tai great study and speech. We love to hear your and all Shivsena leader's speech. Shivsena zindabaad.
@prasadshinde4415 Жыл бұрын
Tai he sarwjan fasawatayt aplyala sawdhan raha
@sanjaykumarnikalje-lr3gl Жыл бұрын
@@prasadshinde4415 आजपर्यंतचा इतिहास तर तसाच आहे, use and throw for minorities,
@ChandrakantKhandagale-wy4qn Жыл бұрын
@Niharsbhoir8 ай бұрын
cu@@prasadshinde4415
@anthonydsouza5046 Жыл бұрын
Zabardast speech
@dattatraysasane7377 Жыл бұрын
मॅडम शेतकऱ्यांसाठी थोडंसं बोला जास्त बोलला तरी चालेल कारण काळात शेतकरी अन्नदाता आहे हे लक्षात ठेवून आपण वागावे जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा
@bharatgiram2125 Жыл бұрын
शुषमा ताई खुप खुप छान भाषण जय महाराष्ट्र
@pritamgaikwad3860 Жыл бұрын
जोरदार भाषण जय महाराष्ट्र ताई
@raghujskshdbcmz Жыл бұрын
Great speech sushmatai🙏💐💐
@ganeshshinde115 Жыл бұрын
नाद नाही करायचा ठाकरे ब्रँड
@djpatil1923 Жыл бұрын
Jay महाराष्ट्र् sushamatai
@shivajimarne61017 ай бұрын
Tai ekadam kadak true ahe best
@mahadubanduborkar2126 Жыл бұрын
किरीट व शेलार हयात असतील तर उत्तर द्या 🚩🔥
@vitthalgarje7981 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण समजण्या योग्य सडेतोड
@kailasdabhade2273 Жыл бұрын
परखड मांडणी 🙏🙏🚩🚩🚩
@sumedhshetye Жыл бұрын
मोगॅम्बो खुश हुआ 😂🤣
@somnthshirsat30058 ай бұрын
शिव सेनेची धडाडी तोफ सुषमा ताई अंधारे जय महाराष्ट्र ताई
@krushnasonawane41398 ай бұрын
,जय महाराष्ट्र सुषमाताई
@sujatagugale6629 Жыл бұрын
Khub Chan aahet o thumcha vichar Jai Maharashtra
@darshannikam1985 Жыл бұрын
भाजप हटाव देश बचाव 💯✔🙇♂️
@rameshsanap99598 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई आपण शिवसेनेची हिरकणी आहात. आपल्या प्रमाणेच दादा कोडके नी सुद्धा शिवसेने साठी विनोदतून प्रबोधन करायचे 🚩🚩🚩🚩
@ganpatlokhande9688 Жыл бұрын
खूपच छान
@sunitasonawane7771 Жыл бұрын
Good👍👍👍👍👍
@chandrakanthirve6184 Жыл бұрын
ताई जनता गदारांना जनता धडा शिकवेल पण माझी एक विनंती आहे शेतकऱ्यां साठी काय तरी बोला शेतकऱ्यां साठी दिवसा विज पाहिजे शेतकरी रोज रात्रीचा मरतोय शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही
@amrapaliawasarmol4757 Жыл бұрын
Great speech tai
@vidyavarma677 Жыл бұрын
Apratim speech
@nayanamehetre8001 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sanikasarang2478 Жыл бұрын
उध्दव ठाकरे यांचा विजय असो...
@pratibhamane9613 Жыл бұрын
🙏💐नमस्कार मॅडम, खूप छान, नेहमी प्रमाणे अभ्यास पूर्वक भाषण, तुम्ही मिद्याना छान आरसा दाखवलात, वाघीण आहात, काळजी घ्यावी ही राजकारणी गिधाड आहेत, सत्तेसाठी काहीही करतील, गांडूलानी लाज शरम वेशीला टांगाली आहे, समाज प्रबोधन करत राहा तुमच्या सारख्या आणखी रणरागिणी आणि सरदार तयार करा समाजाला गरज आहे, देश, महाराष्ट्र राज्य यांना गरज आहे, god bless you, please take care, 🙏🙏
@sshinde7528 Жыл бұрын
ताई मला तुमचा मला बॉडीगार्ड बनायला आवडेल एक शिवसैनिक ताई सलाम
@sureshshinde8128 Жыл бұрын
मी सोबत 👍 शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे सोबत जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🙏