दरेकर मंजूर म्हणून काम करतात, २/३ अक्षय फिरलेला व जनतेचे 130 कोटी हडप करून पचवलेला माणूस त्यांचा अभ्यास फक्त खावखूजीचा आहे बाकी त्याच्या म्हणण्या प्रमाणे ते कर्तव्य शून्यच आहेथ😂😂
@sandeshjagtap62732 күн бұрын
फक्त शिंदे साहेब
@abheejitmane-qk2mn2 күн бұрын
महाविकास आघाडी 165+❤
@mohammedyunuspirjade9772Күн бұрын
Sushama Tai Madam Namaste As usual Outstanding. Very nice. M.H.Pirjade. Jai Hind. Jai Maharashtra.
@RanjanaPagade2 күн бұрын
सुषमा ताई झिंदाबाद❤❤असली शिवसेना🎉🎉❤❤
@ganeshshejul55632 күн бұрын
ताकद फक्त पैशाचा वापर करणे जय शिवराय जय भीम जय संविधान
@manojkulkarni93052 күн бұрын
दरेकर ला हुडकून त्या दिवशी 23 तारीख पराभव निश्चित आहे भाजपाचा
@kiranmungekar89393 күн бұрын
गदधार ना निधी वाटप मतदारसंघात पैसे वाटप हत्या गोळीबार महिला अत्याचार.. जाहिरात खर्च हा भाजप चा विकास
@detective41222 күн бұрын
7:17 कपटी भाजपा राज्य सरकारच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा जाणून बुजून दिला नाही.
@shekharbangar57383 күн бұрын
Only uddhav saheb ❤
@shankarsalunke8483 күн бұрын
Ubt 60❤❤❤❤❤❤❤❤
@hemantgaikwad844Күн бұрын
121 जागा लढवल्या त्यावेळेस 58 उमेदवार निवडून आले आता तर 95 सुद्धा उमेदवार नाहीच 60 आकडा कुठून काढला
@GautamSonawale-zi9ce3 күн бұрын
दरेकर आपण किती पक्ष फिरून आलात कशाला शहाणपणा शिकवता 😍😍
@sua26973 күн бұрын
दरेकर १० पक्ष फिरून आलाय कशाला शहाणपणा करतो
@vasantjadhav17992 күн бұрын
सुषमा अक्का किती पक्ष फिरल्यात ?
@sua26972 күн бұрын
@vasantjadhav1799 एक पण नही पहिलाच आहे UBT
@pruthvirajkanse95492 күн бұрын
@@vasantjadhav1799तुझा किती फिरला
@Karan211442 күн бұрын
@@sua2697gpp re shembya bamsef , vanchit, rasthwadi ubata
@shabbirkhan742 күн бұрын
Thaayi nice job
@balasahebpawar41002 күн бұрын
चला तर मान्य केले एकदाचे प्रविण साहेब की, उद्धव ठाकरे सरकार ला केंद्राने जी मदत द्यायला हवी होती ती दिली नाही. आणि महायुती सरकार ला भरभरून दिलं हे सांगत आहेत.
@meenalbait95633 күн бұрын
MVA 165+
@santoshnangare90053 күн бұрын
😂😂😂 110
@nageshbagve81443 күн бұрын
@@santoshnangare9005महायुतीला ना! अगदी बरोबर 👍😂😂😂😂😂😂😂😂
@santoshnangare90053 күн бұрын
@@nageshbagve8144 mahayuti 140 Manse + apaksh 30
@pruthvirajkanse95492 күн бұрын
@@nageshbagve8144रूको जरा
@एकनिष्ठसर्वश्रेष्ठ2 күн бұрын
MVA 175+++++ महाझुटी 80--------------😂
@sunilzagade15993 күн бұрын
160 MVA
@santoshsalvi19892 күн бұрын
जय इंडिया
@kiransawant8302Күн бұрын
धनुष्य
@balumahajan16522 күн бұрын
महाविकास आघाडी🎉🎉
@dnyaneshwarghanwat58592 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
@rajendrapawar78912 күн бұрын
महाविकास आघाडी १६०+ सीट येणार.❤
@Measurement_metrology2 күн бұрын
Jarange है नाव आजपासून मीडिया मधून गायब होईल ...तुतारी ने स्पॉन्सर केलेला होता म्हणून
@ganeshkadam8266Күн бұрын
Ky purava ahe tumchyakde He nkki hoil jarange sahebach name kayam rahanar
@SaniyaMulla-i6k3 күн бұрын
सुषमा ताई बाळासाहेब यांच्या बद्दल काय बोलल्या काय नाही ते सोडून द्या दरेकर साहेब. हे सगळं ताई नि. उद्धव साहेबांना सांगूनच पक्ष प्रवेश केला आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ
@manineesawant2113 күн бұрын
अगदी बरोबर 👌👌👌
@anilmahajan31583 күн бұрын
NCP shi yuti nahi nahi nahi. 😂😂😂
@sadananddalvi64752 күн бұрын
दरेकर स्वता किती जनांकडे मुजरे करुन आला आहे ते पण बघा 130 कोटी जनतेचे खाऊन ढेकर देणारा माणूस
@sandeshjagtap62732 күн бұрын
म्हणजे ubhathala बुडवण्या साठीच ना
@sadananddalvi64752 күн бұрын
दरेकर विकास काय काय केला तो सांग नुसता वीकस विकास बोंबलू नकोस गुजरातला गेलेले ऊद्दोग यावर बोल दादाच आयोजन ज्ञ170 हजार करोड बद्दल पहायला आहे आम्ही😂😂😂😂
@DEVDATTAMUNGEKARКүн бұрын
पत्रकारांना हेच भेटले का 😮 अंधारेनी किती निवडणूक लढविल्या आहेत 😅😅
@nileshbakkam94802 күн бұрын
प्रतिमा मलिन झली रे, तुमची गुंडागिरी, दादागिरी, पैसा ,दबाव नाही पसंत लोकांना
@vinodrathe33472 күн бұрын
हिन्दू देवी-देवतानां हिनवनारी कंलक बाई
@namdevshinde6950Күн бұрын
ओम काली🙏
@JyotiShingane-mc2lz2 күн бұрын
विनोद तावडे मुळे भाजपा चे जागा कामी होतिल आणि महाविकास आघाडी सरकार 100 टक्के पक्की येनार
@nanasahebsase54362 күн бұрын
संताच्या महाराजांच्या संदेश आशिर्वादाने धर्म मुळे महायुती जिंकणार संताचा महायुतिला आशिर्वाद नसता तर भाजप पार सापडा सुफ झाले असते
@smb44592 күн бұрын
प्रवीण जी अगदी बरोबर बोलले. देवेंद्र फडणवीस काय आहेत हे जनता अगदी चांगली ओळखून आहे. 🙏
@sharadtamboli69902 күн бұрын
Only Udhav Thakare 😅
@vinodrathe33472 күн бұрын
हि बाई म्हणजे बाळा साहेब ठाकरे यांच्या नावावर कंलक
@rameshvishe73742 күн бұрын
2014 ला शिवसेना एकट्या ने लढुन 65 सिट काढल्या होत्या आतातर कॉग्रेस, शरद पवार गट साथीला असताना तर 65 सीट निघायेला पाहिजे असे वाटते
@swarsangeet3593Күн бұрын
वंचित बहुजन आघाडी किंग मेकर असणार आहे
@jagdishshirsat6182 күн бұрын
दोघांनीही वापरून सोडणार
@पकाशराऊतКүн бұрын
उद्धव ठाकरे विजय असो
@suneelb42502 күн бұрын
पैसे खाण्या चां वि कास भरपूर झाला😂😂😂😂😂
@sanjaykamble91223 күн бұрын
फोडा, झोडा, आणि राज्य करा साम, दाम, दंड वापरणे हेच तर भाजप चे राजकारण
@HaridasBhabad-e6e2 күн бұрын
शिवसेना प्रमुख लोकनेते सन्माननीय मा... श्री... उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकर या साहेबांच्या 80 75 विधानसभा मतदार संघ निवडून आलेले आहेत औपचारिकता बाकी 23 तारीख हाकेच्या अंतरावर आहे निश्चित रहा किंग मेकर फक्त शिवसेना प्रमुख लोकनेते कुटुंब प्रमुख लोकनेते सन्माननीय मा... श्री... उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवाय सत्ता स्थापन होणारच नाहीये कळे दगडावरची भगवी रेष आहे त्रिवार सत्य 23 तारखेला म्हणजेच शनिवारी आपल्या चैनल वरती मलाई डेबिट ला घ्याच बोल हवा आलाच अशी आशा बाळगतो तूर्तास माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी राम कृष्ण हरी माऊली
@ashabagwe76072 күн бұрын
महाविकास आघाडी च आली पाहिजे सत्तेत,महायुती म्हणजे गुजराथी सरकार
@temptechengineering35032 күн бұрын
महाभकास आघाडीच सरकार म्हणजे सज्जाद नोमानीचे मुस्लीमांचे सरकार
@renukakamte65112 күн бұрын
Only uddhav thakare sir
@manojkulkarni93052 күн бұрын
हवा दरेकर विधानपरिषद वर जातो अरे जनतेत येऊन निवडणूक लढव मग तुझे एक्झिट पोल सांग
@शेतीकरीविश्वКүн бұрын
सुषमा ने संधीचा चांगला फायदा करुण घेतला आहे, नाहीतर कोणी ओळखत नव्हते 😂😂
@shankarsalunke8483 күн бұрын
Mva❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@masteraaryarajesharadgarud40262 күн бұрын
फिर से एक बार मशीन काम कर गया.. सर्व ठरलेल्या प्लॅन प्रमाणे exact poll... जवळपास रू. १००० कोटी पोलिसांनी जप्त केले त्याचे काय केले?? याचा अर्थ कमीत कमी २० ते ३० हजार कोटी वाटले गेले का? ते कुठून आले? कुठ आहे नि आयोग ??? मशीन सेट झाले आहे का? आणि सर्व त्र खूप खूप पैशाचा वापर झालाका? तिथे माणूस नावाचे जनावर विकले गेले का??.. पैसा खुप वापरला म्हणजे खूप खूप भ्रष्टाचार झाला होता.. आणि आणि आता महागाई अजून दुप्पट वाढणार...
@SantoshMore-j2e2 күн бұрын
आम्ही शिवसेना ऊमेद्वारास मतदान केले आहे शिवसेनेचाच आमदार होणार. जय भीम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@santoshhiralkar6101Күн бұрын
सुष्मा ताई मुळेच महायुती निवळून येईल
@santoshchavan58533 күн бұрын
Darekar saheb mumbe bank ch kay kel te saga
@bhausaheblimbhore31932 күн бұрын
Great Susma tai..😂😂
@निवृत्तीधसाळ2 күн бұрын
थांब जरा दरेकर 23 तारीख ले लांब नाही
@kubermore45892 күн бұрын
टरबूज फुटणार
@bhausaheblimbhore31932 күн бұрын
Uddhav saheb Thakre sarkar zindabad
@pundlikgawale95332 күн бұрын
महाराष्ट्रातील देवेंद्र हवा गेली आहे भ्रमाचा भोपळा 23 तारखेलाच फुटेल
@sanjaydeshmukh312 күн бұрын
टरबुज फुटणार
@ravindramundhe24152 күн бұрын
दरेकरजी मुंबा बॅंकचे काय
@williampiedade48282 күн бұрын
प्रवीण दरेकर यांनी किती पक्ष फिरले.
@Kuttykutty-lk4qv3 күн бұрын
How you people from news channel bringing this JUNIOR SHATRUGHAN SINHA ,😅😅😅😅😅😅
@drjitupatil46222 күн бұрын
दरेकर साहेब EVM मशीन व्यवस्थित होत्या याची खात्री केलेलीत का?
@shankarsalunke8483 күн бұрын
Mav166❤❤❤❤❤❤❤❤
@bhausaheblimbhore31932 күн бұрын
Shrad pawar saheb zindabad
@suneelb42502 күн бұрын
1500 देउन किती स्वतःचे कपडे काढून नाचायचं च बाकी आहे
@krishnatungar9325Күн бұрын
फक्त एकच उद्धव ठाकरे
@sanjaybhise9531Күн бұрын
दरेकर, हे तर देवा चे निष्ठा वंत, त्यामुळे त्यांचे गुणगान करणारच.
@ashabagwe76072 күн бұрын
मॅडम, तुम्ही सत्तेत आले की पहिले मुंबई जिल्हा बँक चौकशी लावा
@suneelb42502 күн бұрын
तुमचं काय कर्तृत्व आहे प्रवीण दरेकर?????
@vilasmisal27212 күн бұрын
दरकर घरी बसणार
@Akkimusical3 күн бұрын
MVA
@suhassatope44762 күн бұрын
अरे दरेकर,तुझी करकर बंद कर . आणि तुमच्या पक्षाने का उपटली ते सांग. उगाच चपार,चपार करून छ
@sunilkhandagale92272 күн бұрын
MVA 100%
@BahratKengar-wt6mq2 күн бұрын
सुषमा मॅडम
@renuwalke66632 күн бұрын
हा दरेकर ह्या ठिकाणी त्या ठिकाणीबोलून जनतेला मुर्ख समजतो
@sharadapatwardhan75542 күн бұрын
कोण येणार हे कोणालाच अजुन माहीती नाही
@satishpatil75182 күн бұрын
प्रवीण दरेकर यांचा असं झालंय खोटं बोल पण रेटून बोल.
@devidaskale5422 күн бұрын
अपक्ष आमदार,,,,,,,, गृहमंत्री पद,,,,,,, घ्या तरच पाठिंबा द्यावा
@santoshbait31412 күн бұрын
उद्धव साहेब
@Measurement_metrology2 күн бұрын
दरेकर फडणवीस ची बायको रिल करते रियाज अली सोबत तेंव्हा हिंदुत्व कुठे असता तुमचा
@dattatrayagadhave34092 күн бұрын
Dev dat nikam fixed आमदार
@Smshalu-i1vКүн бұрын
फडणवीस साची प्रतीमा पक्ष फोडाफोडी करणारा महान नेता म्हणून झाली आहे हा प्रविण दरेकर फडणवीस साचा चाटू भक्त झाला आहे 😂😂😂😂😂
@mayashinde34552 күн бұрын
मतदाराला पैसा भरपूर दिलेला आहे
@technorakeshbhuvad2 күн бұрын
Darekar Bank 🏧🏦 ghotale kay zal 😂😂😂😂
@BapuPasalkar2 күн бұрын
Tai tumchasarkhi hushar neta me pahile nahi❤
@vinodsalvi93223 күн бұрын
देवेंद्रने नोकरी गुजरातला पाठविले
@amit0ful2 күн бұрын
Single largest party single rahil 23 nov nantar
@bhausaheblimbhore31932 күн бұрын
Mahavikas aghaddi zindabad
@prashantsawant1173 күн бұрын
Gujrat. Che gulam
@vilasmisal27212 күн бұрын
आरे दरेकर अजितदादा मुख्यमंत्री करणार का
@spmn6964Күн бұрын
Compare exit poll with that of Loksabha polls reality ll cms to know
@arjunbhalerao6992 күн бұрын
Vanchit 000😂😂😂
@Kuttykutty-lk4qv3 күн бұрын
Are junior Shatrughan Sinha , Tuzhi lakhi na hota car vikat gheyla , visarla ka , Jeva tu. MNS madhe hota. Laikhi bagh. Visru NAKU .
@manojkulkarni93052 күн бұрын
व्ही व्ही एम गेम दरेकर
@sanjaynagtilak34332 күн бұрын
मला पण 5-50 हजार दिले तर मी पण एक्झिट पोल तयार करून देतो, पण तो खरा समजून दाखवावा लागेल जसे की इतरांचा दाखवता 😂😂😂 बॅलेट पेपर ने निवडणूका झाल्या तर पत्रकार आणि एक्झिट पोल वाल्याचे बारा वाजतील 😂😂😂😂
@anandgedam69802 күн бұрын
Mva chi sarkar vidharbh jai bhim
@SiddhantSuradkar-d2mКүн бұрын
VBA किंग मेकर होणार
@D.kpatilКүн бұрын
Bjp ❤❤❤❤❤❤❤❤
@VarshaDeshpande-r8i3 күн бұрын
Only Mahayuti 👍
@gourusakpal59162 күн бұрын
Ya thikani tya thikani pravin darekarach.
@Daya442 күн бұрын
Mva 225 प्लस
@udayrane28632 күн бұрын
या लोकांना या ठिकाणी आणि त्या ठिकाणी या शब्दा शिवाय शब्द सापडतच नाहीत का?