प्रविण दरेकर तुम्ही चोर ते चोर वर शिरजोर, व्वा बिजेपीचीच लाज वाटते, जनतेने कायमच गाडायची आता वेळ आहे.
@AshokKhandve-nx3xl2 сағат бұрын
आवो हितेंद्र ठाकूर तुमच्या कडे होते. मग त्यांनाच पाडताय
@JyotiShingane-mc2lz2 сағат бұрын
वनोद तावडे मुख्यमंत्री कधिच हौ शकट नाही करण देवेंद्र फडणवीस यानी खडसे बावनकुळे पंकजा मुंडे तावडे बाजुला केले अहे
@satishnalawade-h6uСағат бұрын
आरे बाबू विनोद तावडे वर बोला की
@sharadkarande5746Сағат бұрын
दरेकर च्या पायाखालची वाळू सरकली आहे...पोलिसांना सांगून ठेवलंय की bjp नेत्याची पैशाची गाडी की सोडून द्या..500 कोटी एका मतदार संघात..व्वा रे bjp..
@vinayakshelke4536Сағат бұрын
अरे ,कसले पाय नी कसली वाळू, आणी काय घसरली. दरेकर किती शहानपणाचा आव आणतो आहे.
@tanajikadam815458 минут бұрын
दरेकर, आजून मराठी जनतेला किती मूर्ख बनवणार. सगळे पक्ष फोडून झालं.ताई बरोबरच बोलत आहेत. तुम्ही खोटं बोला रेटून बोला.
@ramdaskhade8328Сағат бұрын
अरे दरेकरा तु बॅंक लुटारू तु किती शहजोक आहेसते जनतेला माहिती आहे.दरेकर तुरंगात असला पाहिजहोता .
@vikaschavan2063Сағат бұрын
Sushma andari ❤❤❤💯💯💯💯💯👍👍👍
@chandrakantpatne320Сағат бұрын
विनोद तावडे पोकीटात पैसे घेऊन लग्नाला आले होते की बारशाला?
@vrushalijagtap118Сағат бұрын
हा काय बायकांना धमकी देतो की काय.
@sachin3eСағат бұрын
दरेकर चाटया आहे भारताला व्हिडिओ बघून येतो नाकारतो चाटे गीरी करा चाटू हिंदी
@subhashnaik8375Сағат бұрын
जरांगेंच्चा आंदोलनात गोळीबार कोणी केला
@yogeshparit67622 сағат бұрын
प्रवीण दरेकर व्हिडिओमध्ये स्पष्ट बॅग दिसत्या तुम्ही किती बाप्पाचे अवलाद आहात जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे लाज वाटते का बघ प्रवीण दरेकर स्वतः जीवाला
@ganeshpatil7582Сағат бұрын
टरबूज नी गेम केलाय 😂
@kanchanwadekar4850Сағат бұрын
तावडे किती पैसे वाटले मराठजिंकवू देणार नाही लबाड तावडेा
@ramsawant7652Сағат бұрын
अरे विनोद तावडेनी हितेंद्र ठाकूरना 25 फोन केले जाऊ ध्या मला माफ करा. अहो हातात सत्ता आहे म्हणुन असं बोलतोय नी आत्ता जनता तुम्हला जागा दाखवेल.
@vishnuwamne3Сағат бұрын
दरेकर यांचे रे कार्ड पहाता समजते की खाण तशी माती मशीन आहे तोपर्यंत भाजपला भिती नाही
@vishalbadabade9648Сағат бұрын
अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय महाराष्ट्र वाचणार नाही
@saritavaidya700445 минут бұрын
निवडणूक रद्द करण्यात यावी cctv तपासा
@dattatraythakur2173Сағат бұрын
चोरी पकडली म्हणून तुम्ही हळू आवाजात बोलतात... नाहीतर तुम्ही आकांडतांडव केलं असतं.. पैसे वाटण्याचा गनिमी कावा का?
@ravindraparab806941 минут бұрын
सुषमा ताई बरोबर बोलत आहे
@MICROVISIONDETECTIONS55 минут бұрын
सुसंस्कृत लोक असे कसे काय करू शकतात व सापडतात, निदान व्यवस्थित काळजी घ्यायला हवी होती ना !? 🤔
@vijaymore3453Сағат бұрын
बिजेपी चा खोटारडेपणा बाहेर आला 🎉🎉🎉🎉
@sarjeeraosankpal700057 минут бұрын
गनिमी कावा केला मात्र नक्की तावडे यांच्या बाबतीत. मात्र कोणी केला हे जनतेला माहीत आहे. जनतेला सर्व कळते.
@NavalH-i5zСағат бұрын
विनोद तावडेंचा गेम झालाय.. फडणवीस, मोदी, मोटाभाई कडून... आठवत का काही दिवसापूर्वी मोदी सभेत बोलले आम्ही देवेंद्र च्या नेतृत्वात निवडणूक लढवतोय ते मुख्यमंत्री त्याच दिवशी संध्याकाळी तावडे म्हंटले असे काही नाही bjp मध्ये मुख्यमंत्री साठी खूप उमेदवार आहेत त्याचा हा परिणाम
@RajendraGaikwad-v1h31 минут бұрын
तावडे ऐका राज्यात तुम्हाला कोर्टाने दणका दिलं होतं ना दरेकर तर महान नेते
@santoshsapkal9324Сағат бұрын
ABHANDEN SUSHMA TAIE VERRY GREAT THANKS JAI MAHARASHTRA NICE
@artwithparammohiteСағат бұрын
हया दरेकरणे तर बोलुच नये, हयाने मुंबई बँक लुटली
@GaneshShejwal-uh6uqСағат бұрын
भष्टाचार गददारी विश्वास घातकी पारठी हटाव स्वाभिमानी लोकशाही बचाव
@shrikushnakabirСағат бұрын
पैसे घेणारे लोक सापडले असतील तर त्यांना ताब्यात घेवून पैसे. देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा
@anantmhaskar968634 минут бұрын
ह्या भाजपला मस्ती आलेली आहे लोकांनी मतपत्रिका तुन व्यक्त केली पाहिजे
@shankarpatil3013Сағат бұрын
दरेकर मत मिळविण्यासाठी काय काय करावे लागते तर शेण का खात नाहीत
@kailaspatil330657 минут бұрын
सावध राहा, लुटारूनचे राज्य येईल. पैशाचा पाऊस आला आहे त्या पुरlतं वाहून जाऊ नका
@shashikantmhetar2670Сағат бұрын
महाराष्ट्रातील जनता भाजपाला चांगली ओळखून आहे .
@rupeshpatil1854Сағат бұрын
पडणवीस साहेब मानले आपल्याला तावडे शर्यतीतून बाहेर.