सुषमा ताई धन्य आहे तुमचे भाषण म्हणजे विद्यापीठ च म्हणावेसे वाटते खूप खूप धन्यवाद ताई
@vijaybhosle38503 күн бұрын
मस्त, कडक, भिगो,भिगोके मारा.
@shivajiraut-kd2pq21 сағат бұрын
सुसंस्कृत महाराष्ट्र आता फक्त मशाल,पंजा, तुतारी वाजणार मानुस...जय भवानी!
@sdpatil13303 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई साहेब अभिनंदन
@aajisswaipakgharkitchen13143 күн бұрын
ताई जय महाराष्ट्र
@shivajiraut-kd2pq21 сағат бұрын
ED,IT विविध परीक्षा.या बाबत तरुण वर्ग,त्यांचे बाप २०२४ ला योग्य निर्णय घेतील.ताई अभिनंदन
@SachinKamble-qe9yr3 күн бұрын
Tai Jey Maharashtra 👌 🚩🚩💪🚩
@ashokvhatkar73803 күн бұрын
Jai Maharashtra tai
@rajeshganpatjadhav14893 күн бұрын
जयभीम ताई
@bhagwankorgaonkar60393 күн бұрын
MPSC स्थापनेपासून आजपर्यंत अशी निष्क्रीय कोणी ठरवली. त्याचाही खुलासा अंधारे मॅडमनी केल्यास तरुण मतदारांचे प्रबोधन होईल.
@mrsadashivdeshmukh2469Күн бұрын
Very very nice and study speach and related present situation.
@vijaynankar17533 күн бұрын
Mashal Yenar 100
@manasidalvi23883 күн бұрын
तरुणांना आवाहन आहे की मतदान जागरूकtene करावे भविष्यात ताठ मानेने jagnyakarta
@dadasopatil31613 күн бұрын
Right 👍
@shivajiraut-kd2pq21 сағат бұрын
ताई आपले अभिनंदन.फडविनस, शिंदे, आणि अ पवार संपवा...जनता मानणा रहावे...जय भवानी!
@sudhirtapare764749 минут бұрын
👌👏❤🎉👏
@PradipGote-q8s2 күн бұрын
Jay samvidhan
@chetanbhere63033 күн бұрын
👌👍🙏
@dilipgaonkar59653 күн бұрын
फक्त मशाल जिंकणार
@Hanumant-p8x18 сағат бұрын
Jiho Thakre
@AliKhan-g1k4d6 сағат бұрын
Sushma Tai andhare the great leader vote for maha Vikas aghadi Bandra ke sabhi logon Ko Varun sardesai ko jitana hai
@dattatraybabar84556 сағат бұрын
सुषमा ताई जवळपास पासून स्टार्ट करता येईल तेवढेच चांगला आहे
@shahajishinde84923 күн бұрын
मशाल तुतारी जय हो कांग्रेस
@shashigawde429322 сағат бұрын
कडक भाषणं ताई फक्त मशाल 🔥
@tatyasahebjadhav66617 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब आणि सुषमा ताई या दोघांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात नक्कीच चांगली उजळणी घेतील.वस्तुस्थितीचे चांगले विश्लेषण करतात.ताई आपणास शुभेच्छा 💐
सुषमा बाई कुठून पण येवो पैसे आम्हाला काय करायचे आहे आम खानेसे मतलब रखो पेड काटनेकी जरुरत नहीं पेड ही काट दाला तो फल कहासे मिलेगा जय श्री राम मतदानाला जातांना मेंदू बरोबर घेऊन जा समोरच्याने पक्ष बदलले आहे ते त्याच्यासाठी तुमच्यासाठी नाही एवढं लक्षात ठेवा मगच भाऊ ताई मतदान करा जय श्री राम
@pandurangadmane5091Күн бұрын
Only udhav balasaheb thakre 🚩🚩🚩
@savitajadhav56873 күн бұрын
👍👍👌👌🩷🩷
@ashoksawant813220 сағат бұрын
ताई च भाषण ऐकायला 20 किलो मीटर वरून सभा ऐकायला आलो होतो . हासुन हासुन पोट दुखले😅😅
@sadashivrawalekar394718 сағат бұрын
अभ्यास अन् अभ्यासू व्यक्तिमहत्व
@madhavipandit368018 сағат бұрын
हिला काय विकत घेतली आहे काय
@rameshkshirsagar64985 сағат бұрын
मोदी चोर
@KK-uo8td18 сағат бұрын
सुषमा ताई प्रखर वक्त्या. राज ठाकरेला पण स्वत:च्या मराठीची लाज वाटत असेल. मराठी भाषेवर प्रभुत्व, शब्दांची संपत्ती हीच सुषमाताईंची खासीयत.
@rajendrasawant168818 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@KK-uo8td18 сағат бұрын
परिक्षा शुल्काचा विषय चांगला घेतला. बरोबर घेतलात.
@KK-uo8td18 сағат бұрын
ताईच्या अभ्यासावरून राज ठाकरे धक्क्यानेच नापास झाला. आधीच काठावर पास झालेला. आता कोमात.