बावनकुळे ची नार्को टेस्ट झाली पाहिजे ताई आम्ही तुमच्या बरोबर आहे सदैव तुमच्या बरोबर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@dasraowaghmare55846 күн бұрын
पोलीस म्हणतो आहे नंबर प्लेट गळुन जावुनये म्हणुन ती काढुन गाडीच्या डिगीत सुरक्षीत ठेवली आहे किती खरे आणि प्रमाणीक आहेत ते पोलीस वा रे पोलीस आणि महाराष्ट्र ग्रह विभाग
@shridharghadi58675 күн бұрын
सुषमा अंधारे ताई मॅडम असाच सर्वांचा खडसरून समाचार घ्या. जय महाराष्ट्र.
@charudattasangare49646 күн бұрын
गोरगरीब मेले त्यांच्या कर्माने मोदी है तो मुमकीन है जयभीम जयशिवराय जयभैरव
@padurangbansode41726 күн бұрын
सुषमा ताई तुम्हाला 100 वर्षे आयुष्य
@prabhakarbhadke61936 күн бұрын
भाजपा कधीच आपल्या कर्यकर्त्यां वर कारवाई करत नाहित !!! हा त्यांच्या पक्षाचाच स्वभाव आहे !!!
@anagha275 күн бұрын
Ani matadar?????hindutva piun tight
@sunitnikam4 күн бұрын
पुढील गृहमंत्री सुशमाताईच व्हायला हव्यात ❤
@suryakantkamble67536 күн бұрын
मीडिया यांनी हे प्रकरण जास्त लावून धरावे, पोलीस स्टेशन चे पी ई व डी वा स पी, यांचावर दबाव आणावा, विरोधी पार्टी यांनी मोर्चे काढावे, म्हणजे, सत्य बाहेर येईल,
@pranavff14954 күн бұрын
महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताच सध्याचं एकुणच राजकारण "हिंसा"च्या आगीकडं वेगानं चाललं आहे.
@user-rs6nm8zq2kКүн бұрын
एकदम सत्य आहे
@babasahebthorat97926 күн бұрын
येत्या निवडणुकीत यांचा हिशेब न चुकता घेतला जाईल.
@sureshkukade91086 күн бұрын
बरोबर सुषमा ताई पोलिसांना सहआरोपी केलेच पाहिजे गुन्हेगाराना वाचविन्याचा हा प्रकार धक्कादायक
@BaluPatil-f9n6 күн бұрын
कायद्यपेक्षा कोणीही मोठा नाही यांना दणका दिला पाहिजे सजा झालीच पाहिजे 😅😅😅😅
@nixoncoelho77866 күн бұрын
ताई एकदम बरोबर बोललात.
@haribhuudawant71976 күн бұрын
52 कुळेला कायदा निट दाखवा ताई
@sureshkukade91086 күн бұрын
बावनकुळे आणि फडनविस नि तात्काळ राजीनामा दयावा:
@swami_smartha5 күн бұрын
सत्ता साठी हलकट आहे🍉🍉🍉🍉🍉
@nalinighonasgi55826 күн бұрын
सामान्य नागरीक लक्ष घालत आहेत मिंधे आणि ग्रुहमंत्री काय करत आहेत नागरीकांना न्यायाची अपेक्षा आहे
@nitinjain72595 күн бұрын
या जागी कोण सामानय असता तर या पोलीसानी सोलुन काठला असता.
@manohartajanpure59686 күн бұрын
बावनकुळे हिगरीब जनतेचा तळतळाट आहे भाजप साठी एवढ गोरगरिबांना बसल्यावर असेच होतेथोडवकयात वाचलेतिकीटटनव्हतेमुलाचचे हे प्रकार आपल्या डोळ्यासमोर पाहा
@shivajikhokle2526 күн бұрын
एकच नंबर Only ठाकरे
@shrikanthulyalkar75556 күн бұрын
महायुती हरणार आहे
@habibshaikh26196 күн бұрын
अरे भावा हो bjp चीया एकही नेतियावर karywahi करणार नाही खरच आंदोलन केलं पाहिजे
@shrikanthulyalkar75556 күн бұрын
नागपुरात बारमध्ये आता फक्त दुध मिळेल
@homrajkpatil34225 күн бұрын
Barobar tai
@giridhargangaji67096 күн бұрын
वारे पोलीस गाडीचा नंबर प्लेट डिक्कत ठेवणारा बरं झालं आरोपी डिक्कीत ठेवला नाही पळून जाईल म्हणून
@annasahebthitame87016 күн бұрын
पोलीस खात बि जे पीच रखेल आहे
@umeshpawade80736 күн бұрын
बरोबर बोलत भाऊ
@rajanpawar63326 күн бұрын
संकेत 52 खूळेला टायर मध्ये टाका.
@anamikapawar-p7f6 күн бұрын
बावन्न कुळवल्याला झेल मध्ये पाठवा ऐका कुळाचा नसलेला
@RajeshM-me9qh5 күн бұрын
Great work tai
@balasahebbodake66976 күн бұрын
पोलिसांना काहीच माहित नसतं.
@balaindian10616 күн бұрын
कायदाचे राज्य म्हननारे कुठे
@bhanudasdumbre6 күн бұрын
हे बीजेपी चे लोक प्रकरण दडप नार जनतेने आंदोलन उभरावे
@AshokKshirsagar-kp3hi6 күн бұрын
सर्व सामान्या प्रमाने निःपक्ष चौकशी व्हायला हवी
@साहेबरावगायकवाड-ष7ड6 күн бұрын
S 😂 बावनकुळे आणि फडणवीस यांनी महाराष्ट्र नास अवला
@vittalwaske27316 күн бұрын
जाऊदे अंधारे ताई महाराष्ट्र विकायचा बाकी आहे ते पण विधानसभा नंतर हे भाजप वाले करतील
@madanshinde14086 күн бұрын
बरोबर बोलता ताई
@machindrabambale87386 күн бұрын
टाकल्या त्रिपन कुळे तात्काळ राजीनामा दे
@dilipmalvadkar5075 күн бұрын
सीताबर्डी पोलीस ठाण्यावर FIR करा अणि त्याच्या virodhat courtat केस dakhal करा
@harishchndrakaranje39634 күн бұрын
ग्रेट विसलेशन ताई
@bhanudasdumbre6 күн бұрын
52कुळे ला अटक करा प्रकरण द डपले जाईल
@hiraruke34454 күн бұрын
*सुषमा अंधारे ताई.* *भारत देशात दोन कायदे आहेत.* *एक गरिबांसाठी दुसरा श्रीमंतांसाठी.* *आणि सर्वांसाठी एकच कायदा हवा असेल तर.??* *आपकी बार प्रकाश आंबेडकर सरकार.*
@MarotiDhoran-fq4vs6 күн бұрын
Rssअनेक शिबिर आयोजित करण्यात येत आहेत चांगले संस्कार
@ashvameghdahat50946 күн бұрын
Atak zalich pahije ...sanket la
@sangameshwarchatnale11306 күн бұрын
Number plate loose zali tar fit karta ki kadun tevta ? धन्य धन्य आहे
@bhaskar-626 күн бұрын
हा मागच्या जन्मात नक्कीच बेडूक होता?
@user-mn2lf9qz2k6 күн бұрын
Thanks
@dnyaneshwarshinde71486 күн бұрын
पोलिसांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करावं सामान्य माणसावर अन्याय करू नये
@varshagolait47693 күн бұрын
Great sushma madam, Jaybhim jaysavidhan jaybharat
@santoshambre19706 күн бұрын
टरबूज न्याच्या
@rafiqmomin76544 күн бұрын
Super 👌
@subhashdhande43785 күн бұрын
BJP hatao, Fadnavis hatao India & Maharashtra bachao. Hukumshahi hatao.
@devidasrathod5176 күн бұрын
पोलीस प्रशासनाणे सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी.जेणे करून जनतेचा कायद्यावरील विश्वास अबाधीत राहील
@santoshmunjewar38672 күн бұрын
Thanks jaybhim
@SatyanarayanKarmilkar2 күн бұрын
सुषमा ताई तुमची मदत महत्वाची आहे.गरिबांना तुमीच न्याय देवू शकता.
@pandurangbhoir67076 күн бұрын
त्याला काहीच होणार नाही बडे बाप का बेटा आहें.
@mywellnessnaiknaware1813 күн бұрын
साहेब बदलीला घाबरू नका गरिबाला न्याय द्या मंत्री आज आहेत पण कायदा कायम रहाणार आहे
@Amar-dl8bl6 күн бұрын
DCP under tremendous pressure
@ravindrachavan26333 күн бұрын
फडणवीस आपले पोट सांभाळू शकत नाही तर हा पोलिस खाते काय सांभाळणार
@Abhijeetpatil-lj1nx6 күн бұрын
Keeping aside political differences sanket should be arrested✌🏼ASAP.
@VijendraMurkute5 күн бұрын
़़भाजप मध्ये असेल तर सर्व गुन्हे माफ,
@oswaldcornelio80755 күн бұрын
Police Has to take action in this case
@user-gx9hd9md6b5 күн бұрын
आता तर कुळ वाढले असणार तेवढे आहे?52*52 =......😅😂 असावे टोटल मारा आणि लिहा
@sadanandnatkare99265 күн бұрын
Tumi neta lok किती ईमानदार आहेत लोक पाहताहेत bjp he nalayak aahet he mahit aahe
@bandumatthe-rc8nr6 күн бұрын
Tai agdi khar boltay g b u
@nileshguhagharkar69133 күн бұрын
फडणवीस हा स्वच्छ चारित्र्याचे आहे मग तो खौट कस बोलतील
@ashoklodam67046 күн бұрын
Police underpressure ahet.
@sumitmodak58806 күн бұрын
Nagpur che raste khup kharab zale aahe tya var pan video banva aani raste mantri pariyant pohachva
@kamlanaik74423 күн бұрын
बुड त्या चा पाय खोलात ?
@sumitmodak58806 күн бұрын
Elections hot pariyant yanna pan jell madhe taka itar lokka sarkh
@SatishWagh-x9n5 күн бұрын
Sanket lahorimadhe plet dhuwayala gela hota
@user-rs6nm8zq2kКүн бұрын
राहुल मदने डीसीपी प्रकरन दाबायचा हेतु आहे का
@tahirpathan85146 күн бұрын
BJP wala hai to koi karwahi nahi hone wali
@rockbuzzwild6 күн бұрын
Bawakule la fanshi dya ❤❤❤😢
@DnyaneshwarDawkore6 күн бұрын
Gariba sathi vegala kayda ka
@Rajender19606 күн бұрын
Sarkar cha virodhat nagpur band kara
@mukeshakare62634 күн бұрын
ही बाई महाराष्ट्र पेटवायचा काम करते आता याच्यामध्ये पण ते जातिभेद करून राहिली कसली जात कसला धर्म मानवता ही जात इंडियन हा धर्म म्हणून हे बाई नुसती राजकारण करते
@jyotipatil69194 күн бұрын
Nilesh rane kay kartat
@AnandNimbalkar-jd2ey6 күн бұрын
Party with Different
@santoshambre19706 күн бұрын
अमृता वर बळकातर करा.
@dilipmalvadkar5075 күн бұрын
Kartawya kasur mhanun yanna suspend kara
@ashvameghdahat50946 күн бұрын
Driver var gunha dakhal vhayla Nako .......as zalas ...driver sangh aaple aandolan ubhe Karel yachi dakhal ghya.
@SandipBandagale6 күн бұрын
Mahalia aaur train safar karaneka na Muslim huva hai usakabhi patrakar parishad lelo sushamagi
@user-rs6nm8zq2kКүн бұрын
खर तर 52कुले,वर गन्हा दाखल करा
@Rajender19606 күн бұрын
Sarkar purn pade jababdar aahe ya purvi Pune Mumbai va eter thikani prakar ghadlele aahe yala bjp sarkar jababdar aahe
@arvindagale85433 күн бұрын
52 Bapavh Chara prakarda b ñar mulga sutanar
@barkatali51945 күн бұрын
एखादा गरीब ड्रायवर ला पैसे देऊन तो गाडी चालवत होता हे दाखवा आणि त्याला अटक करा BJP वाल्यांना जेलमधे जायची गरज नाही . मोदी असेल तर मार्ग दीसेल .
@jahangirnaik76836 күн бұрын
अ sss अ sssss अ ?????
@ArunGhoderav3 күн бұрын
Nich+rss+ed+ed+chor+sarkar
@arvindagale85433 күн бұрын
Phadanvis Bavankule jhute
@balasahebbodake66976 күн бұрын
सुषमा ताई च्या चित्रा वाघ होवू नये
@vijayingale34603 күн бұрын
Shushmatai we agree with your thought ,gari bana alag nay and Rajkot lokanche mulana vegala nay ,jar polisani chukiche kam kele ashle tar police incharge la nilambit karave and also Bavankulencha bjp ne Rajinama ghyava
@PinnedBoy6 күн бұрын
आंधळे बाईला 1मर्सिडीज दया खूप मेहनत घेत आहे 😂😂😂😂
@sharadbhosale95544 күн бұрын
नंबर प्लेट पडू नये म्हणून डिकी मध्ये ठेवली तर चालते का.कारण DSP मदने तसं सांगतोय.