Albina Abreo has done conclusion of this melava very nicely. Important is that her 87 years mother enjoyed it watching at home. Well organized program. 👌
@albinadabreo209 Жыл бұрын
Thanks dear
@shobhanapandit5649 Жыл бұрын
Very nice 👍👍👌👌
@vasaikitchen3172 Жыл бұрын
खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले ...
@josephineathaide7368 Жыл бұрын
खूप छान वक्ते. कार्यक्रम आयोजन पण छान👏✊👍
@RonaldDsilva-lj3ep Жыл бұрын
आति सुंदर कवी नायगावकर
@albinadabreo209 Жыл бұрын
एकदम मस्त,समृद्ध.विचारांची मेजवानी प्राध्यापक जोशी आणि कवी नायगावकर यानी घडवली आणि जिवनाचे वास्तव समोर आणले .उत्तम प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन ही छान. .माझ्या सत्याऐशी वर्षे वय असलेल्या आईने पण यू ट्यूबवरुन या सुवार्ता मेळाव्याचा आंनद घेतला. असे कार्यक्रम नित्य घडवून आणावे. फादर अनिल यांचे खास आभार आणि अभिनंदन!!!
@priscillarebello2310 Жыл бұрын
Albina has done very nice conclusion of Suvarta Melava. Her 87 years mother also enjoyed it watching at home. Very nice and well arranged program. Well done.😅