Nice video. Excellent narration style. Short but sweet. Having good social message. The end is sarcastic, perfect and heart touching. Best wishes for your future videoes.
@SonyachaSansar Жыл бұрын
Thank u very much dear 💕
@sunmoon37794 ай бұрын
Sundar khup chan❤🙏👍💯
@poojabhosale3231 Жыл бұрын
Khup chan tai
@SonyachaSansar Жыл бұрын
Thank u ☺️
@jyotijyoti-se9ro7 ай бұрын
Mala pun karayacha ahe. Pooja. Faral LA cha kya dacha?
@SonyachaSansar7 ай бұрын
काहीही ... केळी, शाबु चिवडा,बटाटे चिवडा वगैरे
@ashwinichavhan20108 ай бұрын
Savashin jevan kadhi detat te sanga plz
@SonyachaSansar8 ай бұрын
शक्यतो श्रावण महिन्यात मंगळवार किंवा शुक्रवार
@vimalsangale62417 ай бұрын
Jya shrichya gharat suvasin nahi tune swaympak karava ka mhanje vidhva shrine
@SonyachaSansar7 ай бұрын
जेवण कोणीही बनवलं तरी काही फरक पडत नाही, आपली भावना चांगली आहे ना मग का कोणत्या अंधश्रद्धा मनात आणायच्या? आपण खूप चांगल्या मनाने श्रध्देने एखाद्याला जेवू घालतो, त्याच आपल्याला पुण्यचं मिळणार असतं... अंधश्रद्धा बाजूला ठेवून फक्त श्रद्धा जपली पाहिजे
@anviskitchen63037 ай бұрын
Khup chan mhiti dili tai
@SonyachaSansar7 ай бұрын
Thank u 🙂
@rajdande8495Ай бұрын
ताई बुद्धमूर्तीची स्थापणा तुमच्याकडे होती ना चुकुन दूसरा व्हिडीओ लावला असे वाटले कारण बौद्ध धर्मीयात हे सर्वटाळले जाते
@SonyachaSansarАй бұрын
हे मी माझ्या दुसऱ्यांच्या घरी गेलेली, तिथे मी माझे विचार त्यांच्यावर नाही थोपवू शकत, ते माझ्या मावशीच घर आहे पण त्यांचे आणि माझे विचार वेगळे आहेत, मी स्वतः घरात सर्व bouddh धम्माचे आचरण करते, माझ्या घरात कोणतीही पूजा वगैरे होत नाही
@SonyachaSansarАй бұрын
पण त्यातही मी एक सामाजिक संदेश महिलांविषयी देण्याचा प्रयत्न केला आहे, व्हिडिओ पूर्ण पाहा
@tejalsankhe605711 ай бұрын
मग त्यांना पण बोलवायचं होतं ना..फक्त सवाष्णी बायकानाच का?
@SonyachaSansar11 ай бұрын
मी दुसऱ्याकडे गेली होती ,तिथे ते माझ्या म्हणण्याप्रमाणे का ऐकतील