खूप छान आहे तुमची फॅमिली रोज भेटतात तरी किती आपुलकी असते तुमचा भाऊ खूप प्रेमळ आहे बहिणीवर किती माया करतो तुमचे व्हिडिओ पाहायला छान वाटतात खूप एनर्जी मिळते पाहिल्याशिवाय करमत नाही आपल्या कामाचा रोजचा भागच झाला आहे जणू असे वाटते पूजाच लग्न छान झाले तुमच्या एनर्जी ला सलाम मन उदास असेल तर जुने ब्लॉग बघते मी रोज ब्लॉग न चुकता पाहते कमेंट करत नाही पण खुप आवडतात
@sangeetaulagadde76022 сағат бұрын
ताई तुम्ही एवढे छान बोलता मन भरून येतं तुमच्या विडिओ मुळे खुप काही शिकायला मिळते कोणाकडे लक्ष देऊ नका खरंच ताई तुम्ही खुप मेहनती ने सर्व रेसिपी बनवता गणपती बाप्पा चे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत 🙏🙏
@AshwiniPungale-c5g2 сағат бұрын
सुवर्णाताई प्लीज असं नका ना बोलू तुमचा व्हिडिओ नाही आल्यावर करमत नाही तुमचे रोड व्हिडिओ बघितल्यावर जरा कुठेतरी मनाला शांत वाटतं❤❤❤
@ratnamaladumbre25637 минут бұрын
ताई खुप छान आहे फॅमिली तुमचे राहुल चे कष्ट आहे ❤❤
@manishashinde60223 сағат бұрын
सुवर्णा ताई तुम्ही एवढी मेहनत करता तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेच पाहिजे . तुम्ही तुमचा कालचा व्हिडिओ डिलीट करून टाका . मला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडतात . तुमची सर्व फॅमिली खुप छान आहे मला खुप आवडते . तुमची खुप भरभराट होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
@suvarnalonare3 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@ashwinidhavle715528 минут бұрын
सुवर्णा ताई तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. तुमची यापुढेही अशीच प्रगती होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
@mangalasapkale44034 сағат бұрын
Suvarna aajchyakalat ashi family कुठेच एकत्र पाहायला मिळत नाही. म्हणून तुझी फॅमिली सगळ्यांना आवडते. ❤
@rajashree1576Сағат бұрын
Ho khara ahe
@KrantiKadam-e2b2 сағат бұрын
सुवर्णा तुमची फॅमिली खूप छान संस्कारी आहे सर्वांनी त्याच्याकडून कसे वागावे हे शिकायला पाहिजे ❤❤❤❤
@sunitavishnu4494 сағат бұрын
तुझे चॅनल सुरू राहो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मला खूप जास्त आवडतात तुझे व्हिडिओ डे वन पासून मी तुझे व्हिडिओ पहाते कितीही काम असले तरीही मी उशिरा का होईना पाहते
@suvarnalonare3 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@Priyavirendravlogs3 сағат бұрын
ताई तुम्ही कोणाचे काहीच ऐकू नका,,, तुमच्या मनाला जे वाटते तेच करा,, 👍 तुम्ही आता पर्यंत जे व्हिडिओ टाकलेत एकच नंबरं आहे सगळे,, तुम्ही काहीच चुकीचे करत नाही आहात,, खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, तुमच्या विडिओ ची रोज वाट पाहत असतो आम्ही,,, जॉईंट फॅमिली चे (संस्कार,मान सन्मान, प्रेम,) सगळं पाहून खूप आनंद होतो,,तुम्ही तुमचा एकही दिवस वाया नाही, घालवत,, सतत काही न काही करत असतं,, बाप्पा चरणी हीच प्रार्थना कि🙏🙏, तुम्हाला कायम असच उत्साही आनंदी फिट ठेवो 🤗🤗
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️
@pritibabar18682 минут бұрын
नाहि होणार काय ताई मन मोकळ करुन सर्व सांगितल तुम्हि स्वामी समर्थ आणि बाप्पा आहेत बरोबर कारण तुम्हि देखावा नाहि दाखवत तुम्हि खरे आहात असे हजार चायनल जरी आले ना तुमचे तरी आम्हि शेवट पर्यंत सपोर्ट करणार तुम्हाला
@yashodaAsalkar53742 минут бұрын
Mavshi tumche video khup chan astat ❤ negative comments kde laksh deu nka Ani Pooja khup chan ahe
@atozgcollection43783 минут бұрын
Suvarna 's kitchen all recipe explain very nice most needed tips also best wishes for bright future 🎉⭐️🌹🌹
@mandajagtap69433 сағат бұрын
तुम्ही चुकीच्या लोकांचा विचार करून त्यांना महत्त्व देऊन स्वतःचे नुकसान कशाला करता तुम्ही कितीही पैसे कमावले तर ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाचे आहेत तुमचे व्हिडिओ पाहून तुम्ही आम्हा सर्वांना किती आनंद देता तो अनमोल आहे डॉक्टर अनघा कुलकर्णी यांचे Happy and healthy life असे चॅनेल आहे खूप छान आहे खूप प्रेरणा मिळते आनंदी कसे रहायचे वाईट लोकांकडे दुर्लक्ष करायचे छान सांगतात त्या ताई तुम्ही पण आनंदी रहा कारण आपण नाराज झालो तर त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो
@prasadshelake12063 сағат бұрын
ताई मला तुमचे व्हिडिओ पाहण्यात खूप आवडतात आज पूजा पण दिसली छान वाटलं तुमचे सर्व फॅमिली खूप छान आहे ताई
@archanakulkarni569Сағат бұрын
सुवर्णा ताई तुम्ही खुप छान आहात. तुमचे कष्ट आम्हाला दिसतात. खुप हुशार आहात तुम्ही. सगळ्यांना धरून राहता. निगेटिव्ह कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करा. कायम posetive रहा..
@archanadandekar658340 минут бұрын
जय श्रीराम,सुवर्णा,तुमची फॅमिली खुप छान प्रेमळ आहे ,असेच सगळे एकत्र रहा,पुजाला पाहुन बरे वाटले!तुम्ही वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका!
@Anaya30862 сағат бұрын
Tumhi khup innocent ahat... chotya goshti manala lavun gheta... Channel la kahi honar nahi ajibat tension gheu naka... khup youtubers ne yaadhi ase videos bnvle ahe income kiti ahe, kase calculate krayche vegere... Ase kahi hot naste... Tumchya talent var asech pudhe jat raha tai❤
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️
@swarajgirhe511935 минут бұрын
खूप छान आहे व्हिडिओ तुमचा मी दररोज वाट बघते तुमच्या व्हिडिओची
@LataBadkarСағат бұрын
अशी फॅमिली खुप छान मनमिळाऊ सगळे अगदी जवळपास राहायला छान वाटतंय तुमचे व्हिडिओ बघून अगदी घरच्या प्रमाणे आम्हाला पण वाटते. तुमचे व्हिडिओ छान असतात खुप काही शिकण्यासारखे तुमच्या कडून ❤
@RutujaGhante-u3h3 сағат бұрын
सुवर्णा ताई तुमचे विडिओ मी बर्याच दिवसापासुन पाहते....खूपच छान विडिओ असतात...तुमचा स्वभाव,बोलण्यातील आपलेपणा,साध सहज व्यक्तिमत्त्व...मनाला स्पर्श करून जात...ताई reply नक्कीच दे ग...
@Vijaya18990Сағат бұрын
व्वा सुवर्णा आज छान हसू दिसले चेहऱ्यावर छान वाटले मस्त अशीच हसत खेळत व्हीडीओ बनवत रहा आणि टेंशन ला गो बाय करत राहायच 👍👌🌹🌹💖
@sheetaldevkule4627Сағат бұрын
सगळी मंडळी ओळखी च्या वाटतात आपल्या च नातेवाईक वाटतात. आणि तुम्ही खूप ठाम वाटता तुमच्या कडून स्पष्ट खर बोलायचं घाबरायचं नाही,सगळ्या कठीण समयी कस तोंड द्यायच ते शिकायला मिळालं.
@harshakhante78754 сағат бұрын
Khup chhan family aahe Tai tumchi
@MiKalpana7438 минут бұрын
ताई तुम्ही खूप हळव्या आहात.आज तुम्ही रडल्या सारख्या वाटता.मी ही तुमचे व्हिडिओ रोज बघते.काल तुम्ही खूपच मन भरून येईल अशा बोलत होता.पण एक सांगू का?लोकांच इतक मनावर घेतलं की आपल नुकसान होत.तुमची प्रगती पाहून खूप आनंद होतो.
@omsairam81883 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ पूजा राहुल सागर दादा व्हिडिओ मध्ये दिसले का खूप आनंद होतो ताई ❤❤❤
@ushachavan3712Сағат бұрын
ताई तुम्ही बोलत असताना मन भरून आले.. नका टेन्शन घेऊ .. shree swami samarth 🙏🏼🙏🏼
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️
@ShubhangiSahane19852 сағат бұрын
ताई आजचा विडीओ खूप छान आहे. कारण आज आपल्या विडीओ मध्ये आपली पुजाला पाहायले. तुझी Family खूप छान आहे .... श्री स्वामी समर्थ
@jagrutilotlikar59834 сағат бұрын
सुवर्णा ताई आज तू व्हिडिओ मध्ये बोलत होती माझे पण दोल भरून आले.खरंच सर्वांनी प्रेम करावं अशीच आहेस तू .तुमची सगळी family chan ahe.sagle kiti एकमेकांसाठी जीव काढतात.असेच व्हिडिओ टाकत रहा.आणि चॅनल चालू राहील बाप्पाच्या कृपेने.
@suvarnalonare3 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@vijaydevlekar32993 сағат бұрын
Mi jast kament nay karat pn vdo matr n chukta survatipasun avdine pahte tumche vdo mla khup avadtat br vatat me vedika❤❤❤
@madhavigarud627949 минут бұрын
Are tuze video khupach mast astat tu kahihi share kele naste teri kahihi farak padat navhta yevdhe risk gheun ka declaire keles n Rahul tu pan aagdi calculate karun dakhavaychi kahich garaj navhti beta n pooja la baghun mala khup chan vatle khup khush aahe mag kay pahije ashich kayam khush raha n Roshni pan khup divsani disali Kal tuzya ghari saglyna baghun khup aanand zala n anshu mdm pan god disali kal gaurav pan aala asech kayam sagle ektra ekmekansathi sobat raha zale gele visrun n tuze kayam video asech chalu thev tu tuzya kashttane n mehenatine kamavtes n parat ashi risk gheun kadhich open karu nakos mala tuzya n rahul pooja n tyanchya pappa n tuzya recp baghnyat intrest aahe n ashich kayam raha bappa tuze lavkarach 10 lakhs subscribers purn karo tevha parat ashya negative goshttinkade laksh deuch nako n aaple dheyya mahatvache aahe so relax raha tension gheu nakos n bappa aahet tuzya gharatach tuze channel block honar nahi god bless you all suvarna
@poonamkhade41147 минут бұрын
Teju ozhar la kuthe rahte...majhe maher pn ozhar ahe....vadil H.A.L hote ata retirement nanter textile market javal rahta ozhar highway la....pooja kiti chan diste....🧿🧿😘😘😘😘
@ranjanapatil9033 сағат бұрын
ताई टेन्शन घेऊ नका तूमचे सगळ काही कष्टाच आहे . कष्ट हिच खरी देव पूजा आहे आणि देवाला पण मेहनतीचे लोक आवडतात गणपती बाप्पा आहेत तूच सुखकर्ता तूच दुखः हरता गणपती बाप्पा मोरया 🙏🙏❤👍
@neetadalvi7013 сағат бұрын
मला ऋतू , पूजा , राहूल रोशनी गौरव ह्या सर्वांचा स्वभाव आवडतो सर्व जण तुम्हाला खुप सपोर्ट करतात तुमच्या फॅमिली तील. आनंद वाटतो तुमचे ब्लॉग बघून
@suvarnalonare3 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@Sunibhoi1232 сағат бұрын
हाय सुवर्णा ताई गोंधळाच्या कार्यक्रमाची तयारी खूप छान आज व्हिडिओमध्ये पुजाला बघुन खुप आनंद झाला खुप दिवसांनी दिसली ताई तुम्ही रिस्क घ्यायला नको होती ज्यामुळे च्यायनल बंद होऊ शकेल कारण आम्ही व्हिडिओची खुप आतुरतेने वाट बघतो तुमच्या व्हिडिओ मधून खुप काही शिकायला मिळत तुमचा परीवार खुप छान आहे तुमचा साधा सरळ स्वभाव खुप आवडतो 😊❤🎉
@SandhyaRenghe32 минут бұрын
ताई पेमेंट चार व्हिडिओ डिलीट करा आणि कोणाला ही उत्तरं देऊ नका
@anita_kadam17Сағат бұрын
जागरण आहे म्हणून तुम्ही गेलात नाही पण जेवण करत होते तेथे राहुल कसा गेला त्याला ही सुतक होते ना ?
@bhagyashreemagar1705Сағат бұрын
Tumche khup ya mage mehnat aahe yevde video Karun masale,ladu chi order complete karne mhanun tumhi tension naka gheu ani egnore kara kahi goshti ❤tumhi sagal chan kartat ani samjhun gheta
@VibhutiDarekar4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ अशाच नेहमी आनंदी रहा
@pratibhabayskar9709Сағат бұрын
Tai tumhje video khup chan astat plz roj video takt ja poojala pahun khup chan vatale poojala sanga ki tu je aadi kes karaychi tashich kart ja chan diste
@jyotishinde5336Сағат бұрын
Hi kaku mi tumache video roj bagate tumhi khup chaan boltat mi tumche masale pan vaparte khup chaan aahe 👌👌
@VaishaliKhambayat4 сағат бұрын
काही काळजी करू नका बाप्पाच्या कृपेने काही चॅनल काही ब्लॉक होणार नाही❤❤
@pallavichaudhari71714 сағат бұрын
Khup chhan vate pooja la aani tumchi sarv family pahun nice video tai ❤
@sujatazare7233Сағат бұрын
Tai khupp chan vlog astate
@seemabayaskar2396Сағат бұрын
ताई पूजाला बगून खूप आनंद झाला 😊 सुवर्णा ताई mi कितीही कामात असेल कितीही टेन्शन made असेल तरी मी तुमचा व्हिडिओ बगून खूप खूश होते कितीही नाराज असेल तुमचा व्हिडिओ अलाकी सर्व टेन्शन विसरून पुन्हा कामाला लागते ताई प्लिज ताई आमच्या साठी तुम्ही व्हिडिओ बनवत जा ताई प्लीज 😢 आमच्या साठी तुम्ही एक प्रेरणा आहे ताई 😢 खरच तुमचे सर्व व्हिडिओ बगून असे watty काश मी तुमची faymeli मेंबर असती तर पण आता व्हिडिओ बगून बगून आपण एक परिवार झालो आहे अश्या खुश राहा ताई काळजी करू नका आमच्या साठी तुमचे व्हिडिओ तुम्ही खूप खूप important आहे ताई miss u😢😊❤❤❤
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️ खरच खूप खूप बर वाटलं आज मला..
@anjalilandge81533 сағат бұрын
Kaki kharch tumche sgle video khup chan astat ....mla time bhetel tss mi bgt aste ....mi ek medical student ahe BHMS krtee .....kalji nka kruu...Kharch tumi khup chan kam krtat tumche video khup chan astat mla avdtat ...tumcha swabhav pn avdto.. actually mla tumchi family khup avdte..ek aple pna vato tumcha video madhe .....keep it up kaki and lots of love and blessings..❤😊
@suvarnalonare3 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@SavitaPawale-kr6ky3 сағат бұрын
सुवर्णा ताई तुमचे विडिओ खरच खूप छान असतात ❤❤
@Sugandhashelke1233 сағат бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पुजा छान दिसते
@durgashirke31582 сағат бұрын
Tai khup chhan aahat❤❤🎉🎉
@vandnapawar30853 сағат бұрын
Tumche video punaha jomat kara aami tumcha Sobat aahot my God weshes 👍♥️
@nsquare961555 минут бұрын
Tai क्षितिजा ने तुम्हाला कमेंट केली 🎉🎉🎉🎉😅😅 काही होत नाही ते बोली.. मलाखूप छान वाटले 😊
@Swati10Vijay4 сағат бұрын
ताई तुम्ही खूप सुंदर आहात❤❤ तुमची फॅमिली खूप सुंदर आहे..
@SayaliAgashe2 сағат бұрын
Tai chanel block hou deu naka please. Mala he tumcha blogs roj pahayla awdto. Kayam tumche daily blogs pathavat Raha please
@dhanshree9272Сағат бұрын
Tai tumche vidio khup chn rhte tumhi ladu krta msale krta te amhlal khup chn vtte tumchi family khup chn ahi
@yogeshrikhot21644 сағат бұрын
आनंदी राहा, श्री स्वामी समर्थ
@arvindaher87874 сағат бұрын
रेणुका ताई कमेंट वाचली तर वाचा तुम्ही गायत्री श्वेता कुठे आहे सुभाष भाऊ कसे आहे वहिनी तुमची तब्येत हाय तशीच आहे अजून खूप दिवसांनी तुम्हाला बघितला मी यूट्यूब वर सुवर्णा ताई चा ब्लॉक वर पिंपळगाव मध्ये आपण समोर राहत होतो खूप वर्षाची जुनी आठवण झाली
@PushplataNahireСағат бұрын
Tai Pooja la bghun khup,khup abhinandan vatla
@KanchanTangale-jp9toСағат бұрын
ताई पुजाची जाऊ रुतू तुमची मावस बहीण आहे मग ती पूजाची मावशी मग तीच लग्न तिचा दिरशी कसं सॉरी मला हा विचार खूप दा आला म्हणून विचारलं बाकी तुमचे व्हिडियो खूप छान असतं माझी ही फर्स्ट कमेंट आहे ❤❤❤...
@suvarnalonareСағат бұрын
पूजाचा आधीच जमल होत ..रुतूच नंतर जमल ..म्हणून ते होऊन गेल..😃
@pallavidusane1383 сағат бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे
@simranagrwal73744 сағат бұрын
Tai mi che vdo regular baghte pan mala comment karayla jamat nahi tumhi khup mehnati aahat tyamule tension gheu naka aami sarv tumchya sobat aahot
@SharadBhate-k6oСағат бұрын
काळजी नका करू मावशी नाही होणार ब्लॉक चॅनल पुजा दीदी ला व्हिडीओ मध्ये बगुन खुप छान वाटलं
@prachiugale-j6tСағат бұрын
Kharach Tai tumhi ahech tashya bhar bharun prem karnya sarkhya tumhcha swabhav khup premal ahe ani niswarth pane tumhi tumch kam karta tumcha swabhav pn premal ani man milau ahe so always be happy teck care all days be happy all life tumchi family mala khup avdte tumcha rahul pn khup god ahe ani pooja pn khup god ahe ani tumhi pn mala tumhi tigh may leak khup avdta roj roj videos takat ja tai 🍫😘❤👍 tumch bolan vagn rahan khup sadh saral ani premal ahe tai swachh man ahe tumch vahtya panya sarkh mhanun aaj tumchi family yevdhi aannadi ahe ani mhanun tumhala debate sagl dol
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️😍
@prtibhamali33612 сағат бұрын
ताई तुमची फॅमिली बघुन हेवा वाटतो मला खूपच आवडते मोठी फॅमिली आणि ताई तूम्ही ओरिजनल आहात म्हणून टेन्शन घेऊ नका तूमचा युट्यूब चायनल बंद होणार नाही कारण तुम्ही सर्व सत्य दाखवतात नूसता देखावा नाही नाही तर काही लोक नूसते विडिओ पुरते गोड बोलतात मी तूमचा विडिओ आधी पासून बघत आहे आपल्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज आहेत ना श्री स्वामी समर्थ ताई 🙏♥️🎉😊
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️ ताई
@yogitakatole3488Сағат бұрын
Mala pan tuzhe video khup avadte ❤❤❤
@rupalidhepe71463 сағат бұрын
खुप छान व्हिडिओ आजचा ताई लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही किती मेहनत करता त्याच फळ तुम्हाला मिळते निगेटिव्ह कमेंट कडे अजिबात लक्ष नका देऊ मी तुमचे व्हिडिओ पहिल्या पासून बघते खुप छान असतात 👌👌👍❤❤
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️
@nayanapawar19722 сағат бұрын
Video mothe bnvat ja khup chaan astat bghyla khup aawdtat 🎉
@VandanaTajane-c6x2 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ मावशी😊 मावशी तू रिस्क घेऊन कालचा व्हिडिओ बनवला त्यातच सगळे काही आले आम्हाला राहुल दादा च पण लग्न बघायचा आहे मावशी😊 छान व्हिडिओ मावशी😊
@priyaghive3804 сағат бұрын
Nice Video Tai ♥️♥️♥️♥️♥️
@SandhyaNirbhavane-f5s7 минут бұрын
खूप छान
@nikitapatil7656Сағат бұрын
Aaj pooja di disali vlog madhe khup chaan vatla di la bghun ❤️
@suvarnalonareСағат бұрын
😍
@SoniyaVibhandik3 сағат бұрын
ताई खुप छान आहेत विडिओ 🎉❤😊
@pallavikhilare8082Сағат бұрын
Khup chan ❤
@jyotiyadav23972 сағат бұрын
Suvarna tai tumche video mala manapasun awadtat, mhehnat kadhicha vaya jat nahi tyache phal chaglech milnar, kalaji karu naka, Tumhala All the best ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️
@arvindaher87874 сағат бұрын
रेणुका रेणुका ताई सोनवणे आहे ताई या मी चांगल्या प्रकारे ओळखते त्यांना आम्ही समोरच राहत होतो पिंपळगाव आता आम्ही समोरच राहत होतो त्यांची मुलगी गायत्री चैताली त्यांना मी सांभाळलेला आहे माझं नाव रूपाली खूप छान स्वभाव आहे रेणुका ताईचा त्यांचं माहेर देवळाली कॅम्प आहे
@suvarnalonare4 сағат бұрын
😃😍
@ParidhigawangeСағат бұрын
Ka tumhi payment baddal etak explain karat basat aahat, je aahe te aahe, income, age, kadhi hi kunala sangu naye,. ... Delet karun taka magacha video kaku💕🧿
@RanjstwagjМинут бұрын
Puja kadi aahes Tula bagun khup khup chan vatal
@sonugond37363 сағат бұрын
khup chan vlog 🎉🎉🎉
@rekhasonawane96932 сағат бұрын
सुतक असताना jawu नये कोणाच्या ghari
@suvarnalonareСағат бұрын
नाही गेली मी ...
@alkashinde2273Сағат бұрын
Me tumcha vlogschi roj आतुरतेने वाट बघत असते.vlogs baghitlyshivay mala karmat nahi Tai ase vatate me ajuan sinnerlach rahate ..13 year zali sinner sodun pan tumche vlogs baghuan me sinnerla aslych vatate .. maze Mister 93.. 94 pasuan tikde hote me lagnanantar mhanje 97 la aale sinnerla .. Misterani tithla job sodlyamula Shirdila yav lagle eithe job karta aani स्वताचे गाव असल्याने शेतीकडे लक्ष देता येते..tyana trass hoyache kampanimadhe mhanuan sodla job Chemistry Msc ahe na te..baki pooja disli aaj khup divasani ❤❤❤❤ साई चरणी प्रार्थना करते तुमचे छान छान vlogs baghyala Milo
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️ ताई
@sayalikadam12474 сағат бұрын
Nice video Tai 👌👌👌
@swatipagar8124Сағат бұрын
Very nice view😊❤
@latikabirar27872 сағат бұрын
Suverna tumhi pimplegoun madhe kuthe rahachya avde sanga
@sujatapawar50644 сағат бұрын
ताई लय भारी राहूल तुम्ही किती मेहनत करता कष्टाचे पैसे आहेत आम्ही सगळे तुच्याबरोबर आहे सातारा.
@AshwiniKumatgi3 сағат бұрын
Pooja chhan diste
@swatikharat22883 сағат бұрын
Satara me pn
@SarikaThigale-xq1jy4 сағат бұрын
खूप छान विडिओ ताई ❤❤
@cheryltrinidade68173 сағат бұрын
Love you suvarna Tai ❤❤❤❤
@shubhangitamhane5984Сағат бұрын
Chan❤❤
@Bhaktiukirde2 сағат бұрын
बाकीचे विचार डोक्यातून काढून टाका ताई पुढे आपल्या चांगला रस्ता आहे
@arvindaher87874 сағат бұрын
रेणुका ताई आता मळ्यात राहता का तुम्ही मुंबईला आला तर मला फोन करा नक्की या माझ्या घरी
@snehavirole85574 сағат бұрын
Nice फॅमिली
@rohininikam6193 сағат бұрын
ताई तुम्ही kharya आहात evadhe यश milale पण down to earth ahat मला तुमचे vlog baghu खूप shikayala milate
@rohinikale3244 сағат бұрын
पूजा अशीच वेणी घालत जा छान दिसते जास्त केस मोकळे नको सोडू नजर लागते राग नको मानू ताई ❤❤
@suvarnalonare3 сағат бұрын
😃
@VarshaPowar-zk7ny10 минут бұрын
ताई तुमच्या घरी गणपती बाप्पा का आहे plz रिप्लाय
@deeptisingh66232 сағат бұрын
Very nice family ❤
@PranitaShalesha3 сағат бұрын
Kaku channel block jar zala na tar tumhi dusra channel chalu Kara amhi sarvjan tumcha sobat ahot❤❤❤😊😊😢😢
@Shivangibargat4 сағат бұрын
Pooja ka video nhi aala tai
@MeenaBhosale-ei1wf2 сағат бұрын
❤I Love Dear Tai❤
@vaishalirayate97653 сағат бұрын
सुवर्णा ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते ..खरच तुमच कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे.. खुप छान कुणाची नजर न लागो .. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🎉❤
@harshaddahifale63143 сағат бұрын
ताई इन्स्टा वर सर्वच असतात असं नाही या चैनल वर ब्लॉक टाकायचा प्लीज. तुमचे ब्लॉग आठवणीने पाहत असते नेहमी🎉🎉🎉🎉
@suvarnalonare3 сағат бұрын
Thanku 🥰
@swatichaudhari70563 сағат бұрын
Tai channel che pudhe kay hoil te hoil tumhi nka kalji kru aamhi tumchya sobt ahot...aapn navyane suruvat kru aapn konache wait nhi kele n mg BAPPA hi aaple changlach karel...love u dear
@suvarnalonareСағат бұрын
Thanku 🥰❤️😍
@meerawable-ve3lw2 сағат бұрын
Suvrna kharach Tu khup kashtalu ahes nchukta baghat aste vidio chan astat