ताई तुम्ही खूप हुशार आहात स्वयंपाक पण किती छान करता तुम्ही खूप छान आहात ताई प्रत्येक गोष्टीत perfect आहात तुम्ही पुजावरही चांगले संस्कार केले आहे ❤ त्यामुळे मला तुमचे ब्लॉग पहायला आवडतात 😊
@vaishalirayate97657 күн бұрын
काही लोकांनी निगेटिव्ह कमेंट केल्या, तुम्ही रडला ताई खूप वाईट वाटतं असे काही लोक असतात त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेला बघवत नाही, लक्ष नका देऊ निंदकाचे घर असावे शेजारी... तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते ब्लॉक बंधन का करू🎉
@kaustubh.Gondane7 күн бұрын
Lokanchya tondala zakan nahi aahe kahi pan boltat...bolu dya aapan aapale kam karat raha..Geeta
@shritejnikumbh41377 күн бұрын
ताई तुम्ही आनंदी तर आम्ही पण आनंदी तुम्हाला हसतांना पाहून आम्हाला पण बर वाटत ❤ व लाडू खूप छान व कचोरी मस्त
@kajalpatil9477 күн бұрын
खूप छान झाली रेसिपी ताई आपला राहुल दादा खूप सपोर्टिंग आहे नाही तर आजकालची मुलं आई-वडिलां संग बोलायला सुद्धा वेळ नसतो खरंच खूप छान आहे राहुल दादा आणि आपल्या पूजा ताईची पण खूप आठवण येते स्वामी समर्थांचे असेच कृपा तुमच्यावरती राहू दे आणि आशा निगेटिव्ह कमेंट्स तू विचार करू नको ताई तू तुझं काम करत राहा आपला बेस्ट आपण देत राहायचं बाकी देवा वरती सोडून द्यायचं 👍👌
@varshathorve98307 күн бұрын
पल्लवी आणि शुभम तुमचे दोघांचे अभिनंदन ...🎉🎉🎉 लक्ष्मी सरस्वतीच्या पावलांनी खूप गोड मुलगी आली घरात ...sweet baby girl ... छोट्या बाळाला खूप खूप प्रेम आशिर्वाद ...❤
@shubhamgharate55607 күн бұрын
🙏🏻
@jagrutilotlikar59837 күн бұрын
अत्त्या झाल्याबद्दल अभिनंदन.कचोरी खूप छान झाली.लाडू पण छान झाले.हलदीकुंकु का आलेल्या बायकांना खूप आवडतील.तुम्ही प्रेमाने सगळ्यां ना घरी केलेले खाऊ घालता खूप छान वाटते.तुम्ही काल रडल्या खूप वाईट वाटले दिवसभर तुमचा चेहरा आठवत होता.negative comments कडे लक्ष नका देऊ ताई .तुमची family khup मेहनती आहे समजूतदार आहे.
@saritakulkarni73137 күн бұрын
किती छान सुगरण आहात तुम्ही.फार निगुतीने करता सर्व.अतिशय निर्मल कष्टाळू आहात
@sangeetaulagadde76027 күн бұрын
असेच ताई तुम्ही हसत रहा मला खूप छान वाटत 👌👌खुपच छान रेसिपी दाखवलं 👌👌👌👌
@nehadurselwar18207 күн бұрын
Congratulations pallavi & shubham🎉
@shubhamgharate55607 күн бұрын
🙏🏻
@madhavigarud62796 күн бұрын
Pallavi n shubham la khup khup shubhechha n nutan balala khup aashirvaad❤❤❤🎉🎉
@archanadandekar65837 күн бұрын
जय श्रीराम,सुवर्णा तुमचे आत्याबाई झाल्याबध्दल खुप अभिनंदन!
@latagaikwad27177 күн бұрын
किती सुगरण आहेस रोजची पोळी भाजी असो किंवा कुरडई सारखा किचकट पदार्थ अगदी समजून सांगुन सहजगत्या करते मेहनत आणि कष्ट मात्र भरपूर घेते त्या माऊलीच वळण आणि संस्कार खूप छान आहेत चोघी बहिणी वर
@vidyathakurthakur52257 күн бұрын
ताई आयुष्य भर अशाच आनंदात रहा कारण तुम्ही रडताना तुमच्या गालावरची खळी कुठे तरी हारवते म्हणून आयुष्य भर आनंदात रहा ❤️❤️
ताई खूप छान आहे तुम्ही खूप मेहनती आहात तुम्ही काय दाखवताय व्हिडिओमध्ये हे बघण्यापेक्षा मी तर तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ बघत असते तुमचं सर्वच कुटुंब खूप छान आहे खूप खूप प्रेम सगळ्यांना❤❤❤
@VandanaSwamiSeva7 күн бұрын
काळा मसाला ऑर्डर केला होता ताई तुमच्याकडून छान आहे मसाला
@NayanB3167 күн бұрын
Nice vlogs... असतात तुमचे..... रडू वैगरे नका..... कानावर आलेले मनावर घेऊ नये सगळेच...... 👍👍👍👍राहुल दादा व पूजा 👌👌👌👌👌 तुमच्या कष्टाला खरोखर सलाम 👌👌😊😊🙏🙏🙏अपयशी लोक किंवा जळके कुजके लोक यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू नाही शकत..... मग ते वाईट बोलून आपले खच्चीकरण करू बघतात.... म्हणून त्यांना अशा वाईट कामात तुम्ही रडून किंवा नाराज राहून त्यांना यश मिळू देऊ नका....🙏🙏🙏हाथी चले बाजार.. कुत्ते भोके हजार......
@ShivamCharde-zx3fe7 күн бұрын
Baghela avarti tumse video
@SapanaPawar-m9p6 күн бұрын
Tai tumhi khup chhan aahet tumache video baghayala mala khup aavadatat
@AnandiPooja6 күн бұрын
,किती दमलात तुम्ही, कचोरी 👌👌
@ratnamaladumbre2567 күн бұрын
कचोरी छान झाली ताई ❤❤
@dilipwaghmode35566 күн бұрын
Congrachulation pallavi 🥰🥰🎊🎊🍬🍬🍬
@swamisai687 күн бұрын
आज हसत आहे सुवर्णा ताई तशा च कायम हसुन खेळून राहा रडू नका negative लोकांकडे लक्ष देऊ नका पुजा ताई माझा मुली चि गुरू आहे शिकण्यासारखे खूप आहे vlog करत जावा आज video pn खुपच छान congratulations 🎊 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@sunitavishnu4497 күн бұрын
अभिनंदन सुवर्णा तू आत्या झालीस laduchi रेसिपी छान कचोरी एक नंबर पाहून तोंडाला पाणी सुटलं बाळाला गोड शुभेच्या
@nehadhengle74437 күн бұрын
खूप छान रेसिपी आणि vlog. राहूल आईचा good boy. आणी nice vlog cameraman.
@SharadBhate-k6oКүн бұрын
Khup khup abhinandan mavshi aatya zalya baddal
@chandajagtap69547 күн бұрын
अभिनंदन ताई आत्या झाल्या थालीपीठ रेसिपी खूप भारी ,सुंदर ❤❤❤
@pranitakambli34277 күн бұрын
Parathe, ladoo n kachori ek no😋...Masta hota aajcha video..👍🏻
@VandanaTajane-c6x7 күн бұрын
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ मावशी😊 एक नंबर लाडू एक नंबर कचोरी😊
@savitakulkarni75477 күн бұрын
हाय सुवर्णा तीळलाडू कचोरी खूप छान झाली मस्त🎉❤
@madhavigarud62796 күн бұрын
Khupach chan video aahe tu radat jau nakos tyamule negative comments kartat tyana aanakhi chev yeto laksh deu nakos aslya goshttinsathi tuze dheyy gathayche n poojala pan sang laksh dyayche nahi ignore kar aslya nindakana baghvat nahi tuzi pragati pan aapan tham rahun aaple kam karat rahayche barober aahe na tu mehenatine sagle karteys tuzya gharasathi jete aapaplya aaipati pramane chalat asto poojache lagna aagdi rajeshahi thatat keles tumchya mehenatine tyamule don lagna madhe bhedbhav kartat ashya lokkankade just ignore kar God bless you🤟
@suvarnalonare6 күн бұрын
हो ताई बरोबर आहेत तुमचं thanku 😍❤️
@Vijaypawar-87 күн бұрын
ताई पूजाचं लग्न खूप छान झाले हे एवढं छान की कुणाचं झालं नाही
@manjushadeshmukh97087 күн бұрын
अप्रतिम कचोरी ताई👌🏻👌🏻 ताई तुम्ही आत्या झाल्या त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन....👌🏻❤️💐🍫👍🏻 ताई तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये कमी नाही आई सुद्धा तुमच्यावर खूप खुश असेल कोथंबीर पराठा लाडू एकच नंबर 👌🏻👌🏻 असेच आनंदी राहत जाता ताई❤❤
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰
@sushamatemkar10416 күн бұрын
Tai khup sunder kachori ani tilgul ladu zalet.tai tu khup mehanati ani sugaran ahes .mala tu khup avadates
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰
@DeokarKКүн бұрын
राहुलदादा किती छान आहे आणि हुशार पण आहे आईला मदत करतो
@PadmavatiDivekar7 күн бұрын
छान झाली कचोरी❤❤
@NayanB3167 күн бұрын
नमस्कार सुवर्णाताई... 🙏🙏मी योगिता.... व्हीडिओ पूर्ण बघते पण कमेंट आज करते आहे... 🙏 तुमच्याकडून हळद.. व काळा मसाला मागवला पुण्याला..... खूप छान आहे..... धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
@shubhangimahajan80117 күн бұрын
कचोरी मस्तच ❤
@rajudarade66917 күн бұрын
खूप छान ताई झाली कचोरी खूप गुणी आणि खूप कष्ट आहे तुम्ही अशी एक ही वस्तू नाही की तुम्हाला येत नाही म्हणून खूप कला आहे 👌👌👌 तुमच्या पासून आम्हाला पण शिकायला भेटतात वस्तू
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰
@karishmapatil53637 күн бұрын
🤩🤩🤩
@aradhanagujarathi50727 күн бұрын
ताई थालीपीठ, लाडू, कचोरी एकच नंबर ❤❤❤❤
@SonalWable7 күн бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, मी वाट पाहत असते ते कधी टाकणार व्हिडिओ. तिळाचे लाडू ची रेसिपी मला बघायचीच होती .तुमच्या याच्यावर ची मी आज मी बघितले .पूजा दीदी बद्दल टेन्शन घेऊ नका आम्हाला लग्नाचे व्हिडिओ खूप आवडले
@HealthyCooking967 күн бұрын
Khuph chan kachori n ladu 👌👌
@ShobhaJawarkar-pm2ny7 күн бұрын
खूपच छान कचोरी केली सुर्वणा ताई 👌🏻👌🏻💐💐
@prachiugale-j6t7 күн бұрын
Tai tumchya galavr khali padte na mala khupach avdte tumhi hastana ❤ poojachya pn galavr padte mazya pn mulichya galavr padte tr mhanun mala tumhi khup avdta ❤😍😘
@Tejaswinishelke197 күн бұрын
खुप छान vlog tai❤
@alkashinde22737 күн бұрын
Tumhi Aatya zalybddle congratulation..😊
@SangitaPadghan-it5yl7 күн бұрын
आत्याबाईला खुप छान अभिनंदन व शुभेच्छा आनंदी राहा लोकांचा विचार करू नका पुजा लाही समजून सांगा
@shitalshinde53427 күн бұрын
अभिनंदन ताई आत्या झाल्याबद्दल❤
@AshwiniPungale-c5g7 күн бұрын
सुवर्णाताई अभिनंदन आत्या झाल्याबद्दल कचोरी एकच नंबर दिसत होती सुवर्णाताई मला तुमची कालची पण आजची पण साडी खूप आवडली❤❤❤❤❤
@SadhanaSule7 күн бұрын
Mast hota video🎉🎉❤ Aabinadan
@hemalatharai96457 күн бұрын
Super vlog akka ❤️❤
@juichavan31737 күн бұрын
अभिनंदन ताई आत्या झाल्या बद्दल🎉🎉 तुमचे videos khup छान असतात, मला खूप आवडतात..... Video कधी येईल मी खूप वाट बघत असते. कचोरी ची रेसिपी खूप छान मस्त झाल्या आहेत कचोऱ्या आणि लाडू ❤❤
Congratulation suvarna tai 🎉 ignore negative comments we all you tube family love suvarna Lonares family om sai ram🙏
@poonamkhade4117 күн бұрын
Tai thodi dahi takat ja mast test lagte pitha bijvatana....ekde gujarati lok taktat...
@Sing_with_Dimpi7 күн бұрын
Tai khupch bhari zali kachori tondhala pani aalet 👌👌🥰🥰
@sangitasahane68657 күн бұрын
अभिनंदन आत्या झाल्याबदल😊 कचोरी खूप छान रेसिपी दाखव कचोरीची❤
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰
@chhayasalunke5557 күн бұрын
Pallavi & Shubham Abhnandan 🤝🤝💐💐❤️❤️
@shubhamgharate55607 күн бұрын
🙏🏻
@sheetalsakhare23997 күн бұрын
व्हडिओ .छान. आसतात. ताई.😊😊❤❤❤❤
@AnaghaKubal7 күн бұрын
Khup chan vlog ❤❤❤. Shri Swami Samarth 🌹🙏
@DeokarKКүн бұрын
सुवर्णा ताई तुम्ही मला खुप आवडतात
@pallavichaudhari71717 күн бұрын
Congratulations tai tumi aatya jalya badal baby khup cute.. ahe kajori tar 1no..... Tai nice video tai
@kishorkakde12077 күн бұрын
Khup mast keli tai kachauri 😊
@ShivkanyaMore-i5c7 күн бұрын
Pahilich cament ahe, taai tumhi radat nka jaau changl nahi lagt. Khup changla swabhav ahe tumcha mi roj tumche video baghat aste.rahul bhau Ani Puja taai khup changle ahet.😊😊
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰
@seema70027 күн бұрын
सुवर्णा ताई कचोरी खुप छान झाली तुमच्या रेसिपी मस्त असतात मी रोज तुमचे व्हिडिओ पहाते
@kailasshirsath19797 күн бұрын
अभिनंदन आत्या झाल्याबद्दल
@harshalipatil15417 күн бұрын
काँग्रॅच्युलेशन्स ताई आत्या झाल्याबद्दल 💐💐
@mohinibhalekar1237 күн бұрын
आत्या झाल्याबद्दल खूप अभिनंदन सुवर्णा ताई आनंदी रहा आज छान वाटत तुमचा विडिओ बघून❤
@indianfood79447 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤nice👍👍👍👍 to didi
@rajashreedeshpande51527 күн бұрын
Congratulations aatya aani aai babnahe pan🎉🎉 aani menu mast
@niloinamadar45287 күн бұрын
Congratulations 🎉🎉
@BhagyashriDhole-t9p7 күн бұрын
तुम्ही खूप छान आहे ताई एक आई म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून सून म्हणून aalronder आहेत तुम्ही great
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰
@Sunibhoi1237 күн бұрын
हाय सुवर्णा ताई 😊आत्या झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन तुम्हाला 🎉😊🎉 कोथिंबीर पराठा छान झाला आहे ताई करून बघु 😊लाडू पण छान झाले कचोरीची रेसिपी पण मस्त आहे 😊 ताई कालचा व्हिडिओ बघुन खुप वाईट वाटले काही लोकांनी निगेटिव्ह कमेंट केल्या तुम्ही रडलात मनाला खुप वाईट वाटले पण अशा कमेंट कडे लक्ष देऊ नका ताई तुमची मुल खुप छान आहे संस्कारी आहेत काही लोक असतात की त्यांना कुणाची प्रगती बघीतली जात नाही म्हणून अशा वाईट कमेंट करतात तुम्ही लक्ष देऊ नका आणि पुजा तु पण काही मनाला लावून घेऊ नकोस 😊 ताई पुजाला पण कधीतरी दाखवत जा पुजाचा हसरा चेहरा बघायला खुप दिवस झाले आणि ताई ब्लॉग करने सोडायचा विचार ही करायचा नाही मी तुमच्या व्हिडिओची खुप वाट बघतेय मला तुमच्या व्हिडिओ मधुन खुप काही शिकायला मिळते ❤😊
कचोरी 1 no भारीच व्हिडिओ सुंदर. मी पन kalyan राहते बाळ ,बाळा आई छान.
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰
@swatibogam4537 күн бұрын
Kachori❤
@harshalgangurde50847 күн бұрын
ताई तुम्ही आत्या झाल्या म्हणून खुप खुप अभिनंदन ताई तुम्ही खुप रडया तर मला पण वाईट वाटलं आणि मला पण तुम्हाला बघुन रडु आलं होतं ताई मी आणि माझी मैत्रीण आज आम्ही भेटलो दोघी नी तुमचा विषय घेतला काल सुवर्णा ताई किती रडत होत्या बिचाऱ्या होना मने पुजा रडली नाही म्हणून काय झाले तर पुजा च खरच झालं असं सांगत होतो आम्ही पण ताई असं नेहमी हसत राहा आम्हाला पण बरं वाटेल लाडु छान झाले ताई ❤❤
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰❤️
@anjalipatil694207 күн бұрын
सुवर्णा ताई तू काल रडली मला खूप वाईट वाटलं, पण कमेंट काय करावं सुचतच नव्हतं, आजही तुझा चेहरा जरा उतरल्यासारखाच वाटत आहे, जाऊ दे लक्ष नको देऊस तुझ्यापाठीमागे खूप सारे हितचिंतक आहेत मग बोटावर मोजण्याइतके विघ्नसंतोषी असले म्हणून काही फरक पडत नाहीं❤❤
@shrutishirude89657 күн бұрын
Rtri 12.12 min correct 429k jhle congrats ❤
@MaltiHire-c5y7 күн бұрын
अभिनंदन सुवर्णाताई🎉🎉🎉
@ranjanamapari61777 күн бұрын
अभिनंदन सुवर्णा आत्या झाल्या बद्दल तुझे व्हिडिओ मी रोज बघते मला खूप आवडता एक दिवस मी सहज टीव्ही वरती बघीतला तर आता माझी सर्व फॅमिली रोज आवर्जून तुझे सर्व व्हिडिओ न चुकता बघता. त्यांना पण आवड लागली माझी आत्याबहिन राहते सिन्नर ला तिचे नाव आहे भारती कमलाकर निचित
@PoojaChakor7 күн бұрын
Tai maje papa pan aahe post office made job la... Darade kaka mnun. Ge kya tar olkh saga❤❤❤❤
@latikabirar27877 күн бұрын
Chan racipe
@priyaamolgawade68807 күн бұрын
Tai poojala dakhva
@BhartiBirhade-d1t7 күн бұрын
Pallavi chi aai amchya इथेच राहते ,तुम्ही कल्याण ला आले की मी तुम्हाला भेटायला येणार , माझी first comment ahe
@suvarnalonare7 күн бұрын
👍🏻😃
@c.wkingchannel59264 күн бұрын
कचोरी रेसिपी मूगाच्या दाळीची दाखवा
@priyaghive3807 күн бұрын
Mast Video Tai 👌👌♥️♥️♥️
@SavitaPawale17 күн бұрын
सुवर्णा ताई कचोरी छान झाली मस्त 🥰💞
@aryapandhare7 күн бұрын
Congratulations tai 🎉❤
@MinalDhage-wc1vh7 күн бұрын
Very nice Tai
@ketkinavarange62907 күн бұрын
Mavshi kal mi tula velat vel kadhin comment keli hoti pan tu read nahi keli g.😢.jaude mala mahit aahe tula khup comment yetat tya mule tula vel nahi bhetat..Tu kayam happy raha😊 be positive 😊 chhan hota vlog 👌👍❤️
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku बेटा मी काल जरा कामात होती पण मी लाईक करते कॉमेंट रिप्लाय नसेल दिला ..पण नक्की वाचली मी कॉमेंट खूप खूप धन्यवाद..तुझ.❤️😃
@chhayasalunke5557 күн бұрын
Mala darroj tumche vlog baghitlya shivay karmat nahi jevha vel milel tevha baghtech❤
@kalpanaraut26747 күн бұрын
कचोरी 👌🏻😋🤗🥰💖
@SoniyaVibhandik7 күн бұрын
ताई कचोरी खूप छान आहेत मी पण करून बघेन 😊❤❤
@suvarnalonare7 күн бұрын
Thanku 🥰
@naikbela67997 күн бұрын
Nice video
@komalbhamre78777 күн бұрын
Tantion ka gheta o मावशी तुम्ही . किती छान छान व्हिडिओ असता तुमचे आणि तुम्ही असे नाराज असता मला तर तुमचे व्हिडिओ बघून भारी वाटत
@VarshaJambhulakar7 күн бұрын
मावशी निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही काल रडला चांगलं नाही वाटले मावशी तुम्ही नेहमी हसत रहा ❤️❤️