पप्पाला पाहताच पूजा खूप रडली..😭 आज पुजांने सर्वानाच रडवल..🥹 राहुलने बनवलं पूजासाठी ग्रिल सँडविच 🥪

  Рет қаралды 135,208

Suvarna vlogs

Suvarna vlogs

Күн бұрын

Пікірлер
@vaishalirayate9765
@vaishalirayate9765 3 күн бұрын
सासर किती ही चांगलं असल तरी...आई वडीलांची जागा कोणी घेऊ शकत नाही..❤❤
@sonalisonawane2630
@sonalisonawane2630 3 күн бұрын
Hoo
@truptigangthade484
@truptigangthade484 3 күн бұрын
Satya ahe
@Kk-tv1iz
@Kk-tv1iz 3 күн бұрын
Ho khara aahe स्त्री ची कहाणी आहे ही
@SonaliMNaik-s8v
@SonaliMNaik-s8v 3 күн бұрын
Agadi barobar
@VaishaliGaware-q3k
@VaishaliGaware-q3k 3 күн бұрын
Hoo brobar aahe
@sangeetaulagadde7602
@sangeetaulagadde7602 3 күн бұрын
वडील आणि मुलीचं नातच वेगळे आहे ताई जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं असतं आईवडील यांचं ❤❤👌👌👌👌काळजी घे पुजा 👌👌❤
@roshanshaikh1996
@roshanshaikh1996 3 күн бұрын
ताई आई ची माया किती आहे नाती वर मला पण डोळे भरून आले ❤❤❤
@AnitaGaikwad-ge9sp
@AnitaGaikwad-ge9sp 3 күн бұрын
वडील आणि मुलीचे नाते खूपच छान आहे आणि राहुल दादाने बनवलेले सँडविच तर खूपच भारी
@harshalgangurde5084
@harshalgangurde5084 3 күн бұрын
खरच ताई पुजा बघुन आम्हाला पण खुप रडु आलं मुली पंपाच्या लाडक्या असतात आणि पण रोज बघायचो पुजा ला रोज सोडायला जायचे तिचे पप्पा आमची मुलगी आशीष आहे पुजा सारखि तिला पण आशिष आठवण येते पापची ❤❤❤
@SanjanaGoriwale
@SanjanaGoriwale 3 күн бұрын
ताई पुजाला रडताना बघून आम्हाला ही रडू आलं ताई तीची नजर उत्तरवा❤
@Yashraj12550
@Yashraj12550 3 күн бұрын
खूप छान व्हिडिओ वडिलांचे किती प्रेम असताना मुलीवर 😊😊😊
@MandakiniBodake
@MandakiniBodake 3 күн бұрын
वडील आणि मुलीचे नातं खूपच छान असतं सासरचे लोक पण छान आहे❤
@vidyatelpure-dm1jk
@vidyatelpure-dm1jk 3 күн бұрын
पुजाला आणि तिच्या पपाला पाहुन मला पण रडायला आले , पुजा आनंदी रहा
@easyart..6811
@easyart..6811 3 күн бұрын
Mulagi kitihi mothi zali tari ti pappachi lahan ladki parich asate.khup radayla aale pooja, video baghun.😢😢😢😢😢
@shitalbhute1586
@shitalbhute1586 3 күн бұрын
Mulagi hi papachi angel aste mulgi ani papa cha bonding khup chan aste amchya ghari pn papachi angel ahe❤❤❤
@snehagangane-rn8gv
@snehagangane-rn8gv 3 күн бұрын
सासरी किती सुख किंवा प्रेम करणारी माणसो आई बाबा सारखे प्रेम जास्त कोणच करू शकत नाही 😊 काकू आमच्या कडे पण अशीच दृष्ट काढतात माझी आई पण अशीच काढत असते.
@SangeetaModhave
@SangeetaModhave 3 күн бұрын
पुजा पप्पा च्या गळ्यात पडून रडली ना मला पण खुप रडायला आले
@ashwinizolekar6015
@ashwinizolekar6015 3 күн бұрын
ताई पुजा आल्यवर दारात उभं राहून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकावा मगं घरात मध्य घ्यावी
@meenagawande9030
@meenagawande9030 3 күн бұрын
खरंच ताई पुजा रडतानी बघुन मी पण खुप रडली आई बोलल्या की आई वडीलाशिवाय मजा नाही अगदी 💯 %खरे आहे
@bandiniwankhede
@bandiniwankhede 3 күн бұрын
खरच
@alkashinde2273
@alkashinde2273 3 күн бұрын
सासर कितीही जवळ असले तरी आई वडिलांशिवाय माहेरी मजा नाही आई पण बरोबर बोलल्या ❤😊 Rahulne sandvich chan banvale ❤😊
@SeemaShinde-rd5mp
@SeemaShinde-rd5mp 3 күн бұрын
ताई माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आज पूजा आणि पुन्हा एकदा रडवलं पूजाला रडताना बघून मलाही माझ्या पप्पांची आठवण आली आपली पूजा घरी आली खूप आनंद झाला एक दिवस का होईना पण घरी आली छान वाटलं पूजा काळजी घे😊😊😊
@VibhutiDarekar
@VibhutiDarekar 3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ खरच आहे आईवडीलांची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही
@vaishaliahire_01
@vaishaliahire_01 3 күн бұрын
पुजा तुला रडताना बघून मलाही रडू आले आनंदात राहा बेटा तुला सासर खुप छान मिळाले आहे रुतूआणि तुझ्या सासूबाई किती मायाळू आहेत ❤ सासर जवळ असो किंवा लांब प्रत्येक मुलीला आई वडिलांची आठवण येतेच तसे रोज हसणारी आपली पुजा आज रडली तिला माहेरची आठवण आली 😊❤
@manishashinde6022
@manishashinde6022 3 күн бұрын
सुवर्णा ताई पुजा रडताना पाहुन मला खुप रडायला आलं .सासर कितीही चांगलं असलं तरी काही दिवस तरी वाईट वाटतं . आई वडिलांवर जेवढा हक्क असतों तेवढं कुठं वाटत नाही.
@bhagirathikabir7811
@bhagirathikabir7811 3 күн бұрын
पूजा तुला रोज व्हिडीओ मध्ये पाहिले आहे त्यामुळे सगळ्याजणी भाऊक झाले , तू पण छोटे व्हिडीओ करत जा सासू बाई ऋतू पण छान वाटेल पहायला .👍🏻
@savitakulkarni7547
@savitakulkarni7547 3 күн бұрын
हाय सुवर्णा कितीही सासर जवळ असल तरी माहेरची आठवन येतेच कारण आठवणी आसतात थोड तरी रडायला येत च ती रडताना आमाला पण रडायला येत होत राहूलचे स्यांडविच मस्त होते❤❤🎉🎉
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 Күн бұрын
नशीबवान आहे दादा तुम्ही आपल्या साठी आयुष्यात टिप गाळणार पाहिजे असतं नाही तर आमच्या सारख्या च काय 😢😢😢😢😢
@ratnamaladumbre256
@ratnamaladumbre256 2 күн бұрын
ताई पुजाला रडताना पाहून माझे ही डोळे भरुन आले 😢😢
@ShaileshPatil-y6k
@ShaileshPatil-y6k 3 күн бұрын
ताई आज सुरवातीला लाच खूप इमोशनल क्षण होता वडील आणि लेकीचा खूप रडले मी ताई.😢 राहुलने पुजा साठी सँडविच छान बनवले 😊❤ dipa patil ❤
@vaishalibaviskar5936
@vaishalibaviskar5936 3 күн бұрын
पुजाला रडताना बघून मला पण भरून आले होते ताई आई वडिलांचं प्रेम वेगळेच असते मला पण दोन मुली आहेत ताई 🎉🎉❤
@preetimandi3539
@preetimandi3539 3 күн бұрын
Baki pooja ani bhuji firyla kuthe janar ......♥️
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 2 күн бұрын
पूजा बाळा तुला सगळ्यांना येनारा नव्या वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा बाळा 🎉🎉❤❤😂 रडू नकोस बाळा येतील वडील सोडायला आई वडील् सगळ्यात ग्रेट असतात बाळा
@suvarnashinde6483
@suvarnashinde6483 3 күн бұрын
आम्ही ही रडलो मुलगी वडिलांची लाडकी असते❤❤❤❤❤👌👌👌👌
@shrutishruti2065
@shrutishruti2065 2 күн бұрын
Sasar maher jara doorach barr..ass kai sarakh camera focus marat firaych...lok bolat nahit pan, to navara tyala pan awkward watatay...scooty shikun ghe ti chakuli bagh...swta scooty chalavte...pappa kase yenar roz..
@SangitaPadghan-it5yl
@SangitaPadghan-it5yl 3 күн бұрын
पुजाला वडीलांच्या गळ्यात रडतांना पाहुन मला माझ्या वडिलांची आठवण झाली मी पुजा सारखी एकटीच आहे खुप लाडीकी होते आता माझे वडील एक्सापायर झाले आहे पुजा तब्येतीची काळजी घे
@MandakiniBodake
@MandakiniBodake 3 күн бұрын
नाही ताई नवीन पूजाची दृष्ट काढली हे खूप चांगले आहे❤ ताई तुमची व सर्वांची काळजी घ्या
@nikchaudhari294
@nikchaudhari294 3 күн бұрын
Tai puja chya lagnala kiti kharch ala
@nutanbhandari2123
@nutanbhandari2123 3 күн бұрын
Kerch ताई खूपच छान वळण लावले आहे तुम्ही तुम्हाला पण खूपच वाईट वाटले आहे पण तुम्ही कायम fresh aasta
@prachiugale-j6t
@prachiugale-j6t 3 күн бұрын
Poojach chhan zal tai pn sarv Tula tichya manasarkha jodidar bhetla manasarkh lagn zal Khupach chhan zal sarv ani tumchi family khup god ahe asch happy raha
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 2 күн бұрын
Baap Ani Lek He Natach Khup Vegl Aste....❤❤😊😊
@kirankumarrathod-qh8hc
@kirankumarrathod-qh8hc 3 күн бұрын
अरे व्वा राहुल दादा नी सेंडविच बनवले छान राहुल दादा 😊😊😊😊😊👌👌👌👍
@bhagyashrishinde6723
@bhagyashrishinde6723 3 күн бұрын
आई वडीलांची गोष्टच वेगळी असते शब्दात सांगताच येत नाही सांगितलं शब्दात जरी तरी तेवढं कमीच असतं 🙂🙂
@nirmalapathade4421
@nirmalapathade4421 3 күн бұрын
पूजाला रडताना बघून मला खूप रडायला आलं माझी मुलगी तर अजून खूपच लहान आहे पण मनात कुठेतरी कोरते की आपली मुलगी आपल्याला सोडून एक दिवस दुसऱ्याची एक होनार
@jayapingale4899
@jayapingale4899 3 күн бұрын
सुवर्णा ताई पुजा घरीआलीतर तीलाभाकरी व पाणीआओवाळायला पाहीजे होते नवी नवरी आहे ती मला मुलगी नाही पण मी माझ्या सुनेला ओवाळले होते🎉
@rajashree1576
@rajashree1576 3 күн бұрын
Khup radvla pooja ne aaj❤
@manjushabhojane6863
@manjushabhojane6863 2 күн бұрын
Puja la ghari baghun chaan vatale....❤...Rahul pan chaan cook aahe.
@VandanaTajane-c6x
@VandanaTajane-c6x 3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ मावशी😊 इकडे आम्हाला पण रडू आले😊 छान व्हिडिओ मावशी😊
@varshakalushe444
@varshakalushe444 3 күн бұрын
Khup chan ahe Pooja chi family 😊
@pranitakambli3427
@pranitakambli3427 3 күн бұрын
Pooja la pappanna bhetun khup bharun aala,aani te Baghun khup vaait vatala...Tai kharach Pooja lagna aadhi khup kaalji ghaychi tumchya saglyanchi.Birthday la cake aana,tiffin kartana tumhala help karne,,Tumchya awdicha pizza, choclate cake, icecream gheun yaaychi...😊..
@neetadalvi701
@neetadalvi701 3 күн бұрын
मुलगी ही आईपेक्षा वडिलांची खुप लाडकी असते ताई कोणतेही वडील आपल्या मुलीची इच्छा नाकारत नाहीत आमच्या घरी पण असेच आहे पूजाचे सासर खुप छान आहेत ऋतू, सासूबाई, दीर , जाव ईबापु खुप छान आहेत
@rohinithakare737
@rohinithakare737 3 күн бұрын
Use n throw che cup vapru nka... चांगलं नसतं तब्येतीसाठी
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari 3 күн бұрын
पूजा तू रडत होती मला पण खूप रडायला येत होते आई वडीलांची माया , प्रेम आपुलकी वेगळे असते तुझी तब्येत सांभाळ तुझं सासर पण खुप छान आहे 👌🏻👍🏻👌🏻🥰❤
@ShreePatil-l9j
@ShreePatil-l9j 3 күн бұрын
वडील ते वडील असता❤tyanchi jaga kadhi koni gheu shakat nahi❤ navara hi nahi❤
@ketkinavarange6290
@ketkinavarange6290 3 күн бұрын
Muli ya papa ki pari asatat😊 mi pan mazya pappanchi khup ladachi aahe, puja mi pan same fill Karu shakate 😢 aaplya aayushyat pappa chi jaga kunich nahi ghevu shakat 😊 vlog 👌👍🥰
@sujatakanse8630
@sujatakanse8630 2 күн бұрын
Pooja la radtana pahun khup.vait vatle maja pn pooja che.lagn karayvhe❤
@prtibhamali3361
@prtibhamali3361 3 күн бұрын
खरंच खुपचं चांगले आहे त पुजा च्या सासर ‌चे मानसं आमच्या ईकडे पण अशी च नजर काढतात ❤🎉😊
@VandanaTelore
@VandanaTelore 3 күн бұрын
सुवर्णा पुजा रडताना पाहून डोळे भरून आले आई वडीलांची माया वेगळीच आहे आई बोलल्या ते अगदी खरे आहे आम्ही पण हांडाने नजर काढतात पुजा घरी आली घर भरलेल वाटतयं ❤❤
@MandakiniBodake
@MandakiniBodake 3 күн бұрын
पूजा खूपच छान आहे नेहमी हसरा चेहरा असतो तिचा❤❤
@uw8491
@uw8491 3 күн бұрын
ताई मी पण खूप रडले पूजाला बघून तरी ताई पूजा तुमच्याजवळ खूप आहे आणि तिला सासर खूप छान भेटले आणि जवळ असल्यामुळे काही वाटत नाही ज्यांच्या मुली लांब आहेत त्यांना किती आठवण येत असेल
@archanakomti
@archanakomti 2 күн бұрын
Kaku tumcha swabhav khupch changla aahe❤❤❤❤
@vanitaphirke1451
@vanitaphirke1451 2 күн бұрын
आज पुजाला रडतांना बघुन मला पण रडु आले वडीलांच्या खांद्यावर डोक ठेऊन रडत होती अस कधी तिला आतापर्यंत रडतांना बघीतले नाही ना म्हणून वडीलांची माया वेगळी असते ❤❤
@Chavan89332
@Chavan89332 3 күн бұрын
ताई तुम्हाला ही आरामाची गरज आहे लग्नात खुप धावपळ झाली पुजा खुप गोड आहे ❤❤
@ushachavan3712
@ushachavan3712 3 күн бұрын
ताई पूजा घरी आल्यावर तिच्यावरून भाकरीचा तुकडा पाणी उतरून नाही का टाकलं ताई ...आमच्याकडे टाकतात म्हणूण विचारलं ताई ...राग नका मानू ...पूजा जेव्हा रडू लागली ना तेव्हा मलाही रडू आले ..किती ही झालं तरी वडिलांची माया नाही कमी होत ..मी विडिओ पाहतानाच वडिलांना फोन केला ....असो कमैटस खूप मोठी झाली ताई ...shree swami samarth samarth 🙏🏼🙏🏼
@swamisai68
@swamisai68 3 күн бұрын
ताई काळजी घ्या तुमची आणि पुजा ची श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@BhagyashreeNatu
@BhagyashreeNatu 3 күн бұрын
खरंच ताई पूजा रडलेली बघून मी पण खूप रडले माझ्या पप्पांची आठवण आली मला
@truptikudkar7268
@truptikudkar7268 3 күн бұрын
Baba ani muli che Nate khup Chan aahe khup radayala aale Puja khup hushar aahe
@swatipagar8124
@swatipagar8124 3 күн бұрын
Very nice view 😊❤ Pooja tcc..
@pushpapatil3750
@pushpapatil3750 2 күн бұрын
आईच घराची गोष्टच वेगळी असते❤
@shilpabhurke2065
@shilpabhurke2065 3 күн бұрын
Pooja take care 😘 nice video ❤
@Devansh.2021
@Devansh.2021 3 күн бұрын
पूजा ला पाहून मला खूप रडू आलं.... Nice vlog❤❤❤
@madhuramogare2708
@madhuramogare2708 3 күн бұрын
Mast vedio ❤ tai rahul dada kya kartata means clg student ki job karto?
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 күн бұрын
जय श्रीराम,सुवर्णा, तुमची पुजा बाबांच्या गळ्यात पडुन रडताना बघुन फारच वाईट वाटले ,सासरी कितीही चांगले असेल तरी माहेर ते माहेरच असते,आई बाबा तेचअसतात!
@srushtikotkar9664
@srushtikotkar9664 3 күн бұрын
Aai vadil yan ji aathvan jawal aaslaver yeth nahi sasari gelaver yethe
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 күн бұрын
छान विडिओ आहे पुजाला रडताना बघून खरच वाईट वाटत/ पण पुजाचया घरी कामाला बाई असेल ना ? कारण ये जा खुप आहे ऋुतु पुजा व सासू आजोबा सासुबाई पण कामात असतात मिसेस दिक्षीत
@virajkakade3518
@virajkakade3518 3 күн бұрын
Kaka boltat aapan ardhe ardhe khau khup jiv aahe mast
@sujatabanerjee8702
@sujatabanerjee8702 3 күн бұрын
Upvas la ekdach upvasacha mit chalto
@varshakalushe444
@varshakalushe444 3 күн бұрын
Tumche vlog mla khup avdta ❤
@prasadshelake1206
@prasadshelake1206 3 күн бұрын
ताई मला मुलगी नाही मी समजू शकते ताई मुलीची माया आई-वडिलांसाठी वेगळीच असते मला पण रडू आले ताई आम्हाल पण पूजाची आठवण येणार प्रत्येक व्हिडिओमध्ये पूजा बोलायचे❤👌👌
@pallavichaudhari7171
@pallavichaudhari7171 3 күн бұрын
Khup chhan video tai ❤
@machhindrawaman9034
@machhindrawaman9034 20 сағат бұрын
बापाची माया ती बापाची माया कोणालाही कळणार नाही
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 3 күн бұрын
मग काय तिच्या मिस्टरांना सोडायला काय झालं होतं आता शेवटी ती सासरी असते म्हणल्यावर सासरच्या लोकांची जबाबदारी आहे आई-वडील जरी जवळ असले तरी शेवटी मुलगी आता परकी झालेली आहे माझी पण मुलगी जवळच आहे पण आता काय करणार शेवटी ती परस्वद दिन असते
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
ताई तिचे मिस्टर पण आजारी झाले होते त्यामुळे तिनेच नाही उठवलं...😊ते पण तिची खूप काळजी घेतात... 2 वेळा त्यांनीच हॉस्पिटलला नेल सोबत होते ते तिच्या...
@SudhirLingayat-u3c
@SudhirLingayat-u3c 3 күн бұрын
Suvarna tai me tumche videos roj bhagate. Tumhi roj aasech videos takat raha ani happy raha. :❤😊😊
@suvarnalonare
@suvarnalonare 3 күн бұрын
Thanku 🥰
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 3 күн бұрын
puja tu pn tuza youtube channel chalu kar amhala tula roz baghayala avadel savya zali ata...🥰 ani radu nako puja
@Madhavivlogs-u7e
@Madhavivlogs-u7e 3 күн бұрын
Puja pappana mithi marun radtana bhaghun mala maze pappa ayhavle khuup prem hote pappanche khuup sakali tyancha phon yaycha good morning सुप्रभात ताई म्हणायला मला ही त्याची खुप आठवण येते
@ridhimaj1609
@ridhimaj1609 3 күн бұрын
Khichdi kadak recipe share kra
@shobhanamulane6110
@shobhanamulane6110 3 күн бұрын
Same asach sabudana khate mi
@ArchanaBagde-x5r
@ArchanaBagde-x5r 59 минут бұрын
Tai same story ahe mazi didi pan same Puja sarkhich ahe
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 3 күн бұрын
Tai aamcha ghari ashich najar kadhtat tai pooja la 2,3 divas theun ghya ❤❤
@Sangitas-nf7cp
@Sangitas-nf7cp 2 күн бұрын
अग पुजा तुला सिन्नर मधेच दीलय तु डॉ माझी मुलगी डॉ नीशा धट आम्ही पण सिन्नरला च. राहत होतो माझी नीशा बेळगाव ला दीली खूप लांब गेली तशी ती पुण्यात तीला तर वडील पण नाही तु रडली तुझ्या पप्पा च्या गळ्यात पडुन रडली तशी माझ्या पोरीला काय वाटत असल अक्षरस खूप खूप रडली ताई मी ❤खूप छान ह्विडिओ तुमचे
@kirankumarrathod-qh8hc
@kirankumarrathod-qh8hc 3 күн бұрын
बरोबर ताई बरोबर बोलत आहे रडताना नाही दिसली पूजा 😊 लग्नात आणि कॉमेंट्स मध्ये सुध्दा मी अशीच प्रतिक्रिया केली आहे नक्की पहा तुम्ही
@rupalishejal4323
@rupalishejal4323 3 күн бұрын
पुजल्ला पाहून आम्हाला पन खूप रडु आलं 😢
@sureshjagtap6061
@sureshjagtap6061 2 күн бұрын
Sister sarwana rem ram shri ram jay siyaram 😢😮happy New year 😢
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Happy New year dear..😍🎉🌅
@preetimandi3539
@preetimandi3539 3 күн бұрын
Tai g jya ghrat muli suna hasat khelat astat tikde khup possitve vatat.......pooja aai baba daroj bhetil.....kalji kru nkos
@swapnitasachinpatil2575
@swapnitasachinpatil2575 3 күн бұрын
❤❤❤❤ tai majya dolyat pani aale ....pujala baghun .......maje pappa nahi ahe .....asech hote maje pappa pan ....😢😢😢😢
@SadhanaSule
@SadhanaSule 3 күн бұрын
Pujala baguan radu ale tila sanga mast raha swata raha video mast🎉🎉❤
@Vanitagadekar4620
@Vanitagadekar4620 3 күн бұрын
Pooja jevha vadilachya galyat padun jevha radali tevha mala hi khup radu ale tai Kharach mulagi vadila sathi khup jiv ki pran aste khup radu ale
@rushikesh0292
@rushikesh0292 2 күн бұрын
मुलीचं आणि वडिलांचे नात खूप हाळव आसत ताई ❤🥰🥰 ताई तुम्ही पुजाच्या लग्ना साठी जे डेकोरेशन साठी जे वस्तू आणले होते ते लाॅन्स मध्ये ठेवण्यासाठी आणला होता ते ठेवले नाही का? त्याचा विडीओ नाही केला का? मला पहायचा होता. 😊😊
@rushikesh0292
@rushikesh0292 2 күн бұрын
रुखवत केले नाही का
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
हो लग्नाचा व्हिडिओ आहे त्यात बघा सर्व काही आहे...
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Reel ajun aali nahi
@मिनाक्षीरवीठाकुर
@मिनाक्षीरवीठाकुर 3 күн бұрын
ताई मेयोनीज कशाचा राहतो माहित आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये अंडे टाकून बनवतात तुम्हाला माहित आहे का बिना अंड्याचा पण भेटतो मेयोनीज
@suvarnalonare
@suvarnalonare 3 күн бұрын
हो का😢
@PratibhaKale-ki3sy
@PratibhaKale-ki3sy 3 күн бұрын
ताई मला पूजाला Thanks म्हणायचेआहे.कारण माझ्या मुलीला नमा मध्ये जॉब मिळाला तिने तिला पडलेल्या प्रशनाचे उतरत
@kamallondhe7486
@kamallondhe7486 3 күн бұрын
लग्नाच्या नादात तिला तुमचा विरह जाणवला नसेल आता तिला आता तो जाणवतोय पण तिला सांगा ती कीती जवळ आहे बिचारी पुजा आज मला हि रडायला आले 😢
@mangalanimje3112
@mangalanimje3112 3 күн бұрын
Brobr ahe. Asach asta. Jasjse divs pudhe jatil. Tastase pujala aaivadilachi ,bhavachi athvn hoil. Maher te Maherach aste. Tila ajun anubhav nhi. Lahan ahe. Muli ladat maheri vadhtat. Mg jababdari vadht jate.
@ReenaTambatkar
@ReenaTambatkar 3 күн бұрын
Tai kharach poojacha lagnala priwedding dharun kiti kharcha aala please sanga
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv 3 күн бұрын
खूप छान 👌👌🌹
@Jhanvikijindagi
@Jhanvikijindagi 3 күн бұрын
Mala hi khup radu aale karan majhe vadil nahi,pan me tyana khup prem karte khup miss karte so ashe vadilanche kahi bagitle ki mala control hot nahi 😢
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН