खुप छान कार्यक्रम झाला .डेकोरेशन छान केलं होतं . पुजा व दोघीही खुप छान दिसत होत्या .
@surabhiwangikar11396 күн бұрын
खूप छान programme झाला हळदी कुंकू चा पूजा ताई खूप छान दिसत होती .तुमची family खूप छान आहे
@AnitaMohite-b5l6 күн бұрын
पुजा. आणि रुतु.खुप छान दिसत होत्या हाळदीकुकवाचा. कार्यक्रम छान झाला. ❤
@prasadshelake12066 күн бұрын
ऋतू आणि पूजा यांनी हळदी कुंकू चा कार्यक्रम खूप छान केला म्हणजे डेकोरेशन रांगोळी खूपच सुंदर केलेलं होतं ऋतू आणि पूजा खूप सुंदर दिसत होत्या❤❤
@ShobhaJawarkar-pm2ny6 күн бұрын
आजचा हळदी कुंकू चा कार्यक्रम खूप छान झाला ऋतु पुजा खुप सुंदर दिसत होती दोघीनी छान तयारी केली होती 💐💐👌🏻👌🏻
@Abcdefg-b5f6 күн бұрын
मुगाचा हलवा खूप तसं दिसतोय. रेसिपी चे presentation पण मस्त. सौ. पूजा व सौ.ऋतू चे हळदी कुंकू छान झाले. सजावट व वाण छान. दोघी खूप सुंदर ,सोज्वळ,शालिन दिसतायत
@harshaddahifale63146 күн бұрын
ऋतूचा आणि पूजाचा हळदीकुंकू खरच खूप छान झालं डेकोरेशन तर खूपच छान केला चौघांनी मिळून दोघींच्याही साड्या खरंच खूप छान दिसतात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@saritakulkarni73136 күн бұрын
खूप छान झाले डेकोरेशन आणी सर्व नियोजन उत्तम. ही आताची पिढी पती पत्नी एकत्र एकमेकांना सांभाळून सर्व मदत करतात ही फार कौतुकस्पद आहे. खरे श्रेय ऋतू च्या आणी पुज्जा च्या पती राजांचे आहे त्यानी कस्ट्रद किती छान केले. खूप कौतुक चौघांचे पण. छान आहे vlog.
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰❤️
@aartidige38346 күн бұрын
खूपच छान झाला हळदी कुंकू चा कार्यक्रम , ऋतू आणि पूजाची पैठणी खूपच छान आहे.
@ratnamaladumbre2566 күн бұрын
पुजा आणि ऋतूचे हळदी कुंकू छान झाले दोघी खुप छान दिसत होत्या दोघीचे जीवन साथी खुप सपोर्ट करतात मस्त 🎉🎉❤❤
@vidyathakurthakur52256 күн бұрын
ताई पुजा आणि ऋतू खुप छान दिसत होते हळदी कुंकू खुप छान झाले दोघी जावा जावा आहे पण बहिणी पेक्षा कमी नाही मस्त पुजा आणि ऋतू ❤️❤️❤️❤️..
@poojalonare14676 күн бұрын
Thank you ❤❤
@vidyathakurthakur52256 күн бұрын
❤️❤️😊@@poojalonare1467
@archanachougale44916 күн бұрын
ताई किती सुंदर छोटासा संसार ग... मला खूप आवडला❤❤पुजा आणि ऋतू चे हळदी कुंकू छान झाले ,. सुंदर दिसत होता सर्व जणी. ❤❤
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰
@AshwiniPungale-c5g5 күн бұрын
सुवर्णाताई खूपच छान रेसिपी बनवणे खूप छान डेकोरेट केले पूजा आणि ऋतू दोघींनी पण खूप सुंदर डेकोरेशन केलं दोघी ❤❤❤ पण खूप सुंदर दिसत होत्या
@Ganeshgore34816 күн бұрын
व्हिडिओ मस्त ❤❤❤तुम्ही यूट्यूब शॉट टाकत राहा रेसिपी चे किंवा मिनी ब्लॉक टाकत राहा तुम्ही यूट्यूब शॉट्स मध्यंतरी खूप टाकत होता त्यामुळे तुमचे व्हिडिओ खूप व्हायरल गेले आणि तुमचे सबस्क्राईब झपाट्याने वाढले म्हणून असं वाटते की तुम्ही रेसिपी शॉट्स टाकावे लवकर की जेणेकरून तुमची ग्रोथ अजून छान होईल जे गाणे ट्रेंडिंग ला चालू आहे ते टाका जेणेकरून छान वाटतं बाकीच्यांना कसं वाटते कळवावे lot's of love ❤❤❤❤❤❤keep it up
@suvarnalonare6 күн бұрын
हो ताई thanku 🥰
@SharadBhate-k6o2 күн бұрын
Khup chhan sajavle kichen mavshi puja didi cha haldi kunku cha karyakram chhan jabardast mast 😘
@khushivinchurkar49666 күн бұрын
पुजा आणि ऋतुचे हळदी कुंकू खुपच सुंदर झाले त्या दोन्हीही खुप नशिबवान आहेत त्यांना असे हौशी जिवनसाथी भेटले 👌👌🥰
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰
@chandajagtap69546 күн бұрын
पूजाच्या घरचा पण हळदीकुंक छान केला पूजा,ऋतू खूप सुंदर दिसतात ताई तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी हसतमुख असतात हे खूप आवडते ❤❤❤
@KomalChopade-nj5ew6 күн бұрын
खूपच सुंदर हळदी कुंकू कार्यक्रम झाला ..दोघं जाऊ अश्याच नेहमी हसत खेळत राहा .. कीसिकी बुरी नजर ना लगे
@neetadalvi7016 күн бұрын
खुप छान दिसत आहेत पूजा व ऋतू मला डेकोरेशन पण खूप आवडले ह्याचे सर्व श्रेय आमच्या दोन दादांना
@BharatiJambhale5 күн бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात बघता बघता कुठे वेळ निघून जातो घरातले काम पण पेंटिंगला पडतात एवढं मन लागतं तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी
@suvarnalonare5 күн бұрын
Thanku 🥰❤️ ताई
@vaishalipukale43786 күн бұрын
दोघी घर खूप छान सांभाळतात. या कमी वयात इतका समंजसपणा खूप छान. असेच सासर जपा.
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰
@dipaliChaudhari-wi3hf6 күн бұрын
राहूल हलवा खाताना किती छान बोलला आपल्या मावशीनां दे किती प्रेमाने व आपुलकीने बोलतो माझ्या बहिणीचा मुलगा असाच आहे राहूलला बघून त्याची अठवण झाली
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰
@snow_gamingyt45696 күн бұрын
मस्त
@sunildolas11786 күн бұрын
ऋतू आणि पूजा खूप छान दिसत आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान झाला❤❤
@shubhangisuryawanshi36776 күн бұрын
दोघी जावांचे हळदी कुंकू एकदम छान,दोन्ही भाऊ पण छान मदत करतात, किचन डेकोरेशन पण छान
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰
@rekhabange57136 күн бұрын
खूप छान झाला कार्यक्रम पूजा ऋतू छान दिसत होत्या
@AnitaKabugade6 күн бұрын
खुप छान डेकोरेशन आणि दोन्ही खुप छान दिसताहेत
@RanjanaJadhav-b9r6 күн бұрын
पूजा आणि ऋतू खूप छान दिसत होत्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान झाला ❤
@sayaliingle4816 күн бұрын
पुजा ताई आणि त्यांच्या जाऊ बाई मधल नात खूप छान आहे अगदी सख्या बहिणी एका घरात दिल्या आहे अस वाटत नेहमी पाहत असताना
@jagrutilotlikar59835 күн бұрын
खूप छान झालं ऋतू आणि पूजा च हळदी कुंकू.चौघेही किती मिळून मिसळून उत्साहाने सर्व करतात.मुगाचा हलवा आणि kitchen sajavat ek नंबर
@suvarnalonare5 күн бұрын
Thanku 🥰
@rupalidhepe71466 күн бұрын
खूप छान झाला हळदी आणि कुंकूवाचा कार्यक्रम रुतु आणि पुजा खुप छान दिसत होत्या चौघजण मिळून खुप छान सजावट केली आणि पुजा ने छान रांगोळी काढली खुप मस्त 👌👍♥️♥️
राहुल खूप गोड मुलगा आहे... पूजा,rutu aani tynche laif पार्टनर यांचा तर आमच्या कोल्हापुरी भाषे मध्ये नादच करायचा नाही......kupp बोलायचं आहे पण आता काय सुचेना नेहमी प्रमाणे spich less.❤
@alkashinde22735 күн бұрын
Khup chan decor kele Pooja. Rutu.n Javai.. chan kele कार्यक्रम Pooja n ,Rutu chan disat hoti
@ashwinidhavle71556 күн бұрын
खूप छान झाला हळदी कुंकूचा कार्यक्रम. पुजा ऋतू दोघी खूप सुंदर दिसत होत्या. 👌👌
@Mr_Ritesh.076 күн бұрын
हो सर्व श्रेय दोघ जावाई बांपुना कारण खुप मदत केली त्यांनी पुजा आणि ऋतू खुप छान दिसत होत्या कार्यक्रम झान झाला पण एक कमी राहीली उखाणे नाही घेतले.ऐवढी मदत केली माझे लाडाचे जावयांनी👌👍😊
@Mr_Ritesh.076 күн бұрын
छान
@suvarnalonare6 күн бұрын
🤔😅 अरे व्वा मस्तच मी पण विसरली उखाणे नाही घेतले त्यांनी..
@Mohit22youknow6 күн бұрын
❤❤ खूप छान हळदी कुंकू समारंभ झाला आहे डेकोरेशन पण छान केलंय 😊
सुंदर व्हिडिओ झाला ऋतू आणि पूजा खुप ॲक्टिव आहे .सर्व सांभाळतात.आणि घरच्यांची पण साथ आहे म्हणून हे शक्य झाले.❤❤🎉🎉
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰
@Meenakshi-z1e6 күн бұрын
पुजा च्या घरच हळदी कुंकू खूप छान झाल, आणि पुजा रुतु दोघी खूप 😍👌छान दिसतात, पुजा लग्नानंतर अजुन च छान 🥰दिसतीये
@sangeetagunaki26 күн бұрын
Khupch chan video 👌. Haldi kunku function ekdam mast 👌👌
@vaishaliahire_014 күн бұрын
पूजा ऋतुचा हळदी कुंकू कार्यक्रम खुपच छान झाला ताई दोघी जावा सुंदर दिसत होत्या ❤❤
@KamalGawade-o5u6 күн бұрын
पुजा ऋतू खूप छान दिसत आहेत. हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला.
@sonalibhamare82213 күн бұрын
खूपच छान 🥰👌
@BhaktiRangoliArt3 күн бұрын
खुप छान झाला ताई हळदी कुंकवाचा कार्यक्रम🎉🎉
@mohanishgamit19854 күн бұрын
खुप छान........
@nikitapatil55125 күн бұрын
Tai puja cha jo kamrecha challa ahe to gold cha ahe ka
@Jyotikadam69966 күн бұрын
Tai tumcha haire cutting konta ahi ani chan ahi
@sonupardeshi77986 күн бұрын
Khup chan vlog tai mast decoration kel Pooja rutu dogha mast distay ❤
@suniljagtap8436 күн бұрын
पुजा आणि ऋतू चार हळदी कुंकू चार कार्यक्रम खूप छान झाला दोघी जावा छान दिसत होत्या कस्टर्ड मुगाचा हलवा दोन्ही एक नंबर छान ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@vaishalipukale43786 күн бұрын
दोघेही भाऊ खूप छान आहेत.खूप helpful
@sharadapatil19306 күн бұрын
Puja Rutu doghi sundar disat hoteya chhan karekram zala Rahul ne mugacha shira khayala bolaval khup chhan 😊
@harshalgangurde50846 күн бұрын
हळदी कुंकू चा कार्यक्रम खुपचं छान झाला आणि दोघी सुंदर दिसत होत्या ❤❤
@harshalipatil15416 күн бұрын
पूजा आणि ऋतूचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूपच छान झाला ताई
@mangalanimje31126 күн бұрын
खूप छान वाटतं सुवर्णाताई तुमच्याकडे पाहून. अगदी साधेपणाने मेकअप न करता. मनापासून तुम्ही काम करता. सजावट खूप सुंदर केली.
@kalpanaraut26746 күн бұрын
खुप छान दिसत आहे तुम्ही दोघी कार्यकम पण छान झाला ....❤❤👌🏻🤗
@SandhyaRenghe6 күн бұрын
किती भाग्यवान आहे त पुजा आणि तिची जाऊ
@prachiugale-j6t6 күн бұрын
Tai Rahul khupach god ani premal sawbuavacha ahe ani janiv ahe tyala aai vadilanchya kashtachi tumche donhi mul khup chhan swanskari ahet Haldi kunku chhan zal poojach pn chhan zal sarv vyavsthit ahe Maher sasr donhi prem sarkhch bhetnar tila karan ki tich man khup swachh ahe tumchya sarkhach Pooja ni chhan rangoli kadhli Pooja sarvach goshtit activ ahe hushar ahe tai tumche video baghun chhan vatta tumchya aannadat mi Aanand vyakt karte poojach boln hasn khup god ahe ani rahul pn khup god ahe Pooja pexya karan ki bagha na to lahan bala sarkh sarv kamat aai la madat karto khupach chhan vatta video baghun karan ki aajkalchi mul nahi bhetat jast ashi baghayla nahi ka asech aanandi raha aayushbhar sarv family 👌🏻👍😍🥰😘
@poojalonare14675 күн бұрын
Thank you so much ❤❤
@samgaikwad26365 күн бұрын
हळदी कुंकुवाचा कार्यक्रम दोघींचा पण छान झाला .आणि तिळवा पण ❤🎉
@Ranjstwagj6 күн бұрын
Puja aani rutu dogichi bonding khup chan aahe
@poojalonare14676 күн бұрын
Hoo😊😊
@jayantdikshit74553 күн бұрын
छान दाखवला मुगाचा तुपा शिवाय हा होणारच नाही /छान विडिओ मिसेस दिक्षीत
@suvarnalonare3 күн бұрын
Thanku 🥰
@Ranjstwagj6 күн бұрын
Aapli puja khup chan disat hoti
@madhavigarud62796 күн бұрын
Khup khup chan decorations pooja n rutukade mastach n tuza mugacha halava khup mast mast khup pooja rutuch bonding mast aahe n khush aahe he baghun mala khup aanand zale waaaaaaa suvarna mast video
@sangitasonawane94436 күн бұрын
आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूपच छान झाला.दोन्ही खूपच सुंदर दिसत होत्या. सजावटी खूपच सुंदर होती 🌹❤️
@sarikadhage86605 күн бұрын
Moog dal kiti vel bhijavali hoti tai plz sanga
@suvarnalonare5 күн бұрын
फक्त धुऊन घ्या
@PratibhaPatil-kt5ze4 күн бұрын
Very very nice ❤haldi kumkum❤❤
@yaminikale58336 күн бұрын
खूप खूप छान total video हळदी कुंकू कार्यक्रम खूप खूप छान पूजा आणि ऋतू दो गिंचा अस सासर सुरेख बाई , खूपच मस्त दोगिन चे Mr. पण khup intresting aahe God bless you
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰❤️
@SandhyaRenghe6 күн бұрын
किती सुंदर किचन डेकोरेट केले
@saralamore-hh5fe5 күн бұрын
हळदी कुंकू समारंभ 1नंबर झाला सु्वर्णा मावशी तुमची वीडियो ची अकरीग खूप छान असते मुगडाळ हलवा खुप सुंदर बनवला पुजा ताई छान दिसत आहे ताई ची जिऊबाई मस्त आहे😊
@suvarnalonare5 күн бұрын
Thanku 🥰
@suniljagtap8436 күн бұрын
पुजा च्या घरचं डेकोरेशन छान मस्त सुंदर होते🎉🎉🎉❤❤❤
@rajudarade66916 күн бұрын
खूप खूप छान हळदी कुंकू झाला आहे पूजा आणि ऋतू सजावट एक नंबर केली आहे दोघी पण खूप छान दिसत आहेत 👌👌👌👌
@saccchibateenin52356 күн бұрын
वसंतपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐😊 सुवर्णा ऋतू पूजा आणि राहुल खुप मस्त व्हिडीओ अर्थातच नेहमीप्रमाणे खुप सुंदर 😊👍❤
@vaishalisuryawanshi24246 күн бұрын
Chaan zala haldi kumkum karyakram rutu pooja chaan disot hotya video mast
@rekhakumbhar48156 күн бұрын
ऋतू पूजा चा कार्यक्रम छान झाला❤❤
@varshathorve98306 күн бұрын
पूजा ऋतू तुमचा दोघींचा संसार असाच तिळगुळा प्रमाणे गोड राहो..खूप आनंद वाटतो असा छान व्हिडिओ पाहताना ...खूप सुंदर हळदी कुंकू समारंभ झाला, सजावट रांगोळी नेहमी सारखी अप्रतिम ... सुवर्णा ताई मुगाचा शिरा very teasty yummy 😋 .. तुम्ही दाखवलेल्या रेसिपी प्रमाणे मी नक्की हलवा बनविन ...मी बनवते पण वेगळी पद्धत आहे ...तुमची रेसिपी पद्धत मला आवडली आता ट्राय करेन
@suvarnalonare6 күн бұрын
Thanku 🥰❤️
@sunitavishnu4496 күн бұрын
एकच नंबर किती सुंदर decoreshn केले खूपच भारी दोघी जावा सुंदर दिसत आहे बहिणीच वाटत आहे भाग्यवान आहेत सर्व मिळून मिसळून राहतात छान व्हिडिओ
@VaishaliShegaonkar-w5m6 күн бұрын
Nice video decoration Chan आहे puja Ani rutu छान disthat
@PoojaBhuse-g1m6 күн бұрын
खूप छान झाला पूजाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम
@shubhangimahajan80116 күн бұрын
ताई हलदी कुंकू चेdekoreshn खुप छान होतं आणि तुमच किचन खुप साफ व टापटीप आहे ❤❤🎉
@sonalimahajan99216 күн бұрын
Khup chhan zala हळदी कुंकू चा कार्यक्रम.. Pooja & rutu दोघे pn khup sundar dist होते...
@SadhanaSule6 күн бұрын
Video mast puja Rutu khupch chan disat hotya 🎉🎉❤
@arunavkadam12046 күн бұрын
Khup chan zale doghi pan khup chan distay 😊
@vaishalirayate97656 күн бұрын
खूपच छान कार्यक्रम🎉 हळदी कुंकाचा पण पूजाने काळी साडी घालायला पाहिजे होती आणि हलव्याचे दागिने अजून सुंदर दिसली असती🎉❤😊
@Rupali44543 күн бұрын
Ho khara black saree pahej hoti me ritu un puja che reels pahely doghe pan black saree un halvache jewellery maday chan disat hotya masta reels hotya