खूप चांगली माहिती दिलीस मित्रा. कोकणी शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल.
@adityanewalkar8665 Жыл бұрын
वा छान माहिती दिली
@Suvarnkokanvlog Жыл бұрын
धन्यवाद ❣️
@SwargatloKokan3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलास भावाशी
@sitarambagul5698 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली.
@Kasal2694 ай бұрын
बांगडी पद्धतीने खते माती आड करण्यासाठी ची पद्धत खूप छान 👌👌👍
@pradeepdhuri36142 жыл бұрын
खूप सुंदर ,योग्य सुस्पष्ट भाषेत सविस्तर आणि अगदी ओघवत्या स्वरूपात, सहज रित्या,योग्य तिथे जरास् थांबून, माहिती दिलीत,खूप छान.तुमच्या फोटोग्राफरने देखिल विशेष कौतुक ज्याने कॅमेरा अँगल अतिशय सुयोग्य पद्धतीने वापरलाय,एकूण टीम वर्कचे अभिनंदन. असाच एक भाग आंबा लागवडीवर करावा.
@Suvarnkokanvlog2 жыл бұрын
धन्यवाद ❣️
@monil.joshi411 ай бұрын
छान माहिती..
@devanandchaudhari2136 Жыл бұрын
Best
@MusinKhan-d9hАй бұрын
9146697599
@anupamdesai3638 ай бұрын
Amche 5 - 7 kalma ahet 20 varsha juni..... Amhi mumbai la asto mhanun tyanchi kalji gheta yet nahi.... Atta tyanchya var bandgula jhali ahet ani tyana mohar sudha yet nahi....... Ti purvarat kashi karta yetil ani kahi suggestion astil tar krupaya karun suchva...
@SwargatloKokan3 жыл бұрын
मध्ये मध्ये मालवणी बोलत जा..म्हणजे Vlog बघायला अजून मज्जा येईल व कोकणात आल्याचा पण आनंद वाटेल..शुभेच्छा आशिष आणि सावंत ..दोघे पण छान काम करत आहात 👌💐💐
@Suvarnkokanvlog3 жыл бұрын
तुम्हाला पण शुभेच्छा💐💐 धन्यवाद ❣️
@sawantharshad23 жыл бұрын
Nice ... Good contents
@sanjayl33262 жыл бұрын
1acre madhe kiti hapus amba chi lagwad hote?
@maheshnerurkar19232 жыл бұрын
Khupch chan mahiti
@Suvarnkokanvlog2 жыл бұрын
धन्यवाद ❣️
@abhishektambe Жыл бұрын
Mitra, khat konte waparle...tyachi kimmat kiti aste?
@dremzlif60604 ай бұрын
Khup sadhya paddhatine aani chan mahiti sangitalis...thank you so much... Agriculture madhe konacha contact number milu shakel ka?
@dnyankoli28082 жыл бұрын
dhanyawad dada
@rachanawaingankar96614 ай бұрын
खत मला कुठे मिळेल ? माझी १२ कलमे आहेत ४० वर्षांची कलमे कटींग करून घेतली.त्यांना चिरेबंदी अळी केली आहेत मी देवगड कट्टा राहते पहिल्यांदाच ही कामे करते
@sanjayl33262 жыл бұрын
Nice
@everyfam67553 жыл бұрын
🙏
@Sachin_Chavan Жыл бұрын
मालवण येथे ही खते कुठे मिळतील किंवा अजून कुठे घाऊक आणि उत्तम खत कोठे मिळतील?
@rakeshdesai89902 жыл бұрын
काळी मीरी साठी पावसाळ्या नंतर पाण्याच नियोजन कस करणार ?
@nitinmore6232 жыл бұрын
भावा सेंद्रिय खय आणि शेणखत वापरत नाही काय ?
@Your_history Жыл бұрын
Sir तुम्हाला भेटायचं आहे . मी जामसंडे मध्ये आहे
@kashinathpawar21372 жыл бұрын
khat konte aahe te sanga
@Sachin_Chavan Жыл бұрын
एक वर्ष झाले खत टाकून आता झाडाची जोम कसा आहे ह्याची माहिती दिली तर उत्तम होईल.