दिल, दोस्ती, दुनियादारी ह्या सिरियलमधुन आलेले सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत.👍 आणि सुव्रतजी, मी ताली पाहिलं आहे. सुश्मिता सेन इतकंच तुमचं ही काम जबरदस्त झालं आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन!!💐💐💐💐💐❤
@snehabhosale5463 Жыл бұрын
Suvrat tu khupch Sundar kaam kele ahes Taali madhe 😍😍😍🤩❤️
@rishabhshivolkar3249 Жыл бұрын
❤❤❤
@varshakulkarni9854 Жыл бұрын
गोष्ट एका पैठणीची पहायचा होता. पण मी कर्नाटकात राहते. आणि इकडे तो सिनेमा लागलाच नाही.😢😢
@ज्योतीखांबे Жыл бұрын
अजून एक दोन एपिसोड व्हायला हवेत असं वाटलं इतकa भरभरून ओसंडून वाहणारा झरा आत्ता होता आणि अचानक दिसेनासा झाला की कसा फील येईल तसं वाटलं .
@vrishalisonar453 Жыл бұрын
Mulakhatjarala nit marathi nolata yet nahi ka?
@ShubhamShubhamshingate06-fb1wf Жыл бұрын
मराठी शब्दांपेक्षा इंग्लिश शब्द जास्त आहेत का ...
@father_wise Жыл бұрын
Nq dhad sale English na marathi ani he Marathi Sanskriti japnar ...
@BlokeBritish Жыл бұрын
kab seekhega tu , yaha marathi karathi kisiko nahi chahiye sab english hindi ke hi fan hai re hahaha
@manasijoshi9652 Жыл бұрын
खुप छान मुलाखत पण जास्त इंग्रजी मध्ये बोलतं होतात का? खुप interview मध्ये असंच असतं का? मराठी मध्ये बोला
@dnyaneshwarivelankar3789 Жыл бұрын
Noted.
@sourabhnphadke Жыл бұрын
Please don't insult Marathi by calling this Mirchi Marathi. Please call this Mirchi English.
@father_wise Жыл бұрын
Call it RJ minglish or RJ brahman ...100 % baman astata guest
@samip3124 Жыл бұрын
बॉलीवूड बनू नका इंग्लिशच वारं मराठी चित्रपट सृष्टी वर पडू देऊ नका