श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 कोटी कोटी प्रणाम दादा 🙏🙏🙏 खुप अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होतील अशी अपेक्षा करते दादा स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहे तेव्हा सगळे काही नीट होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@nandaroham2 ай бұрын
🙏🙏
@anjanachavan7802 ай бұрын
हे जे दादा आहेत ते माझे मोठे भाऊ आहेत मला तसेच माज्या घरा तील सर्वानाच आमच्या भावाचा खूप खूप अभिमान वाटतो की ते आज बर्याच लोकांच्या अडीअडचणी दूर करतात त्या लोकांना खूप आनंद होतो तर श्री स्वामी समर्थ महाराज माज्या भावाला खूप भरपुर उदंड आयुष्य द्या की त्यांच्या कडून लोकांची जास्तीत जास्त सेवा घडेल
@suvarnagaware80632 ай бұрын
Dadancha mobile number dya
@shraddhabarshi25982 ай бұрын
Ho mla pn phije
@PratibhaBangar-c3p2 ай бұрын
Mo no dya
@pratibhaghangale83092 ай бұрын
श्री स्वामी,केंदळे दादांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना त्यांच्या हाताने अशीच स्वामी सेवा घडावी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@गोविंदशिरसाटशिरसाट2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ दादा
@shadowoftruth41612 күн бұрын
Dadanni sangitlelya Sevemule majhya Tai cha skin problem dur zala. Khup aabhar Dada. Kadhich nahi visarnar. Itkya mothya sankatatun algad baher kadhl. Shree Swami Samarth 🙏🏻🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
@chitralekhazanjal55072 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा,खरं आहे अगदीच दादा वेळोवेळी कधीही वडीलांसारखे पाठिशी उभी राहतात.आणि अडचणी च्या वेळी भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे प्रचिती येते .
@ashoknage5586Ай бұрын
💐🙏💐 श्री स्वामी समर्थ💐🙏💐
@kalpanachivate9511Ай бұрын
खरच दादांच्या सेवे मुळे किती कुटुंब सुखी झालेत . दादांनी खूप सुंदर मार्गदर्शन दिलं . दादांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
@Vairagemangal2 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत दादा 🙏 दादांच्या सेवेचा फायदा होतोच होतो
@ArchanaBhable21 күн бұрын
❤❤ Shree Swami samarth ❤❤
@ashvinikadam81162 ай бұрын
श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ, अवधूतचिंतन गुरुदेव दत्त🙏🙏🚩🚩🌹🌹
@AmardeepYadav-d9y2 ай бұрын
खुप चांगल मार्गदर्शन केले दादानी धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ.
@botgaming71842 ай бұрын
अगदी बरोबर दादा स्वामी आहे🙏 खुप खुप धन्यवाद छान मुलाखत आवडली ताई तुमचे ही खुप खुप धन्यवाद श्री स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏 जय जय🙏स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻खरंच दादांच्या मुखातून स्वामीच बोलतात दादांकडून सेवा घ्या आणि मनापासून सेवा करा 💯% अनुभव येतोच 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@anitanangare3449Ай бұрын
दादा माझ्या कुटुंबाकडून.स्वामीची.सेवाव्हवी.माझ्या. मुलांकडून स्वमिनी. करून घ्यावी अशी माझी इच्छा आहे व स्वामी. माझी इच्छा पूर्ण.करतील. माझा विश्वास आहे अशक्य. ही. शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ
@prachighosalkar70082 ай бұрын
Swami swarup dadana koti koti pranam ❤🙏🌹 Shree Swami Samarth jay jay swami samarth mavuli 🌹🙏
@mangalayadav8098Ай бұрын
🙏💐🌷🌹💐🙏 Shree Swami Samarth
@mayavatisuryakar9231Ай бұрын
अगदी खरं - आहे दादा मलाआलेल्या प्रचितीवरुन मी सत्य मान्य करतो... इतरांना काही वाटो पण सत्य हे सत्य आहे त्यात काही खोट नाही स्वामी चरणी 🙏🙏 .🙏♥️♥️♥️
@vijayasawant2099Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉🎉खूप छान माहीती सांगितली.धन्यवाद दादा.
@SeemaMulawkar-kh3xnАй бұрын
Shree Swami Samarth
@ashoknage558622 күн бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
@स्वामींचीअगाधलिला2 ай бұрын
खरंच दादांच्या सेवेमुळे खुप अनुभव येतात मी प्रत्येक अडचणीत सेवा घेतली आणि माझी प्रत्येक अडचणी दुर झाली
@cuteanimalsforyou52032 ай бұрын
Phone number
@gurukrupakitchen89913 күн бұрын
Dada na contact kasa karayacha
@vaishalihinge1844Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐🙏🙏
@ashoknage55862 ай бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@ashoknage55862 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@vinaymhatre10522 ай бұрын
श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vimalm95102 ай бұрын
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏 Samarth Maharaj ki Jay Jay 🙏 Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
@PriyankaSonawane-lj3ooАй бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@ushadhumal51582 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 दादांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@ashoknage5586Ай бұрын
🌺🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏
@sushantbhujbal94312 ай бұрын
Shree Swami Samarth guru maharaj 🎉
@ashoknage5586Ай бұрын
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
@punamjadhav63442 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏾 दादा खुपच छान सेवा आहे दादाची दादा व सुनीता ताईन मुळे खुपच कुटुंब सुखी झाले आहे ❤
@ashoknage5586Ай бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏 केंद्रीय दादा तुमचा आशीर्वाद द्या अशोक दामोदर नागे
@ashoknage5586Ай бұрын
🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏
@nalinibahekar22222 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम दादा
@suvarnajavir54892 ай бұрын
Khup खूप छान मुलाखत ❤❤❤❤❤
@RajsheeKhadeАй бұрын
Shree Swami samartha
@ushadongare1154 күн бұрын
Chan 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🙏👍🙏🙏🏵️💐💐💐💐
@PRADEEPSALVI-b4s2 ай бұрын
Shree Swami Samarth mazy guru mauli
@AshaBhavsar-ms6xv2 ай бұрын
छान दादा धन्यवाद दादा
@SapnaSable-e3z2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप खूप छान दादा तुमचे आशीर्वाद आमच्या वर असुद्या धन्यवाद स्वामी समर्थ आईचे आणि दादा चे पण मनापासून आभार धन्यवाद 🙏🙏🌹👍
@supriyadesai16042 ай бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏
@geetanaik821Ай бұрын
Ay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
@ExcitedFarmhouse-ed1gn2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤
@ashoknage5586Ай бұрын
🙏🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺
@rajeshreekambli78472 ай бұрын
खूपच छान दादा तुम्हाला प्रणाम दादा आणि श्री स्वामी समर्थ माऊली दादा🙏
@devrampalvi9122Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई ❤❤
@sujatagore3504Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@ashoknage55862 ай бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 अशोक दामोदर ना
@rekhabajad31322 ай бұрын
श्री स्वामी समर्थ त्रिवार मुजरा महाराज धन्यवाद धन्यवाद धन्यवाद स्वामी आई
@nandinikadam55962 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@rajeshsawant91022 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@sushmaranadive69112 ай бұрын
।।श्रीगुरुदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ ।।..जगदंबे सतत नमोनमः।।..।।जय शंकर महाराज।।..।।श्रीराम जयराम जयजयराम।।
@bablupatil7059Ай бұрын
खरच स्वामी आहेत आहेत आहेत माझे स्वामी समर्थ महाराज
@SandipGotad-gw4np2 ай бұрын
🙏🙏🌺🌺🙏 Sri Swami samartha Mauli Aai 🙏🙏🌺🌺🌺
@SandipGotad-gw4np2 ай бұрын
Dada mi pan pradeep dadankadun sayva gaytli aahe patila baai ,batlichy vaysan aahe
@tejasbsawant28112 ай бұрын
खूप छान दादा 🙏🙏🙏
@seemasagvekar78242 ай бұрын
🙏🌷 श्री स्वामी समर्थ 🌷🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🙏💐💐💐💐
@ArchanaBhableАй бұрын
❤❤
@ashoknage5586Ай бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏
@vaishalitakawale7292Ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤
@varshaumarji93372 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत आहे, दादाचे विचार फारच छान आहेत, परत दादाची मुलाखत घ्या
।। श्री स्वामी समर्थ ।। ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
@kaminikaware11649 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा मला दोन मुले आहेत दोघांचे लग्न झालेली आहेत दोन नाती एक नातू आहे माझे पती हयात नाही दादा माझ्या दोन्ही मुलांमध्ये एवढे गैरसमज झाले दोन वर्षांपासून दोघेही एकमेकाशी बोलत नाहीत कुठलाही संपर्क नाही दुखाःतदेखील एकमेकाला विचारत नाही मी स्वामींच्या सेवेत आहे त्यांनी बोलावे अशी माझी खुप इच्छा आहे काय करू मार्ग सांगा
@lkotade1297Ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मोठ्या मुलीच लग्न लवकर जमू दया हिच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ दादा कोटी कोटी प्रणाम आम्ही भोकरदन तालुक्यातील रहिवासी स्वामी समर्थ सेवेकरी चेतन मोतेकर याची मिलिटरी भरती मध्ये नेव्ही या जागेचे पेपर झाले त्याचे ग्राउंड निघले पेपर लिहिला पण वजनाचा पॉइंट दिला वजन जास्त आहे त्याचा 9 तारखेला परत मेडिकल आहे तरी काही विषय स्वामींची सेवा असन तर तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आम्हाला स्वामी सेवा आहे सांगा ना
@lalitabhalerao90972 ай бұрын
Mi ek dailisis patient asun mi dadakad tyavar upay magitla hota dada mhanale tumchyan arogyseva honar nahi tumhi tarkmatr ani namjap suru theva dadacha ashirvad gheun sadhya je shaky hotey te karte dada ashirvad dya mi ya ajaratun purnpane bari hou de mazya mulasthi plz dada maz dailisis jail as kahi upay suchva🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada cha no chi khup garaj aahe mala maja bhava sathi seva ghyachi aahe to khup problem made aahe
@mamtamurkute8157Ай бұрын
🌺🙏🏽श्री स्वामी समर्थ🙏🌺
@sushmarasam2417Ай бұрын
Shree Swami samartha maza nav sushama maza lagnala 8 varsh zali mala santan nay mi Kay Karu
@tukaramkakade8529Ай бұрын
दादा मी कावेरी तुकाराम काकडे निंबूत माझ्या मुलाचं लग्न चांगल्या प्रकारे व्हावं मुलाला व्यवसायात लाभ व्हावा त्यासाठी मला सेवा मिळावी मी आपल्याबरोबर पहिल्यांदाच बोलत आहे मी आपल्याला पहिल्यांदाच ऐकत आहे माझ्यावर स्वामींची कृपा व्हावी मी खूप अडचणीत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@HarshadaPowar-f7z2 ай бұрын
मला एक प्रश्न विचारायचा आहे प्लीज मदत करा
@chandrakantsomkuwar4821Ай бұрын
Shree swami samarthan 🙏🏻🙏🏻🙏🏻mi dadala phone kela pan uchala nahi ji