श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shashankrane8752Ай бұрын
Jai Shree Swami Samartha Jai Shree Gurudev Datta
@ulkagarud4903 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॐ🙏💞💐🥥🍊🍒🥭🍈🍐🍓🍎🍋🍍🍉🥝🍫🍫
@amrutamuthal8663 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@vijaykumarjogade23653 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय अक्कलकोट
@pushkarbabre47312 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTHA🙏
@rupalimemane2112Ай бұрын
🌺🌺 श्री गणेश ❤ श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@dnyaneshwarkhalu68703 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏 सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏
@RohiniPanchal-d4b8 ай бұрын
Sri Swami Samarth jay jay swami samarth Sri swami samarth jay jay swami samarth Sri swami samarth jay jay swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@amiee72272 жыл бұрын
JAY SHREE KRISHNA KRISHNA KRISHNA JAY SHREE RAM SHREE DEVI PURAN SHREE SWAMI SAMARTH
@aniltamboli66493 жыл бұрын
स्वामी तुमच्या लिला अपार आहेत. तुम्ही खरे भगवंताचे अवतार आहात. तुम्हाला कोटि कोटि धन निरंकार.
@anshsajgure048 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ❤❤❤❤❤❤
@vadlanaveen69763 жыл бұрын
Swami Samantha Jai Jai Swami Samantha 🙏🙏🌹🌹🌺🌺🙏🙏
@vishnubhaskar91353 жыл бұрын
🌹🌹shree swami samarth🌹🌹
@gajanansonwale9723 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@omkargopal72646 ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@pujakolhe75013 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@amolaravat997811 ай бұрын
🙏🌺 || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🌺🙏
@rekhapawar45263 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🌹🙏
@yashgaming99233 жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@vinodmandhare99163 жыл бұрын
🙏🌹Shri Swami Samarth🌹🙏
@himanshuagrawal12123 жыл бұрын
Shree swami samarth Maharaj jai jai shree swami samarth Maharaj guru mauli mazi aai bhiu nako mi Tujya pathisi aahe narendra Agrawal dondaicha Maharashtra
@yashwantpatil92303 жыл бұрын
Swami
@ratnameshram54012 жыл бұрын
Maze sree sawmi samrth anatha Cha Natha tuj nomo
@anuyakulkarni34795 ай бұрын
ही सिरियल खूप सुंदर आहे. म्हणुनच, सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांची पण सिरियल पहायला मिळावी असे मनापासून वाटते 🙏
@amolmane2083 жыл бұрын
🌺🙏II ॐ श्री स्वामी समर्थ II🙏🌺
@ishwargurav84193 жыл бұрын
Shree Swami Samarth
@sunitakhawle81783 жыл бұрын
🙏🌹र्देवी प्रसन्न श्री स्वामी समर्थ🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌹
@suniltambe71603 жыл бұрын
‼️❤️‼️
@hemantbarhate81053 жыл бұрын
हे स्वामी राया तुमच्यावर तर पूर्ण विश्वास आहे ना तिचा मग आमच्या नशीबात का असा दुरावा आम्हाला एकत्र करा देवा
@rajendradeobhankar40693 жыл бұрын
बस पाषाणी भक्ति चा आंधळा खेळ स्वामीजी आता संपवून राहिले आहेत फार फार आनंद होतो आहे,बस मसाला वाटण्याचा तो पाटा वरवंटा त्याला शेंदूर फासून हा रामाचार्य भटुरडा क्रूर,लालची, व्यभिचारी दाजिबा चा चाटुकार त्याच्या टाळक्यात पडुन त्याचा सोक्षमोक्ष लावून टाका स्वामी जी.आणि सारी आपण केलेली पापे गावकरी समोर कबुली जबाब म्हणून कबुल करवा हो ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू जयजय स्वामी समर्थ.
स्वामी जेव्हा होते तेव्हा ब्रिटिशांचे राज्य भारतावर होते ..तेव्हा स्वामींनी ब्रिटिशांना का नाही चमत्कारांनी हुसकावून लावले.कोणाच्या भावना नाही दुखवत मी. . जस्ट कुतूहल आहे .
@pranavbam47693 жыл бұрын
योग्य बोललात अगदी माझी सुद्धा हीच शंका होती .. पण या मालिकेत इंग्रजांचा काडीमात्र उल्लेख सुद्धा नाही. एखादा चमत्कार करून सगळ्या इंग्रजांना नष्ट केले असते की मग पण नाही केले म्हणजे हे चमत्कार खरे की खोटे असा प्रश्न निर्माण होतो
@swaminifashion24243 жыл бұрын
जे जेव्हा होणार..तेव्हा ते होणारच होते..स्वामींची अनुभूती जेव्हा येते..तेव्हा हे असे प्रश्न पडत नाही..वासुदेव फडके ही स्वामीजवळ गेले होते..पण स्वामिनी त्यांची तलवार तकडाच्या झाडावर टाकली..तरीही त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला..पण विजय मिळाला नाही..अंधश्रध्दा आणि श्रद्धा यात फरक आहे.. स्वामी सोवळे ओवळे पाळत नव्हते. पण निष्काम भक्ती कर हे सांगत होते..तुमचे कर्म चांगले ठेवा..तुमच्या सोबतही चांगलेच होणार..ही शिकवणही वाईट वृत्ती मोडून काढण्यासाठी गरजेची असते..एकदा का स्वामी नामाची गोडी लागली..की सगळं गोडच होते.. अहंकार गळून नवचैतन्य मिळते...😊😊😊 प्रश्न मलाही खुप पडतात..मग उत्तरेही सहज मिळतात..😊🍫 श्री स्वामी समर्थ🙏🙏
Ji goshta jevha jashi ghadaychi aste tevha ti tashich gadte. Tya velela konihi adavu shakat nahi even dev sudha kahi karu shakat nahi Karan te tasa nashibat lihila gelela asta. Te mansanvar pan depend ahe. Jar mansane tya situation la changla pratisad dila tar changlach phal milte. Jevha engrazani bharatavar purna taba milavla tevha swarantrya sainik engrazanchya virodhat ladle tyamulech tar aaj Bharat swatantra jhala. Nahitar tevha swatantrya sainik ladle naste tar Bharat kadhich swatantra jhala nasta.
@rahulshinde796010 ай бұрын
परिपूर्ण माहिती नसेल तर उगाच नाव ठेवू नये का केलं नाही त्यापाठी काही कारण असेलच ना सामान्य लोकांना अनुभव आहे तर कितीतरी स्टार लोकांना अनुभव प्रिया बेर्डे बांदेकर निवेदिता शराब देऊळ बंद कलाकार