स्वामी समर्थ भक्त परिवार | नामस्मरण, भजन व संगीत सोहळा. संपूर्ण सोहळ्याचे चित्रीकरण🌸🙏

  Рет қаралды 2,878

Aarambh

Aarambh

27 күн бұрын

स्वामी समर्थ भक्त परिवार नामस्मरण, भजन संगीत सोहळा. संपूर्ण सोहळ्याचे चित्रीकरण🌸🙏
Swami Samarth Bhakta Parivar Namsmaran, Bhajan Sangit Sohla. Sampurna Sohlyache Chitrikaran🌸🙏
‪@aarambh2023‬
#shriswamisamarth #swamisamarth #trending #swamibhakt #viral #family #familyvlog #dailyvlog #swamibhakt

Пікірлер: 34
@iambeast8229
@iambeast8229 21 күн бұрын
🙏🕉🌻🌹🌺🌸Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌸🌺🌹🌻🕉🙏
@kamleshbalani5022
@kamleshbalani5022 20 күн бұрын
Shree Swami Samarth
@lifeandfactzin1490
@lifeandfactzin1490 24 күн бұрын
🙏🙏
@bhartikurhade7885
@bhartikurhade7885 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@mathsworld1421
@mathsworld1421 23 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏🥰
@artishanbhag9698
@artishanbhag9698 22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vinitakasar4158
@vinitakasar4158 22 күн бұрын
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@aarambh2023
@aarambh2023 22 күн бұрын
" श्री स्वामी समर्थ " 🙏
@powerofsai3717
@powerofsai3717 24 күн бұрын
Sree Swamy Samarth Maharaj ki Jai.. Please uphold me in your prayers..
@pradnyatambe999
@pradnyatambe999 24 күн бұрын
मी गेले कित्येक वर्ष या नामस्मरण ग्रूप मध्ये जॉइन आहे. अनेक नामस्मरणाचे कार्यक्रम मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. प्रत्येक वेळी खरंच खूप छान अनुभव येतो. श्रीस्वामींच्या जवळ जाता येते. प्रत्येक वेळी असेच वाटते की हा नामस्मरण सोहळा संपुच नये. आणि पुढच्या नामस्मरण सोहळ्याची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. आजच्या व्यस्त जीवनात या कार्यक्रमामुळे खरचं काही तास श्रीस्वामी सेवेत रमून कसे जातात हे कळतच नाही. यासाठी खरचं श्री प्रथमेश लोके यांचे मी विशेष आभार मानते. त्यांच्या प्रयत्नामुळेच आम्हाला याचा लाभ मिळतो. श्रीस्वामी महाराज ही सेवा अशीच निरंतर करवून घेत राहोत हिच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏 श्रीस्वामी समर्थ
@prathameshloke6029
@prathameshloke6029 24 күн бұрын
धन्यवाद प्रज्ञा! तुझा मिळणारा सपोर्टही खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. तुझ्याकडून विविध मार्गाने श्रीस्वामी सेवा घडतच आहे ती अशीच निरंतर घडत राहो हीच सदिच्छा. श्रीस्वामी समर्थ.
@aparnavaidya4492
@aparnavaidya4492 24 күн бұрын
खुप छान वाटले, भजनाचा लाभ मिळाला, श्री स्वामी समर्थ🙏🙏
@prathameshloke6029
@prathameshloke6029 24 күн бұрын
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. 🙏
@mitalishirwadkar9724
@mitalishirwadkar9724 24 күн бұрын
🙏॥ॐ श्री स्वामी समर्थ॥🙏 स्वामी नामामध्ये हाेऊनी वेडे🚩 सा-या जगास लाऊ वेड✨ तन,मन स्वामी चरणी अर्पुनी🙏 हाेऊ स्वामी नामात तल्लीन. .🙏 प्रथमेशजी तस तुमच झालय.तुम्ही स्वत:हा स्वामी नामात वेडे झाला ‍आहात म्हणुन तुम्ही सर्वांना वेड लावल या स्वामी नामस्मरणांच. . खुप सुंदर झाला स्वामींचा कार्यक्रम 🙏
@prathameshloke6029
@prathameshloke6029 24 күн бұрын
धन्यवाद मिताली जी, श्रीस्वामी समर्थ. 🙏
@xy7031
@xy7031 24 күн бұрын
shri swami samartha ❤ sundar namasmaran ❤
@pralhadsawant1519
@pralhadsawant1519 22 күн бұрын
खुप छान ❤
@aarambh2023
@aarambh2023 22 күн бұрын
" श्री स्वामी समर्थ " 🙏
@varshahandore64
@varshahandore64 24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 प्रथमेश दादाच्या भजनात मन प्रसन्न होऊन एखाद्या पाण्याचा झरा ज्या प्रमाणे वाहत जातो त्याप्रमाणे आपण त्या भाजनामधे तल्लीन होऊन जातो.दादाची स्वरचित भजन पण खूप सुंदर आहेत. स्वामींचा गोंधळ ,जोगवा तर दादाच्या आवाजात अप्रतिम प्रत्यक्ष स्वामी समोर उभे रहातात, अंगावर शहारे येतात.खरच आपल्यामुळे आम्हाला स्वामी सेवेचा लाभ होतो.खूप खूप धन्यवाद.आपल्यावर स्वामिकृपा अखंड राहो हीच प्रार्थना आणि या स्वामिसेवेचा लाभ आम्हाला यापुढे नित्य लाभो .🙏🙏.
@prathameshloke6029
@prathameshloke6029 24 күн бұрын
मनपूर्वक धन्यवाद वर्षा जी, तुम्हा सर्व हंडोरे कुटुंबियांची सलग तिसऱ्या नामस्मरणाला खूप छान सेवा घडली. अशीच श्रीस्वामीसेवा तुमच्याकडून, साक्षीकडून, सोहमकडून घडत राहो हीच सदिच्छा. श्रीस्वामी समर्थ. 🙏
@dashrathkankekar2272
@dashrathkankekar2272 24 күн бұрын
श्री. स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@xy7031
@xy7031 24 күн бұрын
shri swami samartha ❤
@priyakapse757
@priyakapse757 24 күн бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
@catalystventures2334
@catalystventures2334 24 күн бұрын
🌹🙏🌹 Shree Swami Samarth 🙏🌹🙏
@rainybites2022
@rainybites2022 24 күн бұрын
Its really unbelievable experience to attend this. Swaminchi krupa aslyashivay he anubhavta yet nahi... Dhanyawad prathmesh.. Tujhya hatun hi seva kayam ghadat raho hi swami na prarthna🙏🏻🙏🏻
@prathameshloke6029
@prathameshloke6029 24 күн бұрын
Thank you Varsha! Shree Swami Samartha.
@aarambh2023
@aarambh2023 24 күн бұрын
" श्री स्वामी समर्थ " 🙏
@chhayapatil7494
@chhayapatil7494 24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹 प्रथमेश दादा असायचं कार्यक्रम भजनाचा पुढे चालू राहो.स्वामीची प्रचिती आहे.भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
@prathameshloke6029
@prathameshloke6029 23 күн бұрын
धन्यवाद छाया जी! श्रीस्वामी समर्थ..!
@vishakhashelar6051
@vishakhashelar6051 23 күн бұрын
ग्रुप कसा join करायचा
@aarambh2023
@aarambh2023 23 күн бұрын
फेसबुकवर प्रथमेश लोके स्वामी समर्थ भक्त परिवार आहे तो तुम्ही जाॅइन करू शकता " श्री स्वामी समर्थ " 🙏
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 37 МЛН
#तारकमंत्र  #Shriswami samarth tarak mantra...#श्रीस्वामीसमर्थ
22:25
MUMBAI DATELINE 24 II मुंबई डेटलाईन 24
Рет қаралды 465 М.
Manache Shlok & Karunastake
45:59
Sridhar Fadke - Topic
Рет қаралды 13 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН