कुणा कुणाला वाटत 🙇🏻♀️ श्नी स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत 🙇🏻♀️🪷🌺🌼🌹🏵️🌷🚩
@sachinchaudhari85189 күн бұрын
हो नक्की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@dineshgurjar7454 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@chetanmotiwaras3 күн бұрын
@@sachinchaudhari8518 Ho aahet 🙏 Shree Swami Samantha 🌷🚩
@Usha-vf4bm9 сағат бұрын
षषषषषषषषषषषट
@vineetakshirsagar58075 ай бұрын
खरेच कोणाच्या तरी रुपात स्वामी समर्थ येऊन संकटात मदत करतात, हे मी अनुभवले आहे.. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
@dineshgurjar7455 ай бұрын
मी सुद्धा अनुभवले आहे ❤
@Prashant-g1f3 ай бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@anjanigangavane12333 ай бұрын
Agadi khare aahe
@ranjanaswami58713 ай бұрын
Kse mhnun Explain kral plz Mala Swami n Baddal aikyla khup awdel & awdt he
@vineetakshirsagar58073 ай бұрын
आम्ही uk. मध्ये असताना अचानक माझे mr. २-३varshanpurvi खूप आजारी पडले ,bed ridden झाले .एक महिना hospital मध्ये होते ,तिथे अचानक dr. देशपांडे नावाचे एक dr. भेटले ते अचानक बदली होऊन आले व त्यांनी माझ्या mr. ना पूर्ण बरे केले ...ध्यानी मनी नसताना ते dr. अचानक परदेशात भेटले ,मला स्वामीच त्यांच्या रूपाने भेटल्या सारखे वाटले....अजून खूप अनुभव आहेत मला आलेले ...@@ranjanaswami5871
@AnitaBhosale-q9k8 ай бұрын
अचानक स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आले आणि माझे आयुष्य बदलून गेले. सर्व काही चांगल व्हायला सुरुवात झाली. सर्व गोष्टी मनासारख्या व्हायला सुरूवात झाली. " श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
@nileshbaheti24626 ай бұрын
5😊
@MILIND48HIRAY3 ай бұрын
🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
@GaneshJadhav-um6seАй бұрын
100% श्री स्वामी समर्थ
@sanjivaniindore87169 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी .श्रध्दा ठेवा.
@MILIND48HIRAY3 ай бұрын
🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
@Silforann2 ай бұрын
Sorry to say. I'm afraid it doesn't work. Perhaps works for some. Not me. Aso. Jyacha tyachyapashi.
@jyotijoshi833711 ай бұрын
अगदी खरे आहे ....स्वामीनी एकदा आपला हात धरला कि ते कधीच सोडत नाहीत..... आपल्या भक्तांना सर्व संकटातून तारुन नेतात ... श्रीस्वामी समर्थ
@PoojaMumbarkar5 ай бұрын
Bhktakdun chuk Zali tri NY sodat ka swami hat
@MILIND48HIRAY3 ай бұрын
🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
@dineshgurjar7452 ай бұрын
आम्हालाही या संकटातून बाहेर काढा स्वामी आई
@dineshgurjar745Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@shashwatisawant2500Ай бұрын
Shree Swami Samarth Jai Jai shree Swami Samarth Jai ho 🙌👏🕹️💖❤️🥀🌺🌹🌹🙌🙏🙏🌹🌹👋
@Swapnali-ku1uv9 ай бұрын
तारक मंत्र आयकल्यावर मनाला खूप शांती मिळते आणि आजकालच्या या जगात ती कुठच मिळत नाही
@niteshzarkar-qf6yg8 ай бұрын
❤❤
@RahulRc-kh6pv7 ай бұрын
xtd, h ,, bd
@dineshgurjar7454 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@MILIND48HIRAY3 ай бұрын
🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
@poojajadhav748710 күн бұрын
श्री गणेशाय नमः श्री स्वामी आई गुरुमाऊली तूच माझी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करते श्री विष्णू नारायण नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी महाराज नमः 🙏🙏🌺🌺
@jyotsnakumbhar70542 жыл бұрын
स्वामी नकळत पण खूप साथ देतात फक्त आपल्याला ती जाणवली पाहिजे । श्रद्धा ठेवा आणि स्वामींना आठवा । खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला ।
@sunitamane4128 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@vindasalgaonkar4920 Жыл бұрын
🙏
@sakshimanal5838 Жыл бұрын
Shree swami samarth
@meenadarunde6011 Жыл бұрын
Shree swami samrth jay jay swami samrth
@SuchitShaha Жыл бұрын
Shree Swami Samarth
@G.P.S098Ай бұрын
श्री गणेशाय नमः ❤ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤ श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ श्री सद्गुरु श्री शंकर महाराज की जय 🤗🙏🙇🌎🌼🥰❤️🌏🌺❤💕♥️
@rakshandasawant37512 жыл бұрын
निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।। जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।। उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे। जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त। आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।। AMAZON SALE Get Best Deals here विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।। अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी
@charansingawaghade42682 жыл бұрын
Swami samartha
@manishagubrele36172 жыл бұрын
Jay swami
@rajeshreebhambere50822 жыл бұрын
Shri swami Samanth
@mrunalipatil5432 жыл бұрын
🙏🙏
@rahulpujari9429 Жыл бұрын
Shri swami samarth maharaj ki jay 🙏🙏
@dattatraybhatale55168 ай бұрын
स्वामी तुमची कृपा सदैव असू दे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
@AnitaBhosale-q9k8 ай бұрын
माझ्या मुलीवर ,जावायावर , दोन्ही नातवंडावर तुमची कृपा असु दे, आशीर्वाद असु दे.त्यांना सुखी व आनंदी ठेवा स्वामी महाराज
@girishghodke96012 жыл бұрын
तारकमंत्र ऐकायला आणि म्हणायला लागल्या पासून स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढले. मनातील सर्व भीती निघून गेली. श्री स्वामी समर्थ 🙏
@ranilokhande86222 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏💐💐
@shubhamrakhonde39242 жыл бұрын
❤️❤️श्री स्वामी समर्थ ❤️❤️
@sarikadhere2385 Жыл бұрын
Shree swami samrath🙏🌹
@chaitanyaashtekar9867 Жыл бұрын
0
@जयमहाराष्ट्र-थ6ल Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@iraindraandme55812 жыл бұрын
सर्व दरवाजे बंद झल्यावर एकच मार्ग दिसतो तो म्हणजे !! श्री स्वामी समर्थ !!
@prashantsonavane23732 жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH OM NAMAH SHIVAY 🙏🙏💐
@sarojmehta68692 жыл бұрын
अगदी खरे आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@sumatijoshi92552 жыл бұрын
Agadi khare ahe
@sumedhtayade8212 жыл бұрын
@@sarojmehta6869 વડોદરામાં શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ જી નું મંદિર છે, ત્યાં તમે દર્શન માટે ગયા છો બેન?
@mandarashok12842 жыл бұрын
खरे दादा 🙏
@amrutranjane6 ай бұрын
🙏🏵️ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏
@NandiniNimenezesАй бұрын
श्री स्वामी माझे वडीला नंतर माझे वडील बनले व माझे सावली बनून माझे सदैव रक्षा केळी. आज माझे लग्न होऊन इतकी वर्षे झाली तरी स्वामींचा आशीर्वाद व पाठिंबा तसाच आहे व राहील हा मला स्वामी प्रती विश्वास आहे🙏🙏🙏🙏माझे कनवाळू श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@latajare8707 Жыл бұрын
स्वामी माझ्या मुलांना व सुनांना सुखात ठेवा ,सुरक्षित ठेवा,त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच स्वामी माऊलीच्या चरणी प्रार्थना🙏
@smitapatil54033 ай бұрын
Mast ch ha suna sathi he deva kde magta khup nashibvan suna ahet tumcha
@prabhakartalekar49539 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@CherryCrops._.Aesthetic9 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@Barveparag-Music Жыл бұрын
तारक मंत्राची अनुभूती खूप छान आहे स्वामी नकळत आपल्या भक्तांना मदत करतात
@spatel309 Жыл бұрын
Good
@Brokenheart0701 Жыл бұрын
Tumcha anubhav??
@Barveparag-Music Жыл бұрын
@@Brokenheart0701 ho maza swataha cha anubhav
@priyaghode71497 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙌🙏🙌🙏
@kirtivashikar46353 жыл бұрын
अजित कडकडे सरांच्या आवाजाशिवाय गुरूदेवदत्त माऊलींच्या भक्तीगीते भावना पूर्ण वाटतच नाहीत.कमाल सात्त्विकता आहे अजित कडकडे सरांच्या आवाजात 🙏
@neelamsrivastava65303 жыл бұрын
Shri Swami Samarth
@devidassangale92282 жыл бұрын
मला आधी खूप भीती वाटत होती पण जेव्हा पासून श्री स्वामी समर्थ महाराज यांच नामस्मरण घेयला लागली ना तेव्हा पासून माझ्या आयुष्यात खुप पॉझिटिव होत आहे जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@dineshgurjar745 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
@hemantpardeshi1986 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@dineshgurjar745 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
@kaushalyawagh9338 Жыл бұрын
Bhiti geli ka ata
@prashantsonavane2373 Жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@priyankavarsale84743 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🥰❣️
@vijaykarekar57292 жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ।। शुभ सकाळ 💐 🙏💐
@akshaypatil14192 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@SushilaC114 жыл бұрын
नुकतेच मी स्वामींचे नामस्मरण करीत आहे, माझ्या आयुष्यात अचानक positive बदल घडत आहेत !!!! 🙏स्वामी ओम🙏
@sheelaashok72093 жыл бұрын
@@digambarchavan7330.. P n=o A
@arvindrapelli3223 жыл бұрын
@@digambarchavan7330 wwl
@arvindrapelli3223 жыл бұрын
ell
@arvindrapelli3223 жыл бұрын
llllllllellllll
@arvindrapelli3223 жыл бұрын
llll
@PranjalDesai. Жыл бұрын
माझ्या मुलीसाठी तुमच्या कृपेची खुप गरज आहे.जे हरवले आहे ते मिळु दे.मिरँकल होवु दे.स्वामि समर्थ कृपा करा.
@prashantsonavane2373 Жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@Gauri-instaqueen_mh078 ай бұрын
🙏🌍श्री स्वामी समर्थ 🌍🙏 महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥😍🤞🌍🎶 Vakratunda Mahakaya
@sarojdombe4341Ай бұрын
स्वामी समर्थ महाराज की जय,
@kiranrokade2463 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यामुळे आम्हीं खूप आनंदात सुखात आहोत स्वामी माउलींनी आम्हाला नेहमी साथ दिली आहे
@dineshgurjar74511 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@NandiniNimenezesАй бұрын
श्री स्वामी भक्तांचे आई सारखे काळजी घेतात. फक्त भक्ती ही शुद्ध, निर्मळ हवी
@dilippawar83692 жыл бұрын
माझाही मानसिक ताण कमी झाला. रोज संध्याकाळी नेमाने तारकमंत्र ऐकतो. आवाजही अतिशय मधुर आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी.
@dineshgurjar745 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤
@totalShorts950 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏
@ankushrajputmns30704 жыл бұрын
खरंच अशक्य असणारी गोष्ट शक्य होते.. . ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत 🥰
@pratikshahowale25074 жыл бұрын
Correct I have experienced that🙏👍❤️
@srushtipalande81103 жыл бұрын
Kharch mla khup anubhav aala ahe
@himanshukawale57043 жыл бұрын
@@pratikshahowale2507 how ?
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏
@Pune_festivals4 күн бұрын
Swami changli nokari lagu de😢... ashakya hi shakya kartil swami🙏
@shailajaupadhye74609 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ देवा आमच्यावर सदैव कृपा असूदे
@jagdishagiwale42852 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ऐकल्यानंतर मनावरचे सर्व दडपण दूर होतात वेगळे नवचैतन्य निर्माण होतं श्री स्वामी समर्थ
@ranjankheur97102 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹
@vijayhavaldar2138 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना सुखी ठेवा त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे🙏 चांगले आरोग्य लाभू दे🙏
@dineshgurjar745 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@anshmanke7179 Жыл бұрын
Shree Swami samartha ❤
@nandkishorbodhai50152 жыл бұрын
जीवनात आनंद देणारे स्वामी महाराज व तारक मंत्र नेहमी सोबत राहु दे 🙏🌹
@nitinkadam3672 Жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज सदैव माझा कुटुंबावर आशीर्वाद ठेवा, कृपा ठेवा ।।श्री स्वामी समर्थ।।
@shailajaupadhye74608 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@reemacoondapur9596 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज जशी तुमची कृपा आम्हावर आहे तशीच ती संपूर्ण जगतावर असुदे. सर्व विश्वात सुख ,समाधान,शांती असुदे . सर्वांना सुखी ठेवा स्वामी माऊली 🙏🙏.
@dineshgurjar745 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@gppawar99993 жыл бұрын
होय ,खरे आहे . मलाही या मंत्राचा खूप चांगला अनुभव आहे !! जयजय स्वामी समर्थ !!!!!
@diptipatiyane49553 жыл бұрын
L
@hrishikeshkedar25743 жыл бұрын
Shree Swami Samartha 🙏
@vishrantikotgire53653 жыл бұрын
Pppppppppp
@shriramdhawale49883 жыл бұрын
Shri swami samarth
@sonaleekarwa50563 жыл бұрын
Very true 👍
@shraddhakale11723 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्र स्वामी समर्थ 🌸🪷
@prasadkorgaonkar82723 жыл бұрын
हि प्रार्थना ऐकताना , नामात रंगलेले सर्व जन , जणू काही आपल्याच ओळखीचे असल्यासारखे जाणवते. कारण आपणं सारे "स्वामी" बंधू आहोत. व "स्वामी"मय झालेले आहोत.
@indrayanimore2 жыл бұрын
Agdi khare malahi asech vatate sagle olkhiche aahet ase
@nehadesai55252 жыл бұрын
ध्यानीमनी नसतानाही स्वामी माझ्या जीवनात गुरूच्या रुपात आले ह्यातच मोठी प्रचिती आली. आता जीवनातील प्रत्येक चढउतारांमध्ये त्यांचे मार्गदर्शन मिळते ही माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे... 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी महाराज नमः श्री विष्णू नारायण नमः श्री दत्तगुरू नमः
@amrutranjane7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तारक मंत्र ऐकायला लागल्या पासून खूपच positive बदल झाले आहेत नैराश्य दूर होवुन मनास नवीन शक्ती मिळाली आहे . अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी तुमची कृपा सदैव कायम राहू द्या 🏵️🙏
@annasahebtekale92003 жыл бұрын
होय या मंत्राचा जप केल्याने माझा मानसिक त्रास कमी झाला. मला खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@pratikshanalkar44132 жыл бұрын
Kharch shnati betle ka mala khoop tras hoto मानसिक
@bhushankvlogs112 жыл бұрын
@@pratikshanalkar4413 नक्की मिळेल श्रध्दा ठेवा 😊😊
@amolandrupaliwedding74152 жыл бұрын
@@pratikshanalkar4413 1😊😊😊😊😊
@vijaykarekar57292 жыл бұрын
🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏 शुभ सकाळ 🌹🙏🌹
@siddheshrane47692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunilkarne1188 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏स्वामी आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती
@manasimore9828 Жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी पुर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज की जय🙏❤️
@--notyourtype Жыл бұрын
Swami samarth Maharaj ki jai ❤❤❤❤🙏
@gurunathnagesh3 жыл бұрын
श्रद्धा ही मोठी शक्ति आहे . जे श्रध्दा ठेवतात त्यांच्या पाठी स्वामी सदैव उभे असतात . जय श्री स्वामी समर्थ 🙏
@xm6933 жыл бұрын
🙏
@summrekha23063 жыл бұрын
@@xm693 पप अपपटपआ
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@gitaparab41163 жыл бұрын
बरोबर 🙏
@hrishikeshkedar25743 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTHA 🙏 SHREE GURUDEV DUTTA 🙏
@indrajeetmane219110 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@rahulpagar3365 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझी एवढी इच्छा पूर्ण का स्वामी खुप अडचणीत ये मी स्वामी आशीर्वाद राहु दया आमच्यावर 🙏🙇🙇🙇
@sunilwazkar4414 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ! गायक श्री. अजित कडकडे यांनी खूप छान श्री. अक्कलकोट स्वामी समर्थ, तारक मंत्र गायला आहे. ऐकून मनातील भीती खरोखरच पळून जाते, धन्यवाद! 🙏💐👍
@rmjundare82303 жыл бұрын
वेळ मिळेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करतो. मनास शांती मिळते. जय श्री स्वामी समर्थ.
@vinitaghadge2910 ай бұрын
स्वामी आई सुख असो की दु:ख , चांगली वेळ की वाईट वेळ स्वामी समर्थ आई तुम्ही आमच्या बरोबर आहात ह्या ची अनुभुती आपण आम्हाला देता 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@asmikorgaonkar23395 жыл бұрын
स्वामींचा कृपाशिर्वाद सर्वांच्या पाठीशी,सदैव राहो...श्री स्वामी समर्थ 🙏
@vijayhavaldar2138 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या नातवंडावर आपली कृपादृष्टी आसूदे त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे🙏 त्यांना चांगले आरोग्य लाभू दे🙏 मुलगा सून यांना दीर्घ आयुष्य लाभू दे🙏
@364malharbamnolkar84 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 स्वामी एक शक्ती आहे स्वामी एक आनंद आहे स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत तारक मंत्र ऐकल्यावर एक वेगळीच उर्जा येते अंगात मी आधी माझ्या आईला ओरडायचो अर्रे किती तोह आवज. पुर्ण दिवस का लावते तू है . पण जेव्हा पासुन मी ऐकायचा सुरु केला. तेव्हा पसुन मझ्यात खुप बदल झाला आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hrishikeshkedar25743 жыл бұрын
Shree Swami Samartha🙏
@gunajijadhav9723 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ।
@smitaranade18032 жыл бұрын
Khup chaan vatate aikun Shree Swami Samartha
@pratibhashewale75612 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@vijayhavaldar2138 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या नातवंडावर आपली कृपादृष्टी आसूदे त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे🙏 चांगले आरोग्य लाभू दे🙏 मुलगा सून यांना दीर्घ आयुष्य लाभू दे .
@ashwininaik35495 жыл бұрын
हो मला खूपदा अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ
@Prashant-g1f2 ай бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@joyful_jiyaan2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌼🌼🌼 Kharech Swami ahet..😇 pratyek veli aplyasobt astat te yachi prachiti yete..
श्री स्वामी समर्थ कोटी, कोटी प्रणाम. सर्व भक्तांना सुखी ठेवा त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे🙏 चांगले आरोग्य लाभू दे🙏श्री स्वामी समर्थ🌹
@vishnuaware32762 жыл бұрын
🌺🌷 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌺🙏स्वामी समर्थांचे एकदा नाव घेतले तरी माझं मन शांत होते
@kavitavilas77983 жыл бұрын
"आठव कितीदा दिली त्यांनीच साथ"'नको डगमगु स्वामी देतील हात,'"shree swami sammrth"
@shadowoftruth41613 жыл бұрын
ll Shree Swami Samarth ll
@akashseolikar63873 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@shadowoftruth41613 жыл бұрын
@@akashseolikar6387 ll Shree Swami Samarth ll
@jivanjadhav1420 Жыл бұрын
स्वामी नावातच इतकं सामर्थ्य आहे कि अशक्य हि शक्य होते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@mohnishrathod76333 жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज पिल्ज ह्या दुःखातून बाहेर काठा न सगळं बर करा
@Lily24104 Жыл бұрын
21 दिवसांपूर्वी माझा accident झालेला आज मी जिवंत आहे , ठीक आहे ती फक्त माझ्या स्वामिंमुळे ❤️🙏 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजा धिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 स्वामींचे खूप खूप आभार 🙏❤️ तारक मंत्राने माझी सर्व संकट दूर केली . ज्यांना माझ्यासारखा शारीरिक त्रास होतोय त्यांनी 1 महिना हे सगळ ऐका . 1 . काळभैरव अष्टक 2 . बजरंग बाण 3 . हनुमान चालीसा 4 . रामरक्षा 5 . तारक मंत्र
@vasantmulik303 Жыл бұрын
स्वामी सांगतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. - सत्य घटना आहे ही - एक मराठी माणुस मोठया पदावर राहुन सुद्धा त्याच्या कार्यालयात जेवण जेवायच्या अगोदर स्वामींच्या फोटोला पायातील बुट काढुन नमस्कार करून नंतरच अनवाणी जेवण करायचा. त्याच्या बंगाली ड्रायवर ला त्यांच्या ह्या स्वामी भक्ती विषयी विचारले असता त्यांनी सांगितले साहेबांवर स्वामींची खुपच कृपादृष्टी आहे. स्वामींनी त्यांना माझ्या माहिती प्रमाणे दोन वेळा वाचविले. एकदा तर मद्यरात्री शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागणार होती. त्यावेळी स्वामींनी साहेबांच्या वडिलांच्या स्वप्नात येऊन सांगितले झोपलास काय उठ. ते उठून बघतात तर शॉर्ट सर्किट मुळे वायर जळल्याचा वास येत होता त्यांनी ताबडतोब मेनस्विच बंद केला आणि पुढचा मोठा अनर्थ टळला. दुसऱ्या वेळी मुबईतुन पुण्याला जाताना साहेब झोपले होते मी (ड्रायवर) गाडी चालवत होतो साहेबांच्या स्वप्नात येऊन स्वामींनी सांगितले गाडी थांबव. साहेबानी झोपेतून जागे होऊन मला सांगितले ताबडतोब गाडी थांबव. मी ब्रेक लाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला पण ब्रेकडाऊन झाली होती. त्यावेळी गाडी चढावाला असल्यामुळे वेग कमी झाला होता. तसं मी सावधगिरीने गाडी रस्त्याच्या बाजुच्या शेतात गाडी घुसवली आणि गाडी तिथेच थांबली. स्वामी मुळे साहेबांचा जीव वाचला आणि माझा सुद्धा जीव वाचला. मै ड्रायवर बंगाली मेरोको स्वामीं के बारे कुछ भी मालूम नही था. या दोन्ही घटना त्या बंगाली ड्रायव्हरने तुटक तुटक मराठी मध्ये सांगितल्या होत्या. मला वाटते ज्यांची देवावर आस्था असते आणि जे ईमदारीने वागतात त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या प्रत्येक संकटात देव मदत करतो. जय श्री गुरु देवदत्त जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 🚩🚩🚩
@nandkumarjadhav5370 Жыл бұрын
सेम गोष्ट मला ही अपघातात वाचवलं आज मी जीवन्त आहे. स्वामी समर्थ 🙏मुळे बरोबर 2 महिने झाले 🌹🚩
श्री स्वामी समर्थ🌹 माझ्या नातवंडावर आपली कृपादृष्टी आसूदे त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे. त्यांना चांगले आरोग्य लाभू दे. 🙏🏻🌹🙏🏻
@koya-imnda Жыл бұрын
Since I'm an student i can say swami was always there for me i felt so broken today i wasn't able to focus on my studies i just broke down, i thought there's no any way left but then i remembered swami, swami mala strength detat, shri swami samarth 🙏
@sudhamusande9584 Жыл бұрын
L
@Suchit5916 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@vaishnavishejal966611 ай бұрын
Same 💯💯
@sunilkarne11882 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
@seemathale63455 жыл бұрын
अजित कडकडे यांच्या आवाजातील स्वामी मंत्र ऐकून तन ,मन प्रसन्न झाले 💐👏 ।।श्री स्वामी समर्थ।।तुमची छाया सतत या पामरावर असू दे।।श्री स्वामी समर्थ।।💐👏👏👋
@jayantvispute2783 жыл бұрын
Bh
@rameshshinde36182 жыл бұрын
Shree swami samarth
@himanshupandit57422 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुमच्या कृपेमुळे मी सुखरूप आहे. जय जय श्री स्वामी समर्थ
@vaishnavimahalle1477 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय 🙏🌹🌹🌹🌹🙏
@rajeshdange572 Жыл бұрын
l
@samikshakapale7973 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@manasimore9828 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट निवासी पुर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज की जय🙏❤️
@poojajadhav74876 күн бұрын
श्री गणेशाय नमः श्री विष्णू नारायण नमः श्री स्वामी आई गुरुमाऊली तूच माझी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करते श्री स्वामी महाराज नमः राम कृष्ण हरी जय जय श्री राम कृष्ण हरी जय श्री कृष्ण राधे राधे कृष्ण देव नमः श्री 🌺🌺
@pradnyajadhav5751 Жыл бұрын
स्वामी माझ्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण करा...आशीर्वाद द्या..स्वामी माऊली!
@aniruddhgadage2663 жыл бұрын
🙏🕉️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🕉️🙏 🙏🕉️श्री स्वामी समर्थ महाराज की जय🕉️🙏 🙏🕉️ओम साई राम🕉️🙏
@pramodpatil32082 жыл бұрын
हर हर महादेव 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री श्री पाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय 🙏 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏 प.पू.श्री.आण्णासाहेब गुरुमाऊली की जय 🙏
@neelprabhapenkar11384 жыл бұрын
अशक्थ ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🙏🙏🙏🙏🌷🌷🍎🍎🌹🌹🌼🌼❤🔔🔔
ओम श्री स्वामी समर्थ जयहो ! अशक्य ही शक्य करतील स्वामी !। असमर्थ ही समर्थ करतील स्वामी !! जय जय श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ! श्रीमती राज्यलक्षी पंतुळू विसाखपट्टण , आंध्रप्रदेश , इंडिया ।।
@sangitashinde94053 жыл бұрын
Me too shri swami samarth namaskar from vizag Andhrapradesh
@minaxiganu13253 жыл бұрын
@@sangitashinde9405 आरयाआबेकर न
@chopramainbazar20853 жыл бұрын
@@minaxiganu1325 l6t5jv5 y06i,vzbjj
@anjalijogipethkar60653 жыл бұрын
Shri swami samarth.....vishakhapattanam
@poojajadhav7487Ай бұрын
श्री गणेशाय नमः श्री विष्णू नारायण नमः श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@ranjanasawarkar57172 жыл бұрын
Thank you so much Swami Samarth maharaj mala finally gov MBBS seat bhetli te panh majya dream college madhun . Thank you so much ❤️❤️❤️
@vitthalbhosale56922 жыл бұрын
कुठल्या कॉलेजला??
@vaishnavishejwal27092 жыл бұрын
Congrats..
@atulmahajan15012 жыл бұрын
@@anujabulbule2599 in english class 9th 99
@pavanpatil768 Жыл бұрын
Same maz hi dream job tyani tyanchya krupene mala milavun dila😊
@prashantsonavane23732 жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@sunilkarne11882 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏स्वामी आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या
@mercyproduction18142 жыл бұрын
Jai Shree Swami Samartha ❤️❤️❤️
@aniruddhgadage2663 жыл бұрын
🙏🕉️अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय🕉️🙏
@jayshrikulkarni48342 жыл бұрын
👍👍
@maheshnaik484214 күн бұрын
अजून ही बर्याच वेळा स्वामींची प्रचिती येते श्री स्वामी समर्थ स्वामी सर्व सांभाळून घेतात फक्त श्रद्धा पाहिजे
@krishnasamritt53642 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ की जय🙏🙏🙏🙏🙏 जय हो स्वामी🙏🙏🙏🙏🙏
@prakashsalunkhe82679 ай бұрын
जे खरच स्वामींना मानतात त्यांनी like करा 🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
@MILIND48HIRAY3 ай бұрын
🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
@geetapandit52992 ай бұрын
Shree swami samarth
@Rishic-g4r2 ай бұрын
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शूभदा कूलकणि
@sunitadalvi99444 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि स्वामी सतत बरोबर आहेत आपल्या पाठीशी आहेत असा भास होतो,त्यात अजित कडकडे यांच्या आवाजात मन लीन होते
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth ❤️🙏
@Pappa-jx8vt3 жыл бұрын
Lll
@Sunanddadheb25383 жыл бұрын
Shree swami samrtha 🙏🙏
@vinayajadhav64492 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️
@prasadkorgaonkar82723 жыл бұрын
स्वामी सर्वाँना मानसीक शांतीची खूप गरज आहे. गेल्या २ + ५ वर्षात जी नष्ट केली गेली आहे. जे कोणी सामान्य जनतेला छळत असतील त्यांना चांगली बुध्दी द्यावी.
@supriyamanjrekar30362 жыл бұрын
Shri Swami Samarth ki jai
@prachi26854 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू म्हेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🙏
@varshakulkarni97583 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, माझ्या भावाच्या पाठीशी सदैव रहा.त्याला शक्ती ध्या.तुमची कृपा दृष्टी राहू दे.👏👏
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth ❤️🙏❤️
@umeshpowar86913 жыл бұрын
1
@mohnishrathod76333 жыл бұрын
Shri Swami Samarth ❤️🙏❤️🙏
@pravinvhankavare71273 жыл бұрын
वा वर्षा जी तुम्ही स्वतःला काही न मागता आपल्या भावासाठी देवाकडे मागत आहात खरंच कौतुकास्पद श्री स्वामी समर्थ
@srushtipalande81103 жыл бұрын
Shree swami samarth
@Gita90818 күн бұрын
Shree Swami Samarth ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🙏🏻🙏🏻🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरेच सांगते अनोळखी माणसे स्वामींनी पाठवली व shifting झाले
@swaralimirjulkar95455 жыл бұрын
Khup sundar....mantra ekalyavar relax vatat
@tanajibuchade2744 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@harshadpawar90452 жыл бұрын
नास्तिकाला आस्तिक बनवणारी शक्ती म्हणजे माझे महाराज ♥️श्री स्वामी समर्थ♥️...ज्यांनी मला सुद्धा त्यांच्या सेवेत आणलं आणि त्यांचं गुरुपद दिल आणि जीवन सुखकर केलं...🕉️🇮🇳♥️🙏
@kirtinarawade24132 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@rupalilokhande73492 жыл бұрын
मला हि अनुभव आला आहे, श्री स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹
@deepalipable18762 жыл бұрын
👍👍👍👍
@helly97482 жыл бұрын
\a\a
@hiteshjadhav34652 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली
@aniruddhgadage2662 жыл бұрын
🙏🌹जय श्री गणेश🌹🙏 🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏 🙏🌹ओम साई राम🌹🙏