भक्तीचा खूप सोपा अर्थ सरांनी आज आपल्याला समजून सांगितला आहे
@johebsheikh8202Ай бұрын
राम सर ने आज बोहोत अच्छी बात समझाई है अगर हम इंसानों या और कोई मखलुकात की मदत करना यही हमारी भक्ति (इबादत) है ।
@avinashkhairnar379Ай бұрын
🚩 जय श्री राम 🚩🙏 जय SCT वैदिक 🙏 राम कृष्ण हरी सर 🙏🌺🌺🌺
@ShamvedicАй бұрын
शेतकऱ्यांचे हित साधले आणि कल्याण करणारे गुरुवर्य श्री. राम सर ❤❤ गोविंद गोविंद.....
@nitalibhoyar2465Ай бұрын
इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणे म्हणजे भक्ती. 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@appubiradar4621Ай бұрын
जय श्री राम 🙏🙏
@kedarnathbedre8960Ай бұрын
भक्ती आणि प्रेम
@sachinbhadange374Ай бұрын
भक्तीशिवाय शक्ती मिळू शकत नाही आपले जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी वाहून देन भक्ती होय ❤❤ आपला उपयोग कुणाच्यातरी कल्याणासाठी करणे
@drpanditkumarsalunkhe7740Ай бұрын
श्री गुरु 💐❤️🙏 जय SCT वैदिक भक्ती शिवाय शक्ती मिळत नाही हे जीवन इतरांच्या कल्याणा साठी खर्च केले पाहिजे. खूप सुंदर चिंतन श्री गुरूंनी केले आहे धन्यवाद श्री गुरु 🙏🙏🙏🙏
@fcodepartment4433Ай бұрын
आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, आपल्या सभोवताली सर्वांना समावेशशीत करून जगले पाहिजे. 🎉
@BahusahebKhemnarАй бұрын
कुठलाही मनुष्य भक्तीत तेव्हाच रमू शकतो जेव्हा तो स्वतःचे कल्याण विसरून इतरांच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण अर्पण करतो.
@fco6047Ай бұрын
आज आपण मंदिरात जातोय परंतु त्याच्या पाठीमागे कुठेतरी भीती महत्त्वकांक्षा इच्छा अपेक्षा याच भावना आहेत. आपल्याला काहीतरी हवंय किंवा काहीतरी गमावण्याची भीती आहे म्हणून आपण त्याच्या समोर आपलं डोकं टेकवत आहोत हात पसरत आहोत पूजा प्रार्थना अर्चना हे सगळं फक्त स्वार्थासाठी सुरू आहे🥲 भक्ती करणे म्हणजेच तुमचे स्वतःचे जीवन समर्पित करणे आहे जोपर्यंत तुमच्यामध्ये स्वार्थ आहे तोपर्यंत तुम्ही भक्त असू शकत नाही.
@fco6059Ай бұрын
जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण भक्ती मार्ग निवडला पाहिजे भक्ती ही शक्ती जागृत करते त्यामुळे इतरांचे कल्याण होते
@gokulgaidhani2906Ай бұрын
भक्तीशिवाय शक्ती मिळू शकत नाही, जगाच्या कल्याणासाठी जो सर्व शक्ती ऊर्जा वेळ अर्पण करतो तोच खरा भक्त इतरांच्या कल्याणासाठी जो सदैव तत्पर असतो तोच खरा भक्त होऊ शकतो.
@fco276Ай бұрын
विश्वचि माझे घर या बोधाप्रमाणे आपले जगले तर संपूर्ण सृष्टी आनंदी, सुखी, समाधानी होईल
@PrashantMane-sq8yeАй бұрын
जसे जसे माणसाची शक्ती कमी होत जाते तसे तसे त्या माणसाला त्याचा मृत्यू दिसायला लागतो ‼️ जीवन जगण्यासाठी सुद्धा शक्ती लागते साधा स्वास घेणायसाठी सुद्धा शक्ती लागते जेवण करण्यासाठी सुद्धा शक्ती ची गरज आहे ‼️ जाच्या कडे अ लवकिक शक्ती असते तो जगावर राज्य करतात ‼️🌷🙏
@SavataBarateАй бұрын
हे विश्वची माझे घर, भक्तीशिवाय शक्ती नाही म्हणून नेहमी मनुष्याने ऊर्जा जागृत ठेवून जगले पाहिजे साधना केली पाहिजे, सेवा केल्याने मेवा मिळतोच, म्हणून जीवन हे नेहमी जागृत राहूनच आनंदी राहिले पाहिजे, ❤❤. ❤❤
@khushalkale9254Ай бұрын
संत होतात पण त्यानी स्वतःसाठी काही केले नाही. ते सतत समाजासाठी समाजाला परमात्म्याचे वेड व त्याचे विचार मनामध्ये रुजविण्याचे काम करते. त्याला भक्ती असे मनतात.