स्वा. सावरकर चरित्र - लंडन पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa | Veer Savarkar Biography

  Рет қаралды 38,605

KirtanVishwa

KirtanVishwa

3 жыл бұрын

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चरित्र - लंडन पर्व
राष्ट्रीय कीर्तन - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
Veer Savarkar Biography
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाडले । हे संतवचन प्रसिद्धच आहे. याचेच जणू भाषांतर असा समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आहे. "सदा बोलण्या सारिखे चालता हे । " या कीर्तनात ह्या श्लोकावर निरुपण केले आहे. ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आत्मार्पण सुद्धा करू’ असे सावरकर म्हणाले आणि ते शब्द सार्थ केले. या कीर्तनात सावरकरांचे परदेशातील कार्य, त्याची व्याप्ती त्याचे परिणाम आणि हे घडवताना सावरकरांच्या कुटुंबियांना केवढ्या संकटांना तोंड द्यावे लागले, याचा मोठा तपशील येथे ऐकायला मिळणार आहे.
Vinayak Damodar Savarkar
Veer Savarkar Charitra
Swatantryaveer Savarkar
Charudatta Aphale Kirtan
Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa #savarkar

Пікірлер: 243
@KirtanVishwa
@KirtanVishwa Жыл бұрын
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@dipakmule2150
@dipakmule2150 3 жыл бұрын
समर्थांच्या श्लोकरूपी अभंगाना आचरणात आणणारे सावरकर आपल्या किर्तनामुळे समजले.आपल्या किर्तनाबद्दल प्रतिक्रिया देण्याची पात्रता माझ्याकडे आहे असे वाटत नाही.
@surekhaasarkar8026
@surekhaasarkar8026 3 жыл бұрын
उत्कृष्ट किर्तन..सावरकरांचे हाल ऐकवत नाहीत. मातृभूमी साठी किती तळमळ अवर्णनीय आहे आणि आफळेबुवा ज्ञानाचा अखंड झरा.दोघांना सारखाच नमस्कार मनापासून 🙏🙏👏👏
@vikasvanjari2798
@vikasvanjari2798 3 жыл бұрын
आफळे बुवांकडून स्वा. सावरकरांचे चरित्र ऐकणे ही एक पर्वणीच आहे. खूप छान कीर्तन झाले. .... राम कृष्ण हरि 🙏🙏
@santoshjadhav7730
@santoshjadhav7730 3 жыл бұрын
अतिशय सुंदर, आफळे बुवानचे कीर्तन म्हणजे देवांचे जणू दर्षणच
@ravikawade2727
@ravikawade2727 3 жыл бұрын
किर्तनातून विर सावरकरांचे ज्वलंत देश प्रेमाचे दर्शन घडविले, धन्यवाद 🌷💐🌷
@nilimajoshi8285
@nilimajoshi8285 10 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन! गुरुजींचे कीर्तन श्रवणीय.
@user-cn7qf5fn2t
@user-cn7qf5fn2t 2 ай бұрын
अतिशय सुंदर .अभिनयाने कीर्तनाला वेगळी रंगत येते.दृश्य समोर उभं रहाते.
@kalyanikurundkar4944
@kalyanikurundkar4944 3 жыл бұрын
खूप अभिनंदन!!! कीर्तन खूपच छान, सगळ्या गोष्टी अगदी समर्पक, प्रेरणादायक कीर्तन , स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम,कीर्तन एकून माझ्याआजोबांची ह.भ.प. कै.नानासाहेब मेरेकर (विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार ) ह्यांची आठवण झाली.
@jayantnamjoshi7922
@jayantnamjoshi7922 3 жыл бұрын
खरच खूप छान कीर्तन सावरकर आणि त्यांचे कार्य ऐकू तेवढे कमीच अशा देशभक्ताचे कीर्तन खूप छान वाटले
@sudhajoshi9556
@sudhajoshi9556 3 жыл бұрын
Putv pp
@shraddhatendolkar3640
@shraddhatendolkar3640 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर उपक्रम किर्तनाच्य माध्यमातून तरी आमच्या सावरकरांबद्द लोकांना माहिती व्हावी तुमच्या ह्या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा
@harishpatankar6703
@harishpatankar6703 3 жыл бұрын
आदरणीय आफळेबुवाना शिरसाष्टांग नमस्कार!मी मला भाग्यवान समजतो की, मी बुवांची किर्तने बेळगावातयाची देही याची डोळा ऐकली आहेत.बुवांच्या चरणस्पर्श करून नमस्कार केलेला आहे.हेही किर्तन अप्रतिमच झाले आहे. किर्तनविश्वचे मनःपूर्वक आभार.
@neelagandhi8413
@neelagandhi8413 3 жыл бұрын
आदरणीय आफळे बुवांचे कीर्तन आवडले. निरूपण आणि चरित्र दोन्ही उद्बोधक.
@sunetraremane4585
@sunetraremane4585 3 жыл бұрын
ह.भ.प.आफळे बुवांनी सादर केलेलं वीरश्रीपुर्ण स्वा.सावरकर यांचे चरित्र प्रत्यक्ष त्या काळाची अनुभूती देऊन गेलं. सावरकरांमधील योद्ध्याला शतशः नमन🙏 भारत माता की जय
@maheshjoshi1239
@maheshjoshi1239 3 жыл бұрын
धन्यवाद महाराज... 🙏🙏🙏 खूप छान.... या काळात तुमच्या सारख्या दिग्गजांची अतिशय गरज आहे.... 🙏🙏🙏🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 3 жыл бұрын
आफळे बुवा यांस, सावरकरांचे लंडन पर्व हे आपले आख्यान छान झाले.
@sunitafadnis779
@sunitafadnis779 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर! प्रज्ञावान, विलक्षण प्रतिभावान अशा या युगपुरुषाला कोटी कोटी नमन।🙏🙏 कीर्तन खूप छान झाले.,💐💐
@sangitasatkalami6141
@sangitasatkalami6141 3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन... स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शतशः नमन.. देशासाठी हौतात्म्य पत्करणार्या सर्व देशभक्तांना श्रद्धांजली अर्पण करते.. ह. भ. प. आफळे बुवांचे आभार
@maheshjoshi1239
@maheshjoshi1239 3 жыл бұрын
धन्यवाद महाराज... 🙏🙏🙏 खूप छान.... या काळात तुमच्या सारख्या दिग्गजांची अतिशय गरज आहे.... 🙏🙏🙏
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 3 жыл бұрын
बुवांना नमस्कार.श्रवणीय.तात्याराव सावरकरांना शत शत नमन.
@ashwiniparanjpe3445
@ashwiniparanjpe3445 3 жыл бұрын
खुप सुंदर किर्तन झालं.वीर सावरकर माझे दैवत,आणि श्री.आफळेबुवांचे त्यावरील किर्तन ,दूग्धशर्करा योगच.दोघांनाही वंदन
@sopanmaghe5917
@sopanmaghe5917 3 жыл бұрын
महानायक वीरसावरकरांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏परम आदरणीय आफळे महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏
@shridharbhosale5291
@shridharbhosale5291 3 жыл бұрын
सगुण उपासना खुप छान पद्धतीने सांगितली... खूप खूप आभार 🙏 स्वातंत्र्य वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏
@vinayakranade46
@vinayakranade46 2 жыл бұрын
We are very thankful for presentation of Savarkar and his work on Indian independence inthe form of Kirtan.
@nileshraut8479
@nileshraut8479 3 жыл бұрын
अथांग सागराएवढ साहस विध्वंस दीसत असतांनासुध्दा मायभुमीसाठी केलेली आयुष्याची होळी . साष्टांग दंडवत स्वातंत्रविर सावरकर. पांडुरंग हरी वासुदेव हरी .
@prashanti.6082
@prashanti.6082 3 жыл бұрын
खुप छान बुवा ! सावरकरांचे जीवन आणि सगुण उपासनेची उत्तम सांगड घातली आपण आपल्या उपास्य देवाचे असंही रुप अंगी बाणवू शकतो ? खरंच प्रेरणादायी ! 🙏 🙏 🙏
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 Жыл бұрын
खूप खूपच चांगले किर्तन ऐकायला मिळाले.छान पर्वणीचा लाभ झाला. धन्यवाद
@makyalalit
@makyalalit 3 жыл бұрын
सावरकरांना वंदन 🙏. बुवा कीर्तन छान झालं.
@VedantJoshi12
@VedantJoshi12 3 жыл бұрын
खुप खुप छान बुवा मि सावरकर तुमच्यात पाहिला शत् शत् नमन्
@shripaddeshpande1559
@shripaddeshpande1559 3 жыл бұрын
तुमचे खुप खुप आभार तात्या रावांसारखा प्रातः स्म रणीय विषय निवडल्या बद्दल, आणि आफळे बुवांचे सादरीकरण म्हणजे तर स्वर्गीय अनुभवच... तुम्हाला एक नम्र विनंती आहे की आफळे बुवांच्या वाणीतून तातारावांचे संपूर्ण चरित्र अशी जर कीर्तन माला करू शकलात तर माझ्या सारख्या अनेकांवर तुमचे उपकार होतील...
@pradeepratnaparkhe9310
@pradeepratnaparkhe9310 3 жыл бұрын
शत शत नमन 🙏
@sandhyaoak5972
@sandhyaoak5972 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी नमन. कीर्तन अप्रतिम . अवीट गोडी. श्री. आफळे बुवांना धन्यवाद .
@madhurijoshi5930
@madhurijoshi5930 3 жыл бұрын
Sundar Sadarikaran!🙏🙏
@anushripai2413
@anushripai2413 3 жыл бұрын
ङोळ्यात पाणी आले.ज्यांच्या देशप्रेमाला शौर्याला शतशः नमस्कार असे आपले सावरकर अजोङ व संपुर्ण कुटुंबही त्यागशील.
@padmakarmande9510
@padmakarmande9510 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर निरूपण, सावरकरांना शतशा प्रणाम
@sunilsadawrate886
@sunilsadawrate886 3 жыл бұрын
भारतमाता की जय.
@shriharijoshi2160
@shriharijoshi2160 3 жыл бұрын
सावरकरांना शत शत प्रणाम
@sunandalohakarey9285
@sunandalohakarey9285 3 жыл бұрын
अतिशय सुंदर किर्तन.सगुण उपासना खूप छान समजली.
@madhavikulkarni5271
@madhavikulkarni5271 3 жыл бұрын
खुपच सुंदर मला कीर्तन ऐकायला खूप आवडते धन्यवाद . यामुळे मुलांना कीर्तन म्हणजे काय असते हे कळेल
@vinayakkulkarni9282
@vinayakkulkarni9282 2 ай бұрын
वीर सावरकरांना अभिवादन
@sushamaketkar9985
@sushamaketkar9985 3 жыл бұрын
🙏🙏🙏 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन कीर्तन विश्व चे आभार ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।
@amrutalele6661
@amrutalele6661 3 жыл бұрын
अप्रतिम..
@dheerajbopche7593
@dheerajbopche7593 3 ай бұрын
Ram Krishna Hari✨, Swatantraveer Sawarkarancha Vijay Aaso💜
@milindupasani2854
@milindupasani2854 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना शत शत नमन.🙏🏻
@rajkumarjoshi6616
@rajkumarjoshi6616 3 жыл бұрын
खुपचं छान झाले
@mukundjoshi9216
@mukundjoshi9216 3 жыл бұрын
आतिशय स्पूर्तिदायक कीर्तन. धन्यवाद!
@sanjaykhot2235
@sanjaykhot2235 2 жыл бұрын
सुंदर माऊली
@maddygamerz2219
@maddygamerz2219 3 жыл бұрын
Savarkarana pranam uttam kirtan
@sanjivanierrum5910
@sanjivanierrum5910 3 жыл бұрын
Shravniy kirtan ani nirupan sunder mahiti pan milali buva shatashah pranam
@sudhasharma7970
@sudhasharma7970 3 жыл бұрын
सुस्वागतम् रामा! जय श्रीराम! जय जय रघुवीर समर्थ!
@shrikantwathare2350
@shrikantwathare2350 3 жыл бұрын
ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा ह्यांचे सावरकर लंडन पर्व कीर्तन सुंदर झाले. बुवांचे ह्या अगोदर सावरकरांचे चरित्र कीर्तनातून ऐकले होते. सावरकर चरित्र खूपच अगाध आहे. बुवांच्या ओधवती वाणीतून ऐकण्याचा आनंद काही औरच आहे. सावरकरांना शतशः प्रणाम तसेच बुवांना नमस्कार.🙏
@seemashintre5642
@seemashintre5642 3 жыл бұрын
अ ति श य सुंदर कीर्तन
@savitavidwat3756
@savitavidwat3756 3 жыл бұрын
जर जय रघुवीर समर्थ।स्वातंत्र्यवीरांना सलाम।अप्रतिम कीर्तन झाले.
@shrishjoshi18
@shrishjoshi18 3 жыл бұрын
असा भीमपराक्रम करणारे कौतुकास पात्र आहेतच.तसेच हे चरित्र आताच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवीणेही तेवढेच महत्त्वाचे व आवश्यक आहे. सर्वांना शतशः प्रणाम !!
@prakashruikar8541
@prakashruikar8541 3 жыл бұрын
खूपच छान झाले कीर्तन
@kisankulkarni1829
@kisankulkarni1829 2 ай бұрын
एकदम छान आहे
@user-rl7wg9in5z
@user-rl7wg9in5z 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारे प्रबोधन.!👌☺️
@rajaramdesai1627
@rajaramdesai1627 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सावरकराना अनेक प्रणाम. बुवा तसेच किर्तन विश्व चे आभार.
@rajlukka7831
@rajlukka7831 3 жыл бұрын
BHARATRATNA SWATANTRAVEER VINAYAK DAMODAR SAVARKAR KI JAY !!!
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 2 ай бұрын
फारच छान!
@prakashjoshi8140
@prakashjoshi8140 3 жыл бұрын
स्वा.सावरकरांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
@rachanapatwardhan6825
@rachanapatwardhan6825 2 ай бұрын
धन्यवाद महोदय
@user-zd7hu3bg8u
@user-zd7hu3bg8u 3 жыл бұрын
काय बुवा श्लोका चा अर्थ नीट समजला मला खूपच छान आनंद मिळतो व नीट समजतही आहे खुपचं छान मांडणी
@Csv-oi3md
@Csv-oi3md 3 жыл бұрын
खूप छान किर्तन झाले
@mohansathaye3085
@mohansathaye3085 3 жыл бұрын
🙏 मंत्रमुग्ध या अवस्थेचा अनुभव आला! सादर प्रणाम!!!🌹
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 3 жыл бұрын
छानच झालं किर्तन!
@piyushhadge791
@piyushhadge791 Жыл бұрын
फारच सुंदर छाध छान
@jyotsnanirantar5378
@jyotsnanirantar5378 3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन
@aniruddha189
@aniruddha189 3 жыл бұрын
किर्तन छान 👌
@shivalingmagadum7651
@shivalingmagadum7651 3 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन झाले नमस्कार गुरुजी
@kumudhamdapurkar7103
@kumudhamdapurkar7103 3 жыл бұрын
फारच सुंदर झाले कीर्तन गुरुजी ना सास्तांग नमस्कार
@vandanthete1337
@vandanthete1337 3 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@bhalchandranaik2901
@bhalchandranaik2901 2 жыл бұрын
Khup khup chan. Shreegurudev. 🙏🙏🙏🙏🙏😅💐👌
@meghaajnadkar7171
@meghaajnadkar7171 3 жыл бұрын
खूपच छान कीर्तन.🙏
@anuradharanade5919
@anuradharanade5919 3 жыл бұрын
जय जय रघुवीर समरथ
@vnwbhai
@vnwbhai Жыл бұрын
निरंतर प्रेरणादायी.... 🚩🚩🚩
@user-hv3wi4ll6d
@user-hv3wi4ll6d 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज, आपणांस विनंती आहे की सावरकरांच्या जेवढ्या वीर रसातील कविता आहेत त्या आपण गाव्यात, आम्हाला आपल्या रूपाने, गायनातून परत वीर सावरकर पहायचे आहेत🙏 उदा. १) जय देव जय देव जय शिवराय २) हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा
@rajdandekar2107
@rajdandekar2107 3 жыл бұрын
बुद्धीप्रामान्यातुन प्रत्येक चरित्र समजावनारे एकमेव किर्तनकार आफळे महाराज यांना शतशः प्रणाम
@rutuparnaramdasi4828
@rutuparnaramdasi4828 3 жыл бұрын
हभप आदरणीय चारुदत्तबुवा (मामा) आफळे खूप सुंदर कीर्तन आहे..सावरकर चरित्र-लंडन पर्व क्या बात..!#RutuparnaRamdasi
@arvind.earthy
@arvind.earthy 3 жыл бұрын
कीर्तनकार आफळे बुवांना धन्यवाद .सर्वोत्तम .छान . मन प्रसन्न .
@pramoddharmadhikari3334
@pramoddharmadhikari3334 3 жыл бұрын
अप्रतिम...शतशः धन्यवाद आणि प्रणाम
@meandmauli6244
@meandmauli6244 3 жыл бұрын
सावरकरांना कोटी कोटी प्रणाम आणि प पु आफळे महाराजांनाही काेटी कोटी प्रणाम .जे हे पवित्र सर्वासमोर आणत आहेत🙏🙏🙏ऊत्तम वादकांची साथ
@vasudeodeo4834
@vasudeodeo4834 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे च आफळे बुवांचे सादरीकरण अत्यंत रसाळ व मनाला संतोष देणारे..
@rahulmahashabde1060
@rahulmahashabde1060 3 жыл бұрын
अति उत्तम..........
@sureshkulkarni9391
@sureshkulkarni9391 3 жыл бұрын
खुपच सुंदर. आज बुआना ऊभं राहिले हे पाहूनच खुप आनंद झाला. पण खुपच कमी वेळ होत. तरी बुआनी कमी वेळात संपुर्ण सावरकर चरित्र ऊभं केल. आज यूट्यूबमूळे माझ्या 12वीत असलेल्या मुला सोबत किर्तंंन बघितल. मग काय तो ही खुपच प्रभावित झाला. आपले शतशः आभार.
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 3 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌🙏
@vrundadeodhar9171
@vrundadeodhar9171 3 жыл бұрын
सावरकरांना शत् शत प्रणाम ! बुवा किर्तन अति उत्तम झाले...🙏🌺🙏🌸
@jayashreethakur6137
@jayashreethakur6137 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन आणि बुवांना नमस्कार किर्तन फारच सुंदर
@mamatajoshi9632
@mamatajoshi9632 3 жыл бұрын
Dear Kalpana, I too have done Gpay of Rs 2000/- Please confirm..🙏
@mamatajoshi9632
@mamatajoshi9632 3 жыл бұрын
Wqw
@chitralpuranikpuranik7506
@chitralpuranikpuranik7506 3 жыл бұрын
नक्की च इतरांपर्यंत पोहचवू
@madhureehalve2420
@madhureehalve2420 3 жыл бұрын
Kirtan khupch sunder
@arvindakulkarni8979
@arvindakulkarni8979 3 жыл бұрын
आज खूप सुंदर होणारे मला वाटतंय कीर्तन
@umasathye28
@umasathye28 3 жыл бұрын
होय...
@blackpantherff1637
@blackpantherff1637 3 жыл бұрын
Sunder aafale gurji. Dhanyavaad. 🙊
@madhavalikar
@madhavalikar 3 жыл бұрын
खूप छान झालं
@gopalkadam4297
@gopalkadam4297 3 жыл бұрын
खुप खुप छान.धन्यवाद🙏🙏
@kaminijoshi1359
@kaminijoshi1359 3 жыл бұрын
दोन्ही कीर्तने खूप सुंदर झाली. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बलिदानास त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@prajaktakapre5727
@prajaktakapre5727 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन! श्रीयुत आफळेबुवांचे कीर्तन अतिशय श्रवणीय!
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 3 жыл бұрын
आजचेही खूपच छान पद्धतीने लंडनपर्व सांगितले..अविरतपणे हे कार्य सुरू राहो व स्वा.सावरकरांचे राष्ट्रभक्तीविचार सर्वांपर्यंत पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्रिवार वंदन!कीर्तन खूप छान झाले.👌💐👌
@abhijitdeshmukh7505
@abhijitdeshmukh7505 2 жыл бұрын
Khup manje khupch chan
@sushmapuranik2911
@sushmapuranik2911 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकराना शतशहा नमन खुप छान कीर्तन
@sarojdesai6254
@sarojdesai6254 3 жыл бұрын
आफळेबुवांचे कीर्तन श्रवणीय
@poornimakarve7438
@poornimakarve7438 3 жыл бұрын
खूपच छान
@kalpanatade393
@kalpanatade393 3 жыл бұрын
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻
@sandeshshelar418
@sandeshshelar418 3 жыл бұрын
अतिशय छान
@sagarsonar2138
@sagarsonar2138 Жыл бұрын
🙏🙏🙏 Jay Hind 🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН